महिलांचा वारसा हक्क - अ‍ॅड. तन्मय केतकर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ก.ค. 2024
  • महिलांचा वारसा हक्क - अ‍ॅड. तन्मय केतकर #heirship #succession #daughtersrights #womansrights
    संपर्क - व्हॉटसॅप ९३२६६५०४९८ / 9326650498
    ईमेल - k.kayadyacha@gmail.com
    सल्ला फी - ३०००/-
    दिनांक ७ जुलै २०२४ रोजी आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरुन प्रक्षेपीत कार्यक्रमाचे रेकॉर्डींग.
    तन्मय केतकर, क कायद्याचा, रेडीयो, कोल्हापूर, आकाशवाणी, मालमत्ता, मालमत्ता मालकी, मालकीचे प्रकार, वारसा हक्क, महिलांचा वारसा हक्क, मुलिंचा वारसा हक्क. हिंदू उत्तराधिकार, heirship, succession, daughters rights, womans rights, husband rights, tanmay ketkar, k kayadyacha, marathi, all india radio, akashvani, Kolhapur

ความคิดเห็น • 22

  • @Nali2023
    @Nali2023 20 วันที่ผ่านมา +2

    Excellent explanation about having heirship. Thank you so much

  • @bharatihawaldar5311
    @bharatihawaldar5311 21 วันที่ผ่านมา +1

    छान माहितीपूर्ण!🙏

  • @mrsrashmikarhadkar3063
    @mrsrashmikarhadkar3063 12 วันที่ผ่านมา +1

    khup chan sir

  • @vinayaksalve7933
    @vinayaksalve7933 20 วันที่ผ่านมา

    Very good sir

  • @manoharramdasmore294
    @manoharramdasmore294 22 วันที่ผ่านมา +1

    आदरणीय साहेब
    वारसा हक्क बाबत महत्वपूर्ण माहिती मिळाली, धन्यवाद 🙏

  • @pramodacharekar4455
    @pramodacharekar4455 21 วันที่ผ่านมา +1

    सर खूप धन्यवाद...ही माहिती उपयुक्त आहे..

  • @user-ur7ll4so6i
    @user-ur7ll4so6i 21 วันที่ผ่านมา +1

    Good information sir

  • @shrishaildeshmane1344
    @shrishaildeshmane1344 22 วันที่ผ่านมา

    🙏👍

  • @yamunabhusari176
    @yamunabhusari176 22 วันที่ผ่านมา +1

    जर कुटुंब व्यवस्था म्हणून सूनेच्या नावे जमिन वडीलांनी केली त्यात वाटणी मिळेल बहिणीला ?🙏🙏

  • @anandraopatil398
    @anandraopatil398 22 วันที่ผ่านมา +6

    साहेब, बहिणीसाठी विवाहापूर्वी व नंतर भावांनी लाखो,करोडो रुपये खर्च केले.त्याचे व्याजासह कोण देणार - संसद , कोर्ट,सरकार ? समान हिस्सा,मग समान जबाबदारी, खर्च का नाही?Equal rights and liabilities का नाही? बहिणीची आर्थिक परिस्थिती भावापेक्षा उत्तम असेल तर भावाची मालमत्ता कशासाठी पाहिजे ?

    • @manjushajadhav2868
      @manjushajadhav2868 22 วันที่ผ่านมา

      सुखवस्तू श्रीमंत कुटुंबात सुखात राहत असलेल्या विवाहित बहिणीला वडिलांच्या मालमत्तेत हक्क मिळणे हा भावावर मोठा अन्याय आहे. अविवाहित मुलीला मालमत्तेत भावाइतकाच समान हक्क हे पटू शकते. विवाहित मुलीचा जर सासरी छळ होत असेल, किंवा ती घटस्फोटित असेल, तरच वडिलांनी तिला तिचा वाटा/ हक्क द्यावा.

  • @rajeshshinde588
    @rajeshshinde588 21 วันที่ผ่านมา

    सर कोर्टात तोंडी वाटपाला किती मान्यता आहे का नाही?

  • @akashjagtap647
    @akashjagtap647 22 วันที่ผ่านมา

    Sir vatni zali Ani tyacha khata book pan banla tya nantar hakka sod hou shakto ka tya khatya madhe singale name hahe

  • @satamsonsstudioanandsatam5720
    @satamsonsstudioanandsatam5720 21 วันที่ผ่านมา

    वारसा हक्क आहे पण वारसा कर्तव्य आहे की नाही.
    कर्तृत्वाची वेळ येते तेव्हा बहुतांशी कोण्ही मुलगा किंवा मुलगी पुढे येत नाही._एक अनुभव.

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  20 วันที่ผ่านมา +1

      महत्वाचा मुद्दा आहे यावर स्वतंत्र्य व्हिडियो बनवुया

  • @maanishgajewar784
    @maanishgajewar784 22 วันที่ผ่านมา

    20 डिसेंबर 2004 ही तारीख महत्त्वाची आहे. फक्त डिसेंबर 2004 ही तारीख नाही.

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  21 วันที่ผ่านมา

      होय त्यावर अगोदरच व्हिडिओ बनवला आहे खाली त्याची लिंक th-cam.com/video/UnX2ysHHR1E/w-d-xo.html

  • @saudagarchavan6578
    @saudagarchavan6578 21 วันที่ผ่านมา

    समजा तुम्हाला बहिणीच्या ठिकाणी भाऊ असेल तर त्याला सर्व हक्क बरोबरीने द्यावे लागतील आणि खर्च तिच्या आई वडिलांनी केला असेल जसा तुमच्या वर पण केला

  • @shivanandmane1223
    @shivanandmane1223 21 วันที่ผ่านมา

    सर सर्वात शेवच्या मुद्याचा विचार करता जर मुलीचे स्वकस्ट्रार्जित मालमत्ता असेल आणि तिने मृत्यू पत्र केले नसेल तर लग्नानंतर तिचे मृत्यू झाल्यास वर्ग 1 च्या नात्यामध्ये वडील येत नाही का? कारण आपण फक्त आई, पती आणि मुले यांचाच उल्लेख केला आहे

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  21 วันที่ผ่านมา +1

      नाही वर्ग १ मध्ये वडील येत नाहीत

    • @shivanandmane1223
      @shivanandmane1223 21 วันที่ผ่านมา

      Thank u sir