आदरणीय श्री सुदर्शन कपाटे यांनी,घरात अन्य देव पुजा असताना उपदेश घ्यावा का? चर्चा संवाद करा,पंथाची संपूर्ण माहिती घ्यावी, विशेष ,देवता जवळ ठेवला तर चालते.खाऊन येतात,नको. आपला आचार आपण करावा.इ.धन्यवाद दंडवत प्रणाम
माझे मिस्टर एकटेच आहे त्यांनी उपदेश घेतला मग लग्न झाल्यावर मी ही घेतला .सासुबाईं अन्य देवतांची पूजा करतात घरात खुप आटाआटी येतात सगळे लोक म्हणतात तुम्ही हे उपदेश घेतला त्या मुळे असं होतं मार्ग दर्शन करावे. दंडवत प्रणाम
Baba mi gharat ekta updeahi aahe pan maza gharat srv devi devtachi pooja hote ani maza ghari konala mahit nahi mi updesh ghetla trr te Mala nehmi devi devtechi pooja karyla mantat trr ky karyla pahije mi karan Mala kahich samzat nahi aahe
Baba, dandavat. Ek prashna asa aahe ki mi updeshi aahe pan samajat loka ani mitramandali tyancha ghari dharmic karyakram kartat ani mahaprasadala yenyacha nimantran mala detat tar ashya veres mi kay karave.
दंडवत बाबा 🙏🙏 उपदेशी लोकांनी देवतेची पूजा करावी का ?? अर्थात गणपतीची पूजा करावी का? कारण गणपती हा ज्ञानाचा विधाता आहे जे विद्यार्थी आहेत त्यांनी ज्ञान घेण्यासाठी गणपती स्तोत्र वाचावेत का??🙏🙏
Babaji mi updesh ghetla pan kanat phunkale nhi pan me vishesh devpooja krto pan mazi patni ti anya devachi pooja krte tr mi vishes mazya guru javal teu ka mala sanga
आपली शँका ठीक आहे । परंतु उपदेश घेतल्यानंतर आपल्याला आपल्या गुरूंशी संपर्कात राहावे लागेल त्याने आपल्याला धर्माचरना संबंधित संपूर्ण माहिती मिळेल । प्रथम आपण गुरूंशी वार्ता करून मग आम्हाला सम्पर्क करावा आम्ही आपले संपूर्ण समाधान करण्याचा प्रयत्न करूत । । जय श्रीचक्रधर ।
आचार्य गुरुर्वर दंडवत प्रणाम ,मी भाऊसाहेब सहादु गोफणे मु.पो. खंबाळे ता.सिन्नर,जि. नाशिक, आई वडीलांनी उपदेश घेतला आहे ,मी नाही घेतला तरी पण मी पारायण करतो मला सपनात अक्षय ततिया दिवशी मला बद्रीकाआश्रमा वडाच्या झाडखाली ज्ञान दिले त्या ज्ञाना स्पर्शअस्त्र,जलब अस्त्र,जलदिम अस्त्र ,अग्नी अस्त्र, असे अणेक अस्त्र मला ज्ञान दिले बद्रिकाआश्रमाच्या उत्तरेस एक गुव्हेत बरफाच्या डोंगर रांगेत सुर्यासारखे तेजस्वी प्रकाश आहे तीथे भगवानंताचे दर्शन झाले मी काय करावे मला आपले मार्ग दर्शन दयावे दंडवत प्रणाम
बाबाजी दंडवत प्रणाम आप जो भी प्रवचन करते हैं हम हिन्दी भाषी के लोगों को कम समझ में आता है अगर हो सके तो नेक्ट वीडियो आप हिंदी में पोस्ट करें दंडवत प्रणाम बाढू कांदू मुंबई विरार
Thanks baba maze samadhan zale dandavat baba pranam
धन्यवाद ।
जय श्रीचक्रधर ।
जास्तीत जास्त शेयर करावे
दंडवत प्रणाम बाबा खुप छान आहे
खूप छान विश्लेषण!
Dandavet pranam
@@sunandawaghole1854 Mobil, no. Please, show
ऐकून मनाचे ओझे कमी झाले माझ्या खूप बरं वाटलं बाबा जय श्री चक्रधर दंडवत प्रणाम
बाबाजी खुप छान संदेश आणि शंकेचे खुप छान समाधान कारक उत्तर दिले खुप छान
दंडवत प्रणाम जय श्रीकृष्ण जय श्री चक्रधर
जास्तीत जास्त शेयर करावे ।
सूंदर दंडवत
बाबाजी प्रवचेन ऐकून खूप छान वाटले. दंडवत.
खुपच छान माहिती दिली. दंडवत प्रणाम 🙏 🙏
,दंडवत प् णाम जय बा
दंडवत प् णाम बाबाजी
अगदी बरोबर आहे, दादा श्री.... दंडवत प्रणाम 🎉🎉🎉
खूप छान माहिती दिली बाबा.
दंडवत प्रणाम🙏🙏
दंडवत प्रणाम🙏🙏 अती उत्तम मार्गदर्शन केले.
खूप छान दंडवत प्रणाम
Very nice information 👌 👍 👏 thanks 👏 dandvat pranam 🙏 🙏🙏🙏🙏🙏
👌खूप छान बाबाजी. 🙏दंडवत प्रणाम 🌹ही माहिती ऐकून खूप समाधान वाटले 🙏
जास्तीतजास्त शेयर करावी
एक दम सही बाबा जय म्हनूभाव जय चक्रधर प्रभुजी
दंडवत प्रणाम 🙏 जय श्री चक्रधर
दंडवत प्रणाम दादा 🙏🙏 खूप छान निरूपण केले
Khup chan mahiti dili baba thanks jay shiri chakradhar swami ki jay
दंडवत प्रणाम.... बाबा असा च धर्माचा प्रसार केला पाहिजे ...
Khup upyogi Chan mahit milali 🙏🙏
तुम्ही खूप छान समजाऊन सांगितल मी अशाच
परिस्थितीतून जात आहे
दंडवत प्रणाम
🙏 दंडवत प्रणाम बाबा अतिशय उत्तम माहिती सांगितली आहे🙏
लिंक जास्तीत जास्त शेयर करावी
Dandavat Pranam Babaji ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
दंडवत प्रणाम बाबा🙏🙏🙏👏👏
Kup changli mahiti dili.dandvat pranam.jay sri krisana.jay sri chakardar swomi.
जास्तीतजास्त शेयर करावी ।
दंडवत प्रणाम
Danvat prnam babaji
दंडवत प्रणाम🙏🙏
Khup chhan mahiti sangitli baba, dandvat pranamm
धन्यवाद ।
आपल्या शँका अवश्य सांगा ।
आणि व्हिडीओ जास्तीतजास्त शेयर करावा..
दंडवत प्रणाम बाबा
Baba dandvat pranam tumch bolan yeiku maz man samadhan zale Jay shree chakradhar swami
धन्यवाद ।
जास्तीत जास्त शेयर करावे
Khup chan 🙏🙏
Baba dandvat pranam muline updesh ghetla ahe updeshi Sthal nahi milale tr ghari Anya dev Pooja Kashi. Karavi
खुपच छान दादा दंडवत प्रणाम
Very, good, direction
दंडवत दादा प्रणाम
Babaji ek mukhi bhagvan dattatrey aani tin mukhi dattatrey yanchya til antar sangave v datta sampradaya chi mahiti dyavi
Aahet yachi mahiti sanganyachi krupa karavi.
Dandavat pranam
लवकरच समाधान केल्या जाईल ....
व्हिडीओ अधिकाधिक शेयर करा ।
जर महानुभाव पंथ निसर्गात नसना-या देवतांचे अस्तित्वच मान्य करीत असेल तर,पंथ वैज्ञानिक दृष्टिकोन मानणारा कसा समजावा
छान सुंदर
Dandvad pranam.
आदरणीय श्री सुदर्शन कपाटे यांनी,घरात अन्य देव पुजा असताना उपदेश घ्यावा का? चर्चा संवाद करा,पंथाची संपूर्ण माहिती घ्यावी, विशेष ,देवता जवळ ठेवला तर चालते.खाऊन येतात,नको. आपला आचार आपण करावा.इ.धन्यवाद दंडवत प्रणाम
माझे मिस्टर एकटेच आहे त्यांनी उपदेश घेतला मग लग्न झाल्यावर मी ही घेतला .सासुबाईं अन्य देवतांची पूजा करतात घरात खुप आटाआटी येतात सगळे लोक म्हणतात तुम्ही हे उपदेश घेतला त्या मुळे असं होतं मार्ग दर्शन करावे. दंडवत प्रणाम
🙏Dandwat Pranaam daadaji🙏
Danvat pranam baba🙏🙏
Baba mi gharat ekta updeahi aahe pan maza gharat srv devi devtachi pooja hote ani maza ghari konala mahit nahi mi updesh ghetla trr te Mala nehmi devi devtechi pooja karyla mantat trr ky karyla pahije mi karan Mala kahich samzat nahi aahe
Jay shree cakrdharswami 🙏
Maz kahi kam puran honya karita mi konti kay kru
Baba mi upades ghetla aahe pan te konalach sahan hot Nahi maz Ghar bhau bankine ekantar takun dil aahe mg Kay karav
Baba mjya gharat 2 dev ghar agdi javal javal aahe . Kai karu
Baba, dandavat.
Ek prashna asa aahe ki mi updeshi aahe pan samajat loka ani mitramandali tyancha ghari dharmic karyakram kartat ani mahaprasadala yenyacha nimantran mala detat tar ashya veres mi kay karave.
चॅनेल शी जुडून राहावे ।
व्हिडीओ द्वारे उत्तर मिळेल ।
Jai Shree Krishna jai Shree chakradhar
Dandvat pranam baba
Roj sandaykalchi aarti15 minitanchi or bajan yenacha video taka.bhajan aarti aikayela aavdel.
ठीक आहे ।
लवकरच उपलब्ध करूत
दंडवत
दंडवत प्रणाम बाबाजी ।
आपल्या संपर्कातील ईश्वर भक्तांना या चॅनल बद्दल माहिती पाठवावी आणि उर्ध्वते कडे जाणाऱ्या उपक्रमात सहभागी करावे ही विनंती....
बाबा आपला आश्रश्रम कूठे आहे
Live kadhi yenar
दंडवत प्रणाम बाबाजी मला ऊतर मिळाले नाई
दंडवत बाबा 🙏🙏
उपदेशी लोकांनी देवतेची पूजा करावी का ??
अर्थात गणपतीची पूजा करावी का? कारण गणपती हा ज्ञानाचा विधाता आहे जे विद्यार्थी आहेत त्यांनी ज्ञान घेण्यासाठी गणपती स्तोत्र वाचावेत का??🙏🙏
अजीबात नाहीं
अधिक महिति करिता उद्याच्या लाइव मध्ये हाँ प्र्श्न करावा सकाली १० वाजता
Babaji mi updesh ghetla pan kanat phunkale nhi pan me vishesh devpooja krto pan mazi patni ti anya devachi pooja krte tr mi vishes mazya guru javal teu ka mala sanga
आपली शँका ठीक आहे ।
परंतु उपदेश घेतल्यानंतर आपल्याला आपल्या गुरूंशी संपर्कात राहावे लागेल त्याने आपल्याला धर्माचरना संबंधित संपूर्ण माहिती मिळेल ।
प्रथम आपण गुरूंशी वार्ता करून मग आम्हाला सम्पर्क करावा आम्ही आपले संपूर्ण समाधान करण्याचा प्रयत्न करूत ।
। जय श्रीचक्रधर ।
बाबाजींना दंडवत प्रणाम बाबा मी ऊपदेशी आहे मी अन्य देवाला भजत नाही पण माझे यजमान उपदेश घेत नाही तर मी काय करू 🙏🙏
लवकरच निरसन केल्या जाईल ...👌👌
Mip an ahe pn mmla chakradhar some chi poojy krylaa aavdte
Shashi kothule dandvat prnam
Dandavt pranam
Veg non veg Hotel madhe j1 karata yete ka?
परिस्तिथि जन्य विषय राहिल
@@EshwarGyan J1. Nahi kele tar bar Ase wate
Nice
बाबा जी यह प्रपंच क्या होता है समझाएं हिंदी में
जरूर समझाया जाएगा ।
इंतेजार कीजिये ।
Dadnvat pranam
देवरक्षो ।
व्हिडीओ शेयर करावा ।
आचार्य गुरुर्वर दंडवत प्रणाम ,मी भाऊसाहेब सहादु गोफणे मु.पो. खंबाळे ता.सिन्नर,जि. नाशिक, आई वडीलांनी उपदेश घेतला आहे ,मी नाही घेतला तरी पण मी पारायण करतो मला सपनात अक्षय ततिया दिवशी मला बद्रीकाआश्रमा वडाच्या झाडखाली ज्ञान दिले त्या ज्ञाना स्पर्शअस्त्र,जलब अस्त्र,जलदिम अस्त्र ,अग्नी अस्त्र, असे अणेक अस्त्र मला ज्ञान दिले बद्रिकाआश्रमाच्या उत्तरेस एक गुव्हेत बरफाच्या डोंगर रांगेत सुर्यासारखे तेजस्वी प्रकाश आहे तीथे भगवानंताचे दर्शन झाले मी काय करावे मला आपले मार्ग दर्शन दयावे दंडवत प्रणाम
🙏🙏🙏🙏🌹👌
आमच्या घरात कोणीही उपदेशी ना पण ऊपदेश घेण्याच्या तयारीत आहे
बाबाजी दंडवत प्रणाम आप जो भी प्रवचन करते हैं हम हिन्दी भाषी के लोगों को कम समझ में आता है अगर हो सके तो नेक्ट वीडियो आप हिंदी में पोस्ट करें
दंडवत प्रणाम
बाढू कांदू
मुंबई विरार
ठीक है ।
ऊस प्रक्रिया पर काम करते है
Maza dev chakradhar
बाबा आपल्या आश्रमाचे पत्ता सांगा आपणास भेटायचे आहे
ग्लोबल महानुभाव संघ कार्यालय
श्रीकृष्ण मंदिर महानुभाव आश्रम पैठण रोड औरंगाबाद महाराष्ट्र
Eshwar Gyan
धन्यवाद बाबाजी दंडवत
उपदेश घेतला आहे पण देवपूजा बाजूला असते उपहार दाखवता येत नाही
बाबा मला माहूर जाऊ नका म्हणून सांगीतल आहे तर त्यावर काही तरी सांगा दंडवत प्रणाम
चॅनल शी जुडून राहावे उत्तर मिळेल
Mobil, no. Of, shri, baba
9423160110
गेल्यां विस वर्षा पाहुनी जे उत्तर पाहीजे होत थे सापडले दा दान दंड वत
🙏🙏🙏
Tumcha mobile no dya
डिस्क्रिप्शन मध्ये पाहावे ...
Thanks baba
Nice
सर्व ज्ञश्री चक्रधरस्वामी माझा देव
आमचा पण तोच आहे ☺️☺️☺️☺️☺️
मी स्मिता भांबेरे बाबा आमचे गावात इतर देवतांची कार्यक्रम होतात सेजार धर्म म्हणुन जावं लागतं काय सांगू शकता
तुमी Hindu अहात का?
हे महानुभाव संप्रदाय नास्तिक सांप्रदाय
खूपच छान दंडवत प्रणाम
दंडवत प्रणाम बाबाजी
दंडवत प्रणाम
🙏
Dandvat pranam babaji
दंडवत प्रणाम
Baba Danvat pranam
दंडवत प्रणाम
Dandvat pranam baba ji
Danvat pranam
दंडवत प्रणाम