लोक अदालत - अ‍ॅड. तन्मय केतकर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.ค. 2024
  • लोक अदालत - अ‍ॅड. तन्मय केतकर #lokadalat
    संपर्क - व्हॉटसॅप ९३२६६५०४९८ / 9326650498
    ईमेल - k.kayadyacha@gmail.com
    सल्ला फी - ३०००/-
    लोक अदालत या उपक्रमाबद्दल माझे विचार.

ความคิดเห็น • 26

  • @bharatihawaldar5311
    @bharatihawaldar5311 21 วันที่ผ่านมา +2

    सोनारानेच कान टोचले ते बरे झाले.
    लवकरात लवकर केस निकाली निघाली तरच न्याय मिळाल्याचे समाधान होईल.

  • @ashokdumbre2609
    @ashokdumbre2609 20 วันที่ผ่านมา +1

    वास्तव
    व योग्य निष्कर्ष, धन्यवाद.

  • @ashokkamat3732
    @ashokkamat3732 21 วันที่ผ่านมา +1

    Clear and clean...speech... Dear.

  • @shankarjadhav2209
    @shankarjadhav2209 20 วันที่ผ่านมา

    असे वकील साहेब बोटावर मोजण्याइतकेच असतील धन्यवाद। साहेब

  • @prasannawalke3283
    @prasannawalke3283 17 วันที่ผ่านมา +1

    Thanks

  • @sharaddangat4228
    @sharaddangat4228 17 วันที่ผ่านมา +1

    खूप छान रोखठोक.

  • @shrinivaskulkarni7391
    @shrinivaskulkarni7391 21 วันที่ผ่านมา +1

    True

  • @sunilgadekar1928
    @sunilgadekar1928 21 วันที่ผ่านมา +3

    वास्तव सत्य!

  • @mohansartandel8785
    @mohansartandel8785 17 วันที่ผ่านมา

    100% खरं आहे आपलं सर. पण यात सगळ्यात मोठे culprit आपला वकीलवर्गच आहे असं मी वकील असूनही खेदानं लिहितोय. प्रत्येक सुनावणीला हातावरच पोट असल्यासारखी फी घेणारे आपले सहकारी, तारखा पुनः पुनः वाढवून घेण्यात धन्यता मानतात... आणि त्यामुळे संपूर्ण न्यायव्यवस्थाच वेठीला धरली जाते.

  • @DadaBhau8686
    @DadaBhau8686 21 วันที่ผ่านมา

    🙏

  • @sagarpatil9660
    @sagarpatil9660 21 วันที่ผ่านมา +1

    सामाजिक वास्तव आपल्या खास शैलीमध्ये मांडलेबद्दल खूप खूप धन्यवाद तन्मय सर 🙏

  • @shridhargaikwad2468
    @shridhargaikwad2468 21 วันที่ผ่านมา +2

    सर तहसील कार्यालयाती कर्मचारी अभीलेखा मधील चुका दुरूस्त करत नाहीत म्हणून लोक न्यायालय जातात

  • @anilmhatre1105
    @anilmhatre1105 21 วันที่ผ่านมา +2

    सर, तुमच्या मताशी मी पूर्ण सहमत आहे, एखादी केस चालवून निकाल देण्यासाठी मोजून 4 ते 5 steps आहेत, अपील मध्ये तर 2 ते 3 स्टेप्स असतात म्हणजे 4 ते. 5 महिन्यात निकाल यायला हवा ,मात्र कोर्ट निकाल निकाल द्यायला 10 ते 150 वर्ष घेतो.

  • @gorakhtalekar7032
    @gorakhtalekar7032 21 วันที่ผ่านมา +1

    खुप छान विषयावर आपलें मत परखड पणे मांडले

  • @tusharshejwal4909
    @tusharshejwal4909 21 วันที่ผ่านมา +1

    खूप छान सर 🙏🏻

  • @hemaghadge3180
    @hemaghadge3180 21 วันที่ผ่านมา +1

    Like from Vita Sangli

  • @manoharithape6066
    @manoharithape6066 21 วันที่ผ่านมา +1

    सर तुमच्या मताशी पूर्ण सहमत आहे

  • @PrakashSawant-xy6dm
    @PrakashSawant-xy6dm 21 วันที่ผ่านมา +1

    वकिरांनी याचा निकाल काढावा ना असं होत काय इतक्या उशीर लागतो निकाल द्यायला आम्ही साधारण जनता कोणाकडे हक्क बंगला तुमचंच कोट ऐकत नाही तर आम्ही कोणाकडे जाणार ह्याच्यावरणजनता विचारजनता विचार करते

  • @shrinivaskulkarni7391
    @shrinivaskulkarni7391 21 วันที่ผ่านมา

    My case from 4 /2016

  • @shrinivaskulkarni7391
    @shrinivaskulkarni7391 21 วันที่ผ่านมา

    Very lengthy process in court

  • @shrinivaskulkarni7391
    @shrinivaskulkarni7391 21 วันที่ผ่านมา +1

    8 years bad experience

  • @shrinivaskulkarni7391
    @shrinivaskulkarni7391 21 วันที่ผ่านมา

    Tenent eviction case

  • @Daksh_warrior
    @Daksh_warrior 21 วันที่ผ่านมา

    😭 ghatiya kanoon or hrmi opposition hindu ko kuch nhi deti