संजय राऊतांवर गुलाबरावांची शेलक्या शब्दांत टीका | Gulabrao Patil Angry on Sanjay Raut | Shiv Sena

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 มิ.ย. 2023
  • संजय राऊतांवर गुलाबरावांची शेलक्या शब्दांत टीका | Gulabrao Patil Angry on Sanjay Raut | Shiv Sena
    #gulabraopatil #shivsena #sanjayraut #maharashtrapolitics #lokmat
    Subscribe to Our Channel
    th-cam.com/users/LokmatNe...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

ความคิดเห็น • 1K

  • @leenajagtap2992
    @leenajagtap2992 ปีที่แล้ว +110

    उ द्ध व ठाकरे आणि आदित्य ठाकरे ह्यांच्या प्रचाराला आले होते हे विसरले पण आम्हा जनतेला माहीत आहे 😂

    • @werrnerasdasada1822
      @werrnerasdasada1822 ปีที่แล้ว

      आता जर अमित शाह किंवा मोदी नावाचे वादळ जर यांच्या निवडणूक प्रचाराकरता आले तर ऊद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे पालापाचोळ्यासारखे उडून जातील.

    • @GanpatiBappaMorya2
      @GanpatiBappaMorya2 ปีที่แล้ว +2

      Modi ale hote

  • @arvindmaske3437
    @arvindmaske3437 ปีที่แล้ว +101

    अहो गुलाब पाटील तुम्ही त्यांच्या सेनेच्या तिकिटावर निवडून आलेल्या आमदारकीचा राजीनामा द्या पहिला

    • @kiranjagtap3541
      @kiranjagtap3541 ปีที่แล้ว

      शिवसेना काही गदार उद्धव व संजय ची मालमत्ता नाही

    • @kamaleshnavale3401
      @kamaleshnavale3401 ปีที่แล้ว +3

      इथं माणूस म्हणून दिलंय मतं केळ्या

    • @gavaranrecipe
      @gavaranrecipe ปีที่แล้ว +3

      किती chatal sanju chi kay tri abhiman balagga

    • @somnathpawar3832
      @somnathpawar3832 ปีที่แล้ว

      ​@@kamaleshnavale3401बर झाल सांगितल दुसरे काय प्राणी बघुन देतात का च्युतिय ते च्युतियाच सगळे मोदीच्या गुवातील कीडे 🐛🐛🐛🐛

    • @somnathpawar3832
      @somnathpawar3832 ปีที่แล้ว +1

      ​​​तू मोदीचा लुळा लवडा चोकतो तुला कोण काय बोलतो

  • @PRPadol
    @PRPadol ปีที่แล้ว +120

    चेहर्‍यावरची भिती लपवल्या जात नाही. थांबा येऊ द्या निवडणुका नंतर बघु.

    • @patil3203
      @patil3203 ปีที่แล้ว +3

      येईल तर आमचीच सरकार

  • @user-wc2zk8uu5c
    @user-wc2zk8uu5c ปีที่แล้ว +43

    गुलब्या कितीही बोंबलास तरीही तू थोड्याच दिवसात माजी होणार

  • @shivajighogare6291
    @shivajighogare6291 ปีที่แล้ว +104

    ठिक आहे गुलाबराव 2024ला..
    फाटकी तुटकी म्हणतोय मतदार राज्याला..

    • @user-un5mo5zf7t
      @user-un5mo5zf7t ปีที่แล้ว +2

      त्याचा अर्थ गलत काढू नका साहेब एक किस्सा सांगून दाखवले

    • @GanpatiBappaMorya2
      @GanpatiBappaMorya2 ปีที่แล้ว +1

      गुलाब राव काम करणारा माणूस आहे 😍

  • @sitaramsakpal729
    @sitaramsakpal729 ปีที่แล้ว +102

    लवकरच उताणी पडशील ...

    • @jupiterpetrochem8393
      @jupiterpetrochem8393 ปีที่แล้ว +1

      Ye....gadhava.. ..melas tu... tevhach.....2022...June madhe

  • @parshuramkhairnar1336
    @parshuramkhairnar1336 ปีที่แล้ว +44

    गद्दार गद्दार हा शिक्का कसा पुसणार

  • @vishnupisey674
    @vishnupisey674 ปีที่แล้ว +113

    त्याचा बाप नाही ज्यांनी मते दीले ते तुमचे बापच आहेत,आता डबल ऊभे राहून मते घेऊन दाखवा.

    • @AniketDumbre19
      @AniketDumbre19 ปีที่แล้ว +4

      Are mhatarya amhi hindutvala mat dilela, Uddhav ne soniakadun 500 khoke ghetle gaddari Keli n khurchi var basla😂😂😂

    • @user-ne7ns3li9f
      @user-ne7ns3li9f ปีที่แล้ว

      निर्लज्ज गद्दार गुलाब राव पाटील पैशासाठी बेईमान झाला, 2014 ला गद्दा्रांनो तुम्हाला bjp नको होती, आता 2022 ला असं काय झाले की bjp गोड झाली. 50 खोके एकदम ओके

    • @djadhav2340
      @djadhav2340 ปีที่แล้ว +1

      @@AniketDumbre19तुझी संस्कारी भाषा आहे भावा.

    • @AniketDumbre19
      @AniketDumbre19 ปีที่แล้ว

      @@djadhav2340 lokancha baap kadhtana tuzya ajobache sanskar disle varti comment madhe 🤣🤣🐔n Tu sanjya cha Vadapav Sainik Sanskaravar bolu nko🤣🤣🐥On record boltoy🤣🤣

    • @sharad8886
      @sharad8886 11 หลายเดือนก่อน +1

      ​@@AniketDumbre19hard reply😂

  • @pradeeppatil5876
    @pradeeppatil5876 ปีที่แล้ว +81

    उध्दवसाहेब,आदित्य व शिवसैनिकांनी प्रचार केला

    • @user-sv7rw9fp5y
      @user-sv7rw9fp5y ปีที่แล้ว

      पक्ष फुटले पन तुमच्या सारकी गद्दारी नाही केली तू पन हया बापांच्या जीवावर निवदून आला ना भाऊ आता ही शेवट ची निवादनुक आहे ,कोण येइल ते पुढ पाहु पन तुमचि सेवटची टर्म आहे, जय महाराष्ट्र

  • @kedargund6408
    @kedargund6408 ปีที่แล้ว +53

    तुला मतं शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे मुळे👍

    • @atharvsalunkhe1977
      @atharvsalunkhe1977 ปีที่แล้ว +1

      Kahi pn 😂😂😂

    • @BunnyK2007
      @BunnyK2007 ปีที่แล้ว +2

      मस्त जोक😂😂😂😂

  • @maulikute9499
    @maulikute9499 ปีที่แล้ว +100

    दहा हजार मते मिळाली उद्धव साहेबांच्या मुळे

    • @PRPadol
      @PRPadol ปีที่แล้ว +10

      खरे आहे.

    • @rajendrarajput1977
      @rajendrarajput1977 ปีที่แล้ว +11

      नाही रे बावळ्या
      आम्ही बाळासाहेबांना ओळखतो
      कोण ओळखतो रे उध्वला

    • @akshay5986
      @akshay5986 ปีที่แล้ว +1

      😂😂

    • @kamaleshnavale3401
      @kamaleshnavale3401 ปีที่แล้ว +6

      फावड्याला फक्त मुठ्या मारणं माहितीय

    • @ravipevekar9865
      @ravipevekar9865 ปีที่แล้ว

      @@rajendrarajput1977 तुझा बाप ओळखतो. बाळा साहेबाना ओळखणारे उद्धवाला ओळखत नसतील तर ते बीजेपीचे गुलामच असतील.

  • @bhagwatraut3135
    @bhagwatraut3135 ปีที่แล้ว +131

    गुलाबो गॅंग संपणार

    • @1984sanjubaba
      @1984sanjubaba ปีที่แล้ว +4

      Tumhi raut gang sampnar

    • @MalatiSawant-ck3zs
      @MalatiSawant-ck3zs ปีที่แล้ว

      Gadar gulab

    • @1984sanjubaba
      @1984sanjubaba ปีที่แล้ว +5

      @@MalatiSawant-ck3zs tula ka julaab zhale g Malati ??

    • @djadhav2340
      @djadhav2340 ปีที่แล้ว +1

      @@1984sanjubaba तुला जरा जास्तच जुलाब लागलेत.

    • @1984sanjubaba
      @1984sanjubaba ปีที่แล้ว +2

      @@djadhav2340 tu gap re

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 ปีที่แล้ว +78

    2024 ला ती मते. मिळव गद्दार😅😅😅😅😅😅😅 gulbya 😅

    • @AN-uf7mk
      @AN-uf7mk ปีที่แล้ว +5

      मिळतील रताल्या काळजी करु नको 😂

    • @ravipevekar9865
      @ravipevekar9865 ปีที่แล้ว +3

      मग दम आसेल तर राजिनामा देऊन निवाडून येऊन दाखव.

    • @laxmangalande3747
      @laxmangalande3747 ปีที่แล้ว +3

      @@AN-uf7mk सेट miltyat 😄😅

    • @ravishhkumar5116
      @ravishhkumar5116 ปีที่แล้ว

      ​@@AN-uf7mk ❤da मिळेल

  • @ravipevekar9865
    @ravipevekar9865 ปีที่แล้ว +50

    संजय राउत बाळासाहेबांचच सैनिक आहे, तुम्ही पळालात पहिले तुम्ही राजिनामा द्या व निवडुन या नंतर राउत साहेबांन वर टिका करा.

    • @vikramkendre2107
      @vikramkendre2107 ปีที่แล้ว +3

      हे उठा भक्त केंव्हा झोपेतून जागे होणार....? देवालाच माहीत....

    • @ravipevekar9865
      @ravipevekar9865 ปีที่แล้ว

      @@vikramkendre2107 देश द्रोहि अंध भक्तान पेक्षा हे भक्त केव्हाहि चांगले.

    • @yogeshdeshmukh5135
      @yogeshdeshmukh5135 ปีที่แล้ว

      Gaddaran peksha he bhakt changale

    • @vikramkendre2107
      @vikramkendre2107 ปีที่แล้ว

      पहीले त्या संज्याला निवडणुकीत 🤸‍♂️🕺 नीट 🧍‍♂️ उभा तरी करा...सच्चा सैनिक पुढच्या दारातून समोरण 🤺 येतो..मागच्या दाराने येणारा फक्त भुरटा 🧟‍♀️चोर 🦹‍♀️ येतो.....सैनिक नाही...

  • @vinoddhawale3364
    @vinoddhawale3364 ปีที่แล้ว +79

    बसं शेवटचीच संधी मिळाली आता यानंतर निवडून नं येणारे आहेत.

    • @BKMH11
      @BKMH11 ปีที่แล้ว +1

      संजय राऊत का????

  • @santoshkedari9024
    @santoshkedari9024 ปีที่แล้ว +37

    आपण पण पक्ष व शिवसैनिक आणि ठाकरेच्यां नाववर निवडुन आलात

    • @rmore6994
      @rmore6994 ปีที่แล้ว

      Shivsena vadvnysathi hyach karykarta kashta kele gharat basune shivsena vadat nahi

  • @pravindesai1229
    @pravindesai1229 ปีที่แล้ว +20

    गुलाब राव घरी जाहून कमेंट वाच मग समजेल....

  • @rajaramdhaygude6258
    @rajaramdhaygude6258 ปีที่แล้ว +25

    पान टपरी चालू कर गुलाब

  • @subhashchoghala4515
    @subhashchoghala4515 ปีที่แล้ว +23

    पन्नास खोके एकदम ओके

  • @abasahebnirwal7695
    @abasahebnirwal7695 ปีที่แล้ว +42

    आता डिपॉझिट जप्त होणार शेवट चे भाषण करून घ्या

  • @ajaygaikwad385
    @ajaygaikwad385 ปีที่แล้ว +18

    तुम्ही पण उद्धव ठाकरे याच्या मुळे निवडून
    आलात तुम्ही राजीनामा दिला

  • @shubhammatkar9314
    @shubhammatkar9314 ปีที่แล้ว +99

    बोर कॅसेट एकच डायलॉग मारतो टॅंगो गडी 😂

    • @motirambandale5901
      @motirambandale5901 ปีที่แล้ว

      त्यात बसला हा मादरचोद गडी

  • @mpsc775
    @mpsc775 ปีที่แล้ว +35

    उद्धव ठाकरे यांच्या नावावर मिळाली मते. आता निवडून येऊन दाखवा. दिपोझित जप्त होईल

    • @vijayjoshi9893
      @vijayjoshi9893 ปีที่แล้ว +1

      उधवला उभे राहून दाखववे डिपॉजिट जप्त होईल बैलखांद्या।

    • @sandipzadepatil145
      @sandipzadepatil145 ปีที่แล้ว +1

      उध्वस्त खाकरे 😂

  • @kishorshilkar4555
    @kishorshilkar4555 ปีที่แล้ว +117

    गुलाब पहिला सारखा टवटवीत नाही पाकळ्या गळल्यात

    • @PRPadol
      @PRPadol ปีที่แล้ว +5

      खरे आहे.

    • @rajarammhatre2609
      @rajarammhatre2609 11 หลายเดือนก่อน

      Spst vakata

  • @user-ed4bg8iz9l
    @user-ed4bg8iz9l ปีที่แล้ว +50

    मतदार ला फाटक्या तुटके म्हणतो 50खोक्याचा,माज आलाय वाटतं

    • @bhartibhamare206
      @bhartibhamare206 ปีที่แล้ว

      ढेबरया स्वत ला जास्त शहाणा समजु नको गद्दार खोके सरकार आहे लायकी नसलेले आहे

  • @maheshshewate7382
    @maheshshewate7382 ปีที่แล้ว +56

    लवकरच आपटणार 50 खोके एकदम ओके

    • @werrnerasdasada1822
      @werrnerasdasada1822 ปีที่แล้ว +3

      वाट पहा २०२९ घ्या निवडणूकांची .

    • @vinodukarande4457
      @vinodukarande4457 ปีที่แล้ว +3

      तू तुझाघरातून मोजून दिला होता वाटत खोके

  • @rajaramkapadi5626
    @rajaramkapadi5626 ปีที่แล้ว +51

    हो आता तोड दिवस थांबा... तुमची बोलती बंद करणार जनता......

  • @yogeshpatil123
    @yogeshpatil123 ปีที่แล้ว +27

    10000 मते ऊद्धव बाळासाहेब ठाकरे मुळे मिळाले
    200 मते तुझे असतिल

  • @atulbharate3418
    @atulbharate3418 ปีที่แล้ว +87

    तुम्हीच केलं घहान राजकारण

  • @chhayagaikwad6262
    @chhayagaikwad6262 ปีที่แล้ว +44

    दम काढ जरा कळल 2024 ला

  • @nitinlubal-wt5eq
    @nitinlubal-wt5eq ปีที่แล้ว +25

    शिवसेना प्रमुख यांनी तुला तिकिट दिले आहे हे तु विसरला

    • @SubhashAvhad-dj5bj
      @SubhashAvhad-dj5bj 11 หลายเดือนก่อน

      Khoke Gheun Ticket Dile ahe Na Uddhav Thakre ni

  • @dadabhaujadhav9927
    @dadabhaujadhav9927 ปีที่แล้ว +35

    आता नाही भेटणार नाही काळजी करू नकोस आता २०२४मध्ये माहिती पडेल अखेर माझी होणार हे निश्चित आहे

  • @mahadevgole8428
    @mahadevgole8428 ปีที่แล้ว +65

    पत्ता किंवा रस्ता विचारले तर माणूस थॅंक्यु म्हणतो, यानां एवढे देऊन मोठे केले यानां उपकाराची जाण नाही हे गद्दारच आणि विश्वास घातकी, स्वस्वार्थी

    • @rmore6994
      @rmore6994 ปีที่แล้ว +5

      Fuakt dile nahi tyanche pan yogdan ahae

    • @shashikantsonavane2979
      @shashikantsonavane2979 ปีที่แล้ว +1

      बरोबर भावा

    • @werrnerasdasada1822
      @werrnerasdasada1822 ปีที่แล้ว +2

      हेच संजय राऊतांना देखील लागू होते.

    • @adityamalkhedkar
      @adityamalkhedkar ปีที่แล้ว +2

      Khoke milalya shivay ticket dile ka ? Akkhya maharashtra la mahiti ahe kase ticket watap kartat..Fukat nahi upkar kele..

    • @ashokkad7241
      @ashokkad7241 ปีที่แล้ว

      ​@adityamalkhedkar 😊😊

      .
      .





      .
      क्ष‍ऊलथ

  • @mpsc775
    @mpsc775 ปีที่แล้ว +40

    खोके एकदम ok

  • @ravipevekar9865
    @ravipevekar9865 ปีที่แล้ว +49

    गद्दाराना माफि नाहि हे बाळासाहेबांचे शब्द तुम्हाला आठवत नसतील पण आम्हाला आठवातात. बीजेपीचौया जिवावार हुशारि माणनाऱ्यान बाळासाहेबांचा नावा घेणाऱ्याचा अधिकारच नाहि.

    • @rmore6994
      @rmore6994 ปีที่แล้ว

      Congress barobar gelo tar maze dukan band Karine ase Balasaheb Thakre manale hote

    • @adityamalkhedkar
      @adityamalkhedkar ปีที่แล้ว +2

      Balasahebani ankhi pan barech kahi sangitle hote ki congg.barobar janare ------- astat... Kharach te ----- ahet ka ?

    • @ravipevekar9865
      @ravipevekar9865 ปีที่แล้ว

      @@adityamalkhedkar हो नक्कीच कारण त्याना देश प्रेम सर्वोत्तम होते पण बीजीपी आज त्याच्या पेक्षा बेकार आहे त्यांना देश प्रेमा पेक्षा सतूता प्रेम जास्त आहे जर बाळासाहेब आता असते तर त्यांनीहि या अवास्थेत बीजेपीला काँग्रेस पेक्षा खुप लांब ठेवले असते.

  • @hanumantsarwade896
    @hanumantsarwade896 ปีที่แล้ว +14

    गुलाबराव खरच संघर्ष योद्धा आहेत

  • @ashokshedge2716
    @ashokshedge2716 ปีที่แล้ว +54

    जय महाराष्ट्र. झिंदाबाद झिंदाबाद संजयजी राऊत झिंदाबाद झिंदाबाद. हत्ती चले बाजार कुत्ते भुके हजार झिंदाबाद झिंदाबाद संजयजी राऊत झिंदाबाद झिंदाबाद. पन्नास खोके एकदम ओके. झिंदाबाद झिंदाबाद उध्ववजी बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद झिंदाबाद. जय महाराष्ट्र

    • @rmore6994
      @rmore6994 ปีที่แล้ว +1

      Jantetune nivdune yeune dakhva sanjya

    • @pravinnimbalkar5626
      @pravinnimbalkar5626 ปีที่แล้ว +1

      @@rmore6994 त्यांचा भाऊ सूनील राऊत जनतेतूनच निवडून आला आहे

  • @yuvrajmore439
    @yuvrajmore439 ปีที่แล้ว +11

    गुलाबराव थोडे शिस्तीत तुला पण शिवसैनिकांनी मेहनत करून निवडून आणलाय

  • @vinodkamble9533
    @vinodkamble9533 ปีที่แล้ว +55

    24 कळेल लवकरच जनता जर्नदन धडा दाखवल कोनाचा पाठिमागे आहे कळलच लवकरच

    • @rmore6994
      @rmore6994 ปีที่แล้ว +2

      Tu manje janta nahi

    • @ShivBalram
      @ShivBalram 11 หลายเดือนก่อน

      @vinod.... samjalas ka.. tu mahnje jante nahi.. tu tujaa bagh.. jantaa swatchaa baghel..

  • @navnathhivarde298
    @navnathhivarde298 ปีที่แล้ว +13

    तुम्ही राजीनामा देऊन टाका गुलाबराव साहेब मग बोला

  • @user-yc9ke8gw7n
    @user-yc9ke8gw7n ปีที่แล้ว +11

    गुलाब आण गडी 😆

  • @chandrakantghule286
    @chandrakantghule286 ปีที่แล้ว +26

    तुझ डिपॉझिट जप्त होणार आहे

    • @user-py7vz8qz3r
      @user-py7vz8qz3r หลายเดือนก่อน

      संजय तुझ्या आईचा नवरा आहे का रे bhaadkhau

  • @somagawade509
    @somagawade509 ปีที่แล้ว +49

    तुम्हाला कोणी निवडून दिले त्याचा विचार करा ' खोके के लिये लोक अपना बाप बदल देते है

  • @sudamdewade7622
    @sudamdewade7622 ปีที่แล้ว +30

    10400 पैकी 10200 मत तुला भेटले मग 2024 ला बघ तुला 200 पण मत भेटणार नाही.

  • @satyamsalunke9695
    @satyamsalunke9695 ปีที่แล้ว +96

    भाषणापेक्षा comment वाचायला मजा येते😃

  • @pravinnimbalkar5626
    @pravinnimbalkar5626 ปีที่แล้ว +12

    आता हे चाळीसच एकमेकांच्या प्रचाराला जाणार

  • @rohidasbhoir2674
    @rohidasbhoir2674 ปีที่แล้ว +17

    धार केली पहिल्या सारखी नाही राहिली आता

  • @mazimauli131
    @mazimauli131 ปีที่แล้ว +23

    गुलाब जुलाब...सोबतच...

  • @anilbachhav1611
    @anilbachhav1611 ปีที่แล้ว +12

    पाटीलतुला तो बाण निवडून दिलं का

  • @abasahebnirwal7695
    @abasahebnirwal7695 ปีที่แล้ว +8

    उद्धव ठाकरे यांनी तुला तिकीट दिलं म्हणून तू आमदार झाला अगोदर तुम्ही राजीनामा द्यावा गुलाबराव मग संजय राऊत राजीनामा देतील

    • @adityamalkhedkar
      @adityamalkhedkar ปีที่แล้ว +2

      Kiti khoke ghetle tya baddal ? Fukat ticket dile ka ? Matoshree 2 madheye tya khokyacha pan upyog kela aselch na.

    • @djadhav2340
      @djadhav2340 ปีที่แล้ว

      @@adityamalkhedkar गुलब्याची लायकी आहे का.

  • @adityafilmsentertainment7357
    @adityafilmsentertainment7357 ปีที่แล้ว +10

    नाटकच करतोय अजून

  • @dashrathwalke6398
    @dashrathwalke6398 ปีที่แล้ว +38

    राजकारण सोडून आता comedy circus करावं लागणार आहे 😂😂

  • @sagarpatil790
    @sagarpatil790 ปีที่แล้ว +21

    गद्यारा शिवसैनिकांच्या मतांवर निवडून आला आधी राजीनामा दे

  • @UnitedIndiaStrongIndia
    @UnitedIndiaStrongIndia ปีที่แล้ว +21

    2024 निवडणुकीत कळेल आपण किती पाण्यात आहात?

    • @adityavardekar7169
      @adityavardekar7169 ปีที่แล้ว

      Te tmchya yuvrajanna klel aani jnta tynna ghri bsvlyshivy rhnr nhi

  • @kantilaljawale7676
    @kantilaljawale7676 ปีที่แล้ว +11

    गुलब्या,येणाऱ्या निवडणुकीत तुझी अवस्था फारच केविलवाणी होणार.

  • @harishchandrajoshi5383
    @harishchandrajoshi5383 ปีที่แล้ว +12

    पन्नास खोके एकदम ओक्के

  • @sanjaynanandkar428
    @sanjaynanandkar428 ปีที่แล้ว +8

    2024 ला 12 वाजणार.

  • @nathuramkhot2878
    @nathuramkhot2878 ปีที่แล้ว +30

    2024 ला गुलाबराव तुम्हाला कळेल काटे कशी टोचतात ते. जय महाराष्ट्र

    • @mukundmote2510
      @mukundmote2510 ปีที่แล้ว

      Ho, te समझेल च,शिल्लक न्हावे शी_ सेना उबाठा

    • @vilaspatil4852
      @vilaspatil4852 11 หลายเดือนก่อน

      देशेल गुलाब भाऊ च येतील

  • @vijayadhawale8439
    @vijayadhawale8439 ปีที่แล้ว +4

    ह्याला काय परमिट दिले का बाप काढायला

  • @pravinnimbalkar5626
    @pravinnimbalkar5626 ปีที่แล้ว +17

    यांना तेव्हा पण मंत्रीपद संजय राऊतां मुळे मिळालं होतं त्यांनी जर मविआ साठी प्रयत्न केले नसते तर हे राहिले असते असेच

  • @marutiraopatil1627
    @marutiraopatil1627 ปีที่แล้ว +16

    या वेळी किती मिळतात हे लवकरच महाराष्ट्रातील जनतेला कळेल. घोडे मैदान लांब नाही.

  • @sunilkhandare5882
    @sunilkhandare5882 ปีที่แล้ว +32

    Raut Saheb Tiger ahe 🚩🚩🚩🚩🚩 👍💐. Srvacha bap ahe chor nahi 50 khoke gadar

    • @rmore6994
      @rmore6994 ปีที่แล้ว +4

      Magchya daratune alela wagh

    • @chandrakanttadage8420
      @chandrakanttadage8420 ปีที่แล้ว

      अरे Magachaa दारातून आलेला वाघ सर्वाना घाबरून सोडतो की नाही आज Tyach वाघ Chi Charcha आहे ना.Nahi तर् हे गद्दार ED ला घाबरून BJP गांडीत घुसले.

    • @Ruturajkale315
      @Ruturajkale315 ปีที่แล้ว +2

      Yedzavya raut😂

  • @shashikantsonavane2979
    @shashikantsonavane2979 ปีที่แล้ว +12

    हिंदुत्वा साठी भाजपा सोबत जातोय हे विसरलात का गुलाबराव आत्ता निवडणुकीच्या भीतीपोटी लोकांना गाजर दाखवताय का पण तुमचे हिंदुत्ववादी भाषण लोकांना अजून लक्षात आहे हे लक्षात घ्या

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 ปีที่แล้ว +19

    Gulbya गद्दार😅😅😅😅😊😊😊😅😅😅😅

    • @AN-uf7mk
      @AN-uf7mk ปีที่แล้ว

      असेच रडा काही उपयोग नाही 😂

    • @laxmangalande3747
      @laxmangalande3747 ปีที่แล้ว +1

      @@AN-uf7mk टरबूज 🍉 .गद्दरांचि .... मरायला लागलंय आमचे काम कमी झालं 😅😄😅😅😄😅😄😅

  • @AmolChoramale-ew4vi
    @AmolChoramale-ew4vi ปีที่แล้ว +9

    Raut saheb

  • @prakashbulbule8830
    @prakashbulbule8830 ปีที่แล้ว +13

    तुम्हाला उध्दव ठाकरेंनने तिकीट दिलं .सेनेच्या कार्यकर्त्यांनी मत दिली. आत्ता बघा

  • @nandapurushottam1612
    @nandapurushottam1612 ปีที่แล้ว +15

    Sanjay raut 100%barobar ahet sanjay raut zindabad sanjay raut age badho janta apake sath hai Gulab rao la vicharto kon? Sala pan tapri wala swatachi tuzi aukat kai ?

    • @anandraosapkal2131
      @anandraosapkal2131 ปีที่แล้ว +1

      Gu labrao tula sanjay raut ani nivadun anale hote,tevha pahila tu rajinama de,gaddara

  • @keshavsanap8448
    @keshavsanap8448 ปีที่แล้ว +18

    50 khoke ekdam ok

  • @shivajisatpute7744
    @shivajisatpute7744 ปีที่แล้ว +5

    गुलाबराव पहिले तुम्ही राजीनामा द्यावा माननीय उद्धवसाहेब ठाकरे च्या जीवा तुम्ही निवडून आले 2024

  • @dnyaneshwarchavan5947
    @dnyaneshwarchavan5947 ปีที่แล้ว +3

    आली आता तुमची वेळ आली ! घरी बसण्याची!तुमचे कर्म तुम्हाला यश देणार नाही त्यामुळे पिसाट वृत्तीचे दर्शन घेतले शेवटी सत्याचा विजय होतो

  • @deelipjain526
    @deelipjain526 ปีที่แล้ว +2

    अरे गुलाबराव तुम्ही मनातून खूप दुखी आहात...तुम्हाला माहिती आहे संपलात तुम्ही....तुम्ही आणि किशोर पाटील...आणि तो...आता गेल्यात जमा आहात..... संपल भो...गुलाब भाऊ....सगळ सम्पल......एके काळी तुम्ही खूप मनातले आमदार होतात ....मात्र तुम्ही विश्वासघात केला आमचा

  • @laxmikantrane7421
    @laxmikantrane7421 ปีที่แล้ว +4

    आता पुढे निवडून येऊन दाखवा

  • @vishwasshinde9619
    @vishwasshinde9619 ปีที่แล้ว +6

    नाच्या 😂😂😂😂

  • @krishnaakhade9297
    @krishnaakhade9297 ปีที่แล้ว +5

    जुलाब लाऊ.. 😂😂😂😂

  • @anilpatil8371
    @anilpatil8371 ปีที่แล้ว +1

    हिम्मत असेल तर अपक्ष उभे राहून निवडून येवून दाखवा आणि मतदारांना फाटके-तूटके म्हणतांना लाज कशी वाटत नाही ! मतदार फाटके-तूटके मग श्रीमंत कोण " घुले-मिले " सारखे का ?

  • @purushottamdhande9419
    @purushottamdhande9419 ปีที่แล้ว +4

    ्््््!! गुलाबराव चा धतुरा स्ट्रमोनियम झाला!!्््््

  • @roshanwankhade8850
    @roshanwankhade8850 ปีที่แล้ว +17

    जणता उध्दव साहेब ठाकरे सोबत पूर्ण ताकतीन सोबत आहेत

    • @vikrambabar2050
      @vikrambabar2050 ปีที่แล้ว

      कुत्र्या जाणता राजा एकच छत्रपती शिवराय.कोण उध्दव ठाकरे

  • @shankarphuke4072
    @shankarphuke4072 ปีที่แล้ว +2

    २०२४ .नंतर . नाटक. करायचे. आहे. याला. पण. शिवसैनिक. मत. दिली
    मग. आता. थोडे. दिवस. २०२४. ला. सत्य. ये ई. ल . समोर. ज्यांच्या. सोबत. आहे. ते. कोणतं. राजकारण. करतात

  • @AVINASHMHATRE-uy8ye
    @AVINASHMHATRE-uy8ye ปีที่แล้ว +1

    अहो साहेब, तुम्ही कोणाच्या मतांवर आमदार झालात?

  • @gangaramyedge6882
    @gangaramyedge6882 ปีที่แล้ว +1

    ह्या टकल्याला दोन हजार चोवीस मध्ये त्याची जागा त्याला जनता दाखऊन देईल

  • @sanjaymotkar5780
    @sanjaymotkar5780 ปีที่แล้ว +10

    एवढे ghan राजकारण नाही पाहिले 100 कोटी घेतले

  • @vikasshingade4626
    @vikasshingade4626 ปีที่แล้ว +10

    गुलाब भाऊ आपला विषय संपलेला आहे पण मार्केट मधून भारी गेला बाळासाहेबांचा कट्टर सैनिक विकला गेला

  • @nandukhadke5858
    @nandukhadke5858 ปีที่แล้ว +2

    मस्ती आली याला

  • @balma8552
    @balma8552 ปีที่แล้ว +1

    गुलाब शेवट ची इनिंग लक्ष्यात ठेवा

  • @laxmanshinde6968
    @laxmanshinde6968 ปีที่แล้ว +3

    येणारया काळात कळेलच

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 ปีที่แล้ว +6

    Gulab Tula Julab Laagle Hote Uddhav Thackeray Saheb Aale Hote Tevha Kasa Palala Hota ..Tu Sanjay Raut Chya Paya Padat Hota Aamhi Bagitla Tula Gaddhar

  • @bhaiyyasahebpatil6463
    @bhaiyyasahebpatil6463 ปีที่แล้ว +1

    शिवसैनिक शिवसेना पक्ष च्या तिकिटावर निवडून आले भाऊ तुम्ही हे कसे विसरतात भाऊ

  • @rameshnirkar-wd8tu
    @rameshnirkar-wd8tu 22 วันที่ผ่านมา

    साहेब , तुमचं भाषण ऐकायला खूप मजा येतो , कडक मस्त जबरदस्त

  • @dineshpatil3015
    @dineshpatil3015 ปีที่แล้ว +9

    तुझ्या आय ला विचार तुझा बाप आहे राऊत साहेब🔥🔥🔥🔥🔥

    • @suniladhagale3457
      @suniladhagale3457 ปีที่แล้ว

      राऊत फक्त भुंकणारा कुत्रा आहे🐶🐶🐶🐶

  • @pramoddhavane6156
    @pramoddhavane6156 ปีที่แล้ว +8

    गुलाब भाऊ एका मताचा किती बोलताय जनतेने तर सर्व मते दिली होती खोटा ठोकला पाहिजे

  • @manojrameshpatilpatil3898
    @manojrameshpatilpatil3898 ปีที่แล้ว +5

    एक राऊत साहेब तुम्हाला भारी पडलाय.
    😂🎉😂

  • @aniljadhav9517
    @aniljadhav9517 ปีที่แล้ว +4

    आता आता तुला उलटा पाडणार मतदानात जनता जनार्दन!

  • @sanjaysakhare6970
    @sanjaysakhare6970 ปีที่แล้ว +30

    ❤Sanjay rauat sahib udv.sir shivsena cha wagh aahe. ❤❤❤❤ha 5o khoke gaddar aahi..bjp paypusni aahi

  • @manohardorugade3266
    @manohardorugade3266 ปีที่แล้ว +2

    राजयोग ज्यांच्यामुळे मिळाला त्याच्याशीच तर उलटे फिरला

  • @vaijanathraut9779
    @vaijanathraut9779 ปีที่แล้ว +1

    केवळ बडबड व गद्दारी ? ४० गद्दार स्वार्थी हरविले

  • @laxmanshindolkar711
    @laxmanshindolkar711 ปีที่แล้ว +1

    सर्व प्रथम गद्दार शिंदे आणि त्याच्या टोळीनं राजीनामा द्यावा.पुन्हा निवडणूक लढवावी व निवडूण यावं.मग आम्ही मानू की संजय राऊत सर तुमच्या मतावर निवडूण आले म्हणून.
    "जय शिवराय जय महाराष्ट्र"

  • @pradeepjagdale1021
    @pradeepjagdale1021 ปีที่แล้ว +2

    एके घाण राजकारण बघितले नाही पहिला एक बाप नंतर दुसरा पैशासाठी काहीही करू शकता राजकारणी

  • @mahamanav691
    @mahamanav691 ปีที่แล้ว +5

    वा कामाचं 1 शब्द बोलला नाही तरी चालेल पण डायलॉग बाझी मात्र झाली पाहिजे.
    तेवढेच टपरीवरचे कार्यकर्ते खुश 😅

  • @purushottamgurav2806
    @purushottamgurav2806 ปีที่แล้ว +1

    गु-lab साहेब मतदार राजाला फाटके तुटके बोलतात.काय हा माज? मतदार राजा जागा हो!

  • @sudhirpol4427
    @sudhirpol4427 ปีที่แล้ว +1

    चांगल्या लोकाना निवडून द्या रे मतदार राजानो . असले शायर आणि बोलबच्चन कश्याला पाहिजे तुम्हाला.