vitamin d diet, व्हिटॅमिन डी कसे मिळते, विटांमिन ड युक्त आहार, dr anagha kulkarni, happy and healthy life at home #vitaminddiet #व्हिटॅमिनडीकसेमिळते #विटांमिनडयुक्तआहार #dranaghakulkarni #happyandhealthylifeathome
🙏 Dr. अनघाताई मागील तीन-चार वर्षापासून मी तुमचे VDO नियमितपणे पहाते खूप उत्कृष्टपणे सहज आणि ओघवत्या भाषेत सांगत असल्यामुळे तुमचे सांगणे अतिशय उत्तम मार्गदर्शन करते मी nutritionist आहे तुमच्याशी खूप संवाद साधायची इच्छा आहे पण कसा साधावा ते समजत नाही आपली कृपाभिलाषी 🙏
नमस्कार मॅडम 🙏 मला कोरडेपणा फार जाणवतो. नाक, घसा कोरडा पडतो. नाकात तूप घालते. तळ पायाची आग होते. तेल/तूप लावते. पण हे अनेक वर्षं करतेय तरी कोरडेपणा कमी होत नाही....ऊष्णताही आहे....
तयार फळांच्या रसामध्ये रंग, केमिकल, प्रिझर्वेटिव्ह इत्यादी गोष्टी असल्यामुळे तयार फळांचा रस घेऊ नये. त्या ऐवजी नैसर्गिक रित्या असलेली फळे दाताने चर्वण करून आणि जिभेने आस्वाद घेत खावीत
Mam Maja lagnala 10 yes Zale aamchya doghnmdhe 13 year cha gap ahe aamche Vichar kdhich ek nsto temla kdhi smajun Ghet nahi maje Bolney sudha purn ekun ghet nhi MI 2shbd bolle ki lgech maje bolne thambvtat mla Yacha khup tras hoto mla kltch nahi kdhi vatte Ghar sotun nigunch jav pn maje 2 mul ahe tana bgun MI swtala shant krte please kahi sanga .
ज्या मुलींचे लग्न होत नाही सुंदर नाही म्हणून त्यांनी काय करावे यावर व्हिडिओ बनवा, गरिब मुले लग्न करण्यापुरती पसंती दाखवतात आणि काही दिवसांनी मन भरल्यावर मात्र तिला झिडकारून टाकतात आणि म्हणतात मला तर तू पसंतच नव्हती आणि या गरीब मुलांकडे पैसे आल्यावर मग ते सुंदर मुलींच्या मागे पळतात आणि त्यांना दुसरी बायको बनवतात, पहिलीला वार्यावर सोडून😢
आपण खूपच छानछान सोपी पद्धतीत आपले लेचरअसते मला खूप आवडते धन्यवाद
खुप छान माहिती सांगितली धन्यवाद मॅडम ❤❤
खूप खूप धन्यवाद डॉक्टर.तुमचे किती आभार मानावे तेच काळात नाही.you r a boon for us.
खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद ताई
very nice information madam Thank you so much ...
Thank you madam khup chan mahiti
Thanks mam khup ch chan mahiti sangltli 🙏🙏🙏
Khup chan mahiti dilat mam
Chan mahiti sangitali mam dhanyavad 👍
योग्य माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
Khup chaan mahiti dilit mam thankyou
खूपच छान माहिती दिली मॅडम धन्यवाद
छानच माहिती दिली
खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏👍👍👍👍👍👌👌👌👌🙏
मॅडम हल्ली तुम्ही बागेत फिरायला जात नाही का ते व्हीडियो छान असतात.तुमच्या गप्पा छान असतात.
Thank you Mam😊
Chan mahiti Thanks👌👍
छान माहिती दिली धन्यवाद
खुप छान मॅम👍🙏
अनियमित पाळी साठी उपाय सांगा video बनवा मॅम 🙏
Dhanya Vad....
Very nice information Thank you very much madam for the sharing this information👍
खूप छांन माहीती दिली धनवाद
Khupchan mahiti good
Thanks mam 🙏🙏
खूप छान माहिती दिली
Khupch chhan mahiti
खूपच छान सांगितले
मॅडम खुप छान माहिती दिलीत
🙏 Dr. अनघाताई
मागील तीन-चार वर्षापासून मी तुमचे VDO नियमितपणे पहाते
खूप उत्कृष्टपणे सहज आणि ओघवत्या भाषेत सांगत असल्यामुळे तुमचे सांगणे अतिशय उत्तम मार्गदर्शन करते
मी nutritionist आहे
तुमच्याशी खूप संवाद साधायची इच्छा आहे पण कसा साधावा ते समजत नाही
आपली कृपाभिलाषी 🙏
७७४३८४०५९६ whatsapp
मी नेहमी व्हिडिओ बघते.
छान मार्गदर्शन करता. रोज दही , दूध किती घ्यायचे. ड्राय ट्रस्टचे प्रमाण किती .ते प्लीज सांगा. मसल्स पेन खूप आहे. वय 70
@@dranaghakulkarni Hello
खूप छान माहिती आहे
Thanku very much🙏
Thanks madam ☺️
Very nice information Madam👍🙏
Khup Chan mahiti
धन्यवाद
नमस्कार मॅडम 🙏
मला कोरडेपणा फार जाणवतो. नाक, घसा कोरडा पडतो. नाकात तूप घालते. तळ पायाची आग होते. तेल/तूप लावते. पण हे अनेक वर्षं करतेय तरी कोरडेपणा कमी होत नाही....ऊष्णताही आहे....
छान माहिती
Very nice information tai
Khupach chan mahiti ashi mahiti vitamin d chi ajun konihi dili nahi.
तयार फळांच्या रसामध्ये रंग, केमिकल, प्रिझर्वेटिव्ह इत्यादी गोष्टी असल्यामुळे तयार फळांचा रस घेऊ नये. त्या ऐवजी नैसर्गिक रित्या असलेली फळे दाताने चर्वण करून आणि जिभेने आस्वाद घेत खावीत
Chhan
👌👌👌👌👌👍
मुलींची पाळी नियमित येण्यासाठी काय करायचे
Madam mala uric acid, daibites, payachya nasa sujtat proppar chalata yet nahi bhayankar pain hoto upay suchva
Thank you foctor for your info.
Vitamin d cha garbhadharane cha kay sambandh aahe
नमस्कार डॉक्टर
Thanku mam very helpful video I was in need of this information 🙏
Very Nice Informatin ! Make Seperate Video on Every Vitamine !
Sure 👍
उपयुक्त माहिती बी 12 ची कमतरता कशाने भरुन निघते.
मी ५८ वर्षाची आहे, मला १४ वर्षापासून मधुमेह व ११वर्षापासून बीपी आहे, माझे स्नायू विक आहे, अंडी घेण्याचे प्रमाण सांगा
Davakhana?
हाताच्या मनगटाजवळील मांसपेशीला सूज आहे त्यावर उपाय सांगा
डायबेटिस पेशंटनी अंडी मधील पिवळा बलक खावा का
Very nice.
माझी पीशवी काढली आहे शरीरात खूप आग होते
होईल ठीक ...टेन्शन घेवू नका...
Mam Maja lagnala 10 yes Zale aamchya doghnmdhe 13 year cha gap ahe aamche Vichar kdhich ek nsto temla kdhi smajun Ghet nahi maje Bolney sudha purn ekun ghet nhi MI 2shbd bolle ki lgech maje bolne thambvtat mla Yacha khup tras hoto mla kltch nahi kdhi vatte Ghar sotun nigunch jav pn maje 2 mul ahe tana bgun MI swtala shant krte please kahi sanga .
🥺
Dok shant theva,kamat n mulanmde man guntava,devach namsmaran kara,gardenmde firayla ja mhanje negative vichar yennar nahit ,ghar sodun janyane tumchya tansion mde aankin bhar padel,devavr Vishwas thheva Sagal changl hoil.tansion ghetlyane tumchya aarogyavr parinam hoil.
@@rainbowgirl4681 right ha🤞👌🏼👌🏼
नमस्कार मॅडम.
मश्रूम (अळंबी) जास्त प्रमाणात खाल्ल्याने शरीरातील युरीक अॅसीड वाढते का.?
कृपया सांगा. धन्यवाद
हो वाढते
@@deepakulkarni4776 धन्यवाद मॅडम
Tumhi Bhiwandichya , PR highschool cha vidyarthini ahat ka, tumche nav Anagha Nalgavda ahe ka?
Me tumcha class madey hoti, will like to talk with you.
हो
Mail करा..
@@dranaghakulkarni will you share your email id, could not seem to find it.
ज्या मुलींचे लग्न होत नाही सुंदर नाही म्हणून त्यांनी काय करावे यावर व्हिडिओ बनवा, गरिब मुले लग्न करण्यापुरती पसंती दाखवतात आणि काही दिवसांनी मन भरल्यावर मात्र तिला झिडकारून टाकतात आणि म्हणतात मला तर तू पसंतच नव्हती आणि या गरीब मुलांकडे पैसे आल्यावर मग ते सुंदर मुलींच्या मागे पळतात आणि त्यांना दुसरी बायको बनवतात, पहिलीला वार्यावर सोडून😢
चार ते पाच वर्षाच्या मुलांना नाश्त्यामध्ये हॉरलेक्स देऊ शकतो का.
Hath pair Kasam wale dukhta
मसल्स पेन खूप आहे. दूध दही रोज किती घ्यायचे. ड्राय फ्रूट किती घ्यायचे.
Madam khu chan mahiti sangitli