आम्ही यांच्यासारखे मागच्या दरवाजाने आलेलो नाहीत, गुलाबराव पाटील संतापले | Gulabrao Patil | SA4

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ก.ย. 2024
  • आम्ही यांच्यासारखे मागच्या दरवाजाने आलेलो नाहीत, गुलाबराव पाटील संतापले | Gulabrao Patil aggressive Speech in Assembly | SA4
    #gulabraopatil #shivsena #shindegroup #eknathshinde #uddhavthackeray #thackeraygroup #maharashtrapolitics
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

ความคิดเห็น • 314

  • @निलेश-ह5श
    @निलेश-ह5श ปีที่แล้ว +19

    एकदम बरोबर बोले गुलाबराव पाटील

  • @rahulnaikwadi6966
    @rahulnaikwadi6966 ปีที่แล้ว +40

    साहेब ते काय बोलले ते समर्थनीय नाही, पण आपल्या महाराष्ट्रातील साधुसंत आणि छत्रपती शिवाजी महाराजांवर सत्तेतील काही लोक बोलले तेंव्हा कोणी आक्षेप नोंदवला नाही🤔🤔🤔🤔

    • @kerkarashutosh
      @kerkarashutosh ปีที่แล้ว +1

      100 % खरेंय

    • @prasadpatil6536
      @prasadpatil6536 ปีที่แล้ว

      Rane kutumba var ka kon aakshep jhet nahi....

  • @sachinrajpure6472
    @sachinrajpure6472 ปีที่แล้ว +59

    40 जनांना मतदान कोनी केल
    जनतेन ??

    • @akshayb5837
      @akshayb5837 ปีที่แล้ว +12

      Lokani matdan NCP & Congress virodhat kel .. n tyana ch sobt ghevut satta bhogli 😂

    • @satishtakalkar7578
      @satishtakalkar7578 ปีที่แล้ว

      ​@@akshayb5837 मग हे चाळीस चोर अडीच वर्ष काय उपटली, सगळं भोगून मोकळे झाले,मग अक्कल आली का? एडी नी मारली मग पळाले.. 🙏

    • @nagavenisalegaon-sr2we
      @nagavenisalegaon-sr2we ปีที่แล้ว

      Matadan janateni Gulabraola bagun kele nahi shivsenela kele

    • @hrushikesh007
      @hrushikesh007 ปีที่แล้ว

      Yuti la kele hote bhavu aghadi la nahi

  • @tushardangle4348
    @tushardangle4348 ปีที่แล้ว +10

    गुलाबराव एक नंबर

  • @shrikanthulyalkar7555
    @shrikanthulyalkar7555 ปีที่แล้ว +25

    साधा शिपाई होण्याची पण लायकीचा नाही हा आमदार आहे

    • @ifubadiamyourdadanna7558
      @ifubadiamyourdadanna7558 ปีที่แล้ว

      Tuzi aukat keti karkun hoychi ka 😝😝😝🤧🤧🤧🍌🍌🍌🍌

    • @shubhamshelar4589
      @shubhamshelar4589 ปีที่แล้ว

      संजय राऊत कोणत्या लायकीचा,5 टर्म आमदार आहे गुलाबराव पाटील

  • @Ovee-Purvee
    @Ovee-Purvee ปีที่แล้ว +11

    तुमचे मतदान नव्हते गुलब्या ते...
    सच्च्या शिवसैनिकाचे मतदान होते ते

  • @SP-fp9hp
    @SP-fp9hp ปีที่แล้ว +15

    निवडून आले आहेत पण शिवसेनेचे आमदार म्हणून... गद्दारी करायचीच होती तर अपक्ष म्हणून निवडून यायचे होते.

    • @TommyHarddy
      @TommyHarddy ปีที่แล้ว +1

      Shivsena la vote kela congress Ani brashtawadi cha virodh karaila Ani ha lachar uddvast Sonia puda zuktoy

  • @swapnilkamble1180
    @swapnilkamble1180 ปีที่แล้ว +38

    जुलाब पाटील .....

    • @Rajput-g9q
      @Rajput-g9q ปีที่แล้ว

      जुलाब ने मतदान केल आणि त्यानंतर रा चोर झाले

    • @boycottbollywood923
      @boycottbollywood923 ปีที่แล้ว

      देशाला लागलेलं कीड म्हणजे भीम लोक

    • @swapnilkamble1180
      @swapnilkamble1180 ปีที่แล้ว

      @@Rajput-g9q गद्दार

  • @vitthalpawar7265
    @vitthalpawar7265 ปีที่แล้ว +31

    सेना तर तुम्ही संकटात आपली सेना संपत नाही तूम्ही संपनार जनता सगळ ससमजते निवडणुका लावा जनता तयार आहे 👉

    • @boycottbollywood923
      @boycottbollywood923 ปีที่แล้ว +1

      गुलाबराव पाटील निवडून येतील....

    • @vijayaughade440
      @vijayaughade440 ปีที่แล้ว

      Dole asun aandhla aahes tu.
      Udhav thakre cha chamcha
      Sanjay raut nech shivsena sampavli.

  • @panditchandurkar5723
    @panditchandurkar5723 ปีที่แล้ว +18

    मागच्या दाराने आले नाही हे खरे. पण कुणाच्या नावावर आले हे पण विसरू नका.

  • @lakhanmahajan5254
    @lakhanmahajan5254 ปีที่แล้ว +8

    बरोबर् बोला तों

  • @Ovee-Purvee
    @Ovee-Purvee ปีที่แล้ว +3

    मतदान तुम्हाला बघून नव्हते केले कोणी मतदान

  • @rameshgend5435
    @rameshgend5435 ปีที่แล้ว +3

    हिंमत आहे तर काढा की पक्ष दुसरा कशाला सुरत मार्गी गुहाटी जाता, दुसऱ्याचा पोराला आपलं पोरगं म्हणता,

  • @kerkarashutosh
    @kerkarashutosh ปีที่แล้ว +15

    गुलाबराव पाटील तो तुमचा डायलॉग म्हणा की तो फेमस वाला ( बाप बदलेता हे वाला )

  • @SACHINPAWAR-wy5on
    @SACHINPAWAR-wy5on ปีที่แล้ว +10

    लाचार गुलाबराव जावेला पक्षाच्या चिन्हावर ती ज्या वेळेला सामान्य जनतेकडून मते मागताना बिके सारखे कसे काय आणि शिवसेनेच्या नावावरती सामान्य माणसाच्या जीवावर निवडून येऊन लोकांना शहाणपणा शिकवात का

    • @shubhamshelar4589
      @shubhamshelar4589 ปีที่แล้ว

      शिवसेने ला लोकांच्या मतांचा आदर केला का 😡

  • @chandrakantghule286
    @chandrakantghule286 ปีที่แล้ว +4

    आता तु मागच्या दारान सुध्दा येत नाही बुवा

  • @sunilpatil7830
    @sunilpatil7830 ปีที่แล้ว +1

    गुलाब भाऊ दुसऱ्या वेळेस जनता तुम्हाला काढल्याशिवाय राहणार नाही

  • @mandasangle7866
    @mandasangle7866 ปีที่แล้ว +2

    फूकट मते दिली का उध्दव ठाकरे यांच्या मूळे दिली

  • @sudhirshimpi7172
    @sudhirshimpi7172 ปีที่แล้ว +6

    जुलाब राव तुम्ही कोणाच्या मतावर निवडून आले

  • @chhaganbagade9998
    @chhaganbagade9998 ปีที่แล้ว +2

    साहेब, यानंतर जनतेतून निवडून या !
    खुप मोठ्या आवाजात बोलू शकता !
    जय महाराष्ट्र.

  • @ganeshjagtap8302
    @ganeshjagtap8302 ปีที่แล้ว +16

    हे गुलाब गुहाटिला गेला खर नाही का

  • @pm948
    @pm948 ปีที่แล้ว +20

    हे पळून गेलेत

  • @jyotishkakade215
    @jyotishkakade215 ปีที่แล้ว +1

    गुलाब पाटील बरोबर बोलत आहे🚩🚩

  • @u.t5805
    @u.t5805 ปีที่แล้ว +20

    टपरी वाल्या खाली बस,शिवसेनेच्या जीवावर श्रीमंत झाला आणि आता माजला.

  • @vsd5305
    @vsd5305 ปีที่แล้ว +2

    काय लहान मुलासारखे म्हणतोय माझी चॉकलेट घेतली. ते मला परत दे.😂😂😂😂😂😂

  • @patil9207
    @patil9207 ปีที่แล้ว +3

    बावळट झालाय तो

  • @bhaskargade3261
    @bhaskargade3261 ปีที่แล้ว +18

    माझ बुला चोक

  • @sagarbajad1786
    @sagarbajad1786 ปีที่แล้ว +21

    अरे काय ओरडतो नुसते ओरडुन होत नाही तु पण गड्डारी केली आहे आता मराठा आहे मानतो मतदान फक्त मराठा चे घेतले का बाकी बहुजन ओटिंग भेटले नाही का..

    • @rajkangude6192
      @rajkangude6192 ปีที่แล้ว

      Naka karu matdan. Kay zat farak padat nahi

    • @boycottbollywood923
      @boycottbollywood923 ปีที่แล้ว +1

      तुमची गरज नाही आहे आम्हाला librandu लोक

  • @ashkini26
    @ashkini26 ปีที่แล้ว +2

    जुलाब राव पाटील तुम्हाला आम्ही निवडून दिल आहे. तुम्हाला कोणी अधिकार दिला गद्दारी करण्याचा. राजीनामा द्या आणि पुन्हा निवडून येवून दाखवा आणि मग बाकीच्यांना बोला तुमची लायकी नाही बोलायची . तुम्ही गद्दारी केलीत शिवसेनेची...

  • @praveenwayal1541
    @praveenwayal1541 ปีที่แล้ว +1

    हिम्मत असेल तर काढा दुसरा पक्ष कशाला दुसऱ्याच्या बापाला स्वतःचा बाप म्हणतात

  • @sandeshsalvi1792
    @sandeshsalvi1792 ปีที่แล้ว +3

    जळगाव च चोर बोलतं आहे..

  • @pankajthakare1970
    @pankajthakare1970 ปีที่แล้ว +2

    आता येवून दाखव रे तुझा माझ जनताच

  • @Ovee-Purvee
    @Ovee-Purvee ปีที่แล้ว +4

    गुलब्या तुला पण आता कुठलाही दरवाजा उघडा नाही भविष्यात

  • @maratha1297
    @maratha1297 ปีที่แล้ว +11

    Mg julab tula lay lokani nivdun dilay tyach kay chora

  • @rameshvishe7374
    @rameshvishe7374 ปีที่แล้ว +13

    41 लोकांना शिवसेना व उद्धव साहेबांनी निवडून आणले याचा विसर होतोय ❓का

  • @mukeshabhang7252
    @mukeshabhang7252 ปีที่แล้ว +3

    Yala lagli mirchi.

  • @SonpethkarJaykumar
    @SonpethkarJaykumar 16 วันที่ผ่านมา

    Very good 👍 question

  • @vikasawkalepatil9160
    @vikasawkalepatil9160 ปีที่แล้ว

    आत्ता निवडून येणार नाही पाटिल साहेब

  • @mangeshgosavi9758
    @mangeshgosavi9758 ปีที่แล้ว +3

    औ गुलाब 🌹

  • @bhagajigadge5616
    @bhagajigadge5616 ปีที่แล้ว +1

    आत्ता तुम्ही या पुढे मागच्या दरवाज्याने ही येणार नाही

  • @onkargiri9889
    @onkargiri9889 ปีที่แล้ว +1

    गूलाबरार2024ला पानटपरी वरती बसणार

  • @sachinkijalkar8943
    @sachinkijalkar8943 ปีที่แล้ว +1

    ए दिलवाले मधला ठाकूर 😂😂ए बी फॉर्म वर सही कोणाची होती tapriwalya

  • @vijaybhill2238
    @vijaybhill2238 ปีที่แล้ว +11

    गुलाब राव पाटील दम नाही आता..... आमचे साहेब फक्त उद्धव ठाकरे.......😘

  • @sknews2508
    @sknews2508 ปีที่แล้ว +1

    संत तुकाराम छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले यांच्या यू तू जे जे बोलले ते यांच्याविरुद्ध हक्कभंग आणला का

  • @maths6497
    @maths6497 ปีที่แล้ว +1

    तुम्ही तर चिन्ह घेऊन निवडून आले मग गद्दारी काशी केली

  • @vipulmagdum8106
    @vipulmagdum8106 ปีที่แล้ว +1

    पहिल्या सारखा दम राहिला नाही

  • @harshishug729
    @harshishug729 ปีที่แล้ว +2

    Pan tumhi magchya darwaja ne Guvahati la gelat aani pudhya ne aalat 😂😂😂😂👏👏🙏

  • @Ramnathgaikwad123
    @Ramnathgaikwad123 ปีที่แล้ว

    उद्धव साहेब आता तरी डोळे उघडा संजय राऊत यांची हकालपट्टी करा नाहीतर आहे ते पण सगळं जाईल

  • @vilasbarmase5683
    @vilasbarmase5683 ปีที่แล้ว +1

    आपण लायकी ते आहेत आधी राजकीय राजीनामा दया मग निवडून या

  • @dvishe
    @dvishe ปีที่แล้ว +9

    Gaddarch ahet tumhi julab party

  • @shamdange8875
    @shamdange8875 ปีที่แล้ว +5

    आरे गुलाब तु राजि नामा देआधि

  • @sumit_bhaiya_sawant
    @sumit_bhaiya_sawant ปีที่แล้ว +4

    तुम्ही आयुष्यामध्ये निवडून येऊ शकत नाही लोक

  • @ankushmohite9124
    @ankushmohite9124 2 หลายเดือนก่อน

    संजय राऊत च्या डोक्यावर परिणाम झालाय वैफल्यग्रस्त झालेत डोक ठिकाणयावर नाही

  • @mahadevbhosale853
    @mahadevbhosale853 ปีที่แล้ว

    आता गुलाबराव चालतं नाही तेव्हा कसा चांगला वाटतं होतं आपलेकडे असला कि चांगला दुसरीकडे गेला की वाईट वारे जाधव रावता

  • @nandkumarkadam3389
    @nandkumarkadam3389 ปีที่แล้ว

    गप्प बस गुलाब

  • @prakashlomte1908
    @prakashlomte1908 ปีที่แล้ว +1

    गुलाबराव,टेन्शन,घेऊ,नका,राऊत,बोलले,ते,खरे,आहे,राजिनामा,तुमीदया,कारनं,तुम्ही,गंधार,आहेत

  • @dilipchaudhari9347
    @dilipchaudhari9347 ปีที่แล้ว

    जय महाराष्ट्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब अभिनंदन

  • @dineshdeshpande4783
    @dineshdeshpande4783 ปีที่แล้ว

    अवकात नाहीये जनतेमधून निवडून यायची
    म्हणून मागील दरवाजाने जातो आम्ही संजय राऊत टिप्पणी करुन आम्हीसुद्धा आता संजय रा त्यापेक्षाही बेसरम झालेल्या आहो

  • @rameshwarikakade5270
    @rameshwarikakade5270 ปีที่แล้ว +1

    गप गुलब्या

  • @rahulkhot3421
    @rahulkhot3421 ปีที่แล้ว +1

    कांदा उत्पादका बद्दल एवढ आत्मीयतेने बोला फालतू विषय घ्याच आणि सभागृह बंद पडायचं

  • @sachinkadam2100
    @sachinkadam2100 ปีที่แล้ว

    गुलाब तुम्ही शिवसेनेची वाट लावली आणि ते कबूल करा

  • @shortsnews8091
    @shortsnews8091 ปีที่แล้ว +2

    दम असेल तर इलेक्शन लावा ...दाखवतो मग भाजपा आणी एकनाथ शिंदे साहेबांची ताकद.. उगाच जनता आमच्या माग आमच्या माग करू नका😄😄

    • @sam3sam335
      @sam3sam335 ปีที่แล้ว +1

      लावाना इलेक्शन मग कळेल जनता कोनाच्या बाजूने उभी आहे

  • @sanchitmore4671
    @sanchitmore4671 ปีที่แล้ว

    उद्धव साहेबांनी खरंच एक वेळ आत्मपरीक्षण करून पुन्हा शिवसेना एकत्र आणावी व आपल्यातले कोल्हे ओळखून त्यांना हाकलून द्यावे मराठी माणूस आशेने फक्त एकच पक्षाकडे बघतो शिवसेना तीच फुटली तर हिंदूंनी काय करावं

  • @ramdasrajpure5030
    @ramdasrajpure5030 ปีที่แล้ว +1

    ह्या गद्दार लोकांना बोलायचा अधिकार नाहीत तुम्ही जनता मधुन निवडून या मगच ठाकरैच आमदार खासदार बोला

  • @gajanandavhale8773
    @gajanandavhale8773 ปีที่แล้ว

    यगचीतर
    बघलका
    तेसयनीकगुरूबालासाहेब
    आमचेगुरुऊधवसाहेपश्रपरमुखजयहोमशाल

  • @SantoshPatil-kq9pr
    @SantoshPatil-kq9pr ปีที่แล้ว

    असं वाटतं ह्या 40जणांनी राऊताना ह्यांनी मतदान केले नसावे कारण ह्यांना गुहाटीला जायची घाई होती...

  • @vipulmagdum8106
    @vipulmagdum8106 ปีที่แล้ว

    गुलाब तुला जुलाब लागणार

  • @santosh1123
    @santosh1123 ปีที่แล้ว +2

    जुलाब चोरा मग राजीनामा दे ते राऊत राजीनामा देते....पाहू मग...अबे त्याच महाजन ने तुला स्टेज वरून हकलून दिले होते

  • @sudeshthumbre6152
    @sudeshthumbre6152 ปีที่แล้ว

    Gulabrao tumcha khel Sampla yevadhe
    Naki Jay Maharashtra.

  • @gauravhingwe3430
    @gauravhingwe3430 ปีที่แล้ว

    टपरीवाल्या जलजीवन मिशन चे पर्सेंट माऊन नाही राहिले रे

  • @anilgaonkar5821
    @anilgaonkar5821 ปีที่แล้ว

    तुम्ही फक्त राजकारण करा,जनतेची कामं नाही झाली तरी चालेल,कारण जनता पैसे घेऊन मतदान करतात, आपले मत ते पैसे घेऊन देतात,मग कुठल्या तोंडाने सरकार विरोधात आवाज उठवनार,

  • @bhagwatsaundare4007
    @bhagwatsaundare4007 ปีที่แล้ว +2

    Julab patii

  • @dattusonavane5748
    @dattusonavane5748 ปีที่แล้ว +3

    Tumha sarvanna janta dakhavel tumachi layaki

  • @viswannatborgad-jr2ly
    @viswannatborgad-jr2ly ปีที่แล้ว

    आता आपल्या साठि सपुरण दरवाजे बन्द झाले आहेत

  • @rajusangle7384
    @rajusangle7384 ปีที่แล้ว +1

    मत का दिली पैसे दिले राऊतानी 25खोके
    25+50 *750झाली

  • @Patil1444
    @Patil1444 ปีที่แล้ว +1

    Tumhi vat lavli saheb

  • @arjunmanohar9061
    @arjunmanohar9061 ปีที่แล้ว +1

    पान टपरी मावा आहे का गुलाबराव

  • @adityahappyworld8176
    @adityahappyworld8176 ปีที่แล้ว

    राम कदमच काय गुलाबजामून

  • @dypatil5140
    @dypatil5140 ปีที่แล้ว +5

    Magchya darane palun tr gelat

    • @santoshsalvi1989
      @santoshsalvi1989 ปีที่แล้ว

      Ha तर बाप बदलेला

  • @rohidasbhoir2674
    @rohidasbhoir2674 ปีที่แล้ว +1

    चोर तो चोर च

  • @sanjaywashilkar2280
    @sanjaywashilkar2280 ปีที่แล้ว +1

    अरे गु तू पानाला चुना लावता लावता शिवसेनेला पण जुना लावला

  • @anantabondre569
    @anantabondre569 ปีที่แล้ว

    आपली लायकी बघा
    मग गुलाबराव साहेब यांचे विषयी

  • @usi3122
    @usi3122 ปีที่แล้ว +2

    Lai bhari

  • @prof.bharatnaykodi9352
    @prof.bharatnaykodi9352 ปีที่แล้ว +3

    शिंदे, देशद्रोही म्हटले हे काय.... गुलाब.... यावर ही बोला... का जुलाब होतो

  • @jiturajpatil1022
    @jiturajpatil1022 ปีที่แล้ว +1

    Gulab bai

  • @santoshborde6151
    @santoshborde6151 ปีที่แล้ว

    गुलाब भाऊ पानपट्टी वर बसा

  • @shrikanthulyalkar7555
    @shrikanthulyalkar7555 ปีที่แล้ว +6

    हाच तर तो गद्दारांचा प्रमुख आहे

    • @sunilloware
      @sunilloware ปีที่แล้ว

      गद्दार गद्दार गुलाबराव पाटिल खाली बस

  • @amolmore6413
    @amolmore6413 ปีที่แล้ว +3

    तुम्ही पण आमच्या मतांवर निवडून आले आहे

  • @santoshborde6151
    @santoshborde6151 ปีที่แล้ว

    चालीसचोरांना जनतेने निवडून दिले

  • @naredrapatil9396
    @naredrapatil9396 ปีที่แล้ว

    गुलाबो ab फार्म उद्धव ठाकरे नी दिलाय म्हणून निवडून आलात नाहीतर 120 --300 मावा बनवाला लागला असता

  • @vitthalpawar7265
    @vitthalpawar7265 ปีที่แล้ว +2

    तू कोनाच्या मतावर आमदार झाला

  • @priyankashelar611
    @priyankashelar611 ปีที่แล้ว

    झणझनीत चपराक

  • @anilgaonkar5821
    @anilgaonkar5821 ปีที่แล้ว +2

    मागच्या दरवाजाने नाही आलास मग सुरत,ग्रुवाघाटी, गोव्यात काय पुढचा दरवाजा बनवायला गेला होता, पळून जाणारे पुढच्या दरवाजानी नाही तर मागच्या दरवाजाने पळतात

  • @rahulbaviskar6889
    @rahulbaviskar6889 ปีที่แล้ว +2

    Had

  • @sandipmogal5780
    @sandipmogal5780 ปีที่แล้ว

    तुम्ही पण राजीनामा द्यावा जनतेचे मत घेऊन निवडून आला त्याच काय

  • @reshmajikasture706
    @reshmajikasture706 ปีที่แล้ว

    एवढा जर माझा असेल ना तर तू राजीनामा देणे आणि नंतर निवडणुकीला उभे राहा मग तुला कळेल तुझी अवकात काय आहे

  • @khushibodhe3345
    @khushibodhe3345 ปีที่แล้ว +4

    Aata Tu tapari sambar Gulab

  • @vilasjadhav1556
    @vilasjadhav1556 ปีที่แล้ว

    तुम्ही पण राजीनामा द्या मग होऊन जाऊ द्या एकदा

  • @anilburange4655
    @anilburange4655 ปีที่แล้ว +2

    गुलाब पाटील ओरडताय कशाला

  • @vilasjadhav1556
    @vilasjadhav1556 ปีที่แล้ว +1

    तुम्ही कुणाच्या मतावर निवडणून आलाव