Saheb tumche pan chukle aahe reverse calculation kele tar answer vegle yete 4 गुंठे 591 चौरस फूट = 4×1089 = 4356 चौरस फूट आणि 591 चौरस फूट = 4947 चौरस फूट yet aahe total 5000 चौरस फूट have aahe na Tar barobar answer 4 गुंठे 644 चौरस फूट asle pahije
Sir tumhi khup uttam kaam kar aahat . Ha video sarvan saati phaydeshir aahe. Thumi circular aani irregular shape jamin Kashi mojavi ya baddal savistar mahitipurn video banava ,aani reply dya.
तुम्ही उत्कृष्ट काम करत आहात तुमच्या भविष्यात तुम्हाला आणखी यश मिळो अशी माझी इच्छा आहे कृपया तुम्ही मला NA रत्नागिरी तालुक्यात कृषी भूखंडाचे रुपांतर आणि काय शुल्क आकारले जाईल याबद्दल तपशील देऊ शकता का?
मोजणीचे दर सांगितले नाही,तसेच मोजणीचा कालावधी किती असतो ते पण कळवा. साधी,तातडीची व अती तातडी ची मोजणी यांची फी किती व वरील मोजणी किती दिवसात होते हे पण कळवा.
आमचे मयत आईने सन 1974 मध्ये 100×87 फुट अशी सिटी सर्वे ची गावठाण जमीन खरेदी घेतली आहे ,तर मूळ क्षेत्र किती,आहे,परंतु भमी अभिलेख उतारा वर क्षेत्र 90,80चौ,मी,दिसत आहे,हे,क्षेत्र बरोबर आहे का?
या व्हिडियो मध्ये मला कोणाचे मन दुखवायचे नाही पण चुकीची माहिती असल्याने मी हा video बनवला आहे 🙏
व्हिडियो लिंक th-cam.com/video/zu3umrc3UME/w-d-xo.html
Video 15 मिनिट नंतरचा बघा
Mama
Saheb tumche pan chukle aahe reverse calculation kele tar answer vegle yete
4 गुंठे 591 चौरस फूट = 4×1089 = 4356 चौरस फूट आणि 591 चौरस फूट = 4947 चौरस फूट yet aahe total 5000 चौरस फूट have aahe na
Tar barobar answer 4 गुंठे 644 चौरस फूट asle pahije
@@BhumiGyan या दे😂😮❤
42 Gunthe ani 1062 sq feet yete Saheb . 42 Gunthe ani 975 sq feet nahi yet !
जमीन मोजण्याचे तुमची छान पद्धत तुम्ही चांगल्या पद्धतीने समजावून सांगता
धन्यवाद ,सर्वसामान्य लोकांना आपण योग्य ती माहिती कृपया देत रहा ,आपले मनःपूर्वक आभार .
फारच छान माहिती दिली 👌👌👌
खूप छान आणि सत्य माहिती दिलीत त्या बद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏
फार छान व माहितीपूर्ण विडिओ
तुमची पद्धत खूप छान व सहज सोपी आहे समजण्यासाठी.
Khup upyukt mahiti dili aahe dhanyawad❤
बरोबर आहे तुम्हची माहिती भाऊ
खप छान माहिती मिळाली
धन्यवाद सर खुप छान माहिती दिली👌👌
एकदम तंतोतत माहिती सांगितली मित्रा
भाऊ , तुम्ही खूप छान माहिती दिलीत.
मनापासून आभारी आहोत.
खुपच सुंदर माहीती दिली धन्यवाद .
एकदम छान समुज सांगितले
दादा खूप छान माहिती मिळाली.
Your information most beneficial for every farmer
Khup chaan video bnwlay bhawa..... Chaan mahiti sangitli..... 👍
Khup Chhan dada karn bareCh lok majurana faswtat
छान माहिती दिली ❤
फार सुंदर माहीती आहे
1 number mahiti dili Dada
खूप छान माहीती दिली सर... शेत जमीन मोजणी चि विडिओ टाका...
Thanks for given very good information
खूप छान माहिती दिली 👌
Jamin katkonat mojavi
Thanks for true and reliable information .
छान माहिती दिलीत
खुप छान.
👍 👌 Right 👍
Nahi...mast माहिती.
Thank you so much sir ji 🌹🙏
Sir tumhi khup uttam kaam kar aahat .
Ha video sarvan saati phaydeshir aahe.
Thumi circular aani irregular shape jamin
Kashi mojavi ya baddal savistar mahitipurn video banava ,aani reply dya.
Thank you Bhau👍👍
AAP Jo bhi bol rahe ho bohot sahi hai,bro Thanks bro aami tumchya aabhari ahooo
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
Mast bhava
Bhari
Best information sir
बराबर आहे भाऊ तुमच🙏
Correct procedure
Great information
छान माहिती
Dhanyavd Bhai🎉🎉🎉
Axetly bro🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
OK good information
छान
Thanks sir 💐🙏💐
भाऊ खूप छान
बरोबर आहे अशी चुकीची माहिती लोकांपर्यंत नको जायला ,,तुम्ही हा विडिओ बनून चांगल काम केलं जेणेकरून लोकांना खरी माहिती मिळेल 🙏🙏🙏
Very good
मस्त
Nice to meet you 😊😊😊😊
Thanks for coming
तुम्ही उत्कृष्ट काम करत आहात तुमच्या भविष्यात तुम्हाला आणखी यश मिळो अशी माझी इच्छा आहे कृपया तुम्ही मला NA रत्नागिरी तालुक्यात कृषी भूखंडाचे रुपांतर आणि काय शुल्क आकारले जाईल याबद्दल तपशील देऊ शकता का?
बरोबर
Nice information
धन्यवाद सर
👌👌👌
Nice
Thnx bhawa ...
I am supervisor
Thanks bro🥰🥰
Welcome 😊
Ok ❤❤❤
21 lk super
बरोबर आहे का
खूप सुंदर माहिती दिलीत साहेब खूप सुंदर सर माझा एक प्रश्न आहे 3 guntya माघे किती बाय किती येर्या येईल प्लिज माहिती द्या
सर 3 गुंट्टी जागा म्हणजे केवडा येर्या
3267 स्क्वेअर फूट
धन्यवाद
Thank you dada 😊🙏
आधी basic maths पाहून घ्या please ..
Nice bhava
Saheb lambi 750 feat aani rundi 1 feat asel tar he kiti gunthe jaga aahe
Thank you Sir
Good bro
मस्त माहीती लोकांना जास्तीत जास्त माहीती झाल्यास गुन्हे, तंटे कमी होतील
आपले खुप खुप आभार
Bhau ek guntya tun 2 bhag kase karatat te pn video banv ki
Bhau 1000 square metre cha plot lambi roondi kiti yeto
must
मोजणीचे दर सांगितले नाही,तसेच मोजणीचा कालावधी किती असतो ते पण कळवा.
साधी,तातडीची व अती तातडी ची मोजणी यांची फी किती व वरील मोजणी किती दिवसात होते हे पण कळवा.
शेतात नाला बंद आहे फ़ो ड ला तर् चालेल का potkharaba mdhe aahe sejari sangto fodta yet nahi kes hoil
Thanks
भावा भिऊ नकोस आम्ही सबस्क्रबर तुमच्या पाठीशी आहे.
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
खूप छान माहिती देता भाऊ मोबाईल नंबर दया tumcha🙏
Subscribe चा बाजूला जो join बटन आहे तिथे दाबा आणि तो व्हिडियो बघा माझा नंबर तिथे भेटेल
Lembazal Nako sangu fhast sang
🙏👌👌👌👌
सर आमची बल्डिंग 3 gunta मध्ये बांधलेली आहे म्हणजे साहेब येर्या किती फूट बाय कती फूट झाला पिळज माहिती द्या
9.30, kshetrafal manje kiti
आमचे मयत आईने सन 1974 मध्ये 100×87 फुट अशी सिटी सर्वे ची गावठाण जमीन खरेदी घेतली आहे ,तर मूळ क्षेत्र किती,आहे,परंतु भमी अभिलेख उतारा वर क्षेत्र 90,80चौ,मी,दिसत आहे,हे,क्षेत्र बरोबर आहे का?
7.988
Sir 80 gunthyatun suppose 20 gunthe mojayche astil tar kashe Mojave
भावा नविन विशेष काही तरी सांग.
46 chauras metre mhanje calculation video sqft madhay taka
Bhau 2 guntha madhe kiti SQF yete
Best information
Sir mala 550 chouras mhanj kiti by kiti yete te sanga
❤
Thanx bhai
Hi Sir
32 × 28 म्हणजे किती गुंठे
लांबी समान आहे पण रुंदी दोन वेगळ्या मापाची असल्यास क्षेत्रफळ कसे काढतात
Bhava utara varti 2.22.95 म्हणजे किती फूट होईल आडवा अणि उभा
भाऊ 51.40 चौ. मी. म्हणजे कीती गुंठे जागा होईल
Sadechar guntha Mhanje kiti fut
Grampanchayat assessment utatanusar 38*51 mhanje kiti guntha....
2 aane hissa mhanje ki ti
35x13 kiti guntha hotat plz Ripley sir