अन्य व्यक्तीच्या दहाव्याला महानुभाव साधकाने जावे का ?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ต.ค. 2024
  • अन्य व्यक्तीच्या दहाव्याला महानुभाव साधकाने जावे का ?
    चॅनल च्या शंका समाधान या सदरातील एका उपदेशी वासनिकाने विचारलेल्या प्रश्नांवर विस्तृत मार्गदर्शन या व्हिडीओ मध्ये केलेले आहे ।

ความคิดเห็น • 76

  • @panchkrishnabhakti3156
    @panchkrishnabhakti3156 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती सांगितली बाबाजी दंडवत प्रणाम 🙏🙏

  • @shwetahole1540
    @shwetahole1540 2 ปีที่แล้ว +1

    योग्य मार्गदर्शन. दंडवत प्रणाम.

  • @badhookandu6875
    @badhookandu6875 5 ปีที่แล้ว

    बाबाजी दंडवत प्रणाम
    बाबाजी आपने बहुत अच्छा ज्ञान की बात बताया आपने । अगर हम संसार में हैं
    अगर कोई रिश्तेदार के यहां जाना हुआ तो ऐसी जगह पर क्या किया जाय क्योंकी वो रिश्तेदार हैं तो ऐसे जगह पर क्या किया जाए।
    दंडवत प्रणाम जय श्री चक्रधर
    Badhoo kandu

  • @Maharaj1990
    @Maharaj1990 4 ปีที่แล้ว

    छान विश्लेषण. माझ्या आईकडील आजीचा उद्याच दशक्रिया विधी आहे नरसिंहपुरला आणि आज हा व्हिडीओ पहायला मिळाला. ज्ञानात भर पडली. धन्यवाद.
    दंडवत प्रणाम

  • @c.g.k.2572
    @c.g.k.2572 4 ปีที่แล้ว +4

    आपल्या घरी कोणी मेल्यावर दहा दिवस खावे लागतात आणि मग आचारसंहिता कशी काय पाळावी?

    • @mnehe7905
      @mnehe7905 4 ปีที่แล้ว +1

      Praychit patva

  • @maisdhuneramesh731
    @maisdhuneramesh731 5 หลายเดือนก่อน

    धन्य वाद🙏 बाबाजी दंडवत प्रणाम🙏

  • @Bharat-h5p
    @Bharat-h5p หลายเดือนก่อน

    दंड प्रणाम

  • @bhaskarpatilkalne3148
    @bhaskarpatilkalne3148 5 ปีที่แล้ว

    दंडवत प्रणाम बाबा. अप्रतिम .खुपच छान माहीती.दिली . धर्म रक्षक.

  • @रतनमेसट
    @रतनमेसट 5 ปีที่แล้ว +1

    दंडवत बाबाजि ,आम्हि दिंडोरि नाशिक रतन मेसट फार चांगला ऊपक्रम आहे माझा प्रेसन आहे स्ताना च्या ठिकानि स्मरनाला गेलेल्य उपदेस्यांने भिकषा मागुन खवेकि कुठेतरी विकत घेउन उदर निर्वह करावे,

    • @EshwarGyan
      @EshwarGyan  5 ปีที่แล้ว

      चांगला प्रश्न आहे ।
      लवकरच व्हिडीओ द्वारे उत्तर मिळेल

  • @sayajiyeole8229
    @sayajiyeole8229 ปีที่แล้ว

    दंडवत प्रनाम बाबाजी,🙏🙏

  • @meenanishad5118
    @meenanishad5118 ปีที่แล้ว

    🙏🌹🙏🌹🙏🌹

  • @lata_432
    @lata_432 3 ปีที่แล้ว

    Dandvat pranam babaji very nice 👌

  • @manojpatil9661
    @manojpatil9661 4 ปีที่แล้ว

    Dandvat Pranam Baba

  • @amolpawar5036
    @amolpawar5036 5 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद दादाजी ....
    दंडवत प्रणाम

  • @chandrakantpatil3690
    @chandrakantpatil3690 5 ปีที่แล้ว

    🙏🙏 khup Chan mahit milali 🙏🙏

  • @darshanadsod1624
    @darshanadsod1624 8 วันที่ผ่านมา

    बाबा नापाळते मध्ये उपदेशी बांधवाने मंदिरात जायचे असेल तर दुसऱ्या दुकानातून फुले हार विकत घेता येते का

  • @purushottamthakare1973
    @purushottamthakare1973 2 ปีที่แล้ว

    दंडवत प्रणाम ॥

  • @maganbhairaut3935
    @maganbhairaut3935 5 ปีที่แล้ว

    दंडवत प्रणाम बाबाजी

  • @shubhamkharode1311
    @shubhamkharode1311 5 ปีที่แล้ว

    बाबाजी तसेच srv महानुभाव पंथीयांना दंडवत प्रणाम

    • @monalikhorgade182
      @monalikhorgade182 5 ปีที่แล้ว

      दंडवत प्रणाम बाबाजी

  • @bhalchandraplonari931
    @bhalchandraplonari931 2 ปีที่แล้ว

    Khup chhan baba ji

  • @ramgavte4200
    @ramgavte4200 5 ปีที่แล้ว +1

    दंडवत बाबा

  • @nishkumar3093
    @nishkumar3093 5 ปีที่แล้ว

    Dandwat parnam very nice

  • @rangnathsanap1784
    @rangnathsanap1784 4 ปีที่แล้ว

    दंडवत प्रणाम दादाजी आत्ता तुम्हि सांगितले अन्य लोकांच्या दहव्यात खाऊ नयेइथपर्यत ठिक पण त्याच ठिकानीआपल्य ऐखाद्य नातलगाने चहा पाण्याचा आग्रहकेला तर काय कराव.दंडवत

  • @prakashbgujar3050
    @prakashbgujar3050 5 ปีที่แล้ว

    दंडवत प्रणाम...

  • @pallavimedical
    @pallavimedical 10 หลายเดือนก่อน

    chatrapati SAMBHAJI nagar💓

  • @shrikantselkar7186
    @shrikantselkar7186 ปีที่แล้ว

    दंडवत प्रनाम

  • @nirmalajawale6105
    @nirmalajawale6105 4 ปีที่แล้ว

    Dandwat pranam baba

  • @chayagumbade8656
    @chayagumbade8656 2 ปีที่แล้ว

    दंडवत पर्नाम

  • @anandraohambarde8356
    @anandraohambarde8356 5 ปีที่แล้ว

    Dandavat pranam

  • @ashishrajkavishvar9975
    @ashishrajkavishvar9975 5 ปีที่แล้ว

    अप्रतीम उपक्रम 👌👌👌🙏🙏

    • @EshwarGyan
      @EshwarGyan  5 ปีที่แล้ว

      धन्यवाद बंधू ।
      सहकार्य असू द्यावे ....

    • @suniljawale9075
      @suniljawale9075 5 ปีที่แล้ว

      दंडवत...दादा..
      मी तर म्हणेल की सामाजीक बांधिलकी ची तीव्रता ही अथवा जाणीवा सुध्हा मर्यादीत असाव्यात....कुणी कामा येत नाही.फक्त नावे ठेवतात.
      पण तूम्हाला हा सल्ला देणे शोभणार नाही.
      दुसरे असे की माज़्या गुरु बाबान्नि एक सांगित ले ते असे की एखाद वेळी अती आग्रह झाल्यास सुरुवातीचं अन्न 5व्या नावाचे स्मरण करून घ्या...पण आणखी मात्र घेऊ नये.
      पहिल्यांदा पाणी संकल्प करावाच.
      याचा अर्थ हा नही की या मार्गाने प्रत्येक वेळी सूट मागणे.पंन मग त्यात विशिष्ट बुध्ही अथवा आवड अन्नात नसावी.
      13वयाचे जेवण जास्त कडुन आज काल असते.
      आणी महत्वाच म्हणजे हे आजकल पध्हत म्हनुन सुरु आहे. त्यात भक्ती चा लावलेश फार कमी..तर देवतांचे अधिष्ठान क्वचितच येत.
      लॉजिक ली मला ते पट त य.
      मी मात्र सरळ नाहो सांगतो.चा लत नाही म्हणुन.किन्वा सरळ सांगतो की आमच्या खटल्यात लाम्ब गावी मरण झाले.सुतक आहे. पंक्ति वर पंक्ति उठतात.हे ही सांगतो की आ त्ता च जेवलो...ही चतराई थोडीअसावी आनी प्रसंग टाळावा. या साठी माहिती पर लिहावेसे वाटले.

  • @seemabhakre9210
    @seemabhakre9210 4 ปีที่แล้ว

    🙏आइ 🙏आपा 🙏पप्पा 🙏मोथे पप्पा 🙏मोथी म्मई 🙏म्मई 🙏इशन्त 🙏कर्तिक 🙏अनुश्का 🙏आत्या🙏मामा जि🙏चिटटु त़ाई 🙏पल्लु त़ाई

  • @Nilkant23
    @Nilkant23 ปีที่แล้ว

    Manasamanasamadhe bhed pafane chslu theva. Karan tumachi dukane,potapanyachi soy kahihi kamdhanda na karata yachyavarach chalanat ahet.

  • @posemaker_parshya8362
    @posemaker_parshya8362 5 ปีที่แล้ว

    Dandwat pranam

  • @darshanadsod1624
    @darshanadsod1624 8 วันที่ผ่านมา

    बाबा नापाळते मध्ये उपवास करता येईल ना

  • @mnehe7905
    @mnehe7905 4 ปีที่แล้ว

    Swtachya ghri koni gel tr Kay krave?
    Dsvyache aami khat nahi pn 10divs bhakri sobt khallya tr chaltat ka?

  • @punamsonawane6670
    @punamsonawane6670 2 ปีที่แล้ว

    बाबाजी jar apan hald कुकु ain lokani jevayla bolna tar kharch ka dev devi tacha kutlhi prasad kaycha nahi ka

  • @rushikeshkasar587
    @rushikeshkasar587 7 หลายเดือนก่อน

    🙏🙏दंडवत प्रणाम🙏🙏

  • @puneritravelers3062
    @puneritravelers3062 5 ปีที่แล้ว +1

    ISKON Temple made Prasad ghyava ka

    • @EshwarGyan
      @EshwarGyan  5 ปีที่แล้ว +1

      th-cam.com/video/_2hYWYlQCmE/w-d-xo.html
      या व्हिडीओ मध्ये आपले उत्तर दिलेले आहे ।

    • @puneritravelers3062
      @puneritravelers3062 5 ปีที่แล้ว

      Baba ya vdo made ISKON baddal nhi sangitle

  • @padmabhalge8630
    @padmabhalge8630 4 ปีที่แล้ว

    बाबा अन्य पंथी लोकांच्या घरी कुठलीही देवता विधी चालू नसताना त्यांच्या घरचे चहा पाणी चालते का ❓

  • @Srushtigawali-c1e
    @Srushtigawali-c1e 5 หลายเดือนก่อน

    🙏Dandwat Pranaam daadaji🙏

  • @NeelamSharma-eu3zh
    @NeelamSharma-eu3zh 2 ปีที่แล้ว

    Dada dandwat parnam ham marathi kaise sikhe ham punjabi hai marathi ke bina bhagwan ji ki Leela samagh nahi aati aap channel ke jeriya hame sikhye please

    • @amitvaidya9452
      @amitvaidya9452 ปีที่แล้ว

      कोई बात नही आपण सिर्फ नमःसिमरन भी दिल लगाके किये तो बहुत हैं पंच कृष्णा प्रभू के और आप हमारे मराठी लोगोंके साथ राहवत तो सिख भी जाओगे

  • @sonaliwalave2995
    @sonaliwalave2995 5 ปีที่แล้ว

    दंडवत प्रणाम बाबाजी
    संतती प्राप्तीसाठी सांसारीक ऊपदेशी साधकांनी कोणती सेवा करावी. अथवा पारायणे करावी

    • @EshwarGyan
      @EshwarGyan  4 ปีที่แล้ว

      संपर्क करावा

  • @ashapatil8301
    @ashapatil8301 5 ปีที่แล้ว

    सुत्तक असताना देवपूजा करू शकतो का बाबा 🙏दंडवत प्रणाम 🙏

    • @amitvaidya9452
      @amitvaidya9452 ปีที่แล้ว

      मी सांगतो तुमही महानुभाव असाल तर आपल्या पँथमध्ये कोणतेही सुतक नसते न जन्माचा न मारणा चे ना कोणत्या स्त्री छान विटाळ सर्वाध्य प्रभुनी सांगितले आहें की केव्हाही पूजा सकाळ संध्याकाळी सोडूच नये कोणी घरी मृत जरी पावले तरी श्वल हात लवण्याच्या पूर्वी ही देवाचं पूजा करावी नंतर मयत करावी असे नियम आहें साहेब पँथमध्ये स्त्री पुरुष समानता आहें अन्य लिकांसारखे उपास नही vatsavitrre नही विटाळ नही जाती सुद्धा नही meut वेक्तीचे फोटो चीही पूजनही जय चक्रधर प्रभू

    • @ashapatil8301
      @ashapatil8301 ปีที่แล้ว

      🙏दंडवत प्रणाम बाबाजी 🙏

  • @kadambarimane2931
    @kadambarimane2931 5 ปีที่แล้ว

    मासीक काळात महानूभाव पंथात देवाची पूजा करणे योग्य की अयोग्य . तसेच इतर देवतांची पूजा करणे योग्य आहे का.
    बाबा जी आपल्या सुंदर व रहजसोप्या उत्तरां मूळे आमच्या मनात ल्या शंकाकुशंका चे योग्य उत्तर मिळाल्याने मनाचे समाधान झाले आहे.
    दंडवत प्रणाम
    श्री. चक्रधर स्वामी

    • @EshwarGyan
      @EshwarGyan  5 ปีที่แล้ว

      उत्तम प्रश्न आहे ।
      सविस्तर माहिती देउत ।
      प्रतीक्षा करावी .....

    • @shrikrishnabhagat6843
      @shrikrishnabhagat6843 5 ปีที่แล้ว

      Baba

    • @ajaytaprer4801
      @ajaytaprer4801 5 ปีที่แล้ว

      Nice

    • @rahulshelke205
      @rahulshelke205 4 ปีที่แล้ว +1

      दंडवत प्रणाम देवताच्या मंदिरात महा नुभाव पंथाचे देव ठेवले तर चाल तिल का

  • @kirantaran5207
    @kirantaran5207 ปีที่แล้ว

    Sadhuon ne kin niyamon ka palan krna chahiye... yeh bat sadhuon ko kbhi bhi nhi btaya jata.... ghahasth logon ne Kya krna ye btate hain... bhram failate hain....sadhuon ko chhut dete hain... har bat me... bhole bhale ghuhastho ki niyam bta bta kr jaaan le lete hain...😡😡

  • @pramanandsonawane6200
    @pramanandsonawane6200 4 ปีที่แล้ว

    माझ्या बाऊबंदी च मला सुतक आहे तर मी देवाची पूजा करावी का

  • @seemabhakre9210
    @seemabhakre9210 4 ปีที่แล้ว

    Sixty-four different weekend

  • @kishornavghare6399
    @kishornavghare6399 2 ปีที่แล้ว

    Ti jaga napalti aahe ki nahi baba

  • @seemabhakre9210
    @seemabhakre9210 4 ปีที่แล้ว

    भाकरे परिवार कदुन दन्दवत प्रनाम

  • @pradipnikam9657
    @pradipnikam9657 5 ปีที่แล้ว +1

    इश्र्वर प्राप्ती म्हणजे तुमच्या दृष्टीने काय आहे .मला काही समजलं नाही .आई वडिलांची सेवा करा यांच्या पेक्षा मोठी सेवा नाही.जर तुम्ही आई वडिलांची सेवा न करता कोणत्याही ईश्वराचे ध्यान केले .किंवा कितीही माला जपल्या तरी तुमला ईश्वर प्राप्ती होणार नाही .आई वडिलांची सेवा करा त्यांच्या चरणात स्वर्ग आहे ईश्वर प्राप्ती तेथेच आहे सर्व प्रथम ते करा आपला संसार सुखी कराआपले सामाजिक कर्तवयापासून दूर जाऊ नका नंतर ईश्वर प्राप्ती करा.नाही तर या जन्माचा काही अर्थ नाही .

    • @amolpawar5036
      @amolpawar5036 4 ปีที่แล้ว

      Iswar prapti sathi aai vadlana davla as koni sangitl tumhala

    • @amolpawar5036
      @amolpawar5036 4 ปีที่แล้ว

      Amche aai vadil updeshi aahet ani tyanich aamhala ishwar pratiche dhade dilet agadi lahanpanapasun

    • @amolpawar5036
      @amolpawar5036 4 ปีที่แล้ว

      माफ करा पण एकदा तरी श्रीमद्भगवद्गीता वाचण्याचा प्रयत्न करा दादा

  • @kirantaran5207
    @kirantaran5207 ปีที่แล้ว

    Mahanubhav panth yeh pariwar ko smaj ko todne ka kam kr rha hai 😡

  • @khanderaobodke8858
    @khanderaobodke8858 4 ปีที่แล้ว

    दंडवत प्रणाम

  • @pradipmarkad5782
    @pradipmarkad5782 5 ปีที่แล้ว

    दंडवत प्रणाम बाबाजी

  • @kiranbhegade2132
    @kiranbhegade2132 5 ปีที่แล้ว

    दंडवत प्रणाम