कै.पंढरीनाथ विठ्ठल वाबळे यांच्या जुन्या आठवणी History of pandharinath wabale bailgada sharyat pune

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 ส.ค. 2021
  • कै.पंढरीनाथ विठ्ठल वाबळे यांच्या जुन्या आठवणी
    पत्ता - खडकी पिंपळगाव, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे
    Channel शी संपर्क करण्यासाठी - bailgada2@gmail.com
    सदरील व्हिडिओमधील बैलगाडा शर्यतीचे व्हिडिओ हे केवळ बैलगाडा शर्यत चालू असतानीच्या काळातील आहेत. शर्यत बंदीच्या काळात कोठेही बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले जात नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी.
    Topics Related this
    1 Khilar bail
    2 bailgada sharyat pune Bailgad sharyat
    3 khillar bail jodi
    4 khillar bail jodi
    5 pandharpuri bull
    6 pandharpuri bail bajar
    7 Khillar maharashtrachi sha
    8 महाराष्ट्र बैलगाडा शर्यत
    9 काजळी खिल्लार
    10 कोसा खिल्लार
    11 म्हैसुरी खिल्लार
    12 गाजरी खिल्लार
    13 हरणा खिल्लार
    14 ಬುಲ್ ರೇಸ್,ಪುಸ್ಸೆಗಾಂವ್ ಎತ್ತುಗಳು ಎತ್ತುಗಳನ್ನು ಪ್ರದರ್ಶಿಸುತ್ತವೆ
    #bailgadasharyat #बैलगाडा_शर्यत
    #khillar #khillarbail #बैलगाडा #शर्यत
    In this video
    1 pandharpuri bull
    2 sharyat khond
    3 Khillar maharashtrachi shan
    4 dhangari khillar
    5 maharashtrabailgadasharyat
    6 pune bailgada sharyat
    7 bailgada sharyat in pune
    8 bail gada sharyat
    9 Shetkaryachi shan bailgada sharyat
    10 शेतकऱ्याची शान बैलगाडा शर्यत

ความคิดเห็น • 109

  • @shankarkanaskar4273
    @shankarkanaskar4273 2 ปีที่แล้ว +5

    आज आपण दिलेली वाबळे कुटुंबाची माहिती खरोखरच प्रंशसनिय व कौतुकास्पद आणि बैलगाडा शर्यती मधील सुर्वणक्षरांनी इतिहास लिहिला गेला आहे अशीच आहे
    शिवबाच्या महाराष्ट्रातील मराठी मातीच्या कुशीत वाढलेला वाबळे नावाचा मावळा एका मुक्या प्राण्यांवर किती प्रेम करावं हे आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे...हि डाक्युमेंटरी फिल्म जगाने बघावी अशी आहेच...पण मुस्लिम राष्ट्रांना तर आवर्जून दाखवावी त्यामधुन जगाला बोध होईल महाराष्ट्र हा महा राष्ट्र नुसत्या नावापुरता नाही तर कृतीने सिद्ध झाले आहे....हि फिल्म भारताचे पंतप्रधान मोदी साहेबांना जरुर पाठवा ....अतिशय लाखमोलाची फिल्म आहे मेल्यावर सुध्दा माणसासारखी एका बैलाची दशक्रिया घालून सगळ्या विश्वात विश्वनाथ आहे हे विश्वासाने सिद्ध केले आहे...आज शहरात माणसांचे जीवनभर व मेल्यावर सुद्धा कसे हाल होतात ते बघितले आहे
    पण शेतकरी राजा माणसांवर तर प्रेम करतोच करीलच पण मुक्या जनावरांना किती जीवापाड जपतो प्रेम करतो त्यामध्ये शेळ्या मेंढ्या कुत्रा मांजर कोंबड्या गाई म्हशी आणि शंकराचा अवतार नंदी...बैल सुध्दा आहे.... शेतकरी या सर्व प्राण्यांना आपलं कुटुंब समजतो व जगतो तो वृक्षांवर व काळ्या मातीवर प्रेम करतो ...प्रेम काय असतं ते कसं केलं जातं हे जरा शहरातल्या नुसत्या पैशांवर प्रेम करणाऱ्या धनदांडग्यांच्या पिलावळीला कळु द्या.... म्हणून हि फिल्म चित्रपटाच्या रुपाने जगापुढे प्रदर्शित झाली पाहिजे...एवढिच विनंती आहे....
    खासदार आमदार यांना मध्यस्थी करून हे काम होऊ शकते...
    राम कृष्ण हरी..

  • @nilimakashid1101
    @nilimakashid1101 2 ปีที่แล้ว +8

    कुणी श्रध्दा म्हणो की अंधश्रध्दा पण जेव्हा बैलं यात्रेतून घरी यायची त्यावेळी लहान मुलांप्रमाणे त्यांची दृष्ट काढली जायची. गाडा यात्रेला निघायचा तेव्हा तर मोठा सोहळाच असायचा. खूप छान दादा सगळ्या गाडा मालकांना पुन्हा एकदा आपले अविस्मरणीय अनुभव नक्कीच अनुभवायला मिळत असतील.🙏🙏🙏

  • @rugvedchannel9603
    @rugvedchannel9603 2 ปีที่แล้ว +10

    अप्रतिम शब्दांकन 👌
    दादाभाऊच्या अंत्ययात्रेचा प्रसंग मन हेलावून टाकणारा होता ,सलाम बैलांवर प्रेम करणाऱ्या वाबळे कुटुंबियांना👍👍

  • @uttamkhodade1773
    @uttamkhodade1773 2 ปีที่แล้ว +9

    खूप छान मी हातांबडा बैलपाहिला आहे आणि मला त्या काळातील आठवण आली _ एकदा साकुरी व एकदा निघोज जूना घाट ह्या ठिकाणी हा बैल मी पाहिला पण कोणाचा होता हे मला आज माहित झाले खूप छान -धन्यवाद

  • @chetanindore6047
    @chetanindore6047 2 ปีที่แล้ว +20

    खडकी घाटात तुळशीराम शेठ वाबळे चावरीच्या बैलांचा धक्का लागून पडले होते,
    धुरकर्यांनी ते बघितल्यावर त्यांच्या अंगावरून धक्का न लावता उड्या मारून पुढे गेलेले.
    मी स्वतः त्याठिकाणी होतो तेव्हा.
    बैलांना पोटच्या मुलांसारखा लावलेला जीव हेच याचं उत्तम उदाहरण..!

    • @amolpawar1961
      @amolpawar1961 2 ปีที่แล้ว +1

      असा बैल घडवणारे वाबळे मालकांना पवार कुटुंबाकडून सलाम 🙏🙏🙏

  • @sachinwabale2151
    @sachinwabale2151 2 ปีที่แล้ว +3

    पंढरीनाथ वाबळे यांचा नातू मी आहे हा व्हिडीओ तुम्ही लोकांपर्यंत पोचवला याची खूप खूप धन्यवाद

  • @jaysingshinde2175
    @jaysingshinde2175 2 ปีที่แล้ว +4

    अप्रतिम खूपच छान मी स्वतः खूप वेळा वाबळे यांची बारी घाटामध्ये पहिली आहे

  • @bhimajipansare2113
    @bhimajipansare2113 2 ปีที่แล้ว +9

    पुणे जिल्हा मधील बादशहा 30 ते 35 वर्षे पाहिल्यात नंबर काढणार त्यावेळेचा पहिला गाडा मालक असा गाडा मालक होणे नाही

  • @shivajipawale2800
    @shivajipawale2800 ปีที่แล้ว

    अप्रतिम शब्दांकन... डोळ्यात पाणी आणणारा दादाभाऊ चा प्रवास ❤️

  • @yogeshkahandal5299
    @yogeshkahandal5299 2 ปีที่แล้ว +2

    जुन्या आठवणी आयकुन अंगावर काटा येतोय आणि खूप छान पण वाटतंय.नाद आणि प्राणी प्रेम ह्या दोन्ही गोष्टी बघून खूप छान वाटलं, खूप प्रेम करतात शेतकरी बैलांवर.
    नाद एकच बैलगाडा शर्यत...

  • @machchhhindrakisanwaje2576
    @machchhhindrakisanwaje2576 2 ปีที่แล้ว +7

    🙏🙏🌹🌹🙏🙏wabalencha hya बैलाचे नाव मी खूप वेळा ऐकून होतो? Wablencha (दादा ) म्हणून ह्याची फार मोठी ख्याती होती. 🙏🙏🌹🙏🙏

  • @chandrakantaher66
    @chandrakantaher66 2 ปีที่แล้ว +2

    छान खूप चांगल्या आठवणी दाखविल्या

  • @amolshipkule2008
    @amolshipkule2008 2 ปีที่แล้ว +4

    खूप चांगली माहिती दिली

  • @chetanshinde2976
    @chetanshinde2976 2 ปีที่แล้ว +24

    घाटातल्या त्या आवाजानी अक्षरशः अंगावरती काटा आणि तांबड्या च्या अंत्ययात्रेचा क्षण डोळ्यात पाणी

  • @swapnilbankar5217
    @swapnilbankar5217 2 ปีที่แล้ว +3

    खूप छान महिती सांगितली

  • @dhananjayvavhal8152
    @dhananjayvavhal8152 2 ปีที่แล้ว +3

    खरच मन भरून आले

  • @ritultawale1647
    @ritultawale1647 2 ปีที่แล้ว +3

    भाऊ अप्रतिम खूप सुंदर व्हिडीओ जबरदस्त माहिती अप्रतिम

  • @coolcatool
    @coolcatool 2 ปีที่แล้ว +5

    Masta mitra , Ambegaon chi shaan bagaitdarancha maan bailgada! 👍

  • @abhisheklokhande7128
    @abhisheklokhande7128 ปีที่แล้ว

    छान वाटला विडिओ

  • @saurabhkokare3706
    @saurabhkokare3706 2 ปีที่แล้ว +4

    एकदम भारी वाटत होते

  • @tanishkamakar7314
    @tanishkamakar7314 2 ปีที่แล้ว +5

    माझ्या लहानपणीची आठवण म्हणून मी माझ्या मामाच्या गावाला असताना रेनवडी गाव ता पारनेर या गावात विठ्ठल रखुमाई मंदिरामध्ये तांबडा बैल दादाभाऊ यांचा फोटो मी लहानपणी पाहिला होता आजही आहे तो फोटो त्या मंदिरात पहावयास मिळत आहे %गणेश जेडगुले पिंपळगाव तर्फे नारायणगांव

  • @ganeshpawar2497
    @ganeshpawar2497 2 ปีที่แล้ว +5

    मस्त माहिती 🙏🤞

  • @seemawable4073
    @seemawable4073 2 ปีที่แล้ว +4

    👌👌👌👌👍खूपच छान

  • @chetanindore6047
    @chetanindore6047 2 ปีที่แล้ว +11

    मस्त व्हिडीओ बनवली आहे.
    बघताना अक्षरशः अंगावर काटा येत होता.. 😊😊

  • @anandamhargude9801
    @anandamhargude9801 2 ปีที่แล้ว +6

    खरच छान माहिति आनि जुन्या आठवणी ला उजाळा दिला

  • @sachinwabale2151
    @sachinwabale2151 2 ปีที่แล้ว +4

    एकदमच भारी⚡⚡⚡

  • @bharatghode5548
    @bharatghode5548 2 ปีที่แล้ว +3

    खुप खुप छान

  • @vitthalagre5946
    @vitthalagre5946 2 ปีที่แล้ว +4

    खूप छान

  • @prashantrakhunde1496
    @prashantrakhunde1496 2 ปีที่แล้ว +1

    पिंपरी चिंचवड चे नगरसेवक गोपाळ नाना कुटे ह्यांची 1 दा मुलाखत घ्या 51 तोळे चांदीचा रथ त्यांनी घोडेगाव ह्या ठिकाणाहून फायनल ला घेतला होता

  • @ramdassobale7699
    @ramdassobale7699 2 ปีที่แล้ว +2

    वा .....छान👌

  • @sandeepharpale9730
    @sandeepharpale9730 ปีที่แล้ว

    एकच नंबर

  • @prathameshdethe7359
    @prathameshdethe7359 2 ปีที่แล้ว +4

    Khup chan 👌

  • @akashshingote4538
    @akashshingote4538 2 ปีที่แล้ว +8

    Majya panjobancha gada ahe 😘😍

  • @prasadkolhe9257
    @prasadkolhe9257 2 ปีที่แล้ว +6

    मस्त होती मन भरुण आले हे आयकुन.

  • @shubhamnalawade6189
    @shubhamnalawade6189 2 ปีที่แล้ว +3

    एक नंबर

  • @rahulnavgire9300
    @rahulnavgire9300 2 ปีที่แล้ว +2

    Khupch chann

  • @siddheshwable2601
    @siddheshwable2601 2 ปีที่แล้ว +5

    एकदम भारी⚡⚡⚡🙏🙏

  • @prathameshthorat1996
    @prathameshthorat1996 2 ปีที่แล้ว +2

    Khup chaan

  • @chandarasengadhave5951
    @chandarasengadhave5951 2 ปีที่แล้ว +6

    खुपच छान🙏💕

  • @avinashgunjal8306
    @avinashgunjal8306 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan mahiti

  • @sushilmhatre3757
    @sushilmhatre3757 2 ปีที่แล้ว +4

    Mast Bhai ashish mahit sagat raha

  • @sunilthorave6203
    @sunilthorave6203 ปีที่แล้ว

    Very nice ❤❤

  • @sandipsarode9696
    @sandipsarode9696 2 ปีที่แล้ว +2

    Khup chan

  • @satyavijaypimpale4721
    @satyavijaypimpale4721 10 หลายเดือนก่อน

    1 no

  • @sumithinge8782
    @sumithinge8782 2 ปีที่แล้ว +2

    सुंदर👍

  • @yogeshkolekar4452
    @yogeshkolekar4452 2 ปีที่แล้ว +3

    Nice

  • @vishaljadhav1414
    @vishaljadhav1414 2 ปีที่แล้ว +4

    👌👌👌👍👍

  • @akashbangar5932
    @akashbangar5932 2 ปีที่แล้ว +2

    Ek no

  • @Supersaiyyan108
    @Supersaiyyan108 2 ปีที่แล้ว +2

    👌

  • @amolpawar1961
    @amolpawar1961 2 ปีที่แล้ว +3

    नाद एकच बैलगाडा शर्यत

  • @pradiphase8006
    @pradiphase8006 2 ปีที่แล้ว +4

    भावा अंगावर काटा येणे या म्हणी चा अर्थ बदलला तु ... अंगावर काटा येणे म्हणजे हा व्हिडिओ बघणे.. फक्त बैलगाडा प्रेमी साठी...

  • @chetanindore6047
    @chetanindore6047 2 ปีที่แล้ว +3

    नाद खुळा
    एक काळ लय गाजवला यांनी..

  • @satishmali8050
    @satishmali8050 2 ปีที่แล้ว +2

    Nice❤

  • @satishmali8050
    @satishmali8050 2 ปีที่แล้ว +2

    Kadakk

  • @suyoggorde6522
    @suyoggorde6522 2 ปีที่แล้ว +2

    Naad video bhava

  • @marathistatuslegend3015
    @marathistatuslegend3015 2 ปีที่แล้ว +1

    बैलगाडा मालक मा.श्री.प्रदीप आप्पा टिंगरे यांची मुलाखत घ्या

  • @uttamlamkhade1348
    @uttamlamkhade1348 2 ปีที่แล้ว +2

    लय भारी

  • @nileshlakade9623
    @nileshlakade9623 2 ปีที่แล้ว +3

    👌👌👌👌👍👍👍👍

  • @maheshhadwale841
    @maheshhadwale841 2 ปีที่แล้ว +3

    Naad😍😍😍😘😘😘😘

  • @c.b.jangale1504
    @c.b.jangale1504 ปีที่แล้ว

    शर्यती दिवसी चारा नियोजन टाका
    वारंवार विनंती आहे

  • @satishmali8050
    @satishmali8050 2 ปีที่แล้ว +2

    Ek number🔵

  • @22kunalbhandare40
    @22kunalbhandare40 2 ปีที่แล้ว +3

    नाद 🙏

  • @akshayhande955
    @akshayhande955 2 ปีที่แล้ว +2

    👌👌👌👌👌👍🙏 नाद

  • @22kunalbhandare40
    @22kunalbhandare40 2 ปีที่แล้ว +4

    🙏😭🙏

  • @vitthalhande3415
    @vitthalhande3415 2 ปีที่แล้ว

    Bharich

  • @adityaraj-bs3or
    @adityaraj-bs3or 2 ปีที่แล้ว

    bhava tuz video khupach chan ahe...... pn hach video jr tya vablenchya ghari jaun banvla asta tr khup bhari vatl ast.... paha vichar karun ethun pudche video tya malkachya ghari jaun banva plz 🙏🙏🙏🙏

  • @vijaybhokse2930
    @vijaybhokse2930 2 ปีที่แล้ว +2

    1namber bhava

  • @satishmali8050
    @satishmali8050 2 ปีที่แล้ว +2

    Beautiful😍✨❤

  • @arjunneharkar9268
    @arjunneharkar9268 2 ปีที่แล้ว +2

    Sakori ghat made satat bavis varsha pahila nber.fakta made eak varsha bari feel.

  • @pankajsartape6905
    @pankajsartape6905 2 ปีที่แล้ว +1

    Mahiti changli sangitl pn kahi gosti khotya vatatat.karan pooja ghalun kunacha jiv jat ase tr pooja ghalun ekada jivant hi zala pahije.baki mahiti chan sangitli .tambdya ek no.

    • @siddheshwable2601
      @siddheshwable2601 2 ปีที่แล้ว +1

      पूजा नव्हती घातली तांबड्या दादाला त्रास होऊ नये म्हणून संकल्पना केली होती खोटं काही नाही योगायोग म्हणता येईल

    • @nilimakashid1101
      @nilimakashid1101 2 ปีที่แล้ว

      Kahi khot nahi sagal khar aahe .he khar aahe ki pooja ghalun konacha jiv jat nahi pan hindu dharmat ekhadya janarya jivacha tras kami karnyasathi asa Sankalp sodla jato.

    • @musicmaker8732
      @musicmaker8732 2 ปีที่แล้ว

      जर कोणाला जीवंत करायचं असेल तर ते सुद्धा शक्य आहे.पण त्यासाठी एक सिध्द योगी लागतो

  • @navnathnimbekar1905
    @navnathnimbekar1905 2 ปีที่แล้ว +3

    डोळ्यात पाणी च अले

  • @surajjamkar8622
    @surajjamkar8622 2 ปีที่แล้ว +2

    ऐक नंबर❤️👍🙏

    • @sudamagre9385
      @sudamagre9385 2 ปีที่แล้ว +2

      राम कृष्ण हरी माऊली शुभ रात्री छान सुंदर मी ह्या तांबड्या बैलाची बारी 5ते6 वर्ष पाहिली साकोरी घाटात वाबल्यांची बारी झाली की साकोरीची यात्रा फुटत होती पण ते वाबळे ची बारी संध्याकाळी सात वाजता ते जुपत होते बारी कारण सकोरिची यात्रा कमेटी व पंच मंडळी त्यांना सांगायचे तुम्ही बारी संध्याकाळी जुपा नाही तर यात्रा पूर्ण फुटुन जाईल राम कृष्ण हरी माऊली मी ही स्वतः माझ्या डोळयासमोरुन चित्र अजुन जात नाही तांबडा बैल म्हणजे आंबेगाव तालुक्याची ओळख व शान होती वाबळ्यांची बारी संध्याकाळी पुका रली तर प्रेक्षक वर्ग अर्धा उसाचा रस टाकून देत होते व घाटात पळत येत होते बारी पहाण्यासाठी हे मि स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे माऊली राम कृष्ण हरी

  • @umajiborhade1117
    @umajiborhade1117 2 ปีที่แล้ว +3

    जुने वाडा गाव खेड तालुक्यातील बा-या आहेत का भाऊ

  • @akshaykale9263
    @akshaykale9263 2 ปีที่แล้ว +2

    Bankhile khasdar hote

  • @omkarthorat3761
    @omkarthorat3761 2 ปีที่แล้ว +3

    Sश सरपंच नारायणशेठ मोरे चिंचोशी यांची मुलाखत घ्या दादा plzzzz

  • @Yashmule_
    @Yashmule_ 2 ปีที่แล้ว +2

    वाबळे पारगाव चे आहे का

    • @siddheshwable2601
      @siddheshwable2601 2 ปีที่แล้ว

      खडकी पिंपळगाव

    • @sanjaybhujbal839
      @sanjaybhujbal839 2 ปีที่แล้ว

      खतरनाक वाबळे सरकार

  • @cric18.
    @cric18. 2 ปีที่แล้ว +5

    Atta ahet ka tynchykde baila ?

    • @nilimakashid1101
      @nilimakashid1101 2 ปีที่แล้ว +2

      नाही

    • @tanishkamakar7314
      @tanishkamakar7314 2 ปีที่แล้ว +2

      माझ्या लहानपणीची आठवण म्हणून मी माझ्या मामाच्या गावाला असताना रेनवडी गाव ता पारनेर या गावात विठ्ठल रखुमाई मंदिरामध्ये तांबडा बैल दादाभाऊ चार फोटो मी लहानपणी पाहिला होता आजही आहे तो फोटो त्या मंदिरात ‌‌,%गणेश जेडगुले पिंपळगाव तर्फे नारायणगांव

    • @kisanhinge3768
      @kisanhinge3768 2 ปีที่แล้ว

      ऐकदम कडक बारी आणि माहिती चांगली सांगितली बरका भावा आधीच माहिती पुढील व्हिडिओ मध्ये सांगण्याचे काम तू कर.

    • @cric18.
      @cric18. 2 ปีที่แล้ว

      @@kisanhinge3768 तुला कळतंय तर तू सांगत जा मग.

  • @santoshhivarkar3947
    @santoshhivarkar3947 2 ปีที่แล้ว +4

    खुप छान

  • @rameshmore9732
    @rameshmore9732 2 ปีที่แล้ว

    Khup chan

  • @vishaltotre3340
    @vishaltotre3340 2 ปีที่แล้ว +3

    Nice

  • @sonawanesachin7880
    @sonawanesachin7880 2 ปีที่แล้ว

    एकच नंबर

  • @dipakborhde8032
    @dipakborhde8032 2 ปีที่แล้ว +2

    खुप छान

  • @sunilwavhal1047
    @sunilwavhal1047 6 หลายเดือนก่อน

    खूप छान

  • @rupesherande6114
    @rupesherande6114 ปีที่แล้ว

    Khup chan