महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत 10 आमदार||Top 10 Richest MLAs in Maharashtra||Maharashtra MLAs
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 25 พ.ย. 2024
- महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत 10 आमदार||Top 10 Richest MLAs in Maharashtra||Maharashtra MLAs
Hastags:-👇👇
#top10 #richest #mlas #maharashtra #election #aamdar
Hi.
नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र,,
Welcome to our TH-cam channel Top 10 Marathi..........
About This Video:-मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत 10 आमदार, कोणते आहेत याबद्दल माहिती सांगितलेली आहे.
जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ ला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून, बाजूचे बेल आयकॉन बटन दाबायला विसरु नका जेणेकरून अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील.
Related queries :-👇👇
महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत आमदार कोणता?
महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत आमदार
महाराष्ट्रातील आमदार
महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत आमदारांची यादी
Who is richest MLA in India?
Who is the most richest MLA in Maharashtra?
Who is the most richest member in Maharashtra?
Maharashtra richest MLAs
Maharashtra MLAs
maharashtatil sarvat shrimant aamdaar
maharashtatil shrimant aamdaar
Follow me here :-👇👇
Instagram:-👇👇 ...
Facebook:-👇👇
www.facebook.c...
Join On Teligram:-👇👇
t.me/top_10_ma...
_________________________________________________
top 10 Marathi youtube channel is all about facts andmotivation.
Note:- 👇👇
This video is only for the purposeof sharing the information or knowledge not to hurtwith the feelings of anyone.
Business queries- 👇👇
top10marathibusiness@gmail.com
Please Like, comments, Share And Subscribe thischannel for more knowledgeable fact videos.🙏
1) This video has no negative impact on the originalworks (It would actually be positive for them)
2)This video is also for teaching purposes.
3) It is not transformative in nature.
4)I only used bits and pieces of videos to get the pointacross where necessary.
5) Some images are also used just for giving theclearance about the topic to the viewers.
Top 10 Marathi youtube channel We do NOT own the video materials and all creditsbelong to respectful owner. In case of copyrightissues, please contact us immediately for furthercredit or clip delete
(Contactdetails)👇👇
top10marathibusiness@gmail.com
Disclaimer :- video is for educational purpose only.Copyright Disclaimer Under Section 107 of theCopyright Act 1976, allowance is made for "fair use"for purposes such as criticism, comment, newsreporting, teaching, scholarship, and research. Fairuse is a use permitted by copyright statute that mightotherwise be infringing. Non-profit, educational orpersonal use tips the balance in favor of fair use.
NOTE No.1 :-👇👇
ALL THE IMAGES/PICTURES SHOWN IN THE VIDEO BELONGS TO THE RESPECTED OWNERS AND NOT ME.. I AM NOT THE OWNER OF ANY PICTURE IN SHOW THE VIDEO.
====================================
Note No2:-👇👇
This Video is based on my internet research, it may not be 100% accurate
♥️ Thanks for watching ❤️
Ajit dada ek no la asnar na😂😂
आमदार हा गरीब किंवा श्रीमंत नसतो तो फक्त श्रीमंतच असतो
Barobar. Sarvach Aamdar srimant Astat. Garib tar fakta janta Aahe. Aamdar jantemulech nivdun yetat Anni Srimant hotat.
सर्व पक्ष जनतेला लुटत असताना जनता काय गु खाते का जनतेच्या आईच्या प****** पाय घालायला सगळेजण मोकळे असतात निवडून दिल्यानंतर तरी पुन्हा पुन्हा का निवडून देता आयघाल्यांनो
फक्त एक अपवाद आहे विनोद निकोले
आमदार खासदार यांचेवर नियंत्रण नाही, सरकार फ्कत गरिबांना लुटते. ही बेबंद शही आहे.
Barobar
खूपच अर्धवट माहिती आहे,उद्धव,शरद,रोहित,सुप्रिया,अजित, अशोक या गरीब आमदारांची संपत्ती इडिकडून मिळेल,ती पण ज्ञात करा छत्रपती महाराज!
यांना राजकारण करणाची चूल आहे यांना का पेन्शन दयावा तेवढा पैसा गरिबांना वाटावा
BJP wale garib aaahet fakt mhanun iter pakshatun lok ghetat
मोहिते पाटील राहिले
या सर्व आमदारांवर ED चौकशी लावा.बेकायदेशीर संपती जप्त करा .आणि ती संपती महाराष्ट्राच्या कल्याणा साठी वापरा.
Khup chan vichar. Asech jhale pahije bro. Janta garib hote ya Aamdarana kahich farak padat nahi
आरे राजेश पवार हा आमदार आमच्या नांदेड जिल्ह्यातील नायगाव मतदार संघांचे आमदार आहेत..
सर्व आमदार खासदारांची पेन्शन बंद करायला पाहिजे
सर्वात श्रीमंत आमदार श्री राधाकृष्ण विखे पाटील❤❤
किती संपत्ती आहे?
सर्व आमदार व खासदार मंत्री यांच्या पेंशन बंद करा व पगार फक्त दरमहा 30. हजार पगार द्या.. बाकीचा उरलेला पैसा जनतेचा सेवेसाठी द्या मोदी साहेब.. न्यूज चॅनल हा मेसेज मोदी साहेब यांच्या पर्यंत पोचवा
असं झालं तर खूप चांगल होईल.
अजित पवार देवेंद्र फडणवीस हे नाहीत का श्रीमंत
याची तर हजारो कोटी ची संपती आहे
हमको भूल गये या हम भी दे अपना introducushan #गिरीश भाऊ महाजन जामनेर विधानसभा 💪🔥
राष्ट्र सेवा करण्यासाठी मनाने श्रीमंत पाहिजे पैशाने नाही.
आमदार किंवा खासदार किती श्रीमंत आहे हे महत्त्वाचं नाही तो किती कर्तुत्ववान आहे हे महत्त्वाचं आहे नाहीतर राम नाम जपता पराया माल अपना अपना असे असेल तर गोर गरीब जनतेच राम नाम सत्य आहे
यांच्या कडे येवढा पैसा आला कुठून?
महाराष्ट्रातील सर्वच आमदार श्रीमंत आहे ते
सर्वात श्रीमंत आमदार 1टरबुज 2एकनाथ मींधे3धरणविर अजित पवार
Lol😂😂
सगळ्यात जास्त संपत्तीचा आमदार1) भाजप २) राष्ट्रवादी ३) काँग्रेस
अर्धवट माहिती..,......घोटाळे वाल्यांचे नावच नाही.
Ardhwat knowledge!
Top 🎉 amadar Vikhe Patil Loni pravara
हे महाषय गर्भश्रीमंत आहेत..!
आर्थिक दरी वाढत चालली जनता बे हाल सत्तेपुढे शहाणपण नाही पाच वर्षानंतर जुने आमदार खासदार बदलायला पाहिजे तरच लोकशाही वाचेल
No1sharad pawar saheb ji 🙏 richest in India
अजित पवार सर्वात श्रीमंत आमदार आहेत
सगळ्यात गरीब आमदार अजित पवार शरद पवार उद्धव ठाकरे राज ठाकरे देवेंद्र फडणवीस विखे पाटील राजेश टोपे
शिर्डी मतदान संघातील आमदआर श्री राधाकृष्ण विखे पाटिल हे देखील खूप श्रीमंत आहेत??
विश्वजित कदम यांची खरी संपत्ती पहिली तर आक्खा महाराष्ट्र 1 वर्ष पोसेल...
जनतेचे सेवक इतके श्रीमंत आहेत तर त्यांनी जनतेलाही त्यांच्याप्रमाणे मेहनत घेऊन श्रीमंत होण्याची ट्रीक सांगितली पाहिजे
चिकि बाईची दारू faktry evdyachi asel😂
सर्व आमदार श्रीमंत आहे तरी पेन्शन घेतात लाज वाटते का त्यांना जनतेच खाऊन मोठे झाले
एवढ्या संपत्तीची गरज नाही त्यांनी गरीब लोकांना एक एक लाख वाटप करण्यात यावे अशी आमची इच्छा आहे
रत्नाकर गुट्टे आमदार साहेबचे नाव आहे व रा स प पक्ष आहे
सर्वात श्रीमंत विखे पाटील घराणं
Nahi pawar family maharastrat 1 number la ahe tyancha haat zatt kon pakdu shakat nahi
@@Kingofheart1111😂
तेथें संपत्तीचा मुसळधार पाऊस सतत कोसळत असतो..!
1@@Kingofheart1111
Ramshet thakur raigad
खरं म्हणजे या सर्व आमदार लोकांनी विभाग वाईज जनतेला प्रशिक्षण देणे आवश्यक आहे एवढी संपत्ती आम्ही कशी कमवू शकतो आणि लोकांना काय झालंय कमवायला खरं म्हणजे आमदार साहेबांनी विभागवार प्रशिक्षण जर दिले तर लोकांना समजेल पैसा कसा कमवायचा ते लोकांना पैसा कमवायची अक्कल नसल्याने जनता खूप प्रॉब्लेम मध्ये आहे महाराष्ट्रातील आमदार साहेबांकडून प्रशिक्षण मिळणे आवश्यक आहे
एकदम झुट बातमी आहे .यांच्या पेक्षा ही जास्त श्रीमंत आमदार आहेत .
सर्व च भाजपचे आमदार जवळ जास्त संपती आहे मग ईडी सीबीआय ईनटाँकस हे काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना यांच्या वर धाडी का टाकतात जास्त तर भाजपचे आहे आणि आतापर्यंत भाजपचे एकही आमदार खासदार मंत्री वर धाडी टाकली नाही ?
दादा एक सांगू का आमदार मंगलप्रभात लोढा हे भारतातील टॉप 31 श्रीमंत लोकांमध्ये येतात आणि त्यांची एकूण संपत्ती ही 6.6 billion डॉलर आहे....
Vishwajeet kadam 1 number pahije t
श्री, संजयभाऊ राठोड
❤❤❤❤❤❤❤ 0:32
72 हजार कोटीचा भ्रष्टाचार करणाऱ्या आमदाराचे नाव त्यामध्ये बसत नाही का
ह्यांच्यापेक्षाही किती धनवान आहे ते तर कुठेच दिसत नाही
जनता उपाशी तर मंत्री तुपाशी
सनातन रहे मोदी योगी जरूरी
जनता गरीब होत आहे तुम्ही श्रीमंतीकडे आहे
सर्वांना आमदार असो खासदार येणा पगार व पेन्सिल देऊं नये याच्याकडे एक राज्य विकत घेतीन येवढी संपत्ती आहे त्यांना कशाला पैसा हे मधल्या मलीदयावर यांना सर्व काही फुकट वापरायला मिळते पेट्रोल रिचार्ज जेवणाचा भत्ता सरकारी गाडी फुकट आहे धन्यवाद माऊली
कशी कमावली ते पण सांगा
जनतेचा पैसा
श्रीमंत असो का नसो सर्वच आमदार व खासदार आणि केंद्र व राज्यांच्या मंत्र्यांनी पगार वेतन घेऊच नये.ह्या सर्वांचे पेन्शन बंदच करायला हवे आहे . पेन्शन तर त्यांनीच नाकारायला हवे आहे.
Sharad, sarvat, shreemant, pure, bhartat, sampati,
😮😅😅😮😅😮😅😮😅😮😅😅😮😮😮😮😅😅😅😮😅😮😅😅😅😅😮😮😅😅😮😅😮😮😮😅😅😮😅😅😅😅😅😅😅😅😮😅😅😮😮😅😮😮😮😅😅😅
L@@gajananraogadge2347tum
Devandra.ji.fadwanish😊
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😂आआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआ जे ए😊❤❤ 5:38
Aamhala mahit ahe
Ratnakar gute
नेमके. गरीब आमदार कोण आहेत. आणि किती जण आहेत.
🙋Main is samarthan mein katee nahin hoon, eeshvar na karen aisa ho, par kisee ko aisa kalpanaon mein dikhe ki yadi kisee bhee desh kee nyaayaayik sansthaen sarakaar ka mohara ho jae to un kitaabon mein nyaay kee paribhaasha kya likhee jaegee🤔
🙋I am not at all in support of this, God forbid it happens. But anyone can imagine that if the judicial institutions of any country become pawns of the government, then what definition of justice will be written in those books?🤔🤷♂️
विश्वजीत कदम 1 no
500 कोटी काय शिवसेना फुटीनंतर प्रत्येकाला शंभर शंभर कोटी कोटी मिळाले taych नाव दिसत नाही
BJP che jast ahe😅
पहा गोर गरीब जनता
एकनाथ शिंदेची फारच गरिबी असेल तर त्यांना वर्गणी करून पैसे द्या .
आमदार प्रशांतराव परिचारक विधानपरिषद
सर्वात श्रीमंत आमदार , आणि भारतातील टॉप टेन पुढारी म्हणजे शरद पवार
Nawab malik
छगन भुजबळ, अजित पवार
अजीत पवार कीती नंबर वर आहेत. खुप गरीब आमदार आहेत
🤣🤣
सर्वाधिक गरीब कोण,कामे करणारा कोण,कमिशन घेणारा कोण,याची माहिती घ्या,आपल्या चैनल प्रतिसाद जास्त येईल
Prashant Thakur che property 500 crore. Cha var ahe
1 no shrimant radhakrishnan vikhe patil ahe
आमदार खासदार मंत्री काय करतात त्यांना पेन्शन द्यायला
श्रीमंत आमदार दाखवणे पेक्षा लोकांना मदत करणारा आमदार सांगा
10/5 bjp che ahet
Kapil patil . bhiwandi .Thane
एवढे श्रीमंत आमदार हे संपत्ती दाखविणारे आहेत, पण संपत्ती ची खरी माहिती न देणारेही असू शकतील, श्रीमंत भलाई असो पण curpt नकोत
रत्नाकर गुट्टे
अजित पवार व सुनिल तटकरे
पराग शहा जास्तीत जास्त धन कमावलेला जनतेला वाटा हेच पैसे
Mujhe laga education ke baat hongi😂
जनता किती गरीब आहे हेदाखवा
गंगाखेड रत्नाकर गुट्टे साहेब 💥🤞
राष्ट्रीय समाज पक्ष म्हणा रत्नाकर गट्टे
🎉🏘️@💋मतदानEVM🛺नोटाबटन, शेवटबटन💪🌏कोरोना बिग गेम🇮🇳,💋📺S, NO नो मतदान🚕🚲@❤🎉
Prashant thakur yanchi 1000 cr peksha jast sampati ahe
प्रतिज्ञा पत्रानुसार इनकम टॅक्स ऑफिस त्यांचे वेरिफिकेशन होतेय काय? होत असल्यास त्यानुसार कारवाही होईय काय? कोणते सरकारी ऑफिस त्यांची जबादारी ओळखून कारवाही करतेय ह्यांचा खुलासा सरकारमार्फत थातूर मातुर केला जाईल खरंय काय?
राजेश पवार हे नायगाव विधानसभा क्षेत्रातील आमदार आहेत
सगळ्या आमदारांची माहिती हवी होती फक्त दहाचीच का ❓
आपन गरिब आहात का मोठे 🙏
सर्व चुकीचे आहे बाकी लोकांकडे यांच्या पेक्षा अतिशय जास्त पैसा आहे
राजू दादा पाटील मनसे आमदार 🔥😎💫
एवढे श्रीमंत आमदार आहेत, यांना पेन्शन योजना कशी लागू करण्यात आली. ?
Ed kadoon bakichi mahiti gheoon pudil video banwave...
Rich?
We people are reach because
We sleep well.
We work hard.
We respect all
We believe in God.
Above all we are happy whatever we have.
अमरावतीत आमदार रवि खुपच श्रीमंत आहेत 😮
नंबर 1 ला अजित दादा आहे 70 हजार कोटी
Ganesh Naik 15000+
सरकार च काळं धन जमा करूण लखपती झाले बाराबापाचे नोटा छापुन खर्च करतात. भाडखाऊ भाडखाऊ. काय माहीती सांगता आंतकवादी ची माहीती
प्रवीण दरेकरची पण चेक करा.
All of these are allready ri ch but 278 mla are very rich
No.1. No.2 Kay.
Ranajagjeetsinh patil
रत्नाकर गुट्टे ❤
Narayan gav nave naygao Rajesh pawar
शंभर टक्के खोटी माहिती आहे ही
अजित पवार साहेब 75000कोटी
दिलदार आमदार 999