दादा खूपच सुंदर खूपच प्रसन्न होऊन मन आनंद करून घ्यायचं असेल तर तुझा आवाजच मला आईकावा वाटतो......कधी रे भेट होवुन प्रत्यक्ष शिकायला मिळेल तुझ्याकडे........
स्वर्गलोकीचा गंधर्व जणु पृथ्वीवर येऊन गायन करतोय असं वाटतं. दादा तुमचं आणि राहुलजींचा गाणं दिल्लीत ऐकलं होतं काही वर्षे आधी दिवाळी पहाटला, खरं सांगु मैफिल थांबुच नये असं वाटत होतं तेव्हा. खूप सुंदर गायन, एकदम मंत्रमुग्ध होऊन जातो माणूस.
सर आपण आपल्या आवाजाने पूर्ण वातावरण भक्तिमय करतात..... देवांना साक्षात धर्तीवर अवतरता आपण..... खूप छान गाता सर आपण 😇 मी आपली खुप मोठी फेन आहे सर..... कृपया माझी विनंती आपल्याकडे केली आहे ती कृपया पूर्ण करा श्री आई कामाक्षी देवीची स्तुती धुन रेकॉर्ड करता ना सर..... धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙂
यूट्यूबवर प्रकाश घांग्रेकर ह्यांनी गायलेले हेच गाणे ऐकले की ह्या गायकाने बेसूर गाऊन मुळातल्या गाण्याचा गोडवा कसा घालविला आहे हे लक्षात येऊ शकते. मात्र इथे संगीताचा कान नसणारे लोक टाळ्या वाजवत आहेत किंवा स्तुतिसुमने उधळत आहेत.
वा! वा! महेश खूप छान गायलास, देव दिसे ठायी ठायी आणि इतरही ठिकाणी गायनातून जो भाव व्यक्त करतोस ते छान आहे. देव दिसे ठायी ठायी ही दृष्टी जर माणसाला आली तर तो जीवन मुक्तच आहे. सर्वम् खल्वीदम् ब्रह्मच आहे आणि अशीच दृष्टी ठेवली पाहिजे. तुला लाख लाख शुभेच्छा!
भक्तीरसात दंगगुंग करणारा आणि माझ्या मनाच्या फार जवळच्या अभंगांपैकी एक असा हा अभंग आहे. मला माझ्या गुरूंनी शिकवलेल्या अभंगांपैकी हा एक भक्तिरसपूर्ण अभंग. 🙏लहानपणापासून घरात रेडियोवर शाळेत जात असताना पंडित जितेंद्र अभिषेकी बुवांचा हा अभंग ऐकायला मिळायचा 🙌आणि आज महेश सर तुमच्या आवाजात पुन्हा एकदा हा अभंग ऐकताना त्या शाळेतल्या रेडियोवरच्या अभंगाची आठवण झाली🙏 ह्यातंच या त्रिकालाबाधित अभंगाच्या भक्तिरसाचं महात्म्य, पंढरीच्या वारीचं मर्म आणि पांडुरंगाप्रती असलेल्या भक्तांच्या निस्सीम श्रद्धेचं दर्शन प्रत्ययास येतं.
पांडुरंगी नाहले हो चंद्रभागा नीर| Such a beautiful lyrical composition. Amazing rendition Sir. Stay blessed always 🙏 Everything came infront of my eyes. That calm chandrabhaga,Panduranga's divine idol, all the devotees singing" Vittal vittal" Recalled the day when I have visited Pandarpur.🙏
भजनात गायकीपेक्षा भावाला जास्त महत्त्व अहे. तुम्ही उत्तम गायक आहात आणि तुम्हाला संगीतांचे खूप ज्ञान आहे पण भजन गाताना संगीताच्या ज्ञानापेक्षा त्यातला भाव प्रकट होणे जास्त महत्त्वाचे आहे. तुमचे प्रत्येक प्रस्तुतीकरण हे शास्त्रीय संगीतावरचे आपलं प्रभुत्व दाखवायला आहे.
खारच साक्षात पंढरपुरला जवानी विट्ठला चे दर्शन घेटल्यसरखे वाटते
सर तुम्हा कोटिकोटि धन्यवाद
तुमच आवाज ऐकुन मन प्रसन्न वाटते
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
महेश भाऊ 👌..... प्रत्येक अभंगात तू म्हणतो.. चला माझ्या मागे म्हणा........ तुझ्या सोबत विठ्ठल विठ्ठल गोडी लागून जाते..... माऊली 🙏
Aa
छान
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂@@ravikolhe8215
@@ravikolhe8215😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
HMMM DAA
सर ❤❤❤ माऊली माऊली माऊली माऊली
That alap and vocals of singer sirt and that speed of tablah 9 : 36
जे सोबत साथीला आहेत ते किती भाग्यशील आहे 🙂🎉🎉
साक्षात पंढरपूर अवतरले आहे अस वाटतय...... ✨😊
दादा खूपच सुंदर खूपच प्रसन्न होऊन मन आनंद करून घ्यायचं असेल तर तुझा आवाजच मला आईकावा वाटतो......कधी रे भेट होवुन प्रत्यक्ष शिकायला मिळेल तुझ्याकडे........
q
महेशदादा अप्रतिम गायक,गायन साथसंगत खूपच छान 😊
फारच प्रेमाने अभंग गातात प्रेमानंद उत्तपण होतो राम कृष्ण हरी माऊली
महेश सर तुम्हाला ऐकून आंगवर कटा येतो....तुमच्या कंठात विठल आहे साक्षात
Hindu ekta jindabad,sanatan jindabad
स्वर्गलोकीचा गंधर्व जणु पृथ्वीवर येऊन गायन करतोय असं वाटतं. दादा तुमचं आणि राहुलजींचा गाणं दिल्लीत ऐकलं होतं काही वर्षे आधी दिवाळी पहाटला, खरं सांगु मैफिल थांबुच नये असं वाटत होतं तेव्हा. खूप सुंदर गायन, एकदम मंत्रमुग्ध होऊन जातो माणूस.
महेश दादा नमस्ते 🎉🎉
आपल्या सर्व अभंग अप्रतिम शब्द संपले
महेश दादा एकदा नृसिंहवाडीला या कृपया 🎉🎉🎉
स्वर्ग सुख दुसरे शब्द नाहीत
साक्षात पंढरपूर दर्शन!👌🏻👌🏻👍🏻🙏🏻🙏🏻🌺💐💐
सर आपण आपल्या आवाजाने पूर्ण वातावरण भक्तिमय करतात..... देवांना साक्षात धर्तीवर अवतरता आपण..... खूप छान गाता सर आपण 😇 मी आपली खुप मोठी फेन आहे सर..... कृपया माझी विनंती आपल्याकडे केली आहे ती कृपया पूर्ण करा श्री आई कामाक्षी देवीची स्तुती धुन रेकॉर्ड करता ना सर..... धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙂
महेश सर आपले गायन ऐकताना साक्षात विठ्ठलाचे दर्शन होते
Wa khupach chaan Mahesh dada swargiy voice khara Aanand dila
व्हायोलिन वाल्या ताईंनी खूप सुंदर साथ दिली 👌 खूप सुंदर ✨
जय शिव महाकाल राम राधे कृष्ण बजरंग 📿🕉🎼🔱
Super song tupsakri sreenivas family
Avaghe...Garse Pandharpur..even now roaring in my ears..Don't know how many times I have heard..Tears and goosebumps all over..God bless you 🙏 ❤
कानात , मनात, हृदयात कायम भरून राहणारा, दैवी आशीर्वाद असलेला आवाज. 🙏🙏
Wa khupach chaan mantramugdha zale
❤❤❤
🙏🏼Vitthala Vitthala🙏🏼
Khupach chhan
Nobody and nothing can beat the lines "dev dise thayi thayi"and "pandurangi nahale ho chandrabhaga neer" in ur voice...
🙏🏻😊 सुखाला या आला आनंदाचा 🙂 पूर 😊🙏🏻
WOW SUNDAR MAHESH DAA
ANGAAVAR KAATA UTHLAA KESACH UBHE RAHTTAT MAHESH DAA
अभंगाचा गोडवा अविटच असतो, पण जेव्हा मधेच जाहिरात घालतात , तेव्हा विचका होतो,
जितेंद्र अभिषेकींच्या मूळ चालीतल्या काही जागांचा बर्यापैकी खून पाडला आहे. उदाहरणार्थ, ज्या पध्दतीने 'नामाचा' हा शब्द गायला गेला आहे.
यूट्यूबवर प्रकाश घांग्रेकर ह्यांनी गायलेले हेच गाणे ऐकले की ह्या गायकाने बेसूर गाऊन मुळातल्या गाण्याचा गोडवा कसा घालविला आहे हे लक्षात येऊ शकते. मात्र इथे संगीताचा कान नसणारे लोक टाळ्या वाजवत आहेत किंवा स्तुतिसुमने उधळत आहेत.
हा दुवा तपासा:
th-cam.com/video/IoeAiXLZpME/w-d-xo.htmlsi=96gxTXNy_YjtAgkc
आणि मग इथल्या गायकीला टाळ्या द्यायच्या की नाही ते ठरवा.
वा! वा! महेश खूप छान गायलास, देव दिसे ठायी ठायी आणि इतरही ठिकाणी गायनातून जो भाव व्यक्त करतोस ते छान आहे. देव दिसे ठायी ठायी ही दृष्टी जर माणसाला आली तर तो जीवन मुक्तच आहे. सर्वम् खल्वीदम् ब्रह्मच आहे आणि अशीच दृष्टी ठेवली पाहिजे. तुला लाख लाख शुभेच्छा!
छान सुंदर खूप खूप सुंदर 🙏🙏🙏👍👍❤️❤️❤️
शब्द ... नाहीं रे ... माझ्या कडे ...
अति भावपूर्ण सुंदर ...
मन सुखवला भावा ...
God always bless you brother
मनात कितीही गोंधळ असो पण पांडुरंगाचे गाणे आणी ते पण महेश दादा तुमच्या आवाजाचे ऐकले की मन शांत होऊन जातो
🙏🏻🙂 नाम रंगी रंगले हो 🙏🏻 संतांचे माहेर 🙏🏻
खरच महेश दादा युवर ग्रेट शिंगर
खुपच सुंदर आवाज,तुम्ही गायलेला प्रत्येक अभंग मनात गुणगुणत रहावे वाटते
🙏🏻😊 देव दिसे ठाई ठाई 😊🙏🏻
Att parynat 1000 vela mi he song aaikla ahe purn tond path zala ahe 😊
Dada tujhya pratyek shabdachya uchharatun pandurang bhetato. 👌
waaa waaa sir khooop chan man trupta jhala aaikun😌💞💫
Mahesh kale❤
🙏🏻 अवघे गरजे पंढरपुर 🙏🏻 देव दिसे ठाई ठाई 😊🙏🏻
EXCELLENT 👌👌 ❤❤❤
राम कृष्ण हरी
🙏🏻😊👂🏻 टाळ घोष कानी येते 😌 ध्यानी विठ्ठलाची मूर्ती 🙏🏻
देव दिसें ठायी ठायी, भक्त लीन भक्ता पायी, अवघे गर्जे पंढरपूर 🙏🙏
रामकृष्ण हरी 🚩🚩🙏
Thanks tupsakri sree nivas family 3:22
भक्तीरसात दंगगुंग करणारा आणि माझ्या मनाच्या फार जवळच्या अभंगांपैकी एक असा हा अभंग आहे. मला माझ्या गुरूंनी शिकवलेल्या अभंगांपैकी हा एक भक्तिरसपूर्ण अभंग. 🙏लहानपणापासून घरात रेडियोवर शाळेत जात असताना पंडित जितेंद्र अभिषेकी बुवांचा हा अभंग ऐकायला मिळायचा 🙌आणि आज महेश सर तुमच्या आवाजात पुन्हा एकदा हा अभंग ऐकताना त्या शाळेतल्या रेडियोवरच्या अभंगाची आठवण झाली🙏 ह्यातंच या त्रिकालाबाधित अभंगाच्या भक्तिरसाचं महात्म्य, पंढरीच्या वारीचं मर्म आणि पांडुरंगाप्रती असलेल्या भक्तांच्या निस्सीम श्रद्धेचं दर्शन प्रत्ययास येतं.
पांडुरंगी नाहले हो
चंद्रभागा नीर|
Such a beautiful lyrical composition.
Amazing rendition Sir.
Stay blessed always 🙏
Everything came infront of my eyes. That calm chandrabhaga,Panduranga's divine idol, all the devotees singing" Vittal vittal"
Recalled the day when I have visited Pandarpur.🙏
पांडुरंगी नहाले हो..... खरच या पंक्ती मधे भक्तिरसात नहाल्याचा अनुभव येतो.... thanx mahesh sir for such a concert
Mahesh ji.....❤❤❤❤❤❤🎉🎉🎉 mere ko shabda bandaar....nahi he.....
Mahesh भाऊ खूप मंत्रमुग्ध केले 😢😢
महेश काळे यांचा आवाज खूपच सुंदर आहे
काय बोलावे, अप्रतिम👌 🙏
I love u Mahesh dada
full of Bhakthibhava gifted voice by kanada Raja pandharicha
तुझ्या आवाजामध्ये
जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏
every abhang is full with bhava isblesed y Vithal
This guy literally lives music
खूप सुंदर गायन ❤
Apurba sir anande hi anande ❤❤❤❤
Tuzha gana aikun pandurang vithevar nachtoy janu. Ram krishna Hari.
Radha radha 🕉️
🙏🙏🙏❤️
Wa khup Chan 🙏🚩
जय जय राम कृष्ण हरी
Thanks for tupsakri sree nivas family 2:23
Sundar
Apurba sir ❤❤❤❤
खुपच छान गाता आपण
आम्ही तर नेहमीच ऐकतो
पण मन नाही भरत
Khup sundar 🙏🙏
अप्रतिम
भाऊ तोड नाही तुला 🙏
Kya baat hai dada 💝
Sundar👌👌👍👍🙏🙏
Excellent singing and music 😊
❤😂😮😅😊 WOW MAHESH DAA
❤❤❤❤mahesh sir my inspiration
WOW MAHESH DAA
खरच खुप गोड आवाज ❤
खूप खूप सुंदर खूप छान आणि खूप खूप मस्त.खुप खूप शुभेच्छा.🌹🌹🌹🌹🌹
अप्रतिम 🙏🕉️
WOW MAHESH BHAVAA
भजनात गायकीपेक्षा भावाला जास्त महत्त्व अहे. तुम्ही उत्तम गायक आहात आणि तुम्हाला संगीतांचे खूप ज्ञान आहे पण भजन गाताना संगीताच्या ज्ञानापेक्षा त्यातला भाव प्रकट होणे जास्त महत्त्वाचे आहे. तुमचे प्रत्येक प्रस्तुतीकरण हे शास्त्रीय संगीतावरचे आपलं प्रभुत्व दाखवायला आहे.
अगदी बरोबर...
हो हे खरे आहे
खुप छान
खूप छान, खूप प्रेम ❤
Khoopach chhan!
👌👌👏👏
Wah khupach sunder 🙏🌹
Excellent sir pronam ❤
खूप सुंदर
Thankyou so much Sir ! Jai Shri Pandurang Hari !
Khupach sunder 🙏
अप्रतिम गाणे
So much of Energy! 🙏