धने जिरे पावडर | धने जिरे पावडर रेसिपी | Coriander Powder and Cumin Powder |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ก.ย. 2024
  • dhanejire #dhanepowder #jirepowder
    #धनेजिरेपावडर #tastynation
    =========≠=====================
    **साहित्य **
    * 1 वाटी धने
    ** कृती **
    * धने लो गॅसवर कढईत कोरडेच भाजून घ्यावे .
    * थंड झाल्यावर त्यात चिमूटभर हळद घालून
    मिक्सरमध्ये बारीक पावडर करून घ्यावी .
    * नंतर काचेच्या बरणीत किंवा हवाबंद डब्यात भरून
    ठेवावे .
    ** जिरे पावडर **
    ** साहित्य **
    * 1 वाटी जिरे
    * लो गॅसवर कढईत जिरे कोरडेच भाजून घ्यावे .
    * थंड झाल्यावर मिक्सरमधून बारीक पावडर करून
    घ्यावी.
    * काचेच्या बरणीत किंवा हवाबंद डब्यात भरून
    ठेवावे .धने जिरे पावडर रेसिपी | धने जिरे पावडर झटपट
    बनवा
    ===============================
    धने पावडर कशी करायची
    Dhane Powder kshi karavi
    dhane Powder Recipe
    Jire Powder Dakhava
    dhanejire Powder Dakhava
    dhanejire Powder TastyNation
    #dhane
    #jire
    #dhanejirepowder
    #jirepowder
    #dhanepowder
    #tastynation
    ==============================================================

ความคิดเห็น • 1