वेंगुर्ला काजु संशोधन केंद्र येथून घेऊ या काजू लागवडीची संपूर्ण माहिती

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ก.ย. 2023
  • वेंगुर्ला काजु संशोधन केंद्र येथून घेऊ या काजू लागवडीची संपूर्ण माहिती

ความคิดเห็น • 12

  • @sandeepthete5629
    @sandeepthete5629 6 หลายเดือนก่อน +2

    चांगली माहिती मिळाली. धन्यवाद सर.

  • @babluraghav9591
    @babluraghav9591 3 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान समजावतात सर धन्यवाद

  • @vipinchandankar3019
    @vipinchandankar3019 10 หลายเดือนก่อน +2

    एकदम मस्त महाराज...

  • @satishshinde2584
    @satishshinde2584 หลายเดือนก่อน

    मी कर्नाटक मधून बेळगांव खानापूर तालुक्यातून आहे मला खूप आवड आहे झाडे लावायची

  • @vikrammundhe9879
    @vikrammundhe9879 6 หลายเดือนก่อน

    Very nice information given by the honorable sir 🌹🙏

  • @shivramarolkar1030
    @shivramarolkar1030 5 หลายเดือนก่อน

    Very good news Sir Mast 👍

  • @satishshinde2584
    @satishshinde2584 หลายเดือนก่อน

    माझी काजू झाड 100 आहेत 4 वर्ष झाली लावून ह्या वर्षी 70 kg काजू मिळाले.. मला खूप चांगला व्यवसाय आहे निसर्ग वाचावायला झाडे लावायला पाहिजे आणि आता ह्या वर्षी 250 रोप लावणार आहे ❤❤

  • @g.p.patkaragrifarm3410
    @g.p.patkaragrifarm3410 8 หลายเดือนก่อน +1

    Sir ati पावसात काजूची पाने पिवळी पडून संपूर्ण गळून पडतात नंतर पालवी फुटते पण संपूर्ण मोहर येत नाही. खूप टॉनिक मारतो पण मोहर येत नाही. जमीन acidic hai सामू साडेपाच आहे

  • @parasharamgadkari9507
    @parasharamgadkari9507 3 หลายเดือนก่อน

    सर विनंती आहे साधारण गावठी बी केंव्हा उगत घालायची आणि किती महिन्यांनी कलम करायचा

  • @chandrakanttalekar5724
    @chandrakanttalekar5724 27 วันที่ผ่านมา

    , मी ४आणि7नंबर काजू लागवड केली आहे ७/८वर्ष झाली कोणते खत वापरू व प्रमाण काय कृपया सांगा.

  • @jayashrirandivehomegarden800
    @jayashrirandivehomegarden800 6 หลายเดือนก่อน

    Sir mi red colour che kaju bondache plant seed pasun tayar kele aahe.tar plant changale disat aahe fal changle yeil ka

  • @shankarmane8061
    @shankarmane8061 3 หลายเดือนก่อน

    1plan 3 year ne kiti kg kaju bee milel