अप्रतिम व हृदयाला भिडणारे कथालेखन. लेखिका ताईंना धन्यवाद तसेच पाटील सर लेखिकेची कथा व भावना आपण अतिशय प्रभावीपणे श्रोत्यांपर्यंत पोहोचवल्या बद्दल (अर्थात, नेहमीप्रमाणे) आपणांस ही खूप खूप धन्यवाद
अती सुंदर कथा आणि निवेदन सुद्धा अप्रतिम 👌🏼👌🏼, वृद्धाश्रम नेहमी वाईट नसतं, या धकाधकीच्या आयुष्यात ती एक प्रकारची सोय आहे. आपण सर्वांनी थोडे सकारात्मक घेऊ या.
Khupch sundar kathakathan
खूपच सुंदर कथानक. अगदी ऐकताना अश्रु अनावर झाले.
भावनिक गुंतागुंत सोडवनारा सुंदर आविष्कार....
विजयाताई आज अमेरिका ला आल्यानंतर तुमची कथा सापडली खजिन्यासारखी..ऋणानुबंध..अप्रतिम कथा..आपलीच ऋणानुबंधी..उज्ज्वला
खूप सुंदर, भावविवश करणारी,तरुणांबाबतीतले गैरसमज, त्यांच्या समस्या दर्शवणारी कथा, वाचन ही उत्तम
अप्रतिम व हृदयाला भिडणारे कथालेखन. लेखिका ताईंना धन्यवाद तसेच पाटील सर लेखिकेची कथा व भावना आपण अतिशय प्रभावीपणे श्रोत्यांपर्यंत पोहोचवल्या बद्दल (अर्थात, नेहमीप्रमाणे) आपणांस ही खूप खूप धन्यवाद
Faar surekh katha.Ajab ase Runaanubandh. Kathecha shevatahi Sundar.
Vaachan mast. NAMASKAR.
अप्रतिम वाचन...❤❤
विजया ताई च्या कथा म्हणजे मनाला चटका लावून जातात...❤❤
कथा वाचन खूप छान सर आणि कथा ही हृदयस्पर्शी
Hearttouch ❤❤konitari samjadar bhatav
सर खूप छान कथा वाचन तर अप्रतिम !
अतिशय सुंदर कथा अप्रतिम सादरीकरण. नव्या नव्या कथांची वाट पहात असते
मार्मिक।
हृदय पिळवटून टाकणारी कथा.
कथा वाचन छान.
शेवटी शेवटी डोळे पाणावल्याशिवाय राहिले नाहीत.
खूप छान कथा सादरीकरण पण सुंदर कथा ऐकताना डोळे भरून आले अगदी मन हेलाहून गेले
अती सुंदर कथा आणि निवेदन सुद्धा अप्रतिम 👌🏼👌🏼, वृद्धाश्रम नेहमी वाईट नसतं, या धकाधकीच्या आयुष्यात ती एक प्रकारची सोय आहे. आपण सर्वांनी थोडे सकारात्मक घेऊ या.
खूपच सुंदर ह्रदयाला भिडणारं, डोळ्यातुन पाणी आणणार लेखन
Vijyatai khupch rudaysparshi Katha dole bharun ale , vachan hi apratim
अत्यंत हृदयस्पर्शी. आपलाच भविष्यकाळ
th-cam.com/video/lKsWuRZiaJ0/w-d-xo.htmlsi=0kaZZYiWRkViGTqP
आजची कथा : *फक्त पाच दिवसात*
लेखिका : *नीलम माणगावे*
कथासंग्रह : *निर्भया लढते आहे*
लेखिका : *नीलम माणगावे*
यांच्या कथा ,कादंबऱ्या ऑडिओ बुक स्वरूपात ऐका *बोलकी पुस्तके* या यूट्यूब चैनल वर.
( २ कादंबऱ्या व १० कथा )
कादंबरी :
*साईड इफेक्ट्स*
th-cam.com/play/PLAF1olcq0FHq9dBZSPag5hLx1R1W25F_R.html&si=x3-MAqb_ekdmrTgE
कादंबरी :
*भैरवायन*
th-cam.com/play/PL0tGux3TCZnZKJGQOYarwKWy3EV58xbki.html&si=5I7tuILSihvmc1em
कथा :
*श्वास*
th-cam.com/video/ZYMufVm6tCs/w-d-xo.htmlsi=TV2aXIx4RoiXCYJm
*किती सावरावा तोल*
th-cam.com/video/SOqzTRv8lFs/w-d-xo.htmlsi=j4LUJ-NImokyNP52
*आपला शत्रू कोण ?*
th-cam.com/video/lwMHwmuwuEk/w-d-xo.htmlsi=uC_cGCf9_bX0bqt2
*आपण डबक्यातलेच*
th-cam.com/video/EXI87LGevmk/w-d-xo.htmlsi=KeYuT-avmnomIB6n
*काशीपासून म्हशीपर्यंत*
th-cam.com/video/Q5zfaW78U6E/w-d-xo.htmlsi=cmqfH7Em77_Autqz
*कोण काय करणार... कसं बदलणार?*
th-cam.com/video/FLIF4aLdh9k/w-d-xo.htmlsi=8bOL4sIifHFS2DXB
*न संपणारी गोष्ट*
th-cam.com/video/PJJP53T8M9E/w-d-xo.htmlsi=Fas6XTS1xNUbE48k
*आम्ही आहोत ना?*
th-cam.com/video/FuTdfXR_Zko/w-d-xo.htmlsi=gtpvdDjcMXEAR5_5
*तिची गोष्ट*
th-cam.com/video/2oHHUG_7-DI/w-d-xo.htmlsi=AMzzArMVMbrpTXru
*घाबरू नको, आम्ही आहोत*
th-cam.com/video/8nXGRKA-Uqg/w-d-xo.htmlsi=txeoHra7MUS23eSk
आमचे चॅनेल *SUBSCRIBE* करा.
धन्यवाद.🙏
बोलती पुस्तके.
खूप छान पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा 👌🙏
विजया ताई, कथा खूपच अप्रतिम, धन्यवाद आणि वाचन खूपच झकास धन्यवाद पाटील सर,, पण वृद्धाश्रम,, समाजाला लागलेला एक कलंक ,,
😊😊😊😊😊😊😊9😊😊😊
@@shakuntalateltumbde8432 ljsfadjl
,
❤@@shakuntalateltumbde8432
अप्रतिम कथा व सुदंर कथानकाची निवड व उत्तम सादरीकरण
Khoop sundar
कथा खूब भावुक करारी आहे । आवडली ।
Aprit vachn katha rudaysparshi.
खूपच मनाला स्पर्शून जाणारी कथा.
Khupach sunder katha ani wachanhi khup prabhavi dhanya Vijayataee
कथाखुपच छान आहे मन हेलावून जात
ताई उत्कृष्ट कथा लेखन आणि सर उत्तम सादरीकरण 👍🏻
Apratim katha. Wachan tyahun sunder.
😢😢😢😢कथा अप्रतीम वाचन 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
🎉🎉🎉 खुपच छान सर
खूप छान
प्रथम वृद्धाआश्रम चालवण्याच्या लोकांना शत शत प्रणाम 🙏
खुपच छान, हृदयस्पर्सी 🙏🏻🙏🏻
अप्रतिम कथा
खूपच सुंदर अप्रतिम कथानक
सर्वांना 👍🏿👍🏿👍🏿👍🏿👍🏿🌹🌹🌹🌹🌹
Khupch chan katha
Heart touching story 😢
Heart touching story
कथा खूपच छान पाटील सरांच्या वाचन देखील खूप छान
खूप छान..👌👌
खुप छान आहे कथा 👌👌🙏🙏🌹🌹🙏🙏🌹🌹
Khup utkrushth katha.🎉🎉
Khup.chhan
खरचं कथा खुप छान आहे ही कथा तरुनाणी एकाव्या
🙏🙏
👌❤️ beautiful story and narration.
खूप छान कथा
विजया ताई कथा तर सुंदरच आहे पण वाचन छान आहे 👌👌🙏
अप्रतिम
Very good
कित्येकदा वृद्धाश्रमात ठेवणे ही अपरिहार्यता असते.... खूप छान कथा 🙏
कथा आती सुंदर.रडवणारी. आजच्या पिढीने ही कथा ऐकावी.
अप्रतीम 👍👌
👌🙏👍
❤
अप्रतिम कथा भावपूर्ण प्रवाही कथन 🙏
🎉
👌👌👌👌👌
👌👌👌
Plz uplod Mrutunjay
Kadhi kadhi majburi aste vrudhha apnhunahi yetat soy mhanun
Vrudhansmorach tyanchya gharachya mansanvishyi bolu naye tyachya manacha vicha karava
E
अप्रतिम कथा
Khup Chan Katha.
खूप छान
फारच छान
खूप च छान
खूप छान