अजरामर अभेद्य हिंदकेसरी मन्या ची मुलाखत घेतल्या बद्दल खूप आभारी आहोत. तसेच बैलगाडा शौकिन शेखर मोहिते हया यू ट्यूब चॅनेल ची उत्तरोत्तर प्रगती होत जाओ ही ईश्वरचरणी प्रार्थना धन्यवाद
धन्यवाद शेखर मोहिते साहेब आपण हिंदकेसरी स्पीड किंग मन्या भाई यांची मुलाखत घेतल्याबद्दल आपलं मनापासून हार्दिक अभिनंदन अशाच बैलगाडा मालकांच्या मुलाखती घेत रहा अभिनंदन आपल्या कार्याला❤❤❤❤👌👌👍👍🙏🙏🙏🙏
दादा तुम्ही गेनभाऊ बाबुराव आल्हाट यांच्या दवणीची मुलाखत घ्या ना त्यामुळे आम्हाला त्याचं दावनीचा इतिहास जाणून घेता येईल 🙏 ते आळंदी येथील मोशी गावात राहतात 🙏
धन्यवाद शेखर मोहिते साहेब आपण हिंदकेसरी स्पीड किंग मन्या भाई यांची मुलाखत घेतल्याबद्दल आपलं मनापासून हार्दिक अभिनंदन अशाच बैलगाडा मालकांच्या मुलाखती घेत रहा अभिनंदन आपल्या कार्याला❤❤❤❤👌👌👍👍🙏🙏🙏🙏
❤❤ महाराष्ट्रच नाही तर देश विदेशातील लोकांच्या रुद्यात राज्य केलेला खेड तालुका 👑 कींग हिंदकेसरी/भारत केसरी आशी पदे भूषवलेल्या मन्या भाई ला सलाम ❤❤❤
मन्याच रेकॉर्ड कोणीच मोडूच शकत नाही 👑🔝
आता दावणीला मन्या कधीच दिसणार नाही 😭😭all time Miss you manya fhakdya 😢💐
बैलगाडा शर्यत क्षेत्रात देव हिंदकेसरी मन्या वस्ताद👑🔝🦁🚩
अजरामर अभेद्य हिंदकेसरी मन्या ची मुलाखत घेतल्या बद्दल खूप आभारी आहोत. तसेच बैलगाडा शौकिन शेखर मोहिते हया यू ट्यूब चॅनेल ची उत्तरोत्तर प्रगती होत जाओ ही ईश्वरचरणी प्रार्थना धन्यवाद
बैलगाडा क्षेत्रातील देव , हिंदकेसरी मन्या खेड तालुक्याचा सार्थ अभिमान ❤
दुसरा मन्या होणे नाही
आयुष्य बर आठवीत रहिल👑❤️❤️❤️❤️
आमची एक इच्छा आहे मन्या आणि ओम्यां ऐतिहासिक जुगलबंदी एकदा तरी सोबत व्हावी
Original हिंदकेसरी मन्या👑🦁🔝💯
धन्यवाद शेखर मोहिते साहेब आपण हिंदकेसरी स्पीड किंग मन्या भाई यांची मुलाखत घेतल्याबद्दल आपलं मनापासून हार्दिक अभिनंदन अशाच बैलगाडा मालकांच्या मुलाखती घेत रहा अभिनंदन आपल्या कार्याला❤❤❤❤👌👌👍👍🙏🙏🙏🙏
सप्तहिंदकेसरी मन्या👑🦁🚩
मण्याला गाॅड आॅफ बैलगाडा शर्यत चा ऊपमा देऊण रिटायर करावा
❤मण्या❤
स्वामी कृपा बैलगाडा संघटना, आणे यांची मुलाखत घ्यावी. पठार भागातील गरीब गाडा मालक यांना संधी द्यावी🙏
स्वामी कृपा बैलगाडा संघटना आणे यांचे चार ही बैल ही घरचा साज आहे एकाच मालकाच्या घरी जन्मलेली आहे
मन्या सारखा बैल नाय आणि जवळेकर यांच्या सारखा गाडामालक पण नाय
1 no mulakhat
मन्याचे रेकॉर्ड कोणी तोडू शकत
बाळासाहेब नाना जवळेकर यांना मन्या हा बैल एक देवाचा रौद्र रूप अवतार भेटलेला बैल आहे.
शेखर दादा गणेश हायटेक नर्सरी बहुळ यांची मुलाखत घ्या 🙏
असा बैल होणे नाही ❤
हिंदकेसरी रॉकेट...🚀♥️
दादा तुम्ही गेनभाऊ बाबुराव आल्हाट यांच्या दवणीची मुलाखत घ्या ना त्यामुळे आम्हाला त्याचं दावनीचा इतिहास जाणून घेता येईल 🙏 ते आळंदी येथील मोशी गावात राहतात 🙏
Gaikwad vasati var ka
हिंदकेसरी 🚩❤️
स्वामी कृपा बैलगाडा संघटना आणे यांचा घरचा साज आहे यांची एकदा मुलाखत् घ्यावी
देव मोठा लक्ष्या आणि मन्या
शेखर मोहिते धन्यवाद राजूशेठ वसंतराव जवळेकर यांचा हिंदकेसरी मन्या मुलाखत घेतल्याबद्दल धन्यवाद 🙏❤️🩹
जवळेकर नाय मन्या
मन्या मूळ जवळेकर
❤मन्या ❤
नाशिक किंग गुरुची हवा होती
Hindkesri 👑 manya 🎉
Maval king 👑OMYA👑 shet chi pan mulakhat ghya
Hardik abhinandan shet
खेड तालुक्याच्या बाहुबली .. रॉकेट ...🚀
भारत केसरी ओम्या ची मुलाखत घ्या लवकरात लवकर 🙏🙏
पुणे जिल्ह्याचा बादशहा म्हणतात त्याला
प्रथम हिंदकेसरी टकटक मामा
बंटी शेठ ची मुलाखत घ्या
Hindkesari❤❤
गाड्या ला मण्या आणि छकडी ला सोन्या 5050❤
Yess
श्रीबी ग्रुपची मुलाखत घ्या
पै. विकासशेठ नायकवाडी चाकण यांची मुलाखत घ्या...
Manya…👑🔥🔥🔥🔥
Manya👑💪
only one manya king
काळ भैरवनाथ मित्रमंडळ करंजविहेरे यांचे मुलाखत घ्या शेखर मोहिते
Tuza vijyachi mulakhat gheyla sangu kay
निलेश काळे यांची पण दाखवा की?
Manya kashi harnya💪❤👑🚀
हिंदकेसरी गाडामालक 👑
बापु आलाट ची मुलाखत घ्याय
बंटी शेठ ची मुलाखत घ्या सकोरेंच्या
बंटी शेठ च वय काय आहे
@@Sapthindkesrisundarbharat1:5 nay tar 2 Varsha asel bahutek
नाना सर्जाच्या जोडीचा पिंट्या कुठय
मन्या❤️🫶🏻
ओम्या ची मुलाखत घ्या 🔥
Manya bail maza mavas bhava che papa che bail ahe😊
सेकंदाचा शर्यत कशी होते मला सांगा कोण्ही तरी 🙏
खेड तालुक्याची शान पुणे जिल्ह्याचा अभिमान हिंदकेसरी मन्या
गावा कोनत आहे मन्याच❤
@@prathmeshtagad8489 वाफगाव तालुका खेड
Omya chi mulakhat ghya
Manybhai
Bhau camera ghe rav
🚀🚀🚀
Dada ya bailachi paidas karaaa
Khed taluka king manya...
Nana da number dene wala
Navin hi-tech गोठा bandha ki ekdm lallntaap santosh mandekaransarkha . Kay election la paisa japun thevlay kay 😅
Gothyamadhe ac asun bail palat ny bail hi mativar ch lagtat bhava
@@swapnilgorade5518 bail fakt paisyavalynkadch paltata bhava . Katu pn sattya
Maghchya gothyat ajun bail hoti ti pn dakhvayla lagat hoti
❤❤❤
धन्यवाद शेखर मोहिते साहेब आपण हिंदकेसरी स्पीड किंग मन्या भाई यांची मुलाखत घेतल्याबद्दल आपलं मनापासून हार्दिक अभिनंदन अशाच बैलगाडा मालकांच्या मुलाखती घेत रहा अभिनंदन आपल्या कार्याला❤❤❤❤👌👌👍👍🙏🙏🙏🙏
1no mulakhat
बंटी शेठ ची मुलाखत घ्या
❤❤