Gulabrao Patil Speech Jalgaon : ...तर बापाचं नाव लावणार नाही, राऊतांना जळगावमधून लढण्याचं चॅलेंज
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 24 เม.ย. 2024
- #gulabraopatil #jalgaon #abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrapolitics #loksabhaelection2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #uddhavthackeray #mahayuti #mva #pmnarendramodi #Pune #Election2024
Gulabrao Patil Speech Jalgaon : ...तर बापाचं नाव लावणार नाही, राऊतांना जळगावमधून लढण्याचं चॅलेंज
Video Credit : #Jalgaon | Sudhir Kakde/Producer | Imran Shaikh/ Editor
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------
भाऊ जबरदस्त ठोकला संजय राऊत उर्फ टिन टप्पर 😂😂😂😂😂😂
चठ
श्री गुलाब रावांनी बाणेदार पणे फारच सुंदर भाषण केले. न भुतो न भविश्यती. जय श्री राम कृष्ण हरी विठ्ठल हरि नारायण हरि 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
राऊत काय लढवाया आहे का?
तो एक छगन आहे.
Gaddar gulab
गुलाबराव किती गुलामी करणार...
संपूर्ण भाषणात फडणवीस आणि मोदी एव्हढे सोडून काय बोललाय... शिंदे आणि स्वर्गीय बाळासाहेब यांच्यावर काहीतरी बोलायचे होते...
एकतर बेरोजगारी, महागाई, शेतकरी, पाणी या विषयावर काही तरी निर्णायक बोललं पाहिजे.... परंतु गुलामांच धाडस नाही.. की काही बोलतील
Tkalaykonachabapalabalamhanto
ते 50 खोके कुठे आहेत ते सांगा पहले. राहिली गोष्ट बापाचं नाव लावण्याची तर ज्यांनी सड़क हून उचलून मंत्री पदावर बसवले होते त्यांनाच विसरलात याला काय म्हणावे..
Jyanchya karita ladat aahat tyyane shivsenekarita Kay kele aaplya mulakarita karat aahe Ani Tumhi beshram lok Kay honar tumchs 😂😂
दादा खुप छान ❤❤❤❤
गुलाब भाई बाप बाळासाहेब ठाकरे यांचे नाव विसरला
बाप चे नाव लावणार नाही बाप चे नाव लावणार नाही ..तेच तेच बोलून लोक कंटाळून गेले किती वेळा बाप बदलतात काय माहित 😂😂😂😂😂😂
तुम्हालापण स्क्रिप भेटली का?😊
गुलाबराव तुम्ही सुंदर वक्ते आहात,पण ज्यांनी तुम्हाला वाढवल त्यांनाच वैठून गेलात, मी खान्देशी आहे आणि माझं 7 मतदान तुमच्या मतदार संघात आहे, त्यांना विचारले की या वेळी कोण, त्यांनी तुम्हाला नाकारले आहे, ही आहे जनतेची गॅरंटी,
खरा बाप विसरले जुलाब पाटील
Bap badal lete hai😂😂😂😂😂😂
Jyanchya karita ladat aahat tyyane shivsenekarita Kay kele aaplya mulakarita karat aahe Ani Tumhi beshram lok Kay honar tumchs 😂😂
गुलाबराव तुंम्ही पण राजीनामा देऊन परत निवडून आला असतात तर आणि तरच तुमच्या आजच्या भाषणाला अर्थ राहीला असता परंतु तुमच्यात तेवढी हिंमत नव्हती आणि आता उसने अवसान पांघरूण बोलत आहे काय अर्थ काय त्याला।
जय श्रीराम जय हिंद
संजय राऊत खर बोलतो म्हणुन भाजप व हे सर्व यांच्या बुडाला आग लागते ,हेच अंतिम सत्य आणि वास्तव आहे.
आणि सत्य हे कटु असते ते सांगितल तर राग येणारच❤
बाप बदलवणार्या माझ्या पुढार्यांनो❤
महागाईवर बोल भाऊ
जय महाराष्ट्र जय शिवराय
आर बी समुद्र मधे शिवाजी महाराज चार पुतळा उभारण्यात येणार होता तो, काय झाले ते सांग भाषनात
जय श्रीराम
गुलाब नाही गुलाम..
😊
ठाकरे आणि ठाकरेच...तुम्हच्या बापाला काय वाटत असेल
आता कोणाच्या बापाच्या फोटो लावतो ते सांगा 50खोके
बाप कोण आहे हेच माहीत नसणार त बापाच नाव कस लावणार 😊😊
पळपुटे जुलाब पाटील
जुलाब होईल जोर देऊन
गुलाबराव साहेब एक नंबर
जय जय श्रीराम सबसतान कि जय हिंदुराष्ट्र की जय जय मोदी योगी जय जय श्रीराम 🪔🚩🙏
Ok
टाकल्या तुम्ही शिवसेना संपवायला निघालेला आहे तुमचा सत्यानाश व्हायला वेळ लागणार नाही
Jyanchya karita ladat aahat tyyane shivsenekarita Kay kele aaplya mulakarita karat aahe Ani Tumhi beshram lok Kay honar tumchs 😂😂
थोडस थांब तुह्या गाडीतुन पाणी निघणार आहे विधानसभा लागल्यावर 😂
शेतकऱ्याचे घंटा देतो ना मोदींनी दोन दोन हजार रुपये दिले जाते
❤❤❤
एकच नं गुलाबराव 🎉🎉
गप्प गुल्या बुल्या 😂😂
जोरात निवडून येणार नाही पडणार आहे गुलाबराव पडणार आहे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे
अरे हा बाळासाहेबाला विसरला
पळपुटे जुलाब पाटील 😂
हाड
तडफदार भाषण!शुभेच्छा!
Next Maharashtra CM
Jay Shree ram
Jay hind ❤️
Jay Maharashtra 🔥
गुलाब पाटील 👍👍
खरच तुम्ही मोदींचं गुणगान गातायणा तर मोदींना सांगा जेवढ्या कंपन्या महाराष्ट्रात होत्या ना तेवढ्या कंपन्या परत माघारी आणा गुजरात सुधारलं महाराष्ट्र कधी सुधरवणार तुमचा पगार वाढतोय गरीबांची काय करायचं
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Ekch number sarvanchi jalali asel taynchii😅🔥
बापाला विसरणारा बाप कोण ते सांगू शकत नाही
जय श्रीराम जय भाजपा तय भाजपा.
भाऊ मोदी ने जगाला या देशाची ओळख करून दिली तर आधी भारत देश आहे हे जगाला माहीत नव्हत का 😂😂
ओन्ली रक्षा ताई खडसे 🚩🚩🚩🚩
Mast ekdam jay shree ram ❤❤❤
Satya bolltat Patil saheb
Jay ho Mr Modi ji and yuti jay ho for Bharat and Maharashtra development and true Sir.
जय हिंद नमो नमो!
कार्यकर्त्यांनी सतरंज्या उचलव्या... बाकी आम्ही आहोत.. जुलाब
Gulabrav patil si ak sbha mira bhainder tahane lok sbhat jali pahije
😂 kdk 1n
Best speech 😅😅😅😅
सगळे उद्योगधंदे गुजरात ला नेले, आता जळगावातले केळं पण जगप्रसिद्ध आहेत, ते पण घेऊन जा की... आम्ही स्वाभिमानी कष्टकरी मेहनती शेतकरी लोक आहोत...
इतके दिवस काय dive laawle😂😂
@@user-py7vz8qz3r विचार तुझ्या बापाला 😂😂
आपल्या महाराष्ट्रातल्या नेते ना भाड लागत होती नैनो कार महाराष्ट्रात कपनी खोलत होती तेव्हा तुमच्या भाडखाऊ नेत्यांनी पैसे ची मागणी केली
गुलाब मराठा आरक्षण आंदोलनाच्या वेळी मी मराठा आहे असे सांगत होता हा कोणत्या मराठ्याचा पुत्र संशोधनाचा विषय ?
आरे गुलाब जरा जरा मनाची नाही तर जनाची तर लाज वाटली पाहिजे
Gulbya....
रक्षा ताई 10 वर्षात काय विकास केला ते सांगा. विकासावर बोला. उदयोगधंदे काय आणले ते बोला. कापुस,सोयाबीन, भावावर बोला. महागाई वर बोला. विकासाचा काय अजेंडा आहे. ते बोला खोके घेतले तर मोदी वरच काय बोलता. पुढे निवडुन येता ते बघा.
काय वाचून बोलतो
गुलाबराव पाटील तुला संजय राऊत ची गरजच नाही तुला आमचा गुलाबराव वाघ च बदत नाही तुला तो गुलाब वाघ एकच ptthya पाणी पाजते
अनेक उद्योग कंपन्या गुजरात ला पाठवत आहे भाजप आणि हे नेते भाजपची गुलामी करतात
Raut भाऊ निवडणूक नाही ladnar त्यांनी माहित आहे ते निवडणू n नाही येणार
गरीबान साठी काय केलं तुम्ही कुठे जेवण करायला जाईच मनल तरी जियेसटी भरावी लागते
Sahyb Laei bhari
थोडे दिवस थांब गुलाब तुला बघ कसे होईल जुलाब
सद्या ते शिंदे गटाच्या 42 मतावर खासदार आहेत,
ही वस्तुस्थिती आहे.
Amche shirish dada choudhary saheb
राऊत फाटक्यातोंडाचा आहे गुलाबभाऊने चांगलाच धुतृलाराव🚩🚩🚩
कटर शिवसेनिक😊
saheb tumhi...pn kamlabai kade sarkat ahet...apla tr dhanushya baan ahe... eknishta raha,,
लायकीत रा तुम निवडून आनेवाले नाही
Gulabrao Gujjar PatiL
Raautanna z security dya😂😂😂😂😂
एक राऊत सगळे आऊट
गुलाराव,चमचे,उमेदवार,पडननर,आहेत
Khandeshi toff गुलाब राव
बाप बदलणारे
Takla gulab
Sample
Gulab julab
गुलाब फडणवीस मोदी
Kamach bolna bhau
JALGAON chich nani tar purn khandeshy chi vat lavli yaane
मणिपूर मधी नग्नधिंड काढली,ती पण मोदी ची ग्यारनटी
50 खोके म्हणता, आधी कंटेनर कुठे लपविले ते दाखवा.
तुम्ही चालू चालू बदलवून टाकतात नाव 😂🤣
Uddhav Balasaheb Thackeray 🚩
Bol bachan Amitabh bachhan 😅😅😅
गुलाबराव तुम्ही अतिशय बोरिंग भाषण करता. तुमच हिंदी ऐकण म्हणजे शिक्षा आहे. पण आम्ही तुम्हाला सहन करू.
तुम्ही तुमची ताकद वापरा काय करायच ते करा पण मोदीजींना निवडून आणा. विरोधक पडलेच पाहिजे.
JALGAON ne only keli khyachi ani vikaychi
गुलाब😂😂😂😂😂😂
Ekach gu gulyaa
इतिहासात उबाठा चे नाव हे देशाच्या सत्यानाश करणार्या जयचंद च्या यादीत येणाऱ्
😢😂😂😂😂😂
Gulag Pantapari ani chuna
वारे खांदेश चार पट्टया
Taklu nanlaa taklu😂😂