ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
हवे तेव्हा, हवे तिथे, हवे ते कीर्तन ऐका... कृपया कीर्तनविश्व युट्यूब चॅनेल अधिकाधिक समुहामध्ये शेअर करा...वाढदिवस किंवा चांगल्या निमित्ताने कीर्तन प्रायोजित करा... कीर्तनविश्व संकेतस्थळाला भेट द्या...www.kirtanvishwa.org/
🙏🚩अप्रतिम साभिनय निःशब्द करणारं कीर्तन त्रिवार वंदन 🙏🙏🙏चारुदत्त आफळे बुवा..🙏👌🏾👌🏾👍राजे शिवराय..महाराष्ट्र दैवत यावरचे कीर्तन खूप खूप उत्तम प्रकारे ऐकावयास मिळाले.धन्यवाद ..सुंदर घोड्यांच्या टापांचा आवाज.. ❤🙏🚩
जय जय रघुवीर समर्थ जय शिवाजी. निरंतर आनंद देणारे कीर्तन - बुवांच्या मुखातून छ. शिवाजीराजे आणखीनच समजले. धन्यवाद महाराज.
जय श्रीराम
श्रीराम समर्थ 🙏 पूर्व रंग आणि उत्तर रंग दोन्ही अप्रतिम गायनाची पद आणि गायन वादन अप्रतिम.जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏
नेहमीप्रमाणे छानच झालं किर्तन!शिवछत्रपतींना कोटी कोटी प्रणाम!
आफळे महाराज यांच्या आवाजात जादु आहे,,,, कितीही वेळा ऐकलं तरी ते पुन्हा एकदा ऐकावे असे वाटते 🚩🚩🚩
अप्रतिम कीर्तन ...पूर्ण प्रसंग डोळ्या समोर उभा केलात 🙏सादर प्रणाम बुवा 🙏
खूप छान आख्यान झाले। बुवांना नमस्कार
अप्रतिम ❤❤❤
🙏 अप्रतिम! 🙏 दोन वेळा हे कीर्तन पाहिले. परत एकदा पहावेसे वाटू लागले आहे. 👌धन्यवाद!
🙏🌹🙏जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम 🙏🌹🙏
अप्रतिम अनेक रसांचा वापर करून साभिनय, ओघवत्या, रसाळ वाणीतून कीर्तन सोहळा संपन्न केला.प्रणाम.
राम कृष्ण हरी खूप खूप धन्यवाद अतिशय सुश्राव्य किर्तन कोटी कोटी प्रणाम
Jay Shri Ram.
🙏🙏🙏👌👌👌
अप्रतिम किर्तन
अप्रतिम वर्णन शैली. श्री चारूदत आफळे यांचा कीर्तनावर खूप खूप धन्यवाद देतो.सुधीर आणि अभया टिळक अथ्रश्री बाणेर पुणे
खूप छान,🙏🙏
अप्रतिम कीर्तन! कीर्तन विश्व ला सलाम!
अतिशय उत्तम
🙏🙏 ll श्रीरामजयरामजयजयराम ll 🙏🙏
खूप छान कीर्तन
जय जय रघुवीर समर्थ
आम्ही आफळे बुवां चे फॅन आहोत. किर्तन विश्वातील सर्वच कीर्तने अप्रतिम आहेत.
अफळे महाराज तुम्ही खूप छान कीर्तन सांगता तुमच्या मुळे आम्हाला महाराज व इतिहास कळतोय 🙏🏼
प्रेरणादायी कीर्तन
फारच सुंदर किर्तन
Very nice 👌 👍 👏
Khup chan
RAM hara
Aafale buvachya babtit Kay bolavlyache sonepe suhagaDhanywad sarv kirtan vishvache sadsyanche namaskar
साथीदारांच्या नावात गोंधळ आहे.. झालेलागजानन देसाई असे नाव आहे तबलजी न चे आणि बाळकृष्ण नाईक असे नाव संवादिनी वादकांचे
Chan vtal
हवे तेव्हा, हवे तिथे, हवे ते कीर्तन ऐका...
कृपया कीर्तनविश्व युट्यूब चॅनेल अधिकाधिक समुहामध्ये शेअर करा...
वाढदिवस किंवा चांगल्या निमित्ताने कीर्तन प्रायोजित करा... कीर्तनविश्व संकेतस्थळाला भेट द्या...
www.kirtanvishwa.org/
🙏🚩अप्रतिम साभिनय निःशब्द करणारं कीर्तन त्रिवार वंदन 🙏🙏🙏चारुदत्त आफळे बुवा..🙏👌🏾👌🏾👍राजे शिवराय..महाराष्ट्र दैवत यावरचे कीर्तन खूप खूप उत्तम प्रकारे ऐकावयास मिळाले.धन्यवाद ..सुंदर घोड्यांच्या टापांचा आवाज.. ❤🙏🚩
जय जय रघुवीर समर्थ
जय शिवाजी. निरंतर आनंद देणारे कीर्तन - बुवांच्या मुखातून छ. शिवाजीराजे आणखीनच समजले. धन्यवाद महाराज.
जय श्रीराम
श्रीराम समर्थ 🙏 पूर्व रंग आणि उत्तर रंग दोन्ही अप्रतिम गायनाची पद आणि गायन वादन अप्रतिम.जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏
नेहमीप्रमाणे छानच झालं किर्तन!
शिवछत्रपतींना कोटी कोटी प्रणाम!
आफळे महाराज यांच्या आवाजात जादु आहे,,,, कितीही वेळा ऐकलं तरी ते पुन्हा एकदा ऐकावे असे वाटते 🚩🚩🚩
अप्रतिम कीर्तन ...पूर्ण प्रसंग डोळ्या समोर उभा केलात 🙏सादर प्रणाम बुवा 🙏
खूप छान आख्यान झाले। बुवांना नमस्कार
अप्रतिम ❤❤❤
🙏 अप्रतिम! 🙏
दोन वेळा हे कीर्तन पाहिले. परत एकदा पहावेसे वाटू लागले आहे. 👌
धन्यवाद!
🙏🌹🙏जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम 🙏🌹🙏
अप्रतिम अनेक रसांचा वापर करून साभिनय, ओघवत्या, रसाळ वाणीतून कीर्तन सोहळा संपन्न केला.प्रणाम.
राम कृष्ण हरी खूप खूप धन्यवाद अतिशय सुश्राव्य किर्तन कोटी कोटी प्रणाम
Jay Shri Ram.
🙏🙏🙏👌👌👌
अप्रतिम किर्तन
अप्रतिम वर्णन शैली. श्री चारूदत आफळे यांचा कीर्तनावर खूप खूप धन्यवाद देतो.सुधीर आणि अभया टिळक अथ्रश्री बाणेर पुणे
खूप छान,🙏🙏
अप्रतिम कीर्तन! कीर्तन विश्व ला सलाम!
अतिशय उत्तम
🙏🙏 ll श्रीरामजयरामजयजयराम ll 🙏🙏
खूप छान कीर्तन
जय जय रघुवीर समर्थ
आम्ही आफळे बुवां चे फॅन आहोत. किर्तन विश्वातील सर्वच कीर्तने अप्रतिम आहेत.
अफळे महाराज तुम्ही खूप छान कीर्तन सांगता तुमच्या मुळे आम्हाला महाराज व इतिहास कळतोय 🙏🏼
प्रेरणादायी कीर्तन
फारच सुंदर किर्तन
Very nice 👌 👍 👏
Khup chan
RAM hara
Aafale buvachya babtit Kay bolavlyache sonepe suhaga
Dhanywad sarv kirtan vishvache sadsyanche namaskar
साथीदारांच्या नावात गोंधळ आहे.. झालेला
गजानन देसाई असे नाव आहे तबलजी न चे आणि बाळकृष्ण नाईक असे नाव संवादिनी वादकांचे
Chan vtal