तुम्ही आम्हाला गडावर भेटला होता. लहान मोठे मिळून दहा जणांना लिफ्ट दिली भर पावसात. मी तुमचा खूप आभारी आहे. तुम्ही दिलेली माहिती खूप समर्पक आहे. धन्यवाद.
चेतन दादा आम्ही 28 जून रोजी पुरंदर किल्ल्यावरती जाऊन आलो आणि किल्ल्यावर गेल्यावरती पूर्ण इतिहास ही माहीत नव्हता तरी अंगावरती शहारे आले पण आज तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून पुरंदर किल्ल्याचा इतिहास ऐकल्यावर अंगावरती काटे उभा राहिले तो पूर्ण इतिहासच डोळ्यासमोर उभा राहिला धन्यवाद दादा धन्यवाद खरंच खूप छान माहिती दिली तुम्ही...
शिवाजी महाराजांचे गड किल्ले दाखवण्याचा आपला प्रयत्न खुपचं आवडला. आपण असेच महाराजांनी बांधलेले ३५० किल्ले पहावेत आणि सर्व जनतेस ही दाखवावे. आपल्या पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा. __अभिजीत कुलकर्णी
राज.... आपला प्रत्येक गडकिल्ल्यांवर सहवास.. म्हणूनच संपुर्ण गडकिल्ले जीवनात येऊन एकदा तरी पाहणे गडकिल्ल्यांवरील शिव मंदिरे दर्शन घेणे म्हणजे जीवनातील सार्थक होय....🚩🚩
निलेश जी, हे फार महत्त्वाचे आहे, हल्ली गडकिल्ले हे पिकनिक, सेल्फी आणि reel spot झाले आहेत. इथल्या पावित्र्याशी बऱ्याच जणांना काहीच देणेघेणे नसते. ही जागृती होणे गरजेचे आहे.
Sampurn itihas dolyasamor ubha rahato...tumhi itihas jivant kelat...
Dhanywad...
धन्यवाद सागर जी 🙏
Khupach chhan
धन्यवाद 🙏🚩
खुप सुंदर
धन्यवाद 🙏🙏
खूपच छान दादा
धन्यवाद 😊🙏
जय शिवराय 🚩
Apratim. Khoop. Sundar
धन्यवाद श्याम जी 🙏
जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र
🙏🚩🚩
तुम्ही आम्हाला गडावर भेटला होता. लहान मोठे मिळून दहा जणांना लिफ्ट दिली भर पावसात. मी तुमचा खूप आभारी आहे. तुम्ही दिलेली माहिती खूप समर्पक आहे. धन्यवाद.
धन्यवाद काका 🙏
लिफ्ट देणे ही फार मोठी गोष्ट नाही, मी तुम्हाला मदत करू शकलो हेच समाधान आहे.
चेतन दादा आम्ही 28 जून रोजी पुरंदर किल्ल्यावरती जाऊन आलो आणि किल्ल्यावर गेल्यावरती पूर्ण इतिहास ही माहीत नव्हता तरी अंगावरती शहारे आले पण आज तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून पुरंदर किल्ल्याचा इतिहास ऐकल्यावर अंगावरती काटे उभा राहिले तो पूर्ण इतिहासच डोळ्यासमोर उभा राहिला धन्यवाद दादा धन्यवाद खरंच खूप छान माहिती दिली तुम्ही...
@@kkgaming9735खूप खूप धन्यवाद किरण 😊🙏🚩
पुरंदर किल्ला आणि इतिहास याबद्दल खरोखरच खूप छान माहिती दिली खूप खूप धन्यवाद
धन्यवाद 🙏
मी किल्ला पाहिला आहे पण तुम्ही खूप छान माहिती दिली आहे
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय
धन्यवाद 🙏
' धर्मवीर ' छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩
Khup chhan, tumhi gadavarun sagala itihas sangitala... He aikayala ani pahayala khup chhan vatale... Dhanyawad... Asech jastit jast gad cover kara, shubhechha...
हो, धन्यवाद मुद्रा जी 🙏
Apan khup bhagyavan ahot ki evadhe shurvir mavale apale purvaj hote
🙏🙏
🚩🚩जय शिवराय 🚩🚩सुरेख सादरीकरण👌
धन्यवाद श्रीकांत🙏
जय शिवराय 🚩🚩
Jay Shivray, Jay Shambhuraje 🚩
जय शिवराय, जय शंभुराजे 🚩🚩
Khupada purandar var gelo ahe, pan ha itaka detail itihas mahiti navhata, thanks
धन्यवाद 🙏
छान , मस्त
शब्दांच्या मांडणीने ईतिहास डोळ्यासमोर ऊभा राहीला .
।। जय शिवराय ।।
धन्यवाद योगेश 🙏
जय शिवराय 🚩
शिवाजी महाराजांचे गड किल्ले दाखवण्याचा आपला प्रयत्न खुपचं आवडला. आपण असेच महाराजांनी बांधलेले ३५० किल्ले पहावेत आणि सर्व जनतेस ही दाखवावे. आपल्या पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा.
__अभिजीत कुलकर्णी
खूप धन्यवाद अभिजीत जी 🙏
Khup chhan.Jay Shivray.
धन्यवाद 🙏
जय शिवराय 🚩
फारच सुंदर video आणि माहिती दादा🙏🙏
खूप खूप धन्यवाद ताई 😊🙏
Chhatrapati Sambhaji Maharaj ki jay
🚩🚩
जय शंभुराजे 🚩
जय शंभुराजे 🙏🚩
खुपच छान आणि मुद्देसूद माहिती दिली आहे.
धन्यवाद 🙏
राज.... आपला प्रत्येक गडकिल्ल्यांवर सहवास.. म्हणूनच संपुर्ण गडकिल्ले जीवनात येऊन एकदा तरी पाहणे गडकिल्ल्यांवरील शिव मंदिरे दर्शन घेणे म्हणजे जीवनातील सार्थक होय....🚩🚩
@@VilasNarsale-wr1tu बरोबर 🙏🙏🚩
खूप छान video Purandar fort
धन्यवाद
खूपच छान माहिती मिळाली चेतन
धन्यवाद प्रदीप, चला एकत्र एक सहल काढू सनी टीम ची 😊🙏
जय शिवराय ,,,खूप छान दादा👌👌👌
जय शिवराय 🙏🚩🚩
सर्वांना गोळा करून एकत्रित केले हे भारी 👌👌👌
निलेश जी, हे फार महत्त्वाचे आहे, हल्ली गडकिल्ले हे पिकनिक, सेल्फी आणि reel spot झाले आहेत. इथल्या पावित्र्याशी बऱ्याच जणांना काहीच देणेघेणे नसते.
ही जागृती होणे गरजेचे आहे.
Khup chan mahiti dili Sagala dolay samor ubha rahila
धन्यवाद 🚩🙏
जय शिवराय जय शंभुराजे....
@@VilasNarsale-wr1tu 🙏🙏🚩
Video content and quality is improving with every new location! Keep it up! Very informative
Thanks you Sameer ji for your appreciation... 😊🙏
Khupach Sundar Mahiti Chetan Dada !! 🙏🏻🙏🏻
धन्यवाद अमेय दादा 🙏🚩
जय शिवराय
जय शिवराय
Nice one
धन्यवाद 🙏
खुपच छान👌🏻
धन्यवाद Kalwan Trekkers 🙏
Very nice presentation...
धन्यवाद योगेश जी 🙏
Mast 👌👌
धन्यवाद महेश 🙏
Jay shivray
जय शिवराय 🚩
👌👌
🙏🙏
Sundar vidèo
धन्यवाद 😊🙏
Sir, pawasalyat var gadavar jata yete ka?
हो, माचीपर्यंत गाडी वर जाते, किंवा गाडीच्या रोड ने चालत सुध्दा जाता येते. पावसाळ्यात बऱ्याचदा गडावर ढग पसरलेले असतात. खूप छान वातावरण असते.
Military permission ghyawi lagte ka entry sathi ..
@@bharatipatil5072 प्रवेश करताना ID दाखवावा लागतो.
Bhau tumi jevha ha itihas sangta tewha to pratykshat dolysamor ubha hoto jai bhavani jai shivaji
धन्यवाद दादा.
जय भवानी जय शिवाजी 🚩
हिनदी मे भी बताए🙏
अगली बार subtitle add करेंगे.
Sampurn itihas samor ubha rahila
धन्यवाद 🙏
नमस्कार ,ज्या ठिकाणी प्रत्यक्ष लढाई झाली ते ठिकाण कुठे आहे ? बालेकिल्याचा सर दरवाजा का ? ते धारातीर्थ दाखवले तर फार योग्य होईल.
@@prasad2463 प्रत्यक्ष लढाई ही माचीवर झाली जिथे मुरारबाजींचा पुतळा आहे. तसेच पुरंदर आणि वज्रगड च्या मध्ये असलेल्या खिंडीत सुध्दा लढाई झाली होती.
पहिले काही वर्षांपूर्वी किल्ल्याची दुरावस्था झाली होती पण आता आर्मी ने खूप चांगले maintense केलेलं दिसतोय परिसर.
हो खूप साऱ्या सुधारणा झाल्या आहेत. छ. संभाजी महाराजांचे स्मारक आणि प्रदर्शन खूपच छान केले आहे.
खूप छान
धन्यवाद 🙏