#मका

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ม.ค. 2021
  • नमस्कार मित्रांनो,
    आज या वीडियो च्या माध्यमातून आपन मका पिकावरील लष्करी आळी कशी नियंत्रित करावी हे आज या वीडियो च्या माध्यमातून पाहानार असून वीडियो शेवटपर्यंत पहा आवडला तर लाइक करा व आंमचे शेतीवार्ता हे चॅनेल सब्सक्राइब करा..!
    धन्यवाद..!
    सपूर्ण मका नियोजन
    • मका लागवड कशी करावी| स...
    मका पिकात झिंक चे महत्व|25 ते 20% उत्पादन वाढवा
    • असे घ्या मका पिकाचे बं...
    शेती विधेयक 2020 फायदे तोटे समजून घ्या
    • शेती विधेयक 2020|फायदे...
    सपुर्ण गहु नियोजन
    • रब्बी गहू लागवड, सर्वा...
    रब्बी ज्वारी नियोजन
    • रब्बी ज्वारी संपूर्ण न...
    ----------------------------@@@-----------------------------
    Follow me
    Facebook
    / shetivarta
    ==================================
    Subscribed शेतीवार्ता TH-cam Channel
    / @shetivarta1035
    धन्यवाद...!
    राकेश महाजन
    #शेतीवार्ता#मकालष्करीअळी नियोजन_maize_मक्का_उत्पादनवाढ.
  • ยานยนต์และพาหนะ

ความคิดเห็น • 17

  • @Tanmaybg-ow5ht
    @Tanmaybg-ow5ht 5 หลายเดือนก่อน

    😊

  • @vikaspunde7787
    @vikaspunde7787 3 ปีที่แล้ว +7

    कोराजन सर्वात बेस्ट आहे

  • @ravindrapawar1175
    @ravindrapawar1175 2 ปีที่แล้ว +2

    मित्रांनो मका पिकावर आळी साठी फोर फाईव ची फवारणी करावी एकच नंबर रिजल्ट आहे

    • @sagramkale1487
      @sagramkale1487 2 ปีที่แล้ว

      कोणते आहे किटकनाशक

  • @narendragophane4815
    @narendragophane4815 2 ปีที่แล้ว +2

    Karate proclaim aektra fhavarle

  • @radhakisangirnare7836
    @radhakisangirnare7836 ปีที่แล้ว +1

    मकाचे झाड पाच सहा इंच आहे परंतु त्यांच्या खालून पानाच्या खालून आणि वरून अळीने अंडे घातलेली आहे आणि मग का चे पाणी बारीक केलेली आहे तर यावर हे तुमचं शेती वार्ता यांचा गुण होईल का काय करा

  • @kakasahebgore6038
    @kakasahebgore6038 3 ปีที่แล้ว +5

    Delegate kahi kamach nahi mi favarl kahi result nahi

    • @2967ganeshpatil
      @2967ganeshpatil 3 ปีที่แล้ว +2

      हो बरोबर मला पण असाच अनुभव आलंय.

    • @sureshwagh7122
      @sureshwagh7122 2 ปีที่แล้ว

      खरं आहे ...महाग पण आहे

    • @vaibhav._.220
      @vaibhav._.220 2 ปีที่แล้ว +1

      Mag kay favarav

    • @DINESH-yd4tx
      @DINESH-yd4tx 2 ปีที่แล้ว

      Delegate fakt thrips ani nagali control karte

  • @user-mw6sm4qm6d
    @user-mw6sm4qm6d ปีที่แล้ว

    पोंग्यात गेले पाहिजे का