श्रीवर्धन मधील 10 पर्यटन स्थळे|Top 10 Tourist Places in Shrivardhan|Shrivardhan Tourist Places
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 6 ธ.ค. 2024
- श्रीवर्धन मधील 10 पर्यटन स्थळे|Top 10 Tourist Places in Shrivardhan|Tourist Places in Shrivardhan||Shrivardhan Tourist Places
#maharashtra #tourism #shrivardhan #touristplaces #parytansthal
Hi.
नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र,,
Welcome to our TH-cam channel Top 10 Marathi..........
About This Video:-मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला श्रीवर्धन मधील 10 पर्यटन स्थळे, कोणती आहेत त्याबद्दल माहिती सांगितलेली आहे.
जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ ला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून, बाजूचे बेल आयकॉन बटन दाबायला विसरु नका जेणेकरून अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील
Free Demat & Trading Account open Link:-👇
Upstox :-
upstox.com/ope...
Credits:----
Music :-
Videos&Images:-pixabay.com
Image:-All Image Downloader App
Join On Teligram:-
t.me/top_10_ma...
NOTE No.1 : ALL THE IMAGES/PICTURES SHOWN IN THE VIDEO BELONGS TO THE RESPECTED OWNERS AND NOT ME.. I AM NOT THE OWNER OF ANY PICTURE IN SHOW THE VIDEO.
====================================
Note No2: This Video is based on my internet research, it may not be 100% accurate.
दिवेआगार नव्हे! दिवेआगर! हरी हरीश्वर नव्हे. हरिहरेश्वर!!
श्रीवर्धन आमचा गाव आहे खूप छान आहे आम्ही गावी गेलो की खूप मज्जा करायचो
Good छान माहिती गोळा केली.vd मस्त
Thanks for nice information
Diveagar beach ha Paryatnasathi sefti Aahe
दिवेआगर येथे सुवर्ण गणेश मंदीर आहे.
हरीहरेश्वर येथे पेशवेकालीन काळभैरव मंदीर आहे, माझ्या आईचे माहेर बागमांडला येथे आहे व मावशी श्रीवर्धन येथे आहे.
सर्व बिच दाखवण्या पेक्षा दिवेआगर ला सोन्याचं गणपती मंदिर आहे ते दाखवल असते तर बर झाले असते.
खूप खूप छान माहिती!!
Chori zala na
नगर मधील श्रीगोंद्याच्या चोरट्यांनी चोरून
वित् ळवला .
cry hard baby😂
Swargiy. Sundar. Konkan.❤
Bagmandla.. nahi te harihareshwar beach ahe...
Kondivali Ani aravi beach ekach ahe sir...
Diveaagar Suvarn Ganesh Mandir ????
सगळी जुनी मंदिरे दाखवली पण हल्ली नूतनीकरण झालेले चोरलेल्या आणि दहा वर्षांनी पकडलेल्या सोन्याच्या गणपतीचे आधुनिक मंदिर दाखवले नाही.
🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️
Ha amcha gao ahe
Divegar Ganpati????
आमी येथे सात वर्ष राहत होतो
खूप छान..आता एकदा लोणावळा खंडाळा येथील ही व्हिडिओ बनवा टुरिस्ट places ची...
आरावी बीच
आरवी नाही
हरेश्वर हे दक्षिण काशी आहे हे आवर्जून अपडेट करा
दिवेअगार येथे सुवर्ण गणेश मंदिर चे अपडेट करावे
दिघी पोर्ट पासून जंजिरा फोर्ट देखील पाहता येते
Me shrivardhan chit aahe