ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
व्वा व्वा काय कलाकार आहे शब्दच नाही........ असा कलाकार आता होणे नाही
सदाबहार पु,ल. ..असा असामी होणे नाही..!
Kay kalakar hota ha manus. Kamal ahe. Krupaya konakade hya purn natkacha video aslyas post karava.
खुप छान 👌
फार चांगले
पु.ल.म्हणजे उत्कृष्ट कलावंत.👌👌
पु ल .....हाऊस फुल... 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
No words to say. Simply awesome. Nobody can do this now!!!
वार्यावरची वरातमधील 'कोर्टातली साक्ष' हा भाग एकपात्री न करता पू ल देशपांड्यांनी फक्त साक्षीदाराची भूमिका केली असती तर आणखी अप्रतिम कलाकृती झाली असती कदाचित. माझ्यावर टीका करण्याआधी मी हा विडियो देखील लाइक केला आहे याची कृपया नोंद घ्यावी.
ho nakkich..
मग तो प्रयोग तुम्ही करून video upload करामला रिप्लाय देण्या आधी मी तुमची comment like केली याची नोंद घ्यावी
@@mhatreanuj 😁😁😁😊💯 माझी कमेंट लाईक करण्या अगोदर मी तूमची कमेंट लाईक केली आहे याची नोंद घ्यावी 😅😆😀
Ever green!
Hyanchya badal # lehayche manze Suryala 🌞 diva dakhavnya # sarkhe ahe.
Ha tumcha dialogue sakharam ghatane ya kathetil aslyasarkhach aahe🙏😂
पुलं ची तुलना होऊच शकत नाही.ग्रामीण भागातील भाषा किती खुबीने वापरली आहे.
❤👌
खूपच मजेदार😂
marvellous,great,nice
he is such a good actor too. best writer ever
Trillions likes to P.L.Deshpande
More than awesome
👌👌👌👌😂😂😂
Great entertainer...
He started stand up comedy before know one knows about it
Nice
ही साक्ष इतकी प्रसिद्ध आहे की वाऱ्यावरची वरात केवळ याच करता प्रसिद्ध झाले असे म्हणते येईल.
या कार्यक्रमात इतरही खुप छान गोष्टी आहेत...
All courts must watch this before assuming and continuing insensitive ambience... sounds to be origin or continuation of Mhais
nice
😂😂😂😂😂😂
I am surprised 71 didn't like this would like to know the real reason
व्वा व्वा काय कलाकार आहे शब्दच नाही........ असा कलाकार आता होणे नाही
सदाबहार पु,ल. ..असा असामी होणे नाही..!
Kay kalakar hota ha manus. Kamal ahe. Krupaya konakade hya purn natkacha video aslyas post karava.
खुप छान 👌
फार चांगले
पु.ल.म्हणजे उत्कृष्ट कलावंत.👌👌
पु ल .....हाऊस फुल... 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
No words to say. Simply awesome. Nobody can do this now!!!
वार्यावरची वरातमधील 'कोर्टातली साक्ष' हा भाग एकपात्री न करता पू ल देशपांड्यांनी फक्त साक्षीदाराची भूमिका केली असती तर आणखी अप्रतिम कलाकृती झाली असती कदाचित.
माझ्यावर टीका करण्याआधी मी हा विडियो देखील लाइक केला आहे याची कृपया नोंद घ्यावी.
ho nakkich..
मग तो प्रयोग तुम्ही करून video upload करा
मला रिप्लाय देण्या आधी मी तुमची comment like केली याची नोंद घ्यावी
@@mhatreanuj 😁😁😁😊💯
माझी कमेंट लाईक करण्या अगोदर मी तूमची कमेंट लाईक केली आहे याची नोंद घ्यावी 😅😆😀
Ever green!
Hyanchya badal # lehayche manze
Suryala 🌞 diva dakhavnya # sarkhe ahe.