महानुभाव साधकाने भिकारी लोकांना भीक द्यावी का ?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 พ.ย. 2024
  • महानुभाव साधकाने भिकारी लोकांना भीक द्यावी की नाही ?
    शँका समाधान सदरात विचारण्यात आलेली शँका
    समाधाना करिता व्हिडीओ पूर्ण पहावा ...

ความคิดเห็น • 81

  • @kumarbaraf9116
    @kumarbaraf9116 5 ปีที่แล้ว +3

    दंडवत प्रणाम, मी कुमार बरफ, मु- जव्हार, पालघर मी महानुभाव पंथीय उपदेशी आहे.माझा प्रश्न - मंदिरामधे स्थानाच्या समोर धातुच्या किंवा मारबल च्या मूर्ती असतात. तर ते योग्य आहे का?, त्याच्याने अविधी घडतो का?

    • @EshwarGyan
      @EshwarGyan  5 ปีที่แล้ว +2

      लवकरच उत्तम मिळेल ...

  • @dewanandgkakade1337
    @dewanandgkakade1337 2 ปีที่แล้ว

    दंडवत प्रणाम🙏🌹 जय श्री चक्रधर 🌹🙏योग्य मार्गदर्शन केले आहे आपण धन्यवाद 🙏🌹दंडवत प्रणाम🙏🌹

  • @kunalmahanubhav375
    @kunalmahanubhav375 4 ปีที่แล้ว +2

    दंडवत दादा, मी गेल्या काही महिन्यांपासून तुमचे व्हिडिओ बघतो आहे. फार छान विषय तुम्ही घेता आहात. तसे अमाच्या घरात सगळेच उपदेशी आहेत मला सुद्धा उपदेश घेऊन १५ वर्षे झाली. बरेच वेळेस मार्गात जाण्याचा योग येतो ४ दिवस पोथी ऐकावयास मिळते. पण रोज जाणे होत नाही बरेच वेळेस ही विद्या कापुरा सारखी असल्या मुळे विसर पडतो पण तुमचे ऐकल्यास परत एकदा सगळे आठवून जाते. लहापणापासूनच जाळीच्या देवाला शिबिरात जाणे होत होते पण आत्ता तेवढा वेळ मिळत नाही. पण छान वाटते तुमचे व्हिडिओ बघून. आम्ही मुंबई मध्ये राहतो पण सध्या कामानिमित्त वास्तव्य पुण्यात असते. तुम्ही कुठे असतात ?? बरेचदा स्थान दर्शन निम्मित आम्ही सगळे बाहेर पडतो. कधी तिकडे येणे झाले तर भेटता येईल. दंडवत , जय श्री चक्रधर महाराज !!

    • @EshwarGyan
      @EshwarGyan  4 ปีที่แล้ว +1

      अवश्य भेटावे ।
      माझा निवास गुरूगृही म्हणजेच महानुभाव आश्रम औरंगाबाद येथे आहे ।

  • @santoshsawake8090
    @santoshsawake8090 5 ปีที่แล้ว +1

    खूपच छान माहिती दिली आहे दादा दंडवत प्रणाम 🙏🙏

    • @EshwarGyan
      @EshwarGyan  5 ปีที่แล้ว +1

      जास्तीत जास्त शेयर करावी.....

  • @umeshshinde6707
    @umeshshinde6707 ปีที่แล้ว

    🙏 दंडवत प्रणाम गुरु बाबा 🙏

  • @kundalikkorde3180
    @kundalikkorde3180 5 ปีที่แล้ว +1

    छान माहिती देत आहात दंडवत प्रणाम

  • @पुष्पापाटील-ह9य
    @पुष्पापाटील-ह9य 5 ปีที่แล้ว +1

    बाबा तुम्ही खूप छान माहिती दिली दंडवत प्रणाम बाबा 🙏🙏

  • @ravindrabhambere1663
    @ravindrabhambere1663 5 ปีที่แล้ว +1

    बाबा खूप छान माहिती देत आहात आपण दंडवत प्रणाम

  • @revatikokate9456
    @revatikokate9456 5 ปีที่แล้ว +1

    Khup chan mahiti dilit baba dandavat pranam

  • @dnysrnhawrbakhle8933
    @dnysrnhawrbakhle8933 5 ปีที่แล้ว

    दंडवत प्रणाम जय श्री कृष्णा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय

  • @panchkrishnabhakti3156
    @panchkrishnabhakti3156 5 ปีที่แล้ว +2

    बाबा दंडवत प्रणाम मी हर्षल कडलग नाशिकहुन बाबा मी महानुभाव पंथाचा साधक आहे आणि मला वास्तु शास्त्रा प्रमाणे घर ठेवायला आवडते मि महानुभाव पंथाचा साधक आहे तर मी वास्तु शास्त्रावर विश्वास ठेवावा की नाही बाबा आपले योग्य मार्गदर्शन घड़ावे

    • @EshwarGyan
      @EshwarGyan  5 ปีที่แล้ว +1

      उत्तम प्रश्न आहे ।
      लवकरच उत्तर येईल

  • @latamore1171
    @latamore1171 4 ปีที่แล้ว +2

    दिक्षा कोणत्या वया परयेनत घेता येते

  • @nidant_09
    @nidant_09 2 ปีที่แล้ว

    Dandavt parnam baba ji 🙏🙏

  • @nirmalajawale6105
    @nirmalajawale6105 ปีที่แล้ว

    Dandawat pranam Dada

  • @nilamporje5660
    @nilamporje5660 3 ปีที่แล้ว +1

    Baba dandavat prnam baba mazya Gharat anhin ahe sagle te devatachi bhakti kartat ani mi lagnacgya adhich vupdesh ghetlela ahe ani te lok mala vishesh ghari anyla nahe mhnta pan Mazi sakal pan mazya devapasun suru hote ani sandykal pan devach smaran karun sampte pan vishesh anun det nahe tar mi devapuja kashi karu vishesh nahe

    • @EshwarGyan
      @EshwarGyan  3 ปีที่แล้ว

      वीडियो आएगा देखिये

  • @prashantchavhan7532
    @prashantchavhan7532 5 ปีที่แล้ว +1

    आपल्याकडुन प्रत्येक प्रश्नाचे समाधान कारक उत्तर मीळते......दंडवत प्रणाम....
    देवपुजा कशापद्धतीन आणि दिवसभरातुन किती वेळेस आणि पारायन करण्याचा वीधी कसा ,केव्हा करावे....

    • @EshwarGyan
      @EshwarGyan  5 ปีที่แล้ว

      लवकरच उत्तर येईल प्रतीक्षा करावी

  • @pinkandred.
    @pinkandred. ปีที่แล้ว

    दंडवत प्रणाम बाबा जी, मी नुकताच उपदेश घेतला आहे, माझ्या मनाला एक प्रश्न सारखा भेडसावत आहे , आपण विशेष म्हणून पाषाण ला वंदन करतो कारण परमेश्वराच्या स्पर्श केला आहे, माझा प्रश्न असा आहे की वामन अवतार घेऊन परमेश्वराने संपूर्ण पृथ्वी ला पदस्पर्शाने पावन केलेलीं आहे तर केवळ पाषाण च का वंदन करावे

  • @shyamjadhav6826
    @shyamjadhav6826 4 ปีที่แล้ว +1

    मि पक्षांना घराच्या खिडकीत दाणा पाणी खासकरुन उन्हाळ्याच्या दिवसात तर काळजीने ठेवत असतो परंतु उपदेशी मावसभाऊ ने मला असे करण्यास मनाई केली हे कसे काय

  • @rakeshpatil808
    @rakeshpatil808 5 ปีที่แล้ว +3

    बाबा एक प्रश्न दुसरे देवांचा प्रसाद का चालत नाही आणी पाय पडणे का चालत नाही दंडवत प्रणाम

    • @EshwarGyan
      @EshwarGyan  5 ปีที่แล้ว +3

      नक्कीच उत्तर मिळेल ।
      प्रतीक्षा करावी

  • @ganeshlokhande825
    @ganeshlokhande825 5 ปีที่แล้ว +1

    🙏🌹🌺दंडवत प्रणाम बाबाजी🌺🌹
    भूत दया या बद्दल पण काही मार्गदर्शन करा, भटके कुठल्याही प्रकारचे आकाश,जमीन,पाणी ई. भ्रमण करणारे यांच्या साठी आपले काही कर्तव्य आहे का❓🙏.

  • @mitthu7278
    @mitthu7278 4 ปีที่แล้ว

    Dandvat babaji 🙏

  • @3-JOKERS3636
    @3-JOKERS3636 5 ปีที่แล้ว

    Dandwat baba aamchi 3 ri pidi aahe updeshi pan majya mulana teachers ne egg kahayche sangitle to sangto Khawn phache as kay kru baba

    • @EshwarGyan
      @EshwarGyan  5 ปีที่แล้ว

      अजिबात खाऊ नये ।
      सिद्धांताशी तडजोड करणे कमजोरांचे लक्षण असते ।
      आपण शुद्ध शाकाहारी आहोत विचारणारी आणि आचारांनी आणि आहाराने सुद्धा

  • @santoshsawake8090
    @santoshsawake8090 5 ปีที่แล้ว +2

    माझा प्रश्न असा आहे की आपण मातापुरी म्हणजे माहूरला जावे कि नाही

    • @dr.keshavbartakke2748
      @dr.keshavbartakke2748 5 ปีที่แล้ว

      Jau nka prasannata kami ni DOSH ,devtakshobh jasti ,sankatana aamantran ni ishvr sahayya hot nahi,...anubhav

  • @shilpasawalkar4010
    @shilpasawalkar4010 5 ปีที่แล้ว

    Khup Chan mahiti sangata

  • @shyamsamant235
    @shyamsamant235 4 ปีที่แล้ว

    Dandawat Pranam Baba

  • @pramodwagh6484
    @pramodwagh6484 4 ปีที่แล้ว

    दंडवत प्रणाम बाबा
    आपल्यात बाळ कृष्णाचीच पुज्या का करतात

  • @mukindamahalle1329
    @mukindamahalle1329 5 ปีที่แล้ว

    दंडवत प्रणाम

  • @sanjayathare2168
    @sanjayathare2168 5 ปีที่แล้ว

    Dandvat baba Sanjay Athare Ahmednagar
    Apan etar devatasathi vargani dyavi ki nahi
    Kadhi kadhi campalsari vargani dayvi lagate tyasathi kay upay nahi dilitar samorcha narag hoto

    • @EshwarGyan
      @EshwarGyan  5 ปีที่แล้ว

      चॅनल शी जुडून राहावे उत्तर लवकरच येईल ...

  • @dr.keshavbartakke2748
    @dr.keshavbartakke2748 5 ปีที่แล้ว

    Jyotish shasrat kahi grahanacha vastu padartha grahanchi DOSH nivarnartha DAAN sangitle te pn tharavik lokana bhikari kushthrogi safai kamgar yana sangitla aahe mg kase karave?

  • @krishnamahajan6903
    @krishnamahajan6903 5 ปีที่แล้ว

    खूप सुंदर आणि समाधान कारक पणे तुम्ही शंकांचे निराकरण करतात बाबा, खूपच आवडलं मला, माझ्या कडून अजाणतेपणी अस ओखटे घडले आहेत मग त्यावर प्रायश्चित्त हा उपाय आहे का?

    • @EshwarGyan
      @EshwarGyan  5 ปีที่แล้ว

      अजाणतेपणी घडलेल्या सर्वच गोष्टीवर प्रायश्चित्त हाच उपाय आहे ।
      परंतु प्रायश्चित्त अधिकरना पुढे घ्यावे ।

  • @Nalte24
    @Nalte24 3 ปีที่แล้ว

    🌹🙏🌹👌👍👏👌

  • @gulabkadam8275
    @gulabkadam8275 5 ปีที่แล้ว

    Dandvat pranam 🙏🙏

  • @pornimahirekhan1880
    @pornimahirekhan1880 4 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏🙏🙏

  • @anandraohambarde8356
    @anandraohambarde8356 5 ปีที่แล้ว

    Dandavat pranam

  • @vijaydesai1704
    @vijaydesai1704 5 ปีที่แล้ว

    dandvat pranam

  • @pd8243
    @pd8243 5 ปีที่แล้ว

    माझा प्रश्न असा आहे की, उपदेश किंवा दिक्षा घेणे गरजेचेच आहे का ?? थोडक्यात आचर आणि अनुसारन्याने देव घडणे शक्य नाही का ?

    • @EshwarGyan
      @EshwarGyan  5 ปีที่แล้ว

      लवकरच उत्तर मिळेल चॅनल शी जुडून राहावे ...

  • @narayanbhosale2844
    @narayanbhosale2844 5 ปีที่แล้ว

    नोकरी, धंद्यात जनमानसात वावरताना अन्य देवी देवतांच्या मंदिरात किंवा कार्य क्रमास जान्याचा प्रसंग आला तर कसे करावे?

    • @EshwarGyan
      @EshwarGyan  5 ปีที่แล้ว

      चॅनल वरील उद्याचा व्हिडिओ पहावा ।
      उत्तर मिळेल ...

  • @rakeshpatil808
    @rakeshpatil808 5 ปีที่แล้ว

    बाबा खुप छान

  • @santoshnimbadker8916
    @santoshnimbadker8916 5 ปีที่แล้ว

    जय राम

  • @tanishkapagare1601
    @tanishkapagare1601 5 ปีที่แล้ว

    आमच्या इमारतीत काही व्यक्तींना देवी साथी वारगी द्याव्या लागतात

  • @prashantchavhan7532
    @prashantchavhan7532 5 ปีที่แล้ว

    सामाजीक जीवन जगत असताना आपल्याला अन्य लोकांचे जेवणाचे किंवा प्रसादाचे आमंत्रन असल्यास आपण ते अन्न ! समोरच्या व्यक्तीच्या प्रेमापोटी , आग्रहास्तव ग्रहन करू शकतो का?

    • @EshwarGyan
      @EshwarGyan  5 ปีที่แล้ว

      उद्याचा व्हिडीओ पहावा

  • @santoshnimbadker8916
    @santoshnimbadker8916 5 ปีที่แล้ว

    बाबा सरव लोक पूजा करतात पण चागले का वागत नाही

    • @EshwarGyan
      @EshwarGyan  5 ปีที่แล้ว

      कोणताही धर्म हा धारण करणार्यांवर असतो
      धर्म सिद्धांत सांगत असतो
      आचरण ज्याचे त्याच्यावर अवलंबून आहे ।
      त्यात धर्माची कोणतीही भूमिका नाही ....

  • @vitthaldukare238
    @vitthaldukare238 3 ปีที่แล้ว

    भिकही देऊ नये व भिक्षाही देता कामा नये...!!!!

  • @pravindhaigude9187
    @pravindhaigude9187 5 ปีที่แล้ว

    बाबा माहुर ला जावे की नाही

  • @lalitwarulkar9200
    @lalitwarulkar9200 5 ปีที่แล้ว +1

    Maz nav Lalit ahe tya goar garibanna Anna nahi dyaycha Ani amchya ghari je aaple panthi baba. Yetat tyanaa paise Ani j1 Dene pap nahi ahe ka yachyavar Maza virodh ahe dandavat pranam khotya ghoshti naka prasarit Kara he 1 punhya ch kam ahe dandavat

  • @rathodkrushna4534
    @rathodkrushna4534 5 ปีที่แล้ว

    मी जलगांव जिल्हा जामनेर तालुका शंकरपुरा गावात राहतो या गावा त राहत तो या गवात १३५ घर आहेत पन मज एक च घर उपदेश घेटला आहे पन मला है समाज जगु दीत नाही जास्त त्राश देतात त्यावर उपाय सागवे दंडवत प्रणाम

  • @meenanishad5118
    @meenanishad5118 2 ปีที่แล้ว

    Raza ka baba Ganpati wala gana

  • @santoshnimbadker8916
    @santoshnimbadker8916 5 ปีที่แล้ว +1

    देवाची पूजा रोज तीन वेला आणी बायकोला रोज मारतो आई बापाला घरातून हाकलून देतो ही कसली पूजा

    • @EshwarGyan
      @EshwarGyan  5 ปีที่แล้ว

      असे वर्तन ज्यांचे असेल त्यांनी त्वरित थांबवायला पाहिजे ।
      कोणताही धर्म अशी शिकवण देत नाही ।

  • @chetanpavar3059
    @chetanpavar3059 5 ปีที่แล้ว

    😹😹🤖😹👻🤖

  • @विजयकुमारगंभिरे
    @विजयकुमारगंभिरे 5 ปีที่แล้ว +1

    आहो काय चाटा मारता......तर तुम्हाला जेवायला बोलावले तर थाटला पैसे लावले नाहीतर ऊठुन जातात.

    • @EshwarGyan
      @EshwarGyan  5 ปีที่แล้ว

      आपला स्वअनुभव असेल कदाचित ।
      परंतु शब्द प्रयोग आपले संस्कार दर्शवितो ।
      त्यामुळे ते जपून वापरावेत म्हणजे योग्य होईल ।

    • @vishalmahanubhaw6480
      @vishalmahanubhaw6480 4 ปีที่แล้ว

      ......पुढे वाचली गिता..!!! अशी गंभीऱ बाब आहे तुमची...दंडवत...!!!😊

  • @ramgavte4200
    @ramgavte4200 5 ปีที่แล้ว

    दडवंत बाबा

  • @revatikokate9456
    @revatikokate9456 5 ปีที่แล้ว

    Khup chan mahiti dilit baba dandavat pranam

  • @kalpeshminde3563
    @kalpeshminde3563 5 ปีที่แล้ว

    दंडवत प्रणाम

  • @RELAXINGMUSIC-qq8cn
    @RELAXINGMUSIC-qq8cn 5 ปีที่แล้ว

    Dandvat pranam🙏🙏

  • @murlindsjbp7118
    @murlindsjbp7118 5 ปีที่แล้ว

    Dandvat pranam

  • @radhakrishnagumbade8158
    @radhakrishnagumbade8158 5 ปีที่แล้ว

    Dandvat pranam

  • @generalknowledge593
    @generalknowledge593 5 ปีที่แล้ว

    Dandvat pranam