Parvati Vidhan Sabha Election | भाजपच्या मतदारसंघात ताकदीचा नेता उतरला, काँग्रेसकडून सरप्राईज पॅकेज?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ก.ย. 2024
  • #BabaBagul #ParvatiVidhanSabha #MadhuriMisal #MaharashtraTimes #MarathiNews
    लोकसभा निवडणुकीनंतर संपूर्ण राज्याचं लक्ष विधानसभा निवडणुकीकडं लागून राहिलंय. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात विधानसभा निवडणूक होऊ शकते. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये यंदा काट्याची टक्कर होण्याची शक्यता आहे. त्यामुळं दोन्ही बाजूनं विशेष काळजी घेतली जात आहे. खासकरून जागावाटपाच्या बाबतीत प्रचंड चढाओढ पाहायला मिळतीये. अशातच आता पुण्यातील पर्वती विधानसभा मतदारसंघाची सध्या राज्यात चर्चा सुरू आहे. भाजपच्या माधुरी मिसाळ गेल्या तीन टर्मपासून या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतायेत. असं असलं तरी या मतदारसंघातून लढण्यासाठी भाजपमध्ये इतरही अनेक इच्छुक आहेत. दुसरीकडे पर्वती विधानसभा मतदारसंघावरून महाविकास आघाडीमध्येही जोरदार रस्सीखेच सुरु असल्याचं दिसतंय. जागावाटपात ही जागा आपल्याला मिळावी, म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटात जोरदार संघर्ष पाहायला मिळतोय. २०१९च्या विधानसभा निवडणुकीत ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अश्विनी कदम यांनी लढवली होती. त्यावेळी काँग्रेस नेते आबा बागुल हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. मात्र जागावाटपात ही जागा राष्ट्रवादीला मिळाल्यामुळं त्यांना निवडणूक लढवता आली नाही. पण यंदाच्या निवडणुकीमध्ये आबा बागुल निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. लागले. काँग्रेस हाय कमांड देखील ज्या आबा बागुल यांच्यासाठी आग्रही असल्याचं समजतंय. साहजिकच या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये मोठा पेच निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर आता लोकसभेत गाजलेला सांगली पॅटर्न काँग्रेस पुणे शहरातदेखील राबवणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय. दरम्यान ज्या आबा बागुलांच्या उमेदवारीसाठी काँग्रेस आग्रही आहे, ते आबा बागुल नक्की आहेत तरी कोण? त्यांची ताकद नेमकी काय आहे? हेच आज आपण पाहणार आहोत.
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.co...
    Website : marathi.indiat....
    marathi.timesx...
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & TH-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maha

ความคิดเห็น • 13

  • @vasimshaikh6205
    @vasimshaikh6205 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आबासाहेब साहेब बागुल हेच आमदार येणार दमदार

  • @RekhaDingorkar
    @RekhaDingorkar 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    🎉 माननीय श्री आबा बागुल यांनाच उमेदवारी मिळावी ते नक्की निवडून येतील🎉😊🎉

  • @nileshghodake7868
    @nileshghodake7868 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    पर्वती मतदार संघामध्ये एकच नाव चर्चेत आहे Aabasaheb bagul ❤

  • @vinayakkulkarni8327
    @vinayakkulkarni8327 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    माधुरी मिसाळ ह्यांचा सामान्य लोकांच्या संपर्कात नसतात, तर आता बागूल संपर्कात असतात.

  • @sushantkhot2381
    @sushantkhot2381 16 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    फक्त रविंद्र धंगेकर...कामाचा माणूस देव माणूस❤❤

    • @lakhandhotre2719
      @lakhandhotre2719 15 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      रवींद्र धंगेकर कसबा मतदारसंघाचे आमदार आहेत आणि इथे पर्वती मतदारसंघबद्दल बोलणं चालू आहे

    • @sushantkhot2381
      @sushantkhot2381 14 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@lakhandhotre2719बरोबर

    • @vasimshaikh6205
      @vasimshaikh6205 13 ชั่วโมงที่ผ่านมา

      छान

  • @ganeshJadhav-b9g
    @ganeshJadhav-b9g 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    good

  • @nandkumarjagtap8409
    @nandkumarjagtap8409 ชั่วโมงที่ผ่านมา

    Shree Nath bhimale... BJP madhun Congress madhe yenar

  • @shalinisawant3302
    @shalinisawant3302 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Amdar ch nahi ter khasdar vha et aba

  • @shalinisawant3302
    @shalinisawant3302 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Amdar ch nahi ter khasdar vha et aba