राजापूरची गंगा वर्षा अधावा दोन किवा तीन वर्षांनी उगवते म्हमून असंख्य लोक दर्शन धेतात आणि ती जर रोजच वाहू लागली तर गंगा होते तुम्ही हि तसेच आहात तुमच्या कडे येणारे हि तसेच आहेत रोज ज्ञान पाजलाल तर संजय राहुत वाल
राज साहेब आपण जे बोलता ते अगदी बरोबर पण आपण वारंवार जी भुमिका बदलता ती जनतेला पटलेल नाही. हि दुतोंडी भुमिका मुळे आपण जनतेच्या मनातून उतरले आहात. पुढे कोणती भुमीका घ्यायची ती तुम्ही ठरवा. जय महाराष्ट्र.
आज सुर बदलला कसा ? ठाम रहा !कधी मोदी मोठा राष्ट्र भक्त तर कधी विकास पुरुष असे वर्णन तुम्ही करत आलात आज त्यांना नागड करत आहात / फसवणीस तुम्हांला पैसे घेऊन भोंगा वाजवतात असे म्हणतात त्याच लोकांना तुम्ही लोकसभेच्या वेळी मदत केली त्यांचा प्रचार केलात आशा उचामत्यामुळे तुमच्यावर लोक विश्वास ठेवायला तयार होत नाही
साहेब तुम्ही आमचं लोकांचं हे आमला कळेना आणि तूम्ही असंच आता इकडे नंतर तीकडे हि मरिठि मानसाचि जात नाहि आपलि ऐक भाशा मराठी तेपन बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे हि ऐक मानुस आहे ऐक वचणि ऐक शेब दिला तो दीलि माघारि घेनार ना हि❤
आम्हाला तुमचा अभिमान आहे साहेब पण तुम्ही आणि उध्दव साहेब एकत्र आले तर महाराष्ट्र कडे कोणी वाकडया नजरेने पाहण्याची हिंमत करणार नाही आणि संपूर्ण महाष्ट्रातला मराठी माणूस तुमच्या पाठीमागे भक्कम उभा राहिल यात शंका नाही
एकिचे बळ मिळते फळ हे राज साहेब ठाकरेंना समजायला खुप वेळ लावत आहे,एकत्र येण्यातच सगळ्या मुंबई सारख्या शहराला आताच्या काळासाठी गरज आहे,नाहीतर मुंबईची अवस्था काही काळानंतर बिकट होईल,जय महाराष्ट्र 🙏🚩🚩
Raj shaeb speaks the truth But as election will come on the face he change’s his tone on Bjp…he should stand on his words..I like Raj shaeb reminds of Bala shaeb ..
राज साहेब भाजपाच्या सर्व नेत्यांना सत्तेचा माज आला आहे हे आपण जाणता तसेच जनता ही जाणते पण तरीही आपण भाजपिला सत्तेसाठी बाहेरून का होईना मदतच करत आहात जर त्यांना माज आला आहे तर आपल्याला ही सत्तेची खाज आली आहे अस समजायच का?
Actually this bhashan should have been told during Lokshaba elections ..😂😂😂Modi Bjp would have 💯 got a lost … Now 5 years india has to be under BJP government India has no option for next 5 years
राज ठाकरे साहेब आता तरी समजा... भावाला जवळ घ्या.... महाराष्ट्र तुमचाचच आहे... शिंदे साहेब दादा यांना सुद्धा 2029 नाही आताच अमित शाह हे सोडणार आहेत.. अबब माझा PLZ फ्लॅश THISNEWS🤣
राजसाहेब फारच सुरेख मीमांसा केली आहे धन्यवाद देतो
महाराष्ट्र आणि मराठी माणसासाठी आणि मुंबई ही उपरे यांच्या हाती जाऊने या ठाकरे कुटुंब एकत्र साहेब दोन बंधू❤❤❤
सिद्दिक मुंबई च होता म्हणे😂
जय महाराष्ट्र साहेब अभिनंदन दोन्ही भाऊ एकत्र येऊन काम केले पाहिजे
धन्य मा,राजसाहेब तुमची ज्ञानगंगा
राजापूरची गंगा वर्षा अधावा दोन किवा तीन वर्षांनी उगवते म्हमून असंख्य लोक दर्शन धेतात
आणि ती जर रोजच वाहू लागली तर गंगा होते
तुम्ही हि तसेच आहात तुमच्या कडे येणारे हि
तसेच आहेत रोज ज्ञान पाजलाल तर संजय
राहुत वाल
आदरणीय श्री.राज साहेब नमस्कार.आपणच पाठिंबा दिला होतात.
साहेब तुमचे विचार बरोबर आहेत, पण जेव्हा लोक सभेला परीवर्तन नाची वेळ आली तेव्हा भाजप ला. मदत केली, तेव्हा समाजाने कसं वागावं,,,,,
राज साहेब आपण अगदीच बरोबर बोलता आहात याच कारणामुळे उद्धव साहेब आणि आपण एकत्र येण्याची गरज आहे
👌🏻👌🏻👌🏻👌🏻एकच नंबर साहेब 🙏🏻जय शिवराय 🙏🏻जय मनसे 🙏🏻जय महाराष्ट्र 🙏🏻 जगदंब
महाराष्ट्रासाठी राज ठाकरेच योग्य आहेत मुख्यमंत्री👌👍🙏⚘
साहेब, तुमचं सगळं पटतं पण वेळोवेळी भूमिका बदलल्यामुळे लोकं संभ्रमात आहेत.
Sir ata BJP entry nahi na
राज साहेब विनंती एकत्र या,या या आणि महाराष्ट्र वाचवा.
नरेंद्र मोदींना राज साहेब तुम्ही विरोध करता नंतर पाठिंबा कशाला देता साहेब
एकत्र येण्याची शक्यता मला वाटत नाही.
अचानक भाजपच्या विरोधात भुमिका संशयास्पद आहे.
लोकसभेला पंतप्रधान म्हणून मोदीजीं साठी तुम्हीच प्रचार सभा घेतल्या बिन शर्त
We respect you
Raj Saheb Thakre you are really great.
राज साहेब आपण जे बोलता ते अगदी बरोबर पण आपण वारंवार जी भुमिका बदलता ती जनतेला पटलेल नाही. हि दुतोंडी भुमिका मुळे आपण जनतेच्या मनातून उतरले आहात. पुढे कोणती भुमीका घ्यायची ती तुम्ही ठरवा. जय महाराष्ट्र.
राजसाहेब ठाकरे अगदी राईट बोलत त्यांच्या बोलण्याला आमचा पाठिंबा आहे
उद्धव ठाकरे जिंदाबाद 🚩
धन्यवाद आनंदच आहे साहेब आपणच निबर धुतले भाजपाचे कार्यकर्ते
काळाची गरज आहे साहेब एकत्र येण्याची
अजिबात एकत्र घेणार नाहीत उद्धवजी 👍
शिवसेना आणि मनसे मराठी पक्षांनी ऐकत्र येऊन महाराष्ट्रासाठी काम करावे. 🎉
मा.राज ठाकरे साहेब महाराष्ट्र राज्य वाचवा
आता तरी एकत्र या 🙏🙏
🎉🎉🎉
🎉🎉
भाजप हटाव राज्य बचाव
राज साहेब तुम्ही विचार करा आणि जाणून घ्या आपण लोकसभेच्या वेळी पंतप्रधानाना पाठिंबा दिला की हो तुम्ही काय तुमचं घ्यावं😮
तुम्ही लोकसभेला मोदी ला सपोट केला हे सर्व जगाला माहीत आहे
राजू भाऊ धोकेबाज !!
उद्धव भाऊ ला पोहचवतील !!
दादा आजुन शिवसैनिक जिवंत आहेत काळजी नसावी
फक्त दोघेही भाऊ एकत्र या, बाकी काहीच बोलू नका आणि महाराष्ट्र वाचवा, मराठी अस्मिता वाचवा,मराठी माणसांना वाचवा.
हे सर्वसाधारण महाराष्टीयन जनमाणसाची इच्छा आहे.. 👍
बरोबर
राज उद्धव एकत्र येणे ही काळाची गरजच आहे जय शिवराय जय महाराष्ट्र
आज सुर बदलला कसा ? ठाम रहा !कधी मोदी मोठा राष्ट्र भक्त तर कधी विकास पुरुष असे वर्णन तुम्ही करत आलात आज त्यांना नागड करत आहात / फसवणीस तुम्हांला पैसे घेऊन भोंगा वाजवतात असे म्हणतात त्याच लोकांना तुम्ही लोकसभेच्या वेळी मदत केली त्यांचा प्रचार केलात आशा उचामत्यामुळे तुमच्यावर लोक विश्वास ठेवायला तयार होत नाही
❤❤❤❤❤
तुमी दोघे एकत्र या मग कोणाची गरज नाही 🙏🙏🙏🙏👍👍👍👍
हे कधीचे शक्य नाही एकत्र येणार
Prabhodhankar ठाकरे, Balasaheb ठाकरे यांची नावे सदैव स्मरणात् राहण्या करिता दोघे बंधू must be remain together. नही तो,,,,,,,,,
साहेब तुम्ही आमचं लोकांचं हे आमला कळेना आणि तूम्ही असंच आता इकडे नंतर तीकडे हि मरिठि मानसाचि जात नाहि आपलि ऐक भाशा मराठी तेपन बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे हि ऐक मानुस आहे ऐक वचणि ऐक शेब दिला तो दीलि माघारि घेनार ना हि❤
विषय तर राज साहेब तुमचे अगदी बरोबर आहे
Balasaheb shivsena together win to together bandu
यासाठी तुम्ही दोघे भाऊ एकत्र या .महाराष्ट्राला तुमची गरज आहे.
Raj Saheb Thakre you are right. We love you.
नेमकी भूमिका काय आहे हेच कळत नाही..!
Te tula kalaila dokyachi patli ani patrata wadhvavi lagel
@@Maddyrider9 आधी मराठी शिक आणि स्वतःची पात्रता वाढव..!
मराठी माणसांसाठी एकत्र होणे आवश्यक आहे
एकत्र.आल्या.नंतर.मुख्यमंत्रि.कोण.बननार.मेन.हा.पेच.आहे.दोघांन.मधे
Sath sath hojav sirji.ham bi sath hai apke jaj sivaji Jay maharatra 🙏🙏
Raj thakare 101 /. True boltat
Saheb tumhi ubt barobar ya tumchi garaj aahe Maharashtra la
Raj Sahab you are best and always respect for you
.हे तर स्वप्न संपूर्ण महाराष्ट्र चा आहे पण राज ठाकरे यांना नाही यांना महाराष्ट्र कसा सता हातात कसे मिळणार सांगा
जय महाराष्ट्र
तूम्ही दोघे एकत्र या
असच चाललं तर महाराष्ट्रातील मुलांना यूपी बिहार सारखं गुजरातला जावं लागेल.
मग आताच्या लोक सभेला का पाठिंबा दिला. आता अंतर्गत मनात वाकून बघायची वेळ आली
Hats off Raj sir. Both together
This TIGER PAIR only can erase Dictatorship. Jai shevsena Jai Manse.
आम्हाला तुमचा अभिमान आहे साहेब
पण तुम्ही आणि उध्दव साहेब एकत्र आले तर महाराष्ट्र कडे कोणी वाकडया नजरेने पाहण्याची हिंमत करणार नाही आणि संपूर्ण महाष्ट्रातला मराठी माणूस तुमच्या पाठीमागे भक्कम उभा राहिल यात शंका नाही
You are right Raj Saheb Thakre
Rajsaheb uddhavsaheb thummhi doghe bhau yektra aale tar maharastracha mukhyamantri tumchach mhanje aamchach ✌✌👍👍🙏🙏🌹🌹❤❤
Jay maharastra
एकिचे बळ मिळते फळ हे राज साहेब ठाकरेंना समजायला खुप वेळ लावत आहे,एकत्र येण्यातच सगळ्या मुंबई सारख्या शहराला आताच्या काळासाठी गरज आहे,नाहीतर मुंबईची अवस्था काही काळानंतर बिकट होईल,जय महाराष्ट्र 🙏🚩🚩
Kay he kadhi binshart pathimba kadhi virodh 😅😅😅😅
👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍💐💐
राज साहेब तुम्ही फक्त बोलता पण वेळेला बीजेपी ला साथ देतात
Raj shaeb speaks the truth
But as election will come on the face he change’s his tone on Bjp…he should stand on his words..I like Raj shaeb reminds of Bala shaeb ..
Bhau Bhau kaaam kara 😢🎉
ह्याचा अर्थ तुम्हाला सत्ता देणे हे योग्य नाही
सर्व जनतेची इच्छा आहे बॅलन्स पेपर वर वोटिंग व्हायला पाहिजे
मान. राज ठाकरे यांचे भाषण नक्की किती तारखेचे आहे.
Raj saheb tumhicha vichar kara....aatmvhintant kara....Binshirt pathimba yogya hota ka
UDHAV BALASAHEB THCKREAY SARKAR JINDABAD JINDABAD
ओ साहेब तरी पण तुम्ही मोदींना बिन शर्त पाठिंबा देता असली डबल ढोलकी वाजऊ नका
Save maharshtra we want shivsena don't give BJP so Raj sab n Uday sab please come togather n win the game
ठाकरे साहेब भैय्या हटाव मोहिम चालू करा साईबाबा नको काशी वाराणसी वाल्यांना भैय्या नको मुंबई त
मला काहीच कळेना झालंय😮
समजेल आता राज ठाकरे यांचे पुत्र इलेक्शन लढणार आहेत आणि भावाची साथ भेटली तर इलेक्शन लढायला सोपी जाईल बाकी पक्षावर विश्वास नाही
Raj Saheb zindabad
राज साहेब भाजपाच्या सर्व नेत्यांना सत्तेचा माज आला आहे हे आपण जाणता तसेच जनता ही जाणते पण तरीही आपण भाजपिला सत्तेसाठी बाहेरून का होईना मदतच करत आहात जर त्यांना माज आला आहे तर आपल्याला ही सत्तेची खाज आली आहे अस समजायच का?
Talk about wakf board
दया अजून बिनशर्त पाठिंबा
उद्धव साहेब येडीच्या नादाला लागू नका
ये पार्टी अलग है
Saheb ek bhumika ghya please, Loksabha madge tumhchi kay bhumika hoti ani ka
Hovu det ekatra
Jai Shree Ram,
krupaya ektra yeu naye. dhadsod karnrya la barobar ghunaye.
रस्त्यावरील बाई चे उदाहरणं देऊन डोळ्यात पानी आणणारे नाथ पै आणि सत्य उगडून दडलेले असत्य दाखवणारे तुम्ही,घरातून विश्व दाखवता
They come together time came
एकत्र याच .
तुम्ही तर खासदार कीला स्वतः च मो दी ला आधारकार्ड दीलेलात...आता
Nice msg Raj sir
तुम्हाला यायचं असेल तर या नाही पेक्षा लोकांना फसवणूक करु नका
Parat bhajap la support karnar saheb tumhi
Suparbatkari😢😮
Mag तुम्ही binshart paathimba kasa dila
गेल्या लोकसभेत आपण भाजपला का मदत केलीत ?
Actually this bhashan should have been told during Lokshaba elections ..😂😂😂Modi Bjp would have 💯 got a lost …
Now 5 years india has to be under BJP government
India has no option for next 5 years
Modi baddal Itke changle samjaun sangitlya nantar Raaj thakare parat modi chi prashansa ka karat aahe ?
Ye kadhi ch bhasan aahe
राज ठाकरे साहेब आता तरी समजा...
भावाला जवळ घ्या....
महाराष्ट्र तुमचाचच आहे...
शिंदे साहेब दादा यांना सुद्धा 2029 नाही आताच अमित शाह हे सोडणार आहेत..
अबब माझा PLZ फ्लॅश THISNEWS🤣
9:34 Wah..Raaj..Sahab..Woh
..Aapko..Salaam.Hai
राज साहेब फडवणीस व मोदी वर भरवसा ठेऊ नका तुमच्या दोघा भावात भांडण लावले ठुम्ही एकत्र या सगळं चांगल होते आम्ही खुश राहतो पण आम्ही उद्धव साहेबानं कडून
सुपारी बाज
बिहारीं up वाले यांना त्यांच्या राज्यात हकळवून लावा