Eknath Shinde On Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंच्या टीकेवर एकनाथ शिंदेंचा पलटवार; म्हणाले...

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2024
  • "चोरट्यांनो, तुमचा विजय खरा नाही", असं म्हणत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षावर टीका केली. आता उद्धव ठाकरेंच्या या टीकेवर एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
    #uddhavthackeray #eknathshinde #shivsenaubt #maharashtranews #news #mharastranews #marathinews #latestnews #loksatta #loksattalive
    You can search us on youtube by: loksatta,loksatta live,loksatta news,loksatta, jansatta,loksatta live,indian express marathi,the indian express marathi news,marathi news live,marathi news,news in marathi,news marathi
    About Channel:
    Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to Loksatta Live channel for all latest marathi news: bit.ly/2WIaOV8
    #MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
    #LatestNews #BreakingNews #MarathiNewsLive #LiveNews #ElectionNews
    Subscribe to our network channels:
    The Indian Express: / indianexpress
    Jansatta (Hindi): / jansatta
    The Financial Express: / financialexpress
    Express Drives (Auto): / expressdrives
    Inuth (Youth): / inuthdotcom
    Indian Express Bangla: / indianexpressbangla
    Indian Express Punjab: / @indianexpresspunjab
    Indian Express Malayalam: / iemalayalam
    Indian Express Tamil: / @indianexpresstamil
    Connect with us:
    Facebook: / loksattalive
    Twitter: / loksattalive
    Instagram: / loksattalive
    Website: www.loksatta.com/

ความคิดเห็น • 192

  • @samirchopdekar8133
    @samirchopdekar8133 3 หลายเดือนก่อน +76

    वडील सांगत होते जर कॉग्रसबरोबर युती केली तर दुकान बंद करीन.

    • @sudharshanpatil8112
      @sudharshanpatil8112 2 หลายเดือนก่อน

      KHOKHA KHOKHA KHOKHA ( SCAMS ) BUSINESS EXPERT IN INDIA = BEST IS CONG PARTY SINCE 1947
      SO NALAYAK - NIKKAMMA - GADDAR
      WENT TO BOW DOWN AT THE FEETS OF ITALIAN MAATA FOR BLESSIGNS AND PARTNERSHIP AGREEMENT TO LOOT POOR MAHA CITIZENS

  • @Progress0067
    @Progress0067 3 หลายเดือนก่อน +46

    किती वेळा वाचून बोलणार लहान बाळासारखं ? 😂😂😅😅
    एकदा न वाचता बोलून दाखव. मानलं.
    😂😂😅😅

    • @Axb0_1cbz0
      @Axb0_1cbz0 2 หลายเดือนก่อน +3

      @@Progress0067 महोदय आपले कर्तव्य फक्त टीका करणे एवढेच दिसते. आपण शाळेत मॉनिटर तरी होतात ? हा आजार आहे बरं का ? एकदा का ही विकृती जडली की मनोसंज्या रोग होतो.

    • @Progress0067
      @Progress0067 2 หลายเดือนก่อน +1

      @@Axb0_1cbz0 महोदय, नैतिकता जाणारया, शालिन, प्रामाणिक व्यक्तीची बाजू न घेता लबाड, कटकारस्थानी आणि झालेल्या उपकाराची जाणीव न ठेवणारया कृतघ्न व्यक्तीची बाजू घेऊन बोलणे योग्य आहे का? हे एकदा स्वतःच्या मनाला विचारा. सच्चा आणि प्रामाणिक व्यक्तीची बाजू घेऊन बोलणे हा रोग असेल तर मला चालेल.

  • @SHABBIRSinger-h7p
    @SHABBIRSinger-h7p 2 หลายเดือนก่อน +15

    Right shinde sahebh 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @prashantgujar4151
    @prashantgujar4151 3 หลายเดือนก่อน +52

    बाळासाहेब हे युगपुरुष होते ते तुमचे खाजगी मालमत्ता नाही .....उद्धवराव समजल का

    • @Kencool-cg9gb
      @Kencool-cg9gb 2 หลายเดือนก่อน +1

      😂 Ghar fodun... ..sena pramukh mhanale.. majhya nantar udhdhv ani aadity la sambhala... Ani kalyan la he radat hote... BJP shi mandila mandi nako 😂😂😂

    • @gopalpujari3507
      @gopalpujari3507 2 หลายเดือนก่อน

      ​@@Kencool-cg9gbkk hi dete dc DC xx xx bagh gulmarg se 😮 hb

  • @ulhasbhor19
    @ulhasbhor19 2 หลายเดือนก่อน +4

    आरे भाऊ त्यांचा विजय 100%खरा आहे

  • @NitinPatil-q3h
    @NitinPatil-q3h 2 หลายเดือนก่อน +44

    शिवसेना शिंदे सेना

  • @ravindramore3187
    @ravindramore3187 2 หลายเดือนก่อน +9

    एकनाथ शिंदे जिंदाबाद महाराष्ट्राची खरी शिवसेना

  • @narayandurgam3290
    @narayandurgam3290 3 หลายเดือนก่อน +18

    Cm साहेब जय हो

  • @Mayur_gurav371
    @Mayur_gurav371 3 หลายเดือนก่อน +10

    Ekch number reply CM saheb

  • @kalpesh4771
    @kalpesh4771 2 หลายเดือนก่อน +12

    रडणं बंद करा आता😂😂

  • @Axb0_1cbz0
    @Axb0_1cbz0 2 หลายเดือนก่อน +16

    स्वतः च कर्तृत्व सिद्ध केलं एकनाथ शिंदे साहेबांनी. 🎉❤

  • @deelipmahajan5987
    @deelipmahajan5987 3 หลายเดือนก่อน +32

    आयत्या बिळा वर नागोबा... तुमचं कर्तुत्व शून्य... फक्त बालांसाहेब यांची मेहरबानी.... हो विसरले का?

    • @Rahul.P.Kshirsagar
      @Rahul.P.Kshirsagar 3 หลายเดือนก่อน

      गदार मिंदे गद्दारच शेवटी.खाल्लया घराचे वासे मोजणारा

  • @sureshsalunkhe2193
    @sureshsalunkhe2193 3 หลายเดือนก่อน +34

    किती दिवस तेच तेच रडगाणं

    • @BalkrushnaKHEDKAR-r6p
      @BalkrushnaKHEDKAR-r6p 3 หลายเดือนก่อน

      ज्याचं जळत त्यालाच कळत,

  • @ajcreations3104
    @ajcreations3104 2 หลายเดือนก่อน +17

    हिरवी सेना जिंदाबाद

  • @MaheshPatil-pj6cr
    @MaheshPatil-pj6cr 3 หลายเดือนก่อน +10

    He बरोबर नाही उध्दव साहेब..
    तुमचा कार्यकत्याने जर बाळा साहेबांचां dp thevla मोाइलवर तर उद्या त्याला पण बोलाल माझा बापाचं फोटो काड का लावला

  • @umeshkolwankar6305
    @umeshkolwankar6305 2 หลายเดือนก่อน +7

    शिवसेना ही वारसदारांची नाही असंख्य शिवसैनिकांच्या त्यागातुन आणि मेहनतीने उभी आहे फक्त मुख्यमंत्री होण्यासाठी बाळासाहेबांचे विचार सोडले नाही.

  • @devidasjosalkar1747
    @devidasjosalkar1747 2 หลายเดือนก่อน +8

    उद्धवजी बाळासाहेब ठाकरे हे काही तुमचे फक्त वडील नाहीत तर ते संपूर्ण महाराष्ट्राचे नवे भारताचे श्रद्धास्थान आहे

  • @chandulalmajithia-nb5tv
    @chandulalmajithia-nb5tv 2 หลายเดือนก่อน +26

    मोदीच फोटो लावून जिंकून आले तेव्हा!!!!???

    • @vijuking6495
      @vijuking6495 2 หลายเดือนก่อน

      😂😂

  • @babasahebpatilushir1272
    @babasahebpatilushir1272 2 หลายเดือนก่อน +8

    हे कधी विधान सभेत दिसत नाही नुसत माझे माझे वडील वडिलांची विचार सरणी कीचीत तही आहे का तुमच्यात

  • @Gajananpatil26
    @Gajananpatil26 3 หลายเดือนก่อน +28

    अरे शिंदे साहेब किती दिवस महाराष्ट्राचा पैसा वाटून निवडून येणार 💯🚩🚩

    • @vilassagvekar7614
      @vilassagvekar7614 3 หลายเดือนก่อน +1

      एकनाथ शिंदे साहेब तुमच्या वडीलांच नाव फूडे करा आणि फूडे या वंदनीय बाळासाहेबांच नाव का घेताय ??स्वतःचे वडील असताना ??काय वाटत तुम्हाला ??????

    • @Deva63937
      @Deva63937 3 หลายเดือนก่อน

      Proof aahe ka ???
      Ki same toh sakalcha bakchodi aste tasa bina proof

    • @shravanthakare6576
      @shravanthakare6576 3 หลายเดือนก่อน

      Barobar​@@vilassagvekar7614

    • @prashantkamble4374
      @prashantkamble4374 2 หลายเดือนก่อน +6

      Shillak sainik tuzya dokya baher aahe

    • @uttaradalvi7147
      @uttaradalvi7147 2 หลายเดือนก่อน

      ​@@vilassagvekar7614गुरु चें नाव घेणार

  • @bajipatil6567
    @bajipatil6567 2 หลายเดือนก่อน +5

    😂😂 काही पण आदी मला पण तुमचा अभिमान वाटायचं पण आता काय खरं वाटतं नाय ubt cha😢😢😢😂😂

  • @Nareshkarale-t6p
    @Nareshkarale-t6p 3 หลายเดือนก่อน +5

    Are mag tu Kay shetta upatto kay😂❤dya

  • @vinodnagre7985
    @vinodnagre7985 2 หลายเดือนก่อน +3

    only shinde saheb

  • @sadhsvivniramal1932
    @sadhsvivniramal1932 2 หลายเดือนก่อน +2

    बाळासाहेब ठाकरे चा मूलगा उध्दव च आहे शिंदे नाही हे लक्षात ठेवा

    • @tulshiramkudkar5627
      @tulshiramkudkar5627 2 หลายเดือนก่อน

      मग काय त्याला बीनकामाच्याला घेऊन नाचायचे का

  • @vinodpillay3866
    @vinodpillay3866 2 หลายเดือนก่อน +3

    Radu bai 😂😂😂😂

  • @trimbakangal634
    @trimbakangal634 2 หลายเดือนก่อน +2

    विजय.खरा. नाही......
    मग....लोकसभेचा

  • @prashantgujar4151
    @prashantgujar4151 3 หลายเดือนก่อน +15

    ते तुमचे वडील जरी असले तरी तमाम महाराष्ट्राचे आहेत

  • @SudhakarMahadik-j9t
    @SudhakarMahadik-j9t 2 หลายเดือนก่อน +3

    माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या मुळे... तुळा कोणी तरी विचारत आहेः.. नायतर 0000000तू

  • @abhijeetborse
    @abhijeetborse 2 หลายเดือนก่อน +1

    व्हा बेटा मोज कर दिया है 😜🐯🍦🎷 😂😅😂😅😂😅

  • @sandeepdatar9283
    @sandeepdatar9283 3 หลายเดือนก่อน +27

    किती दिवस रे बापाच्या नावाने मत मागणार...! ६० ओलांडली तरी ही वेळ येते...! तू काय इतकी वर्षे उपटली का ?

    • @विश्वजीत-ठ5ज
      @विश्वजीत-ठ5ज 3 หลายเดือนก่อน

      हेच तुला काल तुझी पोर विचारत होती, जेव्हा शाळेची फी भरायला तू त्यांना पगार होऊ दे म्हणून वाट बघायला लावलीस तेव्हा.😂😂😂

    • @tulshiramkudkar5627
      @tulshiramkudkar5627 2 หลายเดือนก่อน

      हा फक्त भिकच मागणारा फावड्या​@@विश्वजीत-ठ5ज

  • @DinashDeshmukh
    @DinashDeshmukh 2 หลายเดือนก่อน +5

    1न.शिदे.सहेब

  • @mohanamhatre4383
    @mohanamhatre4383 2 หลายเดือนก่อน +1

    JAY HIND!

  • @HINADVISWARAJYA1990
    @HINADVISWARAJYA1990 3 หลายเดือนก่อน +11

    उधवा गप रे बाबा....... कर स्वतः च्याच हिमतीवर काहीतरी.. आणि बाळासाहेब राष्ट्र पुरुष नाही का

    • @anandnaykude4330
      @anandnaykude4330 2 หลายเดือนก่อน

      तु काय झोपलाय का तुला लोकसभेला कळल नाही का स्वत च्या हिमतीवर

  • @narayandurgam3290
    @narayandurgam3290 3 หลายเดือนก่อน +3

    तेच ते रडगाणे अजून किती दिवस रडता नवीन काहीतरी बोलून दाखवली का

  • @vijaymane8924
    @vijaymane8924 2 หลายเดือนก่อน +2

    किती दिवस बोंबलायचं आता.

  • @ompatil2014
    @ompatil2014 2 หลายเดือนก่อน +6

    पहिल्या रांगेत नाचवले नाही हा महाराष्ट्राचा अपमान आहे - उबाठा

  • @nandkushormule1373
    @nandkushormule1373 3 หลายเดือนก่อน +26

    उद्धव साहेब हे रडगाने किती दिवस महिने आणी वर्षे ऐकवणार लोकांना आता कंटाळा येत आला आहे आता दुसरे म्हणजे आपण म्हणत आहात की महायुती चा विजय खरा नाही मग तुमचा देशातील आणी महाराष्ट्रातील विजय कसा झाला आहे हे आम्हा सामान्य जनतेला आता माहित झाला आहे.

    • @Rahul.P.Kshirsagar
      @Rahul.P.Kshirsagar 3 หลายเดือนก่อน +2

      कसा झाला आहे सांगा बरं जनतेला.आपली अक्कल हुशारी जरा जनतेला कळू द्या.

    • @विश्वजीत-ठ5ज
      @विश्वजीत-ठ5ज 3 หลายเดือนก่อน

      भक्त आणि लाचार स्वतःला जनता कधीपासून संबोधित करायला लागले ??😂😂😂

    • @santoshtrimbakkhardesantos7102
      @santoshtrimbakkhardesantos7102 3 หลายเดือนก่อน

      ​@@Rahul.P.Kshirsagarmaharastrat sheti maala la naslela bhav ani maratha arakshan he 2muddhe mhanun mva nivdun ali.

  • @roshanbarange5027
    @roshanbarange5027 2 หลายเดือนก่อน +1

    The GREAT SHINDE SAHEB..
    Jay Jay SHIVRAY.....

  • @shanteyyasthavarmath6112
    @shanteyyasthavarmath6112 2 หลายเดือนก่อน +1

    एकनाथ साहेब great saheb

    • @anandnaykude4330
      @anandnaykude4330 2 หลายเดือนก่อน

      दुसरया पक्ष चोरून गधदार

  • @avinashgharat2848
    @avinashgharat2848 3 หลายเดือนก่อน +2

    काकुबाई

  • @shrinivasparit5507
    @shrinivasparit5507 3 หลายเดือนก่อน +8

    एकनाथ शिंदे एक दिवस आसा येईल की तुम्हाला कळेल काय होतय ते तुम्ही तुमची दोन मुल गमावलीत ते दुख आज देखील तुम्हाला होत आसेलच तेच दुख त्यांना होत आसाव जरा जरी त्या परमेश्वराची भिती आसेल तर आता हा नंगा नाच थांबवा कारण वेळ हि प्रत्येकाची येत आसते आणि आता तुमची हि येणार थोड आवर घाला......

    • @dilippatil8759
      @dilippatil8759 3 หลายเดือนก่อน +3

      एकनाथ शिंदेचा असा दिवस इन की एक आमदार पण नसणार इनिष्ठावंत शिवसैनिकाची शब्द आहे

    • @paratapdeore3790
      @paratapdeore3790 3 หลายเดือนก่อน

      एकनाथ शिंदे नावाचा स्थानिक दळभद्री महाराष्ट्रद्वेष्ट्यांना शरण गेला अन राज्याची अवस्था दयनीय झाली देशभरात राज्याचं हसु झाल.लवकरच नियती न्याय करेल तेव्हा कळेल.

  • @muadevshelke
    @muadevshelke 2 หลายเดือนก่อน +1

    ,मिधे, अजून,किती, बळी,घेतय, अजुन लोकांचे प्रश्नावर बोल,

  • @sujatajadhav1365
    @sujatajadhav1365 2 หลายเดือนก่อน +2

    Uddhav thackeray nusta radtoy😂😂

  • @machidrapawar1477
    @machidrapawar1477 2 หลายเดือนก่อน +1

    उबठा वडील म्हणाले काँग्रेस शी युती करणार नाही हे विसरले.

  • @arunthakare6363
    @arunthakare6363 2 หลายเดือนก่อน

    शिवाजी महाराज सुद्मा कुनाचा तरी बाप होता त्याचे कार्य वाघा सारके होते तसेच बाळासाहेबाचे कार्य होते लोक त्याचे नांव घेनरच ते वाघा सारके होते बकरी सारखे नाही शिंदे साहेबानी तर शिवसेनेची शान कायम ठेवली धन्यवाद।

  • @Girish-k5p
    @Girish-k5p 2 หลายเดือนก่อน

    I am BJP supporter but NDA should fight this election with Shinde ji as CM face for greater good of the state

  • @जयमहाराष्ट्र-थ5थ
    @जयमहाराष्ट्र-थ5थ 2 หลายเดือนก่อน

    जनतेसमोर भांडायच नाटक बंद कराव. आणि विकासावर लक्ष द्यावा. एक सामान्य नागरिक 🚩🚩 जय भवानी 🙏जय शिवराय 🚩🚩

  • @satishshinday6944
    @satishshinday6944 2 หลายเดือนก่อน

    तेच तेच नवीन काही आता राजकारण सत्ता बदली होते.
    आता 2024 आला बागा नवीन काही

  • @subhashjadhav5340
    @subhashjadhav5340 2 หลายเดือนก่อน +1

    Sampat ale divas Shevatch phadphat 50 crore eka rickhawala very good

  • @scorpiolover6986
    @scorpiolover6986 2 หลายเดือนก่อน +1

    पण तुमच्या वडिलांनी काँग्रेसची युती करायला कुठे सांगितलं होतं

  • @adinathlatpate1017
    @adinathlatpate1017 2 หลายเดือนก่อน +1

    मग आमदारांना विधान परिषदेसाठी मतदान करण्याचा अधिकार आहे की नाही, मग कसली तुम्ही संविधानाची भाषा करता. संविधान धोक्यात आहे. कोणाला मतदान करायचे हे प्रत्येक आमदाराचा हक्क आहे. मग कशाला चोरून बोलता आता

  • @naveenbhatnagar3196
    @naveenbhatnagar3196 2 หลายเดือนก่อน

    Onli udhav ji ki

  • @prashantkamble4374
    @prashantkamble4374 2 หลายเดือนก่อน +1

    😂😂😂ha tr dokyavar padlay tithe jamlele pn yede aahet ha swatach dusrya pakshachya nagarsevkana chorun paksh pravesh sohala kartoy

  • @gwvarad1953
    @gwvarad1953 2 หลายเดือนก่อน

    नकारात्मक नेता, म्हणजे ऊबाठा
    नाव ( ऊठा ) पण भाऊ नेहमीच, घरी ( बठा )😊

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 2 หลายเดือนก่อน +2

    रडका 😂 प्रत्येक भाषाणlत tech असत
    जनतेच्या भल्या साठी केलेले एखादे भाषण असल तर,,, वड़ापाव सैनिक नी पाठवावे

  • @paragsamant108
    @paragsamant108 2 หลายเดือนก่อน

    मीडिया Tech तेच दाखवू नका लोकाना विनाकारण गुंडाळून टाकणे

  • @dnavsarikar
    @dnavsarikar 2 หลายเดือนก่อน

    स्वतः काय केले ते पहा पहिले मग लोकांना बोला

  • @vivekmane1534
    @vivekmane1534 2 หลายเดือนก่อน

    उद्धव ठाकरे आता तुम्ही च खरे वडिलांचे पुरावे द्यावे कारण आज स्व. बाळासाहेब हयात नाहीत ते असते तर त्यांनी तुम्ही मुलगा नसले चें पुरावे दिले असते

  • @RaviRavanang
    @RaviRavanang 3 หลายเดือนก่อน +1

    Agdi barober uddhav saheb

    • @vilassagvekar7614
      @vilassagvekar7614 3 หลายเดือนก่อน

      अरे दबवाय म्हणजे कीती तुम्हाला शरम वाटायला पाहीजे होती ?ज्या उध्दव साहेबांमुळे तुम्ही निवडून आलात ?आता जावून बंसा ?????

  • @sanjayagharkar6421
    @sanjayagharkar6421 2 หลายเดือนก่อน +1

    Kantala aala aata tech tech cassette vajvta kahi Maharashtra cha v desh hitacha gosti kara aata bor zale lok

  • @anandnaykude4330
    @anandnaykude4330 2 หลายเดือนก่อน

    मिधेला लयच राग येतोय कारण हयाची लोकसभेला चागलीच जिरवली महणुन

  • @RamchandraLandge-mg7zx
    @RamchandraLandge-mg7zx 2 หลายเดือนก่อน

    Minde you are not like shivsena ple handle your family and chil farm

  • @mahendraparab9126
    @mahendraparab9126 2 หลายเดือนก่อน

    उध्धव.सांहेबाना.काॅग्रेस.सोबत.युती.करायला.कायखाज.नव्हती.भाजपनेच.उध्धव.सांहेबा.नवर.वेळ.आनली.काॅग्रेस.सोबत.युती.करायची.मजबुरीने.उध्धव.सांहेबाना.भाजप.सोबत.युती.करावी.लागली.

  • @amolkharat5519
    @amolkharat5519 2 หลายเดือนก่อน +1

    Ata pakistan cha visa milel. Java tikde

  • @Raju.m.g
    @Raju.m.g 2 หลายเดือนก่อน

    तुम्ही किती नाव जापल बापाच बोला ना 🙏🚩

  • @bhushandixit1940
    @bhushandixit1940 2 หลายเดือนก่อน

    Radkya

  • @PriyasVlogsss
    @PriyasVlogsss 2 หลายเดือนก่อน +1

    😂😂😂 घर 🐓 उबाठा नसतं रडणं

  • @jyo-ip1in
    @jyo-ip1in 2 หลายเดือนก่อน +1

    bjp jeeth story deko all maharashtra ki log gold haar ka story deko all desh kya kya ki hai naa mody and politics result ka story

  • @prabhakarnew2344
    @prabhakarnew2344 2 หลายเดือนก่อน

    Maharashtrtmahayuticheumedwarharletsushikshitbekaraarthiksahayyojnechalabhkadilanahiuttarcmshindesiranidyawe

  • @anandabadgujar1243
    @anandabadgujar1243 2 หลายเดือนก่อน

    बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा वापर करावयास नको...

  • @rowgha2710
    @rowgha2710 3 หลายเดือนก่อน +1

    Baki sagla jaude 11 cr cm ne players la ka dile? Taxpayers cha paisa vatat phirta kay?

  • @shrikrishnajoshi7759
    @shrikrishnajoshi7759 2 หลายเดือนก่อน

    Be unselfish and do politics, otherwis u r sure to fail, people àre wise, think for their good,and God will forgive u

  • @kishorkakarnice6375
    @kishorkakarnice6375 2 หลายเดือนก่อน +1

    उद्धव साहेब कोणाला किती पण बोलू द्या पण जनता तुमच्या सोबत आहे

  • @prakashvirkar4349
    @prakashvirkar4349 2 หลายเดือนก่อน

    विकासावर बोला उद्धटराव. फक्त टोमणेच मारणार का?

  • @जयश्रीरामराम-भ5छ
    @जयश्रीरामराम-भ5छ 2 หลายเดือนก่อน +1

    रडणारच

  • @siddharthgade01
    @siddharthgade01 2 หลายเดือนก่อน

    टोमणेसम्राट घरकोंबडा 😂😂

  • @tarachandmeshram2300
    @tarachandmeshram2300 2 หลายเดือนก่อน +1

    उस्मान भाकरे भाई कितना रोवोगे एकही बात कितने बार बोलोगे कूछ नया बोलो

  • @RavindraMogre-t5d
    @RavindraMogre-t5d 2 หลายเดือนก่อน

    Helipad Varun Sheti karaychi tayarii lacharani thevavi ! ! Parliament cha election ajun zatka la ch kar visarlay ! He mindhe 🧔🧔🧔🧔🧔🤓🤓👶👶👶👶👶🚩🔥🇮🇳📯🚩🔥🚩📯🇮🇳🔥🇮🇳📯🚩📯🇮🇳🔥

  • @sandeepchavan1875
    @sandeepchavan1875 2 หลายเดือนก่อน

    Ha radaka uddhav Thakare tyachi manase pan tashich arthavat 😅😅😅😅😅😅😅😅😅

  • @ganeshyaeshwant489
    @ganeshyaeshwant489 2 หลายเดือนก่อน

    👉😂😂😂😂😂👈

  • @kishorkakarnice6375
    @kishorkakarnice6375 2 หลายเดือนก่อน +1

    शिंदे साहेब तुमच्या आता बोलायचे दिवस आहे तुम्ही बोलून घ्या पण वेळ आणि प्रत्येक जनतेच्या मनात फक्त उद्धव साहेबांचा आहे

  • @maheshmalage9217
    @maheshmalage9217 2 หลายเดือนก่อน

    Aapan gahri gelo ki aapn apply family la thund dakhawyala pahije aaj mi kuthale hi chiukiche kam kele nahi mi je kamun aanle aahe majya kastache aahe mi kunala dhoka nahi dila tyala mahantat pramanik manus

  • @mosesasade1529
    @mosesasade1529 2 หลายเดือนก่อน

    Fadanvisani shinde pasun ji suruvat keli, vikat kivha blackmail,

  • @nowyouknow5401
    @nowyouknow5401 2 หลายเดือนก่อน

    Lokkana fasun nivdun aale? Uddhav, log yede nay, konala mat dyaych ani konala nai he amhala kadt

  • @DP_Strong
    @DP_Strong 2 หลายเดือนก่อน

    Tomne samraat Udhav miya khan😂

  • @swanandkonde868
    @swanandkonde868 3 หลายเดือนก่อน

    Kiti divas radat basnar tech tech

  • @ganeshbonde5970
    @ganeshbonde5970 3 หลายเดือนก่อน

    केल घे मिंढे

  • @ShubhamMangesh
    @ShubhamMangesh 2 หลายเดือนก่อน

    Eknath Shinde u are utterly shameless

  • @amolpawar6176
    @amolpawar6176 2 หลายเดือนก่อน

    Eknath shindeni Maharashtra chi izat ghalvli

  • @jayakarkotian1838
    @jayakarkotian1838 2 หลายเดือนก่อน

    Always Crying Little Baby

  • @kalpeshbhambad5007
    @kalpeshbhambad5007 2 หลายเดือนก่อน

    Radkya udav

  • @rajarammhatre6266
    @rajarammhatre6266 3 หลายเดือนก่อน

    Jantene fhakat àmhalach nivdun dyav 😂😂😂😂

  • @DattaramMore-it2wd
    @DattaramMore-it2wd 3 หลายเดือนก่อน

    Dadthivalya udhav saheb Kay khot bollet te sang

  • @manishpande9555
    @manishpande9555 2 หลายเดือนก่อน

    ye dusara pappu hai isliye hamesha rotehi rahata hai

  • @jayakarkotian1838
    @jayakarkotian1838 2 หลายเดือนก่อน

    Do Something On Your Own Baby

  • @Krishnakapse-ce4ig
    @Krishnakapse-ce4ig 2 หลายเดือนก่อน +1

    Zop re baba aaram kar kiiti radnar

  • @DattaramMore-it2wd
    @DattaramMore-it2wd 3 หลายเดือนก่อน

    Dathivalya Tula 22pekshya jasti jaga ka nahi magitle

  • @vandemataram6639
    @vandemataram6639 2 หลายเดือนก่อน

    Priyanka chatur vedi ne kuthla limbu firavla aahe yacha var nusta muslim che mandi madhi basun gela aahe
    Swargiya Balasaheb che kaahi tari aamanya thev tyanche sidhant cha aathvan kar

  • @appathorbole2936
    @appathorbole2936 3 หลายเดือนก่อน

    😂😂

  • @prakashsirsath1012
    @prakashsirsath1012 3 หลายเดือนก่อน +2

    शिंदे साहेब तुमची चूक आहे त्यांचा बाप आहे बाळासाहेब तुम्हाला आधिकर नाही जर तुम्हाला बाळासाहेब ठाकरे वर प्रेम असते तर तूम्ही उध्दव ठाकरे साहेब यांना सोडले नसते तूम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने मत माघत आहे