पहाटे 3 वाजता जाग येते, नंतर झोप लागत नाही|रात्री अपरात्री झोपेतून जाग येते..असे का...

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 มิ.ย. 2022
  • पहाटे 3 वाजता जाग येते, पहाटे जाग आल्यावर पुन्हा झोप येत नाही, dr anagha kulkarni,
    happy and healthy life at home, oestrogen level , menopause, म्हातारपणी झोप कमी का येते, how to increase melatonin, sleep disturbance,
    #पहाटे3वाजताजागयेते,
    #झोपयेतनाही
    #पहाटेजागआल्यावरपुन्हाझोपयेतनाही,
    #dranaghakulkarni,
    #happyandhealthylifeathome, #oestrogenlevel ,
    #menopause,
    #म्हातारपणीझोपकमीकायेते,
    #howtoincreasemelatonin

ความคิดเห็น • 889

  • @diwakarnagpurkar5267
    @diwakarnagpurkar5267 ปีที่แล้ว +12

    ताईंनी एक नंबरची आवश्यक सकारात्मक अध्यात्माला धरून माहिती दिली, खूप खूप धन्यवाद

  • @meerasonawane3622
    @meerasonawane3622 ปีที่แล้ว +8

    अनघा ताई तुमच्या कडे प्रत्येक प्रबलेमवर उपाय आहे ,खूप छान

  • @prafullgupte4782
    @prafullgupte4782 ปีที่แล้ว +21

    खुप महत्त्वाची माहिती दिली आहे .
    एक डाॅक्टर यापेक्षा मोठी समाजसेवा ती काय करणार !
    आपले मन:पूर्वक अभिनंदन 🌹

  • @yashwatpatil2206
    @yashwatpatil2206 2 ปีที่แล้ว +13

    डॉ आभारी आहे आपण खूप चांगली माहिती दिली, धन्यवाद मॅडम 🙏🙏

  • @vandanagirkar7037
    @vandanagirkar7037 2 ปีที่แล้ว +5

    डॉ. छान उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद .

  • @vidyasawant5727
    @vidyasawant5727 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहितीपूर्ण व्हिडिओ..👌👌धन्यवाद आणि नमस्कार, नमस्कार, नमस्कार.

  • @vijays.mali.6523
    @vijays.mali.6523 ปีที่แล้ว +2

    अभ्यासपूर्ण नि उपयुक्त विवेचन!

  • @aartiphatak9144
    @aartiphatak9144 2 ปีที่แล้ว +5

    Khoopach Upaukta n Imp. Mahiti dilit. Thk You so much Dr Angha 👍👍🙏🙏

  • @shreyashahapurkar1521
    @shreyashahapurkar1521 2 ปีที่แล้ว +1

    Khup chhan information , Thanks Mam 👍👍👍

  • @aniljoshi5363
    @aniljoshi5363 2 ปีที่แล้ว +1

    खुपच उपयुक्त माहिती दिली धन्यवाद

  • @shriranggore4991
    @shriranggore4991 2 ปีที่แล้ว +10

    अप्रतिम च संदेश कार्य विश्लेषण ... आध्यात्नमिक अन्. भौतिक बाबतीचं. ... थन्यवाद 😃😃😃

  • @nirmalanagare4756
    @nirmalanagare4756 8 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहितीपूर्ण व्हिडिओ आहे.धन्यवाद मॅडम.

  • @anjalijoshi2904
    @anjalijoshi2904 ปีที่แล้ว

    खूपच छान आणि उपयुक्त माहिती दिलीत आपण अनघा ताई

  • @varshadeshpande2006
    @varshadeshpande2006 ปีที่แล้ว

    खूपच उपयुक्त माहिती दिली आहे.

  • @user-qu7fq9fy8t
    @user-qu7fq9fy8t ปีที่แล้ว +1

    फारच उपयुक्त अशी माहिती दिली म ला सुद्धा रात्री तिन वाजता जाग येते पुन्हा झोप लागत नाही त्यामूळे मीही आपण सूचविलेल्या सल्या चा उपाय करून बघेन धन्यवाद

  • @disha1008
    @disha1008 3 หลายเดือนก่อน

    Khup chan prakare explain kele saglya hormones chi theory…THANK YOU!

  • @rameshkulkarni8074
    @rameshkulkarni8074 2 ปีที่แล้ว +4

    अतिशय सुंदर माहिती दिलीत. खूप खूप धन्यवाद

  • @alkabiradar567
    @alkabiradar567 2 ปีที่แล้ว

    खूपच महत्वपूर्ण माहिती सांगितली. धन्यवाद🙏

  • @sureshsatav4129
    @sureshsatav4129 2 ปีที่แล้ว +2

    खुप छान माहिती मिळाली धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @ramchandrapatil5368
    @ramchandrapatil5368 2 ปีที่แล้ว +5

    चांगली माहिती स्पष्ट आहे

  • @sangitashelar1415
    @sangitashelar1415 2 ปีที่แล้ว

    खूप धन्यवाद खूप महत्त्वाची माहिती सांगितली मॅडम

  • @jijamore9220
    @jijamore9220 ปีที่แล้ว +17

    मॅडम आपला प्रत्येक व्हीडिओ खूप महत्वपूर्ण आणि मार्गदर्शक असतो. तुमच्या मार्गदर्शनाने इतकी ऊर्जा येते की उतरवाय विसरायला होतं. आपले खूप धन्यवाद मॅडम आम्हा महिला साठी आपले सकारात्मक व्हीडिओ नवी ताकद देतात. आपले सर्व व्हीडिओ अप्रतिम असतात. असेच व्हीडिओ आमच्या साठी टाकत जा मॅडम.

    • @sujatateli2383
      @sujatateli2383 ปีที่แล้ว

      आपण खूपच ऊपयुक्त माहीती दिली.धन्यवाद ताई.

  • @raghunathdhumal5361
    @raghunathdhumal5361 8 หลายเดือนก่อน +9

    ताईने खुपच छान सुंदर माहिती सांगीतली. सकाळी लवकर उठल्याने आणि नामस्मरण केल्याने सकारात्मक विचार येतात अध्यात्मीक ऊन्हाती होते धन्यवाद.

  • @chandrashekharbhatawadekar5637
    @chandrashekharbhatawadekar5637 ปีที่แล้ว

    उपयुक्त माहिती बद्दल धन्यवाद ताई

  • @milindvaidya7349
    @milindvaidya7349 2 ปีที่แล้ว +1

    खूप चांगली माहिती ... धन्यवाद मॕडम...! !

  • @rukhminikhupchankulthe1262
    @rukhminikhupchankulthe1262 2 ปีที่แล้ว +5

    Thank you, dr.khup chhan mahiti dili .🙏🙏

  • @pandharinathpawar7567
    @pandharinathpawar7567 2 ปีที่แล้ว +6

    डॉक्टर साहेब खूप चांगली माहिती दिली

  • @dattatraygaikwad1956
    @dattatraygaikwad1956 5 หลายเดือนก่อน +1

    छान माहिती दिलीत त्याबद्दल आपले मनापासून आभार आणि धन्यवाद देखील

  • @nayanapatil442
    @nayanapatil442 2 ปีที่แล้ว +2

    धन्यवाद मन खूप छान माहिती अगदी महत्वाची

  • @snehamhapankar4439
    @snehamhapankar4439 2 ปีที่แล้ว +1

    डॉक्टर खुप खुप थँक्स. चांगली माहिती दिल्या बद्दल.

  • @sureshpatil8642
    @sureshpatil8642 ปีที่แล้ว

    खुप उपयोगी माहिती आहे खुप खुप धन्यवाद तसेच शुभ रात्री

  • @meetaparshurami5685
    @meetaparshurami5685 10 หลายเดือนก่อน

    अतिशय उपयुक्त माहिती दिलीत मॅडम तुम्ही धन्यवाद

  • @leenarasam7601
    @leenarasam7601 ปีที่แล้ว +1

    खूप छान उपयोगी माहिती दिली डाॅक्टर धन्यवाद

  • @surekhajoshi9396
    @surekhajoshi9396 ปีที่แล้ว

    खूप उपयुक्त माहिती सांगितलीत अनघा ताई.समजुन सांगायची कला खूप छान आहे तुमची.

  • @veenatawade815
    @veenatawade815 2 ปีที่แล้ว +2

    ताई किती छान माहिती दिली आहे, खूप खूप धन्यवाद👌

  • @samadhanmurhe6530
    @samadhanmurhe6530 ปีที่แล้ว

    खुप खुप उपयुक्त माहिती... धन्यवाद

  • @lifehacker3810
    @lifehacker3810 2 ปีที่แล้ว

    ताई खूप छान आणि उपयुक्त माहिती धन्यवाद

  • @milindgolatkar6974
    @milindgolatkar6974 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती दिली...धन्यवाद.

  • @shyamalakulkarni3261
    @shyamalakulkarni3261 10 หลายเดือนก่อน

    खूपच छान माहिती दिली Thanks so much mam

  • @yashwantpatil7310
    @yashwantpatil7310 ปีที่แล้ว

    माहिती उपयुक्त धन्यवाद

  • @sanjayshevatekar7514
    @sanjayshevatekar7514 9 หลายเดือนก่อน

    खूप छान व उद्बोधक अशी माहिती.

  • @kalpananaik5156
    @kalpananaik5156 ปีที่แล้ว +1

    🌄🙏🌹खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल अनघाताई तुमचे मनापासून आभार....

  • @sharmiladias4369
    @sharmiladias4369 11 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती दिल्याबद्दल तुमचे आभार

  • @devayaniwaghulade3109
    @devayaniwaghulade3109 2 ปีที่แล้ว +1

    खूपच छान माहिती सांगितली

  • @uttamraopanval2736
    @uttamraopanval2736 ปีที่แล้ว

    फारच छान आणि समतोल माहिती, खूप खूप धन्यवाद

  • @kesarinathmhatre1075
    @kesarinathmhatre1075 11 หลายเดือนก่อน +1

    खुप छान उपयुक्त माहिती दिली धन्यवाद म्याडम 🙏

  • @pratibhasamant9187
    @pratibhasamant9187 10 หลายเดือนก่อน +3

    डॉक्टर, खूप छान उपयुक्त माहिती सांगितली.खूप, खूप धन्यवाद ❤

  • @mohinicvitalkar9552
    @mohinicvitalkar9552 2 ปีที่แล้ว +1

    Khupc Chhan message ahe

  • @sumanputhran5107
    @sumanputhran5107 2 ปีที่แล้ว +1

    Khup. Chan. Mahiti. Sangitalli. Khup. Dhanyawad.💐🙏👌

  • @dattatraygaikwad1956
    @dattatraygaikwad1956 ปีที่แล้ว +6

    मनातली झोप बदलची शंका दूर केली, त्याबद्दल आपले मनापासून आभार.

  • @swatidhond2428
    @swatidhond2428 ปีที่แล้ว

    Khoop cchan aani upaukt mahiti. Thanks Dr.🙏👍

  • @minalskatta
    @minalskatta 2 ปีที่แล้ว +3

    Khupch chan mahiti dili. Mala sudha 3 vajata jag yete. Nantar zop yet nahi. Tumacha video mule fayada zala. Thank u DR Angha 🙏🙏👌👌👍👍

  • @nayanajadhav5276
    @nayanajadhav5276 2 ปีที่แล้ว +2

    धन्यवाद मॅडम खुप छान माहिती दिल्याबद्दल 💐

  • @subhashchavan1667
    @subhashchavan1667 10 หลายเดือนก่อน

    खूप छान सविस्तर माहितीपूर्ण मार्गदर्शन मिळत आहे. खरंच खूप खूप मनापासून धन्यवाद आभार

  • @anantrajan2156
    @anantrajan2156 2 ปีที่แล้ว +1

    अगदी सोप्या भाषेत खूप चांगली माहिती दिलीत.धन्यवाद.

  • @vishnuchodankar433
    @vishnuchodankar433 2 ปีที่แล้ว +1

    खूपच छान माहिती दिलीत धन्यवाद.

  • @deepaksatpute1862
    @deepaksatpute1862 8 หลายเดือนก่อน

    खरंच तुम्ही खूपच छान माहिती दिली आहे.
    आम्ही आपले यूट्यूब वरचे सगळे व्हिडिओ पहात असतो.

  • @suvarnakaule5226
    @suvarnakaule5226 ปีที่แล้ว

    KHup khup mahtwachi mahiti delit doctor. Khup khup धन्यवाद 🙏🙏

  • @aashasavale4242
    @aashasavale4242 10 หลายเดือนก่อน

    नमस्कार, खूप छान माहिती दिलीत खूप खूप धन्यवाद ❤

  • @sulekhanagwekar2459
    @sulekhanagwekar2459 2 ปีที่แล้ว +4

    Khup chhan mahiti madam thank you so much

  • @ashwinishinde6425
    @ashwinishinde6425 ปีที่แล้ว +1

    Thanx mam khup chan information dili

  • @manikshelke4431
    @manikshelke4431 3 หลายเดือนก่อน +1

    ताई खूपच उपयुक्त माहिती दिलीत ,धन्यवाद

  • @santoshborahde3209
    @santoshborahde3209 2 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती मिळाली धन्यवाद

  • @suniljadhao5484
    @suniljadhao5484 2 ปีที่แล้ว +2

    आपण छान, बोलता, माहिती खुप देता धन्यवाद 🙏🏿

  • @pramodmahadik7764
    @pramodmahadik7764 ปีที่แล้ว

    अनघा ताई खुप छान.माहिती दिली तुमचा खूप खूप आभारी आहोत.

  • @nehagaonkar2786
    @nehagaonkar2786 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती म्याडम.धन्यवाद.

  • @sushmam6420
    @sushmam6420 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती.धन्यवाद डॉक्टर.🙏🌹

  • @varshanaik9011
    @varshanaik9011 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती मिळाली, धन्यवाद मॅम

  • @hairsutar-vp4rh
    @hairsutar-vp4rh 10 หลายเดือนก่อน

    खूप खूप धन्यवाद व अभिनंदन नमस्कार 🙏 ताई

  • @shailajabachhav2890
    @shailajabachhav2890 ปีที่แล้ว +1

    Mahtvache maragdarshan milale.Thanks a lot

  • @maliniwani207
    @maliniwani207 10 หลายเดือนก่อน

    छान माहिती सांगितली ताई धन्यवाद❤

  • @smitamankame9933
    @smitamankame9933 10 หลายเดือนก่อน

    अत्यंत महत्वाचे सांगितले धन्यवाद!

  • @sanjaymane2979
    @sanjaymane2979 ปีที่แล้ว +1

    फार छान माहिती दिलीत आहे 🙏

  • @khurshidskitchen1625
    @khurshidskitchen1625 2 ปีที่แล้ว +3

    Information solid sangitale,thangs

  • @chandrakantjadhav1380
    @chandrakantjadhav1380 10 หลายเดือนก่อน

    फारच छान माहिती दिली धन्यवाद.

  • @lataaher362
    @lataaher362 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती दिली धन्यवाद ताई

  • @anitagokhale8722
    @anitagokhale8722 2 ปีที่แล้ว +1

    खूप च सुंदर माहिती मिळाली.

  • @KeshavL-l6w
    @KeshavL-l6w 2 วันที่ผ่านมา

    Khup chan sangitle.dhnywad.

  • @sushilamohite4005
    @sushilamohite4005 4 หลายเดือนก่อน +2

    खूप छान समजावून सांगितले. धन्यवाद!🙏

  • @pratapmaybhate3180
    @pratapmaybhate3180 ปีที่แล้ว +2

    छान माहिती दिलित,धन्यवाद।

  • @neetajoshi2447
    @neetajoshi2447 ปีที่แล้ว +1

    Thank you for valuable information
    And
    Suggesting lifestyle changes i

  • @arunmanerikar9316
    @arunmanerikar9316 4 หลายเดือนก่อน

    फार छान माहिती दिलीत आपण... त्याबद्दल आभार!

  • @pramodinibute9098
    @pramodinibute9098 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती मिळाली.

  • @chhayajawanjal8713
    @chhayajawanjal8713 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती दिली 🙏🙏👌

  • @sonalinirmal3768
    @sonalinirmal3768 2 ปีที่แล้ว

    छान माहिती दिली धन्यवाद .

  • @kumudiniaasodekar3095
    @kumudiniaasodekar3095 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती दिली 🙏🙏🙏🙏

  • @kishordixit6172
    @kishordixit6172 ปีที่แล้ว +1

    खूप कामाची माहीती आहे अनघाताई आभारी आणी धन्यवाद

  • @meghanaoak765
    @meghanaoak765 11 หลายเดือนก่อน +3

    खूपच छान समजावून सांगितलं doctor. इतकं समजावून कुणीच नाही सांगत 🙏🙏

  • @meeradiore8975
    @meeradiore8975 ปีที่แล้ว

    खूप छान सुंदर आणि उपयुक्त माहिती .तुमची माहिती सांगणे बोलणे खूपच छान मॅडम
    .

  • @mabudhashmi3381
    @mabudhashmi3381 2 ปีที่แล้ว

    खूप छान मार्गदर्शन केले आभारी आहे

  • @SumanDongre
    @SumanDongre ปีที่แล้ว +9

    खूपच महत्वाची माहिती आहे,तुम्ही नेहमीच उपयुक्त ज्ञान देण्याचे काम करीत असता धन्यवाद

  • @dnyaneshwarjadhav9593
    @dnyaneshwarjadhav9593 3 หลายเดือนก่อน

    अतिशय उपयुक्त माहिती

  • @jamesshingare7772
    @jamesshingare7772 10 หลายเดือนก่อน +3

    Thanks Dr for the update.

  • @sou.alakakulkarni9776
    @sou.alakakulkarni9776 ปีที่แล้ว +2

    अतिशय सुंदर मार्गदर्शन करता तुम्ही मला त्याचा जास्तीत जास्त उपयोग होतो त्याबद्दल धन्यवाद

  • @manishalingayat4726
    @manishalingayat4726 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती दिलीत 🙏🙏🙏🙏

  • @jyotikarekar3955
    @jyotikarekar3955 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद डॉक्टर अनघा ताई फार उपयुक्त माहीती दिलीत मला हा सकाळी ३ वाजता जाग येण्याच्या प्रॉब्लेम होता तुमच्या सल्ल्या प्रमाणे सर्व करीन

  • @anilchavan2486
    @anilchavan2486 17 วันที่ผ่านมา

    खुपच छान माहिती दिली आहे.
    खुप खुप धन्यवाद 🙏

  • @umasupekar5250
    @umasupekar5250 ปีที่แล้ว

    खुपच छान माहिती दिली आहे

  • @tejuswinidabhade1236
    @tejuswinidabhade1236 11 หลายเดือนก่อน

    Khup छान माहिती दिलीत ❤

  • @prajwalsawant1594
    @prajwalsawant1594 ปีที่แล้ว

    Thanks mam khup upayukt mahiti dilit