![ShetiVarta शेतीवार्ता](/img/default-banner.jpg)
- 295
- 909 878
ShetiVarta शेतीवार्ता
เข้าร่วมเมื่อ 27 ส.ค. 2020
शेतकरी मित्रांनो नमस्कार,मि राकेश महाजन
शेती वार्ता हे एक शेती विषयक चैनल असून मी माझ्या शेतीत केलेल्या प्रयोग व प्रगतीमुळे मला वाटले की मी माझे ज्ञान आपल्या शेतकरी बांधवाना देवून त्याना देखील प्रगतशील शेतकरी चा मान मिळवून द्यावा एवढाच उद्देश ठेवून मी आज दिनांक 15 सप्टेंबर 2020 रोजी शेती वार्ता हे चैनल सुरु करत असून, मित्रांनो यावर आपणास सध्याच्या न परवडणाऱ्या शेतीत शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान तसेच नवीन पद्धतीने शेती व्यवस्थापण, तंत्रज्ञान, देण्याचा व आपल्या शेतकरी बांधवाना विकसित करण्याचा या चैनल मार्फ़त प्रयत्न राहील.
धन्यवाद..!!
जय जवान जय किसान
#शेती वार्ता
#राकेश महाजन

खोडवा ऊस बगला बैलजोडी ने फोडणे/चिरणे,खोडवा मशागत
खोडवा ऊस बगला बैलजोडी ने फोडणे/चिरणे,खोडवा मशागत
มุมมอง: 1 758
วีดีโอ
#ताग जमिनीत #दाबणे/गाडने #हिरवळीचे खत
มุมมอง 1005 หลายเดือนก่อน
#ताग जमिनीत #दाबणे/गाडने #हिरवळीचे खत
ज्वारी आळी/रोग नियंत्रण @shetivarta1035
มุมมอง 905 หลายเดือนก่อน
ज्वारी आळी/रोग नियंत्रण @shetivarta1035
#ताग #taag #हिरवळीचे खत #ऊस लागवड करण्याआधी #हिरवळीचे खत व्यवस्थापन
มุมมอง 655 หลายเดือนก่อน
#ताग #taag #हिरवळीचे खत #ऊस लागवड करण्याआधी #हिरवळीचे खत व्यवस्थापन
उन्हाळी बाजरी अळी नियंत्रण #baajra #बाजरी
มุมมอง 147ปีที่แล้ว
उन्हाळी बाजरी अळी नियंत्रण #baajra #बाजरी
#मका #तणनाशक #maize #harbiside #corn #atrazin
มุมมอง 639ปีที่แล้ว
#मका #तणनाशक #maize #harbiside #corn #atrazin
#West d composer कसे बनवतात त्याचे फायदे
มุมมอง 204ปีที่แล้ว
#West d composer कसे बनवतात त्याचे फायदे
कापूस पिकावरील #मावा #फुलकिडे #तुडतुडे #पांढरीमाशी प्रभावी नियंत्रण उपाय #Cotton #Disease
มุมมอง 212ปีที่แล้ว
कापूस पिकावरील #मावा #फुलकिडे #तुडतुडे #पांढरीमाशी प्रभावी नियंत्रण उपाय #Cotton #Disease
#ड्रिपवर#कापुस #टोकण पध्दत #Drip #Cotton #cultivation
มุมมอง 51ปีที่แล้ว
#ड्रिपवर#कापुस #टोकण पध्दत #Drip #Cotton #cultivation
#सुरूऊस लागवड संपुर्ण माहीती भाग 1 #shugarcane #suruusbhag 1
มุมมอง 1052 ปีที่แล้ว
#सुरूऊस लागवड संपुर्ण माहीती भाग 1 #shugarcane #suruusbhag 1
#ऊन्हाळ बाजरी #बाजरा खत नियोजन #bajara #npk
มุมมอง 12K2 ปีที่แล้ว
#ऊन्हाळ बाजरी #बाजरा खत नियोजन #bajara #npk
असे कमवा #शेतीपुरक व्यवसायातुन #लाखों रुपये
มุมมอง 1202 ปีที่แล้ว
असे कमवा #शेतीपुरक व्यवसायातुन #लाखों रुपये
#एकरी फवारणी #खर्च फक्त #150 रूपये #अमेरीकन#लष्करीअळी फवारणी
มุมมอง 1872 ปีที่แล้ว
#एकरी फवारणी #खर्च फक्त #150 रूपये #अमेरीकन#लष्करीअळी फवारणी
#शेतकऱ्याची#व्यथा #बाजरी काढणी @शेतीवार्ता
มุมมอง 662 ปีที่แล้ว
#शेतकऱ्याची#व्यथा #बाजरी काढणी @शेतीवार्ता
#Dripirrigation #joinder whole #ठिंबकसिंचन #सबलाईन होल पाडणे @shetivarta1035
มุมมอง 1572 ปีที่แล้ว
#Dripirrigation #joinder whole #ठिंबकसिंचन #सबलाईन होल पाडणे @shetivarta1035
मका मध्ये बाजरी खुप उगवत आहे तर बाजरी वाळली पाहिजे अस कोणत तणणाशक आहे सांगा दादा
काल एक शॉर्ट व्हिडिओ टाकला आहे तो पहा
Urea Ssp Mop दिले तर चालणार नाही का
Ho chalel
1 एकर साठी किती ट्रीप लागतील ट्रॅक्टर च्या
अशी मोठी ज्वारी चव नसते. पिठ निघत नाही.
Shetakaryano aatmhatecha vichar karu naka 1 ekar jaminichi kimat 5 Lakhachya var mahanje 20 Lakh suddha aahe
खात्रीशीर रोपं कुठं भेटतील
Bagala fodalay natr kiti divasn Pani dayach
बंगला फोडल्यानंतर एक वेळा कोळपणी करून घ्यावी. म्हणजे जी माती निघाली आहे ती सफाट होते पाणी भरायला अडचण येत नाही..टाकलेले शेण खत चांगले मिक्स होते...मग लगेच पाणी द्यावे...काही जण बंगला फोडल्यानंतर लगेच रासायनिक खताचा डोस देखील देतात .
April madhe lagwad keli tr chalel ka
दारु फवर्नीचे कहीच दग्त नाही नुस्ता वदिर्वो करता असे सर्वाना.वाटते
👌🙏
दारू पिऊन timepass म्हणून विडिओ बनवला की काय ??? काय बोलत आहे स्वतःला तरी समजतंय काय ?
सर बाजरी साठी कोणतं तणनाशक मरावं
खुप छान
😊
कीमत कीती आहे
बरोबर नाही होत आहे रोटर
हे मशीन कोणता आहे किती पर्यंत मिळेल
ओके
ओके
तुझ्या आईचा दाणा
Kuth bhetel
भाऊ एकरी मका किती क्विंटल झाला...❤
काल मिलन्ज सोडले आहे आज मॅग्नेशियम सल्फट सोडले तर चालेल का
Sir ati pav sat kajuchi pane yellow hotat Ani गळतात नंतर पालवी फुटते पण संपूर्ण मोहर येत नाही. फूल येण्यास काय drenching करू. सामू साडेपाच आहे जमीन acidic आहे.
ठीक
Bio duplicate ahe😂
Kas kay
सल्फेट युक्त खते मिश्र खताबरोबर द्यावीत ??? चुकीची माहिती देत आहे.
Result milala ka kit cha
ऊतम.माहिति
खूपच छान माहिती
Nice
या किट ची किंमत किती आहे
शेतकऱ्याला लुटण्याचा धंदा आहे.🇮🇳⛏️🔥
पेप्सी च ठिबक आहे का
Policil
कोणते द्रावन वापरावे
शाब्बास अशीच माहिती द्या म्हणजे जमीन विकून शेतकरी खत घेऊन येतील शेती कराय 🙄
😂😂😂😂😂
मुर्खा एवढी खते दिल्यास पिक येईलच पण जमिनीच नुकसान किती होईल
वेस्ट डी कंपोजर कुठे
Location
Sir hi konti mothi bharni kay Ki bal bharni
बैला शिवाय पर्याय नाही शेतीला
Sar apan vafe Karun taku shkto ka charya sathi
कोणतं औषध आहे आणि या तणनाशक मुळे मका मारत नाही का?
Murkh
अंतर किती आहे
सर नमस्कार Video छान आहे पण तन नाशक चे प्रमाण किती आनि कसे घ्यावे. वापराची स्टेज आनि तन नाशक PHI किती दिवसाचा आहे या बद्दल माहिती दिली असती तर छान झाल असत Thanks 🙏
धन्यवाद गवताच्या प्रकारानुसार व वाढीनुसार असते सर,आपण यात 50 ग्राम प्रती पंप atrazin 50% घेतले आहे.. आपण दिलेल्या सूचना चा नक्की विचार करू..धन्यवाद..!
पहिल्यांदा नवीन शेती करत असताना एनपिके नांगरल्यांतर टाकायचे का? कुलवणीनंतर
pik lavnya aadhi..tumhi konte pik lavkr tyavr tharte npk kevha takayche
मोबाईल नंबर पाठवा
झिंक यासोबत टाकू नये ....फॉस्फरस सोबत reaction होते झिंक ची रिझल्ट मिळत नाहीत
Tushar sinchan kiti divsaad chalel
jamin kashi ahe...
@@shetivarta1035 काळीची आहे
Jamin madhe vapsa rahil ya paddhtine dya 7 divsat 1 da