ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
एकच नंबरचा चमत्कार आहे मि वापरलं आहे याला तोडच नाही काळोखी येते
कस किलो आहे
शेतकरी मित्रांनो हे औषध चांगलं आहे पण मक्याच्या प्रत्येक पोह्या मध्ये हे औषध टाकायला खर्च खूप होतो त्यापेक्षा डेलिगेट किंवा फोर फाईव्ह या औषधाची फवारणी घेऊ शकता 101% रिझल्ट आहे धन्यवाद
Best Rijhalt aahe yache
अहो deligate ची फवरणी मका दींड फुटाची झाल्यावर करा. अळी शेवटपर्यंत ये ना र नाही. पोग्यात औषद टकणे फार अवघड तसेच खर्चिक आहे ❤
यारकर धुळे येथे कुठे मिळेल
नांदेड मध्ये कुठे भेटेल
Yarkar jalgaon distric la kuthe bhatnar sanga
मला एक सांगा मक्का तील तण कसे काय काढतात
Moluqal kai ahe te sanga.
Yek number sir ❤
हे फवारणी केली तर चालेल का
1 numbar result
Prise
ता.चांदवड जिल्हा नाशिक . येथे कोठे मिळेल ?
नंदुरबार जिल्ह्यात मिळेल का यार्कर
औषध टाकल्यानंतर पाऊस आला तर रिझल्ट येईल का
He 1 kg kyavadyala milate
नंदुरबार जिल्ह्यात मिळेल का यार्कर औषधी ?
बारामती येथे मिळेल का आणि ते कोठे मिळेल.
किमंत किती आहे
800 Rs
मारकर नाव पाहिजे होत.एकरी खर्च किती होतो?
4 किलो वापरा
शेतात टाकताना शेतकऱ्याला विषबाधा होते का
👍💪💪
नमस्कार साहेब मी धुळे जिल्ह्यात राहतो मला औषध लागल्यास मी कुठे यावे आता धुळे नंदुरबार जिल्ह्यात भेटणार नाही का
मी पण धुळे जिल्ह्यात राहतो मला पण हे औषध पाहिजे
Emamactin vapara
किती रुपांचे 1किलो
औषधांमध्ये कोणता कंटेन आहे सर
सांगली मध्ये कुठे मिळते
माझ्या दुकानात😂
💪💪💪💪💪💪🙏🙏
तणाचा काय नायनाट करतात
किती किंमत सांगा नंबर मिळका
पोगा जळतोय
Favarni chapter ka
किंमत किती आहेइंदापूर तालुक्यात मिळेल का
Mahalaxmi krushi seva kendra baramati
Beed la pathavta ka
He farmer jugad ahe yachi shifaras lagavadi veli khatat mislun denyachi asavi shetkani make ya pongat takun pahile v tyache chan result milale.
कुठल्या कंपनी चे यारकर हे औषध आहे.
Sparta Agritech Pvt Ltd Hyderabad
Solapur la kut milel
फवारणी केल्यावर चालत नाय काय..
FMC furtila
Corajan cha 100% Rijalt ahe
जेम्स बाँड चा फवारा घ्या पुन्हा अळीच येत नाही.
इ एम मारा
daligate pavahra 100 %result
नाशिक मध्ये कुठे मिळेल

मारकर नाव पाहिजे होत.
एकरी खर्च किती होतो?
4 किलो वापरा
शेतात टाकताना शेतकऱ्याला विषबाधा होते का
👍💪💪
नमस्कार साहेब मी धुळे जिल्ह्यात राहतो मला औषध लागल्यास मी कुठे यावे आता धुळे नंदुरबार जिल्ह्यात भेटणार नाही का
मी पण धुळे जिल्ह्यात राहतो मला पण हे औषध पाहिजे
Emamactin vapara
किती रुपांचे 1किलो
औषधांमध्ये कोणता कंटेन आहे सर
सांगली मध्ये कुठे मिळते
माझ्या दुकानात😂
💪💪💪💪💪💪🙏🙏
तणाचा काय नायनाट करतात
किती किंमत सांगा नंबर मिळका
पोगा जळतोय
Favarni chapter ka
किंमत किती आहे
इंदापूर तालुक्यात मिळेल का