IAS Tukaram Mundhe | नागपूर मध्ये पहिल्याच दिवशी पूर्ण शाळेचे शिक्षक सस्पेंड केले होते

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ก.ค. 2022
  • नागपूर मध्ये पहिल्याच दिवशी पूर्ण शाळेचे शिक्षक सस्पेंड केले होते, त्यामागची कहाणी
    IAS Tukaram Mundhe
    #tukarammundhe
    #tukarammundheias

ความคิดเห็น • 715

  • @bhimagunjal
    @bhimagunjal ปีที่แล้ว +340

    भारतातील सर्व अधिकारी जर मुंढे साहेबां सारखे भेटले तर भारत हा जगातील श्रीमंत / शिक्षित / संपन्न होण्यास वेळ लागणार नाही .

    • @Healthyme9
      @Healthyme9 ปีที่แล้ว +18

      एकही काम होणार नाही....वाकवायचे असते ..मोडायचे नसते...
      मुंडे साहेब सिस्टीम मोडुनच टाकतात....

    • @prafullpandhare9943
      @prafullpandhare9943 ปีที่แล้ว +6

      @@Healthyme9.
      कुठं, काय, कधी
      वाकवायचे ,
      आणि मोडायचे हे त्यांच्या पेक्षा
      आपल्यालाच कळते ,
      हा भ्रम आहे..
      बाकी बहुतेक अधिकारी
      सत्ते पुढे *वाकणारेच*
      असतात 😂😅🤣

    • @piyushwadurkar1428
      @piyushwadurkar1428 ปีที่แล้ว +5

      Sglech mantra smor zukave lagte munde saheb kuthe na kuthe zuklech astil. Aani zuktat pn. Evdha imandari khub mahagat pdte. Lokana khii ghene dene nhii koni kitihi imandar aso aaple kam zale ki jmle koni vichart nhii.

    • @arvinddawande3701
      @arvinddawande3701 ปีที่แล้ว

      @@piyushwadurkar1428hy

    • @arvinddawande3701
      @arvinddawande3701 ปีที่แล้ว

      Hui

  • @aditikulkarni6655
    @aditikulkarni6655 ปีที่แล้ว +653

    असा मुख्यमंत्री असावा

    • @laxmankharat8271
      @laxmankharat8271 ปีที่แล้ว +22

      ते नाही होऊ शकत कारण राजकारनी कीती जरी ईमानदार आसला तर त्याला शेवटी पाणी लागतेच सवय थोडक्यात ढवळया शेजारी पवळा

    • @dattatraypadavale6110
      @dattatraypadavale6110 ปีที่แล้ว +7

      ते मुख्यमंत्री नाहीत कलेक्टर आहेत

    • @laxmankharat8271
      @laxmankharat8271 ปีที่แล้ว +15

      @@dattatraypadavale6110 माहिती आहे कि ते मुख्यमंत्री नाहीत पण मुख्यमंत्री पदावर एवढा ईमानदार माणूस आसु शकत नाही ते सांगायचे होते भाऊ तुझी आककल तुझ्या जवळ ठेव

    • @ashokghule9291
      @ashokghule9291 ปีที่แล้ว +5

      शेर तो शेरच ,, आज देशाला अशा खंबीर नेतृत्वाची गरज आहे

    • @user-xr3mi2cg6w
      @user-xr3mi2cg6w ปีที่แล้ว +1

      @@laxmankharat8271 तुमची सवय आहे कारण चांगल्या ना पण नाव ठेवता आणि खाणाऱ्या पण नाव ठेवता आहे का नाही

  • @khandugurav6363
    @khandugurav6363 ปีที่แล้ว +72

    देशाला अशा अधिकाऱ्याची आणि नेते ची गरज आहे तेंव्हा च देशाचा विकास होइल 🙏

  • @dattatraykadamsaheb157
    @dattatraykadamsaheb157 ปีที่แล้ว +82

    मा तुकाराम मुंढे साहेब कर्तव्य दक्ष अधिकारी आहेत आमच्या जालन्यात होते काही दिवस तेवढेच भाग्य आमचे
    त्यांचे काम खुप चांगले आहे

  • @Saurabh.12348
    @Saurabh.12348 ปีที่แล้ว +139

    देशाला अशा प्रामाणिक अधिकार्‍यांची गरजय
    you are great sir🙌🙌

    • @gautambhosale2623
      @gautambhosale2623 ปีที่แล้ว

      पण देशातले राजकारणी भ्रष्ट आहेत त्यामुळे मुंडे साहेबांना कुठेच जास्त काळ राहू देत नाही नाहीतर आत्तापर्यंत बरेच राजकारणी रस्त्यावर भीक मागताना दिसले असते

  • @Vijaykmr11
    @Vijaykmr11 หลายเดือนก่อน +4

    मी स्वतः एक शिक्षक आहे.
    शिक्षकांनी शिकवावे हे मुळी सरकारलाच वाटत नाही..
    प्रत्येक लुंग्या, सुंग्या अधिकाऱ्यापासून मुख्यमंत्रीपर्यंत सर्वजण आपापली अशैक्षणिक कामे शिक्षकांच्या माथी मारतात. जिप शाळेत शिक्षण कमी , सोंगे फार असं आहे.
    दर दोन दिवसाला यांचें काही ना काही उपक्रम येत असतात.

    • @jayhind9516
      @jayhind9516 หลายเดือนก่อน +1

      बरोबर सर आता तर ३ प्रशिक्षण आणि २ दिवस लोकसभ.
      आम्ही तर वर्ष भर बीएलओ..😢 आणि मागे मागासवर्ग आयोगाचा सर्वे १० दिवस

  • @sudeshgaikwad703
    @sudeshgaikwad703 ปีที่แล้ว +97

    मुंढे सरांचे अगदी बरोबर आहे . अशा शिक्षकांमुळे सरकारी शाळा बदनाम झाली आहे.

  • @vishwanathkhaladkar8059
    @vishwanathkhaladkar8059 ปีที่แล้ว +215

    महाराष्ट्र राज्याचे खरे सुपर हिरो आहेत मुंढे सर...

  • @gopalrathod6105
    @gopalrathod6105 ปีที่แล้ว +40

    फुकटखाऊ शिक्षकांना चांगला धडा शिकवल्या बद्दल मुंडेसाहेबांचे धन्यवाद

  • @pravinkale5282
    @pravinkale5282 ปีที่แล้ว +119

    मी एक जि.प. शिक्षक आहे सर मी एज्यूकेशन क्षेत्रात २५ वर्षांपासून सेवा करतो आपला शब्द ना शब्द आम्ही अनुभवतो आपल्या विचारांचे प्रत्येक मुद्दे क्षणा क्षणाला अनुभवतो आपल्या ग्रेट कार्यप्रणालीचा महाराष्ट्राला अभिमान आहे.

    • @rajendrasadgir1231
      @rajendrasadgir1231 ปีที่แล้ว +3

      अहो, शिक्षक गैरहजर राहतील का. मजबुरी असेल मोठी.काय याचीबाजू घेता.

    • @prashantpathakallinone8468
      @prashantpathakallinone8468 ปีที่แล้ว +4

      @@rajendrasadgir1231 ho koni shikshak ase karnar nahi... suspend karun kay honar? tyanche kaam kon karnar? publicity stunt aahe

    • @rdgaikwad26
      @rdgaikwad26 หลายเดือนก่อน +1

      ​@@rajendrasadgir1231 मी z.p शाळेत शिकलो आहे, सरकारी शिक्षक ची मानसिकता मी जवळून बघितली आहे, सरकारी शिक्षकामुळे या देशातील पिढ्यान् पिढ्या बरबाद झाल्या आहे.

  • @STTeaching
    @STTeaching ปีที่แล้ว +35

    तुकाराम मुंढे साहेब यांच्या कार्यास सलाम!👌👍💐
    असे अधिकारी सर्वत्र असलेत तर माझा देश जगात नंबर वन होईल. यात शंकाच नाही.

  • @Swami_Samarth_Bhakti927
    @Swami_Samarth_Bhakti927 ปีที่แล้ว +25

    वा वा कडक असा आसावा IAS , प्रत्येक पदावर कार्यरत असलेल्या सर्वांनी असेच कडक निर्णय घेतले तर भारत सुधारणारच हे नक्कीच.
    जय हिंद.🚩🚩

  • @pratibhanaik3075
    @pratibhanaik3075 ปีที่แล้ว +38

    सर तुम्ही खूप छान काम केले कारण मी एक शिक्षिका आहे तुम्ही केलेल्या बदली प्रणालीमुळे मला नियमानुसार जवळची शाळा मिळाली

    • @vilaspathare947
      @vilaspathare947 ปีที่แล้ว +1

      पती पत्नी एकत्रीकरण करून झाली का बदली.

    • @user-ru4vd3wy3o
      @user-ru4vd3wy3o หลายเดือนก่อน

  • @somnathmengal4599
    @somnathmengal4599 ปีที่แล้ว +21

    Sir तुमच्यासारख्या हुशार निस्वार्थी अधिकाऱ्यांची महाराष्ट्राला गरज आहे

  • @D.kendre
    @D.kendre ปีที่แล้ว +63

    तुकाराम मुंडे हे कुणासमोर न झुकणारे प्रामाणीक अधिकारी आहेत....प्रामाणीक अधिकारी असल्या कारणाने कोणता नेता यांच काही वाकड करू शकत नाहि....भ्रष्ट अधिकार्यांना नगरसेवकाची पण भिती वाटते....असा प्रामाणीक माणुस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री या भारताचा पंतप्रधान झाला पाहिजे...

    • @Healthyme9
      @Healthyme9 ปีที่แล้ว +2

      मोडतोड करणारे साहेब..सुधारणा करणारे हवे

    • @chandrakantborkar
      @chandrakantborkar ปีที่แล้ว

      सर मला तुमचा अभिमान आहे आमचे नासिक करातील राजकारणी लोकांना पटले नव्हते

  • @ajitnarsale2165
    @ajitnarsale2165 ปีที่แล้ว +75

    खुप छान काम केले आहे सर.
    तूमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे

  • @deepaktoggi6160
    @deepaktoggi6160 ปีที่แล้ว +25

    देशातील सर्वात प्रामाणिक व सचा अधिकारी. सर तुम्हाला मनापासून प्रणाम करतो🙏🙏💐💐

  • @vishwanathsase5416
    @vishwanathsase5416 ปีที่แล้ว +36

    शिक्षकी पेशा हा आदर्श निर्माण करणारा पेशा आहे.याचे भान शिक्षकांनी बाळगायला हवे!
    मुंढे साहेबांच्या मताचा हाच आशय 👍👍🙏

  • @user-zh6vq4ju2y
    @user-zh6vq4ju2y ปีที่แล้ว +12

    साहेबांना....आहंकार खुप आहे....समोरच्याच एैकुन घेत नाहीत..... फोकस मधे राहायला आवडते....हे राजकारणात येण्याचे लक्षण आहेत....!

    • @ddnick
      @ddnick 9 หลายเดือนก่อน

      चूक , साहेबांची शिस्त ला तुम्ही अहंकाराच नाव देऊन तुमचा पॉइंट justify करताय , साहेबांनी मोठ्या मोठ्या वाळू माफिया पासून government job च राजकारण करणाऱ्या लोकांवर कारवाई केली आहे. फोकस मध्ये हे नाही ते tiktok आणि instagram वर नाच गाणे करणारे ias ips आहे. हा माणूस तर सगळीकडून बदली होतोय , राजकारणात अजित फडणवीस , पवार मोदी सारखे तोंड चोपडे लोक लागतात हा माणूस राजकारण करू शकत नाही

    • @bhaskargorte5151
      @bhaskargorte5151 20 วันที่ผ่านมา +1

      साहेबांचा अहंकार नाही त्यांची शिस्त आहे

    • @vinayak5052
      @vinayak5052 13 วันที่ผ่านมา

      मग त्यांची ती शिस्त वरिष्ठ यांचा समोर का फस्त होते......????​@@bhaskargorte5151

  • @VSThePatriot2687
    @VSThePatriot2687 หลายเดือนก่อน +3

    किती शाळा चांगल्या बनवल्या नंतर ? किती सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या? किती शिक्षकांच्या रिक्त जागा भरल्या??? किती निधी मुळ शाळांपर्यंत पोहचला??

  • @sanjaygovindwar.8671
    @sanjaygovindwar.8671 ปีที่แล้ว +15

    नं. अधिकारी ही देशाची शान मान आहे! 👍🏻🇮🇳🇮🇳💐🌺🙏🏻

  • @dipakbundhe5332
    @dipakbundhe5332 ปีที่แล้ว +27

    शिक्षकाच्या मागे लावलेली सर्व अशैक्षणिक कामे दुर करनारा अधिकारी व लोकप्रतिनीधी कुणीच नाही...त्यातूनच गोरगरिबांच्या मुलांचे कल्याण होणार

  • @suryakantdeshmukb4010
    @suryakantdeshmukb4010 ปีที่แล้ว +20

    "वंदनीय, अनुकरणीय, धवल किर्ती,
    विद्वान, निष्कलंक, फारच दुर्मिळ व्यक्ती अशा असतात. आणि अशांच्या असण्यानेच देशाचे चारित्र्य ठरते, कुणा निर्वाचित व्यक्तीमुळे नाही. मुजरा सर!"

    • @sanmit9373
      @sanmit9373 11 หลายเดือนก่อน

      Wrong perception, very egoistic, magalomaniac, exploiter

  • @ramdasbabar3984
    @ramdasbabar3984 ปีที่แล้ว +41

    आपले मौलीक विचार व प्रशासन निश्चितच सर्वसामान्य समाजासाठी, समाजातील सर्व घटकासाठी हिताचे आहेत.

  • @Bhogichand
    @Bhogichand หลายเดือนก่อน +10

    गुन्हेगाराला शिक्षा ही व्हायलाच पाहिजे. त्यासाठी कायदे केले आहेत. कायद्यानुसार च शिक्षा द्यायला पाहिजे. त्यामुळे मला वाटते की शिक्षकांना निलंबित करणे ही मोठी शिक्षा झाली. एक दिवस गैरहजर राहिल्याने निलंबना सारखी शिक्षा जास्त वाटत नाही कां ? जे शिक्षक निलंबित झाले आहेत त्यांचा उदरनिर्वाह ते कसे करतील हा विचार मनात येतो. आपल्या देशात फाशीची शिक्षा दुर्मिळ आहे. अतिशय गंभीर गुन्हे करणाऱ्यांना देखील जन्मठेपेची शिक्षा होते. ती सुद्धा कालांतराने कमी होते. असं असताना एक दिवस गैरहजर राहिलेल्या शिक्षकांना निलंबित केल्यावर त्यांच्या कुटुंबियांना होणारा त्रास लक्षात घेता ही शिक्षा जास्त वाटते. असो मुंढे नी सांगितल्याप्रमाणे शिक्षकांचे निलंबन झाल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी नवीन शिक्षकांची भरती कशी काय झाली ? ग्रामीण भागातील शिक्षकांनी काय हाल भोगले आहेत याची कल्पना बऱ्याच जणांना असेल. अशा ठिकाणी बदली होते की त्या ठिकाणी येण्या जाण्यासाठी बस सेवा नसते. काही ठिकाणी बस असली तरी बरेच अंतर चालत जावे लागते. काही ठिकाणी राहाण्याची व्यवस्था नाही. तर काही ठिकाणी खाण्याची व्यवस्था नसते. आणखी कहर म्हणजे राजकीय हस्तक्षेप. कोणाला कुठे बदली करायची हे राजकीय नेतेच ठरवतात, मुंढे सारखे प्रशासकीय अधिकारी नाही. जर तुम्ही सत्ता धारी पक्षाला मत दिले नाही तर अडचणी च्या ठिकाणी बदली केली जाते. त्यामुळे एकतर सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून द्या मग कामचुकार शिक्षकांना शिक्षा द्या. मुंडेंची चांगली प्रतिमा जनमानसात झाली आहे. पण प्रत्येकाला दुसरी बाजू असते. ती पण उजेडात यायला पाहिजे. कोणत्या ही गोष्टीचा अतिरेक होता कामा नये. चांगल्या गोष्टींचा अतिरेक देखील वाईटच. अति तिथे माती! मुंढेना त्यांचा अतिशिष्टपणा भोवतो.

    • @rajaapasalkar3043
      @rajaapasalkar3043 16 วันที่ผ่านมา

      आपण म्हणता ते बरोबरच आहे परंतु कायदेशीर परवानगी घेऊन काही गोष्टी कराव्या लागतात. सापडला तर चोर नाहीतर साव

    • @rishikeshdeore8981
      @rishikeshdeore8981 3 วันที่ผ่านมา

      ​@@rajaapasalkar3043 bhava personal sutti marli tr karwayi hoyla hawi .... Pn adhivation la gelela mahnta ahe .. te attend jr nhi kela tr seniors prashna vicharnar nhi yachi Kon hami deil .. ani tya adhivation cha 1% pn impact tyancha carrior made honar nhi yachi hami kon deil ?? Chukicha nirnay jevha eka navin collector la mahiti nastana tyane tya khatya vishay Evda tokach Paul kasa uchalava ???

  • @rameshwardeo4605
    @rameshwardeo4605 ปีที่แล้ว +32

    All IAS/IPS/IRS /PCS Must learn from Mundhe Saheb. He is awakening society. If teachers do their job, majority of problems will come under control

  • @prashantpathakallinone8468
    @prashantpathakallinone8468 ปีที่แล้ว +11

    मुख्याध्यापकांना शाळेला सुटी द्यायचा अधिकार आहे... जर सर्व शिक्षक अधिवेशनला गेले तर मुलांकडे कोण बघणार... आणि शाळेला सुटी दिली नाही व मुले शाळेत आले व त्यांच्यासोबत काही बरे वाईट घडले तर याला जबाबदार कोण असेल?

    • @user-if1zh9go7r
      @user-if1zh9go7r หลายเดือนก่อน +1

      अधिवेशन सुटीचा कालावधी बघुनच ठरवावा. आमचे वेळी गुरुजी तालुक्याला पठाराला जायचे तो दीवस सुटी असे.

    • @rishikeshdeore8981
      @rishikeshdeore8981 3 วันที่ผ่านมา

      ​@@user-if1zh9go7r tarikh tharvycha adhikar teachers la tr nasel ... Jyachi tharvli tyana jaab vichara ... Ani jr attend kela nhi tr senior officer BDO,Kendra Pramukh kahi bolnar nhi kivha tya adhivation chya 1% pn impact tya teacher chya carrior made disnar nahi... Yachi hami kon denar ... Navin joshat ... Ani gurmit ghetlela chukicha nirnay ...

  • @anilumare4892
    @anilumare4892 ปีที่แล้ว +10

    सर आपण तळागाळातील शैक्षणीक परिस्थितीवर खूप मनापासून लक्ष देता ;मी पालक म्हणून आपले मनापासून खूप खूप आभार मानतो .असेच काम सूरू असण्यासाठी आपल्या महाराष्ट्रातील सर्व पालकांकडून खूप खूप शुभेच्छा

  • @Ron-1950
    @Ron-1950 ปีที่แล้ว +22

    I sincerely wish we had more such sincere, hardworking officers, especially in the IAS and IPS Cadres. Our cities, states, and our country overall will change for the better in an year. Because, politicians change, these administrators do not. Kudos to Mr Mundhe.

  • @swapnilkatkar7
    @swapnilkatkar7 ปีที่แล้ว +10

    मुंढे , अधिकार गाजवणे आणि सिस्टम मध्ये सुधार करणे ह्यात फरक आहे !!!

  • @harighodke2396
    @harighodke2396 20 วันที่ผ่านมา +2

    साहेबांना मुख्यमंत्री पद दिला पाहिजे सगळे काम नीटनेटके चालू होतील जय हिंद वंदे मातरम

  • @pramodiniprabhu3321
    @pramodiniprabhu3321 ปีที่แล้ว +7

    अशा माणसांचा आपल्याकडे दुष्काळ आहे किती कर्तव्यदक्ष आहेत तुकाराम मुंडे साहेब

  • @amrutjadhav6641
    @amrutjadhav6641 ปีที่แล้ว +9

    अतिशय प्रामाणिक,कामाप्रति निष्ठा,समाजावर्ती असलेलं प्रेम या सर्वांचा संगम म्हणजे मुंडे सर
    अप्रतिम!! कौतुक करावं तितकं थोडं

  • @pratibhameshram5236
    @pratibhameshram5236 ปีที่แล้ว +4

    अगदी बरोबर आहे तुकाराम मुंढे साहेबाचे.गुणवत्ता किती देतात शिक्षक हे अंत्यत महत्वाचे आहे.शिक्षक संघटना असल्याने शिक्षक खूप आरेरवी करतात.कारण त्यांनी काहीही केले तरी संघटना चा दबाव आणून ते आपले हित साध्य करून घेतात.

  • @onlycharity3780
    @onlycharity3780 ปีที่แล้ว +31

    मुंढे साहेब हुशार आहेत.. पण मीच हुशार हे म्हणणे योग्य नाही....... शिस्तप्रिय अधिकारी कर्तव्यदक्ष अधिकारी असणं वेगळं आणि खुर्चीची गर्मी आणि मस्ती असणारा अधिकारी असणं वेगळं....

    • @surekhagodge111
      @surekhagodge111 ปีที่แล้ว +2

      It was a correct ✅💯

    • @thegreatmarathas9881
      @thegreatmarathas9881 ปีที่แล้ว +1

      अरे काय बोलल्लात तुम्ही 🙏🏻👌🏻👏🏻👏🏻मुह की बात छिनली....

    • @omkarrane5255
      @omkarrane5255 หลายเดือนก่อน

      Pn te as kutech mhtle nhi aahet😮 tumhi savistaar bola jra.

    • @shashankketkar4953
      @shashankketkar4953 หลายเดือนก่อน

      @@omkarrane5255 mi badlya tumchya manawr kren ... tumhi mazya manapramanne kam kara mhnle ki ...

  • @rajveerbhosale8990
    @rajveerbhosale8990 ปีที่แล้ว +7

    माजे आवडते आधिकारी माननीय श्री मुंडे सर आहेत देशप्रेम आणि तत्परता हे सगळ्यांना सुंदर संदेश आहे
    जय भारत जय किसान अर्मी जवान जय महाराष्ट्र

  • @pallavigatole...1806
    @pallavigatole...1806 ปีที่แล้ว +17

    You are grateful IAS 💯🔥🔥🔥

  • @vishwaskarmarkar1335
    @vishwaskarmarkar1335 ปีที่แล้ว +23

    सत्य परिस्थिती फार वेगळी असते.

    • @sabchangasiii7231
      @sabchangasiii7231 ปีที่แล้ว +2

      सत्य परिस्थिती कशी आहे सर तुम्ही सांगा

  • @sureshsalvi5127
    @sureshsalvi5127 ปีที่แล้ว +19

    अत्यंत अप्रतिम सुपर अभिमान वाटावा असे निरीक्षण करून माननीय मुंडे सर त्यांनी सत्य परिस्थिती अनुसरून न्याय निवडा देत योग्य शिक्षकाला तिथेच त्यांची चूक लक्षात देऊन ऐक प्रकारे अश्या आजच्या परिस्थितीत आपले मत व्यक्त केले

  • @aditi9717
    @aditi9717 ปีที่แล้ว +51

    Plz give him field work. Our society need change

  • @swamidhokane7236
    @swamidhokane7236 ปีที่แล้ว +23

    प्रभू आपको ऐसी ही शक्ति दे ।🙏

    • @NJ-yh4kz
      @NJ-yh4kz ปีที่แล้ว +1

      मराठीत लिहायला लाज वाटते का...
      स्वता नावावरून मराठी वाटता... महाराष्ट्रात राहता इथले खाता पिता..
      अणि महाराष्ट्राची राज्य भाषा सोडून..
      भारताच्या सर्वात दरिद्री मागासलेल्या अशिक्षित गलिच्छ bimaru राज्यांची.... पाणीपुरी विकणार्‍या दरिद्री युपी बिहारी डुकरांची भाषा चाटत बसता 😡
      मराठी स्वाभिमान गहाण ठेवून आलात वाटतं.

  • @youtoobechannel2500
    @youtoobechannel2500 ปีที่แล้ว +59

    बुराई कितनीभी बडी हो, अच्छाई के सामने हमेशा छोटी दिखती है! मुंडे साहेब सुट्टी देऊ नका

    • @NJ-yh4kz
      @NJ-yh4kz ปีที่แล้ว +3

      आधी माय मराठीत लिहायला शिका..
      गाय पट्ट्यातील दरिद्री पाणीपुरी विकणार्‍या परप्रांतीय डुकरांची भाषा चाटत बसणे बंद करा... 😡

    • @bhushansonawane7054
      @bhushansonawane7054 ปีที่แล้ว

      Bhava ahet tr srv bhartiya ch na. Desh pahile rajya nantr. Jay hind Jay Maharashtra 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🚩🚩🚩🚩🚩

  • @kailashbamnote667
    @kailashbamnote667 ปีที่แล้ว +24

    अहो साहेब शिक्षण मंत्र्यापासूनच ची ती परवानगी असते , शाळा बंद राहत असल्यास मुख्याध्यापक यांनी वरिष्ठाना माहिती दिलीच असेल त्यावर वरिष्ठांनी उपाययोजना करायला पाहिजे होती । तीन वर्षातून एकदा अधिवेशन होत असते आणि 7 दिवसाची रजा दिलेली असते.

  • @avinashg8216
    @avinashg8216 หลายเดือนก่อน +1

    मी नवी मुंबई महापालिकेत असताना सर आयुक्त होते..... बरेच जण घाबरले होते......

  • @user-nf7pd3zi2r
    @user-nf7pd3zi2r ปีที่แล้ว +3

    देशातील सर्व Ias officer मुंडे साहेब सारखे असायला पाहिजेत 🙏

    • @santoshshilimkar3148
      @santoshshilimkar3148 ปีที่แล้ว +1

      असा मुख्यमंत्री पाहिजे देशाला कर्तव्य दक्ष अधिकारी

  • @shrikantjadhav3460
    @shrikantjadhav3460 ปีที่แล้ว +7

    मी आपल्या विचारांशी सहमत नाही, IAS, IPS ऑफिसर हे चांगले लीडर असले पाहिजेत त्यांच्याकडे पूर्ण जिल्हा असतो , त्यांनी सगळ्यांना सोबत घेऊन चालल पाहिजे , चांगल्याना अजून चांगलं आणी वाईट लोकांना ही चांगल बनवायला हवं त्यासाठी त्यांची गरज आहे, सुस्पेंड करून काही होत नाही, उलट परत जॉईन होईन हे लोक अजून मुजोर होतात, एका चांगला लिडर हा नेहमी सर्व चांगल्या किंवा वाईट लोकांना आपल्या मर्जीप्रमाणे किंबहुना नियमानुसार प्रामाणिकपणे काम करून घेता आलं पाहिजे, आपल्या स्वभावामुळे आपली नेहमी बदली होते त्यामुळे कोणतेच काम तुम्ही पूर्ण करू शकला नसाल किंवा केले असेल तरी ते तुमच्या बदलीनंतर चिरोत्तर राहिले नसेल, बदल हा चिरोत्तर हवा, आणी तो सस्पेंड च्या भीतीने होत नाही तर त्यांना बदलून चांगला बनवूनच होऊ शकतो, हे सर्व नुसता कडक स्वभावाने होत असत तर प्रत्येक ठीकानी मिलिटरी लावली असती जी एकदम कडक डीसीप्लिनड आणी अनुशासित असते , पण तसे न करता तुम्हाला (सिविल सर्व्हिस )ला ही कामे देतात, आणी तुम्ही बऱ्याच चांगल्या व वाईट अशा दोन्ही लोकांना सोबत घेऊन त्यांच्याकडून चांगली कामे करून घेणे अपेक्षित आहे, तुम्ही चांगले आहातच, पण सिस्टिम चांगली करणे हे अपेक्षित आहे, ते स्वतः ची सतत बदली होत असल्याने, मग ती कोणत्याही कारणाने असो, पण त्यामुळे (कमी वेळेमुळे ) आपल्या कामाचा काहीच फायदा कुठेच होत नाही , त्यामुळे एका चांगल्या ऑफिसर चा योग्य उपयोग समाजाला अथवा शासन कार्याला पूर्ण क्षमतेने होत नाही तसेच हा बदल इतरांना सस्पेंड करून करणेही शक्य नाही तर अशा लोकांना मनातून बदलूनच शक्य आहे . तुमची महाराष्ट्र ला गरज आहे....आपल्या क्षमतेने इतरांना व सिस्टिम (वाईट लोकांना )ला बदलण्यासाठी......

  • @kishorvartak3819
    @kishorvartak3819 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    खरं म्हणजे असे अधिकारी आपले काम बजावत असताना जो राजकीय हस्तक्षेप होतो, अर्थात सर्वच राजकिय पक्षा कडून.ते फार वाईट आहे.आणि मग अशा अधिकार्यांना सडवायचे.अशाने प्रगती कशी होणार.नोकरीपेक्षा बदल्याच जास्तवेळा होतात.ह्याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.

  • @liladharhetkar1470
    @liladharhetkar1470 ปีที่แล้ว +4

    मुंडे साहेबांना गडचिरोली मध्ये पाठवा थोडा गडचिरोली मध्ये मुंडे साहेबांची आवशकता गरज ,अधिकारी लोकांची हवा टाईट करण्या साठी आवशक आहेत मुंडे साहेब

  • @rameshwarsonune6122
    @rameshwarsonune6122 หลายเดือนก่อน

    देशाला तुमच्यासारख्या कर्तव्य दक्ष अधिकार्याची गरज आहे साहेब सलाम तुमच्या कार्याला 🙏

  • @vaishalidethe7936
    @vaishalidethe7936 ปีที่แล้ว +3

    शिक्षकांचे काही चूकले की त्यांना टोकाची शिक्षा द्यायला सगळे तयार असतात पण इतर विभागातील कर्मचारी अनेक प्रकारचे भ्रष्टाचार करूनही त्यांना मात्र मोकळे सोडले जाते ही परिस्थिती बदलायला पाहिजे.मुंडेनी या प्रकारची शिक्षा देऊन कोणता तीर मारला हे कळत नाही.

  • @bhagyashreegore9987
    @bhagyashreegore9987 ปีที่แล้ว +44

    Mundhe sir is real life hero.

    • @MyAkshay009
      @MyAkshay009 ปีที่แล้ว +1

      नियम महत्वाचा नाही माणुसकी म्हत्वाची आहे.

  • @namdevmore997
    @namdevmore997 ปีที่แล้ว +2

    आदरणीय साहेब आपण एक वेळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालं पाहिजे.

  • @prafullpandhare9943
    @prafullpandhare9943 ปีที่แล้ว +2

    मुंडे सरांचा खूप दिवसांनी
    व्हीडिओ आला.
    लोक म्हणतात ते खरं आहे
    मुंडे साहेब, केजरीवाल साहेब
    यांच्या सारखे उच्च शिक्षित,
    कर्मठ व्यक्ती पंतप्रधान, मुख्यमंत्री अशा पदांवर असाव्यात.
    देश सेवेची जिथे प्रचिती
    *तेथे कर माझे जुळती* ll
    ...... 🙏🏽....

  • @ashokmodhe
    @ashokmodhe ปีที่แล้ว +41

    मुंढे साहेबांना नमस्कार सर सरासरि जिल्हापरिशेदच्या शाळांच्या बाबदित युनियन असेच करतात पण यावर विचार केला तर गरिबांचे मुलांचं नुकसान होते ते रजा टाकत नाहि प्रत्येक शिक्षकांचे मुले इंग्लिश शाळेत मधे शिकतात कारण यांना भरमसाठ पगार असतो मग ते इंग्लिशशिक्षकांना असे म्हणतात अम्हि पैसा देतो अमच्या मुलांना चांगले शिका पण गरिंबाच्या मुलांवर ते लक्ष देत नाहि खरे तर त्यांच्या लक्षातच येत नाहि गरिबांच्या मुला मुळे त्यांना पगार आहे

    • @sureshrathodofficial9640
      @sureshrathodofficial9640 ปีที่แล้ว

      साहेब,जिल्हा परिषद शाळेत जाऊन थोडा मुख्याध्यापक ना भेटा आणि त्यांची कामे जाणून घ्या(शासनाने शिकवणे सोडून कोणती कामे शिक्षक याना लादले आहेत)

    • @jayhind9516
      @jayhind9516 หลายเดือนก่อน

      शिकवण्याच्या ईच्छा सरकारने मारून टाकण्यात अशैक्षणिक कामांनी

  • @gopalyadav3330
    @gopalyadav3330 ปีที่แล้ว +31

    MAY GOD CREATE SUCH OFFICERS

  • @SantoshPatil-bf1pb
    @SantoshPatil-bf1pb ปีที่แล้ว +1

    सर शिक्षकांना पहिली वेळ तुमच्या काळातील असा विचार करून समज देवून सुधारण्याची वेळ द्यावी. तसेच शिक्षक वर्गाला मतदानातील कामापासून सूट द्यावी म्हणजे त्यांना मुलांकडे वेळ देण्यास खंड पडणार नाहीं. तो एक दिवस होता.मतदान काळात जास्त कालखंड असतो

  • @sureshavhad5744
    @sureshavhad5744 ปีที่แล้ว +4

    साहेब तुम्ही एकदा तरी एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणुन यावे 🙏🙏🙏🙏🙏

  • @umeshrajni-ew1sv
    @umeshrajni-ew1sv หลายเดือนก่อน

    तुम्ही खरा नायक आहात भाऊ घाबरायचं नाही आपला फुल्ल सपोर्ट आहे आणखी देवाचा सपोर्ट तर सर्वात पहीला आणि जास्त आहे

  • @ranvirkamble1023
    @ranvirkamble1023 ปีที่แล้ว +10

    प्राथमिक शिक्षकांच्या अडचणी, समस्या ,अगोदर
    जाणून घेणार अधिकारी व मंत्री अजून हि
    या राज्यात नाही हेच दुर्देव आहे.

    • @__sk24
      @__sk24 ปีที่แล้ว +2

      60/70,000, payment gheta...daru piun aish karta ...hya samsya ahet ka tumchya 😀😀

    • @thecrazymind9956
      @thecrazymind9956 ปีที่แล้ว +3

      शाळा खोल्या कोणी बांधायच्या लाईट बील कसे भरायचे भाताला तेल कोठून आणायचे 2ग्रॅम जिरे मोहरी कसे मोजायचे ?

    • @bk7407
      @bk7407 ปีที่แล้ว

      @@__sk24 मग तू काय करते, अश्या शिक्षकांची तक्रार कर ,फक्त कमेंट करण्यात हुशारी दाखवू नकोस.

    • @__sk24
      @__sk24 ปีที่แล้ว +1

      @@bk7407 complaint karun kahi upyog ...polisana paise dile ki mlach jail madhe taktil 😂😂😂

    • @__sk24
      @__sk24 ปีที่แล้ว +1

      @@bk7407 police tar kuthe dhutlya tandala sarkhe ahet....money hai to honey hai

  • @rekharaut1766
    @rekharaut1766 หลายเดือนก่อน

    मुंडे सरांना माना चा मुजरा, सरांना च्या मुलाखती घेऊन नवीन पिढी प्रेरणा मिळेल.
    धन्यवाद!!सर

  • @Astromomer2008
    @Astromomer2008 หลายเดือนก่อน +1

    तुकाराम मुंढें सारखे १०० अधिकारी देश बदल्याणची ताकत ठेवतात.

  • @Healthyme9
    @Healthyme9 ปีที่แล้ว +6

    ह्यांनी सस्पेंड केलेलें सर्व जाईंन झाले...
    वाशिम ला एका ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष याना बडतर्फ केले होते ते परत सेवेत आले..
    पुणे ट्रान्सपोर्ट चे कर्मचाऱ्यांना निलंबित केले ते परत सेवेत आले..

    • @sunilgangarde9769
      @sunilgangarde9769 ปีที่แล้ว +3

      90 दिवसापेक्षा जास्त काळ सस्पेंड करता येत नाही

  • @marutikalukhe667
    @marutikalukhe667 หลายเดือนก่อน +1

    खर तर आपण जणतेचे मतदानातुन जसे सरपंच निवडतात तसे मुख्यमंत्रि झाल तर सगळे शासकीय कर्मचारी सुतासारखे सरळ होतील झेड पी चे शिक्षक कामावर कारने येतात खाजगी शाळाचे शिक्षक सायकलवर येतात ज्ञानदान पण चागंले करतात सगळा महाराष्ट्र सुधारेल नेतेमडळी सूधारतील

  • @HiteshKumar-yo3uz
    @HiteshKumar-yo3uz ปีที่แล้ว +42

    He was handling Navi mumbai municipal corporation.. literally made so much improvement i could see changes ..lot of corrupt councillor's shop started closing so they brought no confidence motion against him and he was transferred...this is the unfortunate thing happened how can you expect this country to change when the councillor's whom you elect are the real problems to bring improvement

    • @makarandjoshi2188
      @makarandjoshi2188 ปีที่แล้ว +2

      Yes and he knows that the teachers can not remove him from his job toh garib ki jaan le lo.suspend karo. Is officer ne corrupt councillors ka kya kiya aage?Ghanta ? Kaay ka achha officer?

    • @sanjaysinalkar713
      @sanjaysinalkar713 ปีที่แล้ว

      नवी मुंबई चे हॉस्पिटल जे मी लहान पनी जायचो ते आता चे त्याच्या कळत झालेले हॉस्पिटल खूप फरक आहे . सगळ्या सुविधा ज्या डेलिव्हरी साथी लागतात त्या हॉस्पिटल मधे आहेत, त्या आधी नवत्या. असे प्रामाणिक अधिकारी सगळीकडे मिळो 🙏🏻🙏🏻

  • @sarangdhande9107
    @sarangdhande9107 ปีที่แล้ว +20

    Great person 😊

  • @tusharsawant8649
    @tusharsawant8649 ปีที่แล้ว +16

    तुमचा अभिमान आहे साहेब

  • @omsairam7907
    @omsairam7907 ปีที่แล้ว

    खुप नाव ऐकलय मा तुकाराम मुंडे साहेबांच ,पण असे ईमानदार लोक खुपच थोडेच असतात ,आणि राजकारणी लोक अशा लोकांना त्रास देतात हिच खंत आहे. सलाम तुमच्या कार्याला मुंडे साहेब , अशा प्रामाणिक अधिकार्यांची गरज आहे देशासाठी 🙏🙏🙏

  • @vijaynirgude9688
    @vijaynirgude9688 หลายเดือนก่อน

    Aalshi aani Majlele Sarkari Babu yanna Vataniver aani saral karnyachi Machine aahe ...IAS Tukaram Saheb... Salute.....

  • @prashantingole9298
    @prashantingole9298 ปีที่แล้ว +27

    सर तुमच्या सारखे आधीकारी असले तर जिल्हापरिषद शाळेचे गळ तिचे प्रमाण कमी होईल.

  • @charanjadhao1959
    @charanjadhao1959 หลายเดือนก่อน

    असे अधिकारी मुंढे साहेब सारखेच जर असेल तर खरोखर महाराष्ट्र चा विकास झाल समजुन घ्या सत्य आहेत समाजाचेच विकास व्हावेत हाच विचार मनात तळमळ असते तुम्हीच खरोखरच शासनानेच कौतुक सपद आहेत हेच योग्य निनर्य आहेत मी पण शिक्षक होतो जे काम समाजला अपेक्षित आहेत तेच काम नोकरदार नी केल पाहीजेत शासन आपल्यालाच पगार देतो तुम्हीच जे निनर्य घेता ते मला आवडत जय महाराष्ट्र जय सेवालाल जय श्रीराम जय श्रीकृष्ण जय गोर 🙏🙏🙏

  • @vaishalinikam2588
    @vaishalinikam2588 หลายเดือนก่อน

    खरंच देशाला अशा प्रामाणिक अधिकाऱ्यांची गरज आहे 🎉🎉 great sir

  • @nitinsuravase5849
    @nitinsuravase5849 หลายเดือนก่อน

    खरच तुमच्यासारखे प्रमिणिक व्यक्तीची खुपच गरज आहे hats off सर ग्रेट

  • @satyandharkawathekar4923
    @satyandharkawathekar4923 ปีที่แล้ว +11

    मला वैयक्तिकरित्या हा निर्णय अतिघाईचा वा स्वप्रतिमा चमकवण्याचा वाटला. मला मान्य आहे की शिक्षकांकडून चूक झालीय तर फार तर त्यांना मेमो द्यावा, पगार कपात करावी अथवा पदोन्नती थांबवावी. एकंदरीत काहीतरी विधायक कामात त्यांचंयकडुन करवून घ्यावीत.
    मुंडे साहेब हे विसरत आहेत की आधीच शिक्षकांचा किती तुटवडा आहे, त्यांच्या भरातीप्रकिया किती कमी आहेत. साहेब एक माणूस निलंबित करत आहेत पण त्यांच्या या निर्णयामुळे प्रत्येक कुटुंब मागे जातंय, मुख्य प्रवाहापासून वंचित राहतेय. मुंडे साहेब त्यांची घर चालवणार आहेत का?
    प्रशासन व्यवस्था ही निर्णय घेऊन अद्ययावत करायची असते, लोकांना तडकाफडकी काढून नाही चालत प्रशासन. यांच्या या निर्णयामुळे आधीच कमी असलेले शिक्षक कमी झाले यामुळे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित नाही राहत का? मग खरे गुन्हेगार कोण? ते शिक्षक की तडकाफडकी पदाचा गैरवापर करून निर्णय घेणारे मुंडेसाहेब?
    मला शिक्षाकांचा पुळका वगैरे येण्याचे काहीच कारण नाही. मी स्वतः खाजगी कंपनीत काम करतोय. पण माझ्या आयुष्यात मी खूप शिक्षक पाहिलेत ज्यांनी पदरचे पैसे घालुन पोरांना शिकवलंय. जिल्हा परिषदेच्या शिक्षकाला नावं ठेवण सोपं आहे. पण जिथे खाजगी शाळा नाही पोहोचल्या, जिथे जायला बसेस नाहीत तिथं सुद्धा सरकारी शाळा आहेत आणि हेच शिक्षक तिथे काम करत आहेत. समजा, वर नमूद केलेल्या शाळेतील एखादा शिक्षक त्याच्या मर्जीविरुद्ध गेला असेल तर. समजा ही शाळा खरच चांगली परफॉर्म करत असेल तर अथवा इथला एखादा आदर्श शिक्षक सभेला गेलेला असेल तर. या शिक्षकांच्या काही समस्या असतील आणि त्या मागण्या बराच काळापासून मान्य होत नसतील तर. मुंडे साहेबांनी याचा विचार केलाय का?
    मुंडेंनी असे निर्णय घेऊन मीडिया मध्ये त्यांची पाठ थापून घ्यावी पण अंतिमतः ते असे निर्णय घेऊन पदाचा गैरवापर करत आहेत.

  • @Gaurav_Markam_94
    @Gaurav_Markam_94 ปีที่แล้ว +1

    शिक्षकांसाठी 153 कामाची यादी
    या यादीला पूर्ण करता करता पूर्ण वर्ष निघून जाते
    आणि वरून एवढं pressure असते की
    रात्री ८ ला massage येतो की आज सायंकाळी 5 पर्यंत हे हे काम करून घ्या
    आणि एक ते पाच पर्यंत च्या विद्यार्थी संख्या जर 100 च्या जवड असेल तर निदान 4 शिक्षक असायला पाहिजे करण एक त्यात principal असतो आणि 3 स,शी असतात पण इथे 100 मुले आणि 2 वर्गखोल्या आणि total 3 शिक्षक . जर शासनाचे धोरण stable नसेल तर त्या शिक्षकाने काय शिक्षण द्यावे त्या विद्यार्थ्यांना
    मला मान्य आहे आपल्या परीने योग्य कार्यवाही करता पण आपण फक्त जोर देऊन काम करवून घेत असाल तर ते शिक्षण योग्य रीतीने मिळणार नाही

  • @medhawadekar212
    @medhawadekar212 ปีที่แล้ว +2

    Long live Tikaram Mundhe 💐💐💐

  • @amitgedam7721
    @amitgedam7721 หลายเดือนก่อน

    मा. तुकाराम मुंढे सारखे स्वाभिमानी अधिकारी या देशाला जर लाभले तर नक्कीच हा देश प्रगती च्या दिशेने वाटचाल करेल. असे मला वाटते. धन्यवाद सर. जय भारत जय संविधान

  • @shaileshvaidya6064
    @shaileshvaidya6064 ปีที่แล้ว +8

    Somebody has to make a movie on this stalwart..let his struggle reach all the common man across India. Honest IAS and IPS are the backbone of government machinery in any state.

  • @pappushaikh2818
    @pappushaikh2818 ปีที่แล้ว +2

    नाही हे चुकीचे आहे
    शाळा लॉक करायचे काम शिपायचे असते
    आणी हो शिक्षक अधिवेशनात काही तरी शिकायला गेले आणी ते मुलांना शिकवतीन
    आणी हो
    आपण एकदा त्यांच्या सांगे बोलायला हेवे होते
    घाईत घेतलेले निर्णय चुकीचे असते
    अशे अधिकारी नको आहे आम्हाला

  • @sardarkarve2500
    @sardarkarve2500 หลายเดือนก่อน +1

    शिक्षकांना निलंबित करणारा अधिकारी कधीच सुखी राहू शकत नाही! कोणत्याच अधिकारीकडून ग्रामसेवक+ कृषी सेवक आणि तलाठी यांचे काहिच उपटू शकत नाही!

  • @chandrashekharbagul8514
    @chandrashekharbagul8514 ปีที่แล้ว +1

    सर आपण प्रशासकीय अधिकारी म्हणून रुजू झाल्यापासून आपण आजपर्यंत लक्षात राहण्यासारखं जनहिताच्या काही काम केले आहे का?आणि जर केलं असेल तर मग आपल्या इतक्या बदल्या का होतात? की नुसतं आपल्या बरोबर काम करणाऱ्या सहकर्यांना त्रास देऊन धाकात ठेवायाची आपली मोडस operendi आहे.

  • @IndianArmy64203
    @IndianArmy64203 ปีที่แล้ว +11

    Inspiration Mundhe sir 😍

  • @charanjadhao1959
    @charanjadhao1959 ปีที่แล้ว +1

    असाच अधिकारी असावा या शिवाय कर्मचारी काम चुकार करणार नाही जय सेवालाल जय महाराष्ट्र

  • @snehahrutujascreation2942
    @snehahrutujascreation2942 ปีที่แล้ว +5

    Hat's off Munde saheb. Keep it up your great work.

  • @gopalshekhre5884
    @gopalshekhre5884 ปีที่แล้ว +1

    सर तुम्ही खूप धाडसीवान ias ऑफिसर आहात माझं स्वप्न आहे mpsc पास होईच.आणी लोकांसाठी चांगले काम करतायचे.

  • @nageshtogarali2504
    @nageshtogarali2504 ปีที่แล้ว +7

    जो मुख्यमंत्री करत नाही तो एक कलेक्टर करू शकतो

  • @C02754
    @C02754 12 วันที่ผ่านมา

    I really like his thought.process....every civil service aspirant, bureaucrat, senior govt officer, IAS, IPS & every politician need to learn from him.

  • @milindhire5717
    @milindhire5717 ปีที่แล้ว

    तुकाराम मुंढे साहेबांनी संविधानानुसार गरीब जनतेची पिळवणूक होणार नाही कोणी बेघर, बेरोजगार होणार नाही असे काम केले तेव्हाच ते खरे आदर्श ठरतील!

  • @thecrazymind9956
    @thecrazymind9956 ปีที่แล้ว +21

    लहान कर्मचारी यांना काय SUSPEND करावे मोठे भ्रष्टाचारी IAS अधिकारी यांच्यावर कर कारवाई कधीतरी?

  • @tanishqshinde6388
    @tanishqshinde6388 ปีที่แล้ว +2

    मुंडे साहेब अत्यंत आदर्श आहेत जरा राजकारण्या ला चाप कधी लावता येईल हे बघा

  • @sureshkukade9108
    @sureshkukade9108 ปีที่แล้ว

    तुकाराम मुंडे यांचे काम लोकशाही मजबूत करणारं असे अधिकारी फारच कमी असल्याने बिकट परिस्थिती आहे :

  • @dilipsinghpardeshi787
    @dilipsinghpardeshi787 หลายเดือนก่อน

    आपल्या देशाची सर्व श्रेत्रात प्रगती करावयाची झाल्यास आपल्या सारखा खंबीर निर्णय घेणार,निर्भिड ,अधिकारी आपण तयार करावी.म्हणजे आपल्या देशाची प्रगती होईल.

  • @sanjukashid4580
    @sanjukashid4580 ปีที่แล้ว

    असे पटपट योग्य निर्णय योग्य ठिकाणी घेणे गरजेचे आहे प्रत्येक वेळी, विभागात

  • @harshawardhanpatil8534
    @harshawardhanpatil8534 ปีที่แล้ว +1

    उत्कृष्ट कमिगिरि .... दम असेल तर जरा नगरसेवक कडे पन पहा....

  • @harshalsakpal1901
    @harshalsakpal1901 ปีที่แล้ว +16

    जय हिंद 🙏🏾 जय महाराष्ट्र.

    • @dayaramlanje9258
      @dayaramlanje9258 ปีที่แล้ว

      असे अधिकारी होते आज देशाला गरज आहे

  • @salahuddinthanedar5213
    @salahuddinthanedar5213 หลายเดือนก่อน

    सर खुप अभिमान आहे आम्हाला ❤

  • @maheshpatil8156
    @maheshpatil8156 ปีที่แล้ว +5

    Objective work for society is very essential

  • @missioneducation1404
    @missioneducation1404 ปีที่แล้ว +1

    शिक्षक हजर गैरहजर हा मुद्दा महत्त्वाचा आहेच, पण शिक्षक काय शिकवतात आणि विद्यार्थ्यांना तो विषय, त्यातील टॉपिक किती आकलन झाला आहे, त्यांचे त्यातील काय स्टेटस आहे, हे समजणे महत्त्वाचे आहे, पण ते सांगणारी व्यवस्थाच अस्तित्त्वात नाही.

  • @surajwavare9192
    @surajwavare9192 หลายเดือนก่อน

    मुंढे साहेब खरच तुमच्या कार्याला सलाम, पण हे जे राजकारण आहे त्यांना हे बागवत नाही म्हणून सर वारंवार तुमची ट्रान्स्फर केली जाते,

  • @govindlondhe6504
    @govindlondhe6504 หลายเดือนก่อน

    मुंढे सर आपणं शिक्षण क्षेत्रात खुप भर दिला आहे,आसेच अधिकारी भारत देशात पाहिजे,जय भीम नमो बुध्दाय,जय शिवराय

  • @shivajipednekar4113
    @shivajipednekar4113 ปีที่แล้ว +1

    मुंडे प्रामाणिक अधिकारी आहेत.पण काही वेळा अती होते त्यांमुळे त्याना प्रवाहाच्या बाहेर ठेवले जाते.