Bramhachaitanya Digital
Bramhachaitanya Digital
  • 466
  • 26 448 241
या वनस्पतीची भाजी करून खा कित्येक आजार नष्ट होतील | रक्त वाढवण्यासाठी उपाय | high bp ver upay
या वनस्पतीची भाजी करून खा 300 आजार नष्ट होतील | मुतखडा | रक्त वाढवण्यासाठी उपाय | high bp ver upay
#bramhachaitanyadigital #भाजी
มุมมอง: 1 461

วีดีโอ

हा उपाय करा शरीरातल्या 72 हजार नसा मोकळ्या होतील | नसा मोकळे करण्यासाठी उपाय | nasa mokalya karane
มุมมอง 11K2 หลายเดือนก่อน
हा उपाय करा शरीरातल्या 72 हजार नसा मोकळ्या होतील | नसा मोकळे करण्यासाठी उपाय | nasa mokalya karane नसा मोकळे करण्यासाठी उपाय दबलेल्या नसा मोकळ्या करणे नसा मोकळ्या करण्यासाठी घरगुती उपाय नसा मोकळ्या करणे स्वागत तोडकर दबलेल्या नसा मोकळ्या करणे स्वागत तोडकर दबलेल्या नसा मोकळ्या कशा कराव्यात गुडघेदुखीवर उपाय गुडघेदुखीवर घरगुती उपाय सांधेदुखीवर उपाय गुडघेदुखी सांधेदुखी उपाय शरीरातील नसा मोकळ्या करण्...
लसूण खाण्याचे फायदे | लसूण खाण्याचे फायदे व तोटे | Benifits and Loss Of Garlic,Garlic Benefits
มุมมอง 2.8K3 หลายเดือนก่อน
लसुन खाण्यापूर्वी हा व्हिडिओ नक्की पहा | लसुन खाण्याचे फायदे | Benifits Of Garlic 00:00 Intro 01:43 Immunity Increase 02:33 Cardiovascular health 03:30 Brain Health 04:21 Longevity 05:06 To Improve Atheletic. Performance 06:00 Bone Density 07:00 How To Eat Garlic 8:30 Who Can't Eat Garlic लसूण खाण्याचे फायदे लसूण खाण्याचे फायदे व तोटे लसूण खाण्याचे फायदे सेक्स लसूण खाण्याचे फायदे सांगा लसूण खाण...
आंब्याला कलम कसे करायचे | आंबा कलम करणे | amba kalam karane | amba kalam padhat
มุมมอง 5593 หลายเดือนก่อน
आंब्याला कलम कसे करायचे | आंबा कलम करणे | amba kalam karane | amba kalam padhat नमस्कार मित्रांनो हा व्हिडिओ करणं खरं तर माझ्या डोक्यामध्ये नव्हतं, पण ते दादा आमच्या घरी कलम करण्यासाठी आले होते, मग म्हटलं आपला व्हिडिओ पण होईल आणि त्या दादांना काम देखील मिळेल, त्यामुळे त्यांचा मोबाईल नंबर मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आणि व्हिडिओमध्ये सुद्धा दिलेला आहे, जर तुम्ही अकलूज पंढरपूर सांगोला ह्या प...
गुळ खाण्यापूर्वी हा व्हिडिओ पहा | गुळ खाण्याचे फायदे | गुळाचे फायदे मराठी | Benifits Of Jaggery
มุมมอง 53K3 หลายเดือนก่อน
गुळ खाण्यापूर्वी हा व्हिडिओ पहा | गुळ खाण्याचे फायदे | गुळाचे फायदे मराठी | Benifits Of Jaggery महत्त्वाची सूचना:- व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती इंटरनेट आणि इतर स्त्रोतांच्या माध्यमातून मिळवलेली असते कृपया उपाय करण्याच्या अगोदर तज्ञांचा किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, झालेल्या नुकसानीस चॅनल किंवा चॅनलवरील कोणतीही व्यक्ती जबाबदार राहणार नाही🙏 Copyright Disclaimer: - Under section 107 of the copyrig...
10 रुपयात बदमासारखी ताकत | शेंगदाण्याचे फायदे | shengdane fayade | peanut benifits
มุมมอง 1.3K3 หลายเดือนก่อน
10 रुपयात बदमासारखी ताकत | शेंगदाण्याचे फायदे | shengdane fayade | peanut benifits व्हिडिओ बद्दल महत्त्वाचे टॅग:- peanut benefits peanuts benefits benefits of peanut #peanutsbenefits benefits of peanuts peanut oil benefits #benefitsofpeanuts benefit of peanut benefits of peanut oil peanut butter benefits peanut health benefits fried peanuts benefits soaked peanut benefits peanuts peanuts health...
पोळ्याला मोरखी कशी तयार करायची शिका घरच्या घरी | म्होरकी कशी करावी | Mhoraki kashi karavi
มุมมอง 1.9K4 หลายเดือนก่อน
पोळ्याला मोरखी कशी तयार करायची शिका घरच्या घरी | म्होरकी कशी करावी | Mhoraki kashi karavi #पोळ्यासाठीचाफ्याच्याम्होरकीकशीतयारकरावी #बैलपोळा #चाफ्याचीमोरखी #मोरखीबनवणे #शेतकरी #चाफ्याचीमोरखी #बेंदूर
why marathi film industry is not growing | shubham mohite
มุมมอง 6564 หลายเดือนก่อน
why marathi film industry is not growing | shubham mohite #marathimovie Why Marathi Film Indestry is Not Growing The DARK SIDE of the Marathi Film Industry Reasons why Marathi Industry is not growing Marathi Cinema Is Not A Star Driven Industry What is so wrong with Marathi Film Industry मराठी इंडस्ट्री का मागे पडली marathi cinemas downfall sairat resoms bihind marathi cinemas growth marathi fi...
१५ मिनिटातच जमीन मोजायला शिका | जमीन मोजणी कशी करावी |शेत जमीन कशी मोजावी,जमीन,How to measure land,
มุมมอง 7K7 หลายเดือนก่อน
१५ मिनिटातच जमीन मोजायला शिका | जमीन मोजणी कशी करावी |शेत जमीन कशी मोजावी,जमीन,How to measure land,
चहा मध्ये या वनस्पतीचे एक पान टाकून प्या सांधेदुखी,सायटिका नष्ट होईल Get Relief From Piles In 3 Days
มุมมอง 2.7K9 หลายเดือนก่อน
चहा मध्ये या वनस्पतीचे एक पान टाकून प्या सांधेदुखी,सायटिका नष्ट होईल Get Relief From Piles In 3 Days
ह्या झाडाखाली 100% पाण्याचा झरा असतो | जमिनीतील पाणी कसे शोधावे | पानाडी | panadi
มุมมอง 9K9 หลายเดือนก่อน
ह्या झाडाखाली 100% पाण्याचा झरा असतो | जमिनीतील पाणी कसे शोधावे | पानाडी | panadi
पाणी शोधण्याच्या पद्धती | जमिनीतील पाणी कसे शोधावेजमिनीतील पाणी शोधण्याची पद्धत
มุมมอง 4.2K10 หลายเดือนก่อน
पाणी शोधण्याच्या पद्धती | जमिनीतील पाणी कसे शोधावेजमिनीतील पाणी शोधण्याची पद्धत
बाजरीची भाकरी खाण्याने हे होतात ३ फायदे | bajarichi bhakariche fayade | bramhachaitanya digital
มุมมอง 1.1K11 หลายเดือนก่อน
बाजरीची भाकरी खाण्याने हे होतात ३ फायदे | bajarichi bhakariche fayade | bramhachaitanya digital
टाच दुखत असल्यास घरगुती उपचार
มุมมอง 754ปีที่แล้ว
टाच दुखत असल्यास घरगुती उपचार
गुडघेदुखी घरगुती उपचार | गुडघेदुखी साठी घरगुती उपाय | गुडघेदुखीवर उपाय | cartilage regeneration
มุมมอง 2.5Kปีที่แล้ว
गुडघेदुखी घरगुती उपचार | गुडघेदुखी साठी घरगुती उपाय | गुडघेदुखीवर उपाय | cartilage regeneration
घरातील या ५ पदार्थाचा ज्यूस करून प्या रक्ताची कमतरता कधीच जाणवणार नाही | rakt vadhavnyasathi upay
มุมมอง 475ปีที่แล้ว
घरातील या ५ पदार्थाचा ज्यूस करून प्या रक्ताची कमतरता कधीच जाणवणार नाही | rakt vadhavnyasathi upay
आघाडा वनस्पतीचे फायदे | aghada vanaspati fayade | अपमार्ग फायदे | apmrga fayade
มุมมอง 4.3Kปีที่แล้ว
आघाडा वनस्पतीचे फायदे | aghada vanaspati fayade | अपमार्ग फायदे | apmrga fayade
मला माफ करा🙏😞Youtube वरचा माझा शेवटचा व्हिडिओ?
มุมมอง 546ปีที่แล้ว
मला माफ करा🙏😞TH-cam वरचा माझा शेवटचा व्हिडिओ?
मुतखडा १० रुपयात 100% पाडा |मुतखडा घरगुती उपाय | mutkhada gharguti upay | kidney stone treatment
มุมมอง 3.9Kปีที่แล้ว
मुतखडा १० रुपयात 100% पाडा |मुतखडा घरगुती उपाय | mutkhada gharguti upay | kidney stone treatment
मूळव्याध घरगुती उपचार,मूळव्याध कोंब घरगुती उपाय,मूळव्याध घरगुती उपाय, मूळव्याध उपाय, मूळव्याध होणे
มุมมอง 7Kปีที่แล้ว
मूळव्याध घरगुती उपचार,मूळव्याध कोंब घरगुती उपाय,मूळव्याध घरगुती उपाय, मूळव्याध उपाय, मूळव्याध होणे
फक्त ही वनस्पती गुडघ्याला लावा मोडलेला हाड, कंबरदुखी गुडघेदुखी कायमची नष्ट होईल, knee pain remove
มุมมอง 7Kปีที่แล้ว
फक्त ही वनस्पती गुडघ्याला लावा मोडलेला हाड, कंबरदुखी गुडघेदुखी कायमची नष्ट होईल, knee pain remove
विंचू चावल्यावर घरगुती उपाय | विंचू चावल्यावर करा हा उपाय | scorpion bite treatment at home | विंचू
มุมมอง 20Kปีที่แล้ว
विंचू चावल्यावर घरगुती उपाय | विंचू चावल्यावर करा हा उपाय | scorpion bite treatment at home | विंचू
वडिलांची अंत यात्रा अडवल्यानंतर ह्या मुलीनं काय केलं पहा | Shubham Mohite
มุมมอง 3.7Kปีที่แล้ว
वडिलांची अंत यात्रा अडवल्यानंतर ह्या मुलीनं काय केलं पहा | Shubham Mohite
विंचू चावल्यावर घरगुती उपाय | विंचू चावल्यावर करा हा उपाय | scorpion bite treatment at home | विंचू
มุมมอง 5Kปีที่แล้ว
विंचू चावल्यावर घरगुती उपाय | विंचू चावल्यावर करा हा उपाय | scorpion bite treatment at home | विंचू
पित्त गायब फक्त ५ मिनिटात | शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी उपाय | pitta gharguti upay, pittavar upay
มุมมอง 4.5Kปีที่แล้ว
पित्त गायब फक्त ५ मिनिटात | शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी उपाय | pitta gharguti upay, pittavar upay
कसलीही कमजोरी,थकवा,अशक्तपणा झटक्यात कमी | रक्त वाढवण्यासाठी घरगुती उपाय | rakt vadhavane upay
มุมมอง 4.6Kปีที่แล้ว
कसलीही कमजोरी,थकवा,अशक्तपणा झटक्यात कमी | रक्त वाढवण्यासाठी घरगुती उपाय | rakt vadhavane upay
वारीमध्ये माझं सगळंच गेलं चोरी | वारीमध्ये अशी झाली चोरी😲 | palkhi #palkhi #वारी
มุมมอง 4Kปีที่แล้ว
वारीमध्ये माझं सगळंच गेलं चोरी | वारीमध्ये अशी झाली चोरी😲 | palkhi #palkhi #वारी
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा 2023 || पंढरपूर वारी || गोल रिंगण वाकरी || पायी दिंडी
มุมมอง 175Kปีที่แล้ว
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा 2023 || पंढरपूर वारी || गोल रिंगण वाकरी || पायी दिंडी
वारीमध्ये माझ्यासोबत घडलं असं सगळं | पालखी | वारी | vari video | नामदेव पायरी दर्शन
มุมมอง 6Kปีที่แล้ว
वारीमध्ये माझ्यासोबत घडलं असं सगळं | पालखी | वारी | vari video | नामदेव पायरी दर्शन
ज्ञानेश्वर महाराज,तुकाराम महाराज,सोपान काका भेट | हा प्रसंग पाहायला नशीब लागतं | पालखी बंधूभेट
มุมมอง 197Kปีที่แล้ว
ज्ञानेश्वर महाराज,तुकाराम महाराज,सोपान काका भेट | हा प्रसंग पाहायला नशीब लागतं | पालखी बंधूभेट

ความคิดเห็น

  • @kedadeore7918
    @kedadeore7918 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    टकलू पांचट जास्त आहे बंद कर

  • @rushikeshpawar1813
    @rushikeshpawar1813 18 ชั่วโมงที่ผ่านมา

    Sir tumcha no milel ka

  • @govindwagh304
    @govindwagh304 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    याच्याने फक्त हिट भेटू शकते हिट मुळे माणूस संडास वर लागतो सरळ उपाय केळी खावे नाहीतर दही मध्ये पेढा घालून मिक्स करून खावे तात्काळ जुलाब थांबतो हा सर्वात सोपा उपाय पेढा आणि दही किंवा केळी

  • @GajananBhaturkar
    @GajananBhaturkar วันที่ผ่านมา

    को माला पोप इ च दूध लवल व आग होते व दुखून राहिले कुप्या उत्तर द्या

  • @NitaDuduskar
    @NitaDuduskar วันที่ผ่านมา

  • @prabhakargawande1573
    @prabhakargawande1573 วันที่ผ่านมา

    पूर्वीपासून वहिवाट आहे रस्ता मिळू शकतो का

  • @JankiramPatil-h8n
    @JankiramPatil-h8n วันที่ผ่านมา

    साखळी म्हणजे काय? सर

  • @JankiramPatil-h8n
    @JankiramPatil-h8n วันที่ผ่านมา

    गंज म्हणजे काय? सर

  • @RajuMandlik-d1x
    @RajuMandlik-d1x วันที่ผ่านมา

    चुकीची माहिती देऊन आनंद मिळतो काय?

  • @santoshbhadange3466
    @santoshbhadange3466 วันที่ผ่านมา

    साहेब खरोखरच खूप खूप सोप्या पद्धतीने समजून सांगितले

  • @AnkushChavan-b4w
    @AnkushChavan-b4w วันที่ผ่านมา

    Khup chan sir

  • @dipakkale4641
    @dipakkale4641 2 วันที่ผ่านมา

    थोडक्यात सांगा ते फक्त लव्हाळा आणि हरळी नस्ट करण्याचे.

  • @shivajidesai2307
    @shivajidesai2307 2 วันที่ผ่านมา

    नेमक काय ते सांगा🙏

  • @mahadevthorat2304
    @mahadevthorat2304 3 วันที่ผ่านมา

    सर एखादा दोन शेजारीआडमूठे पणाने आठवत असतील तर काय करावे लागेल कारण दादागीरी करतात

  • @pradipjoshi8361
    @pradipjoshi8361 4 วันที่ผ่านมา

    Uttam mahiti

  • @nanasahebtambe7921
    @nanasahebtambe7921 4 วันที่ผ่านมา

    छान माहिती दिलीत. त्रिकोणी जमीन मोजायचे सूत्र वेगळे आसावे. तसेच गुंठे व आर यांचे एकुण फुटात फरक आहे. त्याबाबत माहिती देण्यात यावी.धन्यवाद.

  • @nareshpatil9835
    @nareshpatil9835 4 วันที่ผ่านมา

    आपले खुप खुप आभारी आहोत

  • @sameergawane6757
    @sameergawane6757 4 วันที่ผ่านมา

    Khup chan mahiti aahe saheb

  • @NagnathMunji
    @NagnathMunji 5 วันที่ผ่านมา

    don point eakatra kase bagave

  • @sagarToke-p2y
    @sagarToke-p2y 6 วันที่ผ่านมา

    खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद

  • @SanjayAwale-n2z
    @SanjayAwale-n2z 7 วันที่ผ่านมา

    Khup Chan upay aahe❤

  • @mujeeb.m.patel.9559
    @mujeeb.m.patel.9559 7 วันที่ผ่านมา

    धन्यवाद सर,आपण फारच सोप्या पद्धतीने वेगवगळ्या प्रकारच्या जमिनीचे क्षेत्रफळ काढण्याची पध्दत समजुन सांगितली.

  • @PriyaKate-fj9op
    @PriyaKate-fj9op 7 วันที่ผ่านมา

    ❤❤❤❤❤

  • @dnyaneshavhad2327
    @dnyaneshavhad2327 8 วันที่ผ่านมา

    खूप छान माहिती सांगितली

  • @anilsawant9998
    @anilsawant9998 9 วันที่ผ่านมา

    सोपी पद्धत समजाऊन सांगितली. धन्यवाद

  • @patilnm409patil2
    @patilnm409patil2 9 วันที่ผ่านมา

    विशाल कोण त्रिकोणाचे नाही सांगितले

  • @RajendraMarathe-mj2zl
    @RajendraMarathe-mj2zl 9 วันที่ผ่านมา

    1 R AANI 1 GUNTHA MHANJE KAY

  • @RajendraMarathe-mj2zl
    @RajendraMarathe-mj2zl 9 วันที่ผ่านมา

    Sar 1 hectare madhe kiti akar jamin baste

  • @vishwanathsawant1689
    @vishwanathsawant1689 9 วันที่ผ่านมา

    खूप चांगली माहीती दिलीत. धन्यवाद

  • @TarabaiNirgude-m1v
    @TarabaiNirgude-m1v 9 วันที่ผ่านมา

    छान माहिती दिली धन्यवाद सर

  • @dilipthakare4190
    @dilipthakare4190 10 วันที่ผ่านมา

    जमिनी चा पोट खराबा कसा मोजायचा माहिती सांगा.

  • @sampatsatale8735
    @sampatsatale8735 10 วันที่ผ่านมา

    मुद्याच सांगून मोकळ व्हाव जास्तच थोतांड लावता

  • @sachinmukadme8916
    @sachinmukadme8916 11 วันที่ผ่านมา

    आमच्या शेता मध्ये कुट पण उभा टाका नारळ उभाच राहत आहे कस करावं 😢

  • @rambhaupatmase4727
    @rambhaupatmase4727 12 วันที่ผ่านมา

    Very good information thanks bhau

  • @Vijayadhav007
    @Vijayadhav007 12 วันที่ผ่านมา

    Good

  • @bapuaaher2198
    @bapuaaher2198 13 วันที่ผ่านมา

    Chala mag Pani baghu aani bor maru pani lagat ka nahi

  • @surekhachaher6334
    @surekhachaher6334 13 วันที่ผ่านมา

    वारूळावर ओली माती असली पाहीजै

  • @mohantarale5879
    @mohantarale5879 14 วันที่ผ่านมา

    लवकर सांगरे पागल नेट खलास होत आहे

  • @RoshanLande-b8t
    @RoshanLande-b8t 15 วันที่ผ่านมา

    खूप छान माहिती दिली सर

  • @RoshanLande-b8t
    @RoshanLande-b8t 15 วันที่ผ่านมา

    सर तुम्ही जर ब्लँक बोर्ड वरती लिहून सांगा ते समजायला सोपं होईल

  • @zumbarthorat8223
    @zumbarthorat8223 15 วันที่ผ่านมา

    गोलाकार जमिनीचे क्षेत्रफळ काढा

  • @zumbarthorat8223
    @zumbarthorat8223 15 วันที่ผ่านมา

    चौरस बाजूची जमीन असल्यास क्षेत्रफळ बाजूचा वर्ग सांगायचे विसरले

  • @suvidhamistri9096
    @suvidhamistri9096 16 วันที่ผ่านมา

    😊mmk

  • @narendralandge9378
    @narendralandge9378 17 วันที่ผ่านมา

    ज्याचा रक्त o आहेः

  • @dattatraybhujbal1486
    @dattatraybhujbal1486 17 วันที่ผ่านมา

    Sir apan sunder sadya bhashet mahiti dilit khup dhanyawad

  • @sanjaykumbhar916
    @sanjaykumbhar916 18 วันที่ผ่านมา

    SSuper

  • @VitthalMarkal-q7v
    @VitthalMarkal-q7v 18 วันที่ผ่านมา

    एकच गोष्ट कितीही वेळा सांगु नये

  • @VitthalMarkal-q7v
    @VitthalMarkal-q7v 18 วันที่ผ่านมา

    थोडक्यात स सांगावे जास्त फरफट सांगुनये व्हिडीओ फार मोठा करू नये

  • @getlucky8952
    @getlucky8952 21 วันที่ผ่านมา

    माझ्याकडे कित्येक वर्षांपासून या पंपाला बसवण्याचे एक त्रिकोणी आकाराचे हूड पडून आहे, त्याचा मी कधी उपयोग करू शकलो नाही/केला नाही, कारण ही गोष्ट मी कधी मनावर घेतली नाही पण तुमचा हा जुगाड बघून मला त्या हूडची आठवण झाली, आणि मी नक्कीच तो आता येणाऱ्या काही दिवसांमध्ये माझ्या उभ्या पिकांमध्ये तणनाशक फवारणीसाठी वापरणार आहे. धन्यवाद!🫡😀👍👏🙏

  • @vinayakpawankar5028
    @vinayakpawankar5028 21 วันที่ผ่านมา

    असे घाबरत असतात