Suger Free मेथीचे लाडू | प्रत्येक स्त्रियांनी हा व्हिडिओ एकदा पाहायलाच हवा ....
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
- Masale Order करण्यासाठी Whatsapp करा
+91 7304712119
No COD*
• स्पेशल मालवणी मसाला
• स्पेशल गोडा मसाला
• स्पेशल कोल्हापुरी कांदा लसूण मसाला
• सेलम ची शुद्ध हळद
• स्पेशल मच्छी मसाला ( रश्यासाठी आणि फ्रायसाठी )
• लवंगी मिरची पावडर
• स्पेशल काश्मिरी मिरची पावडर
• बेडगी मिरची पूड
• धने जिरे पूड
💥मसाले ऑर्डर करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा💥
wa.me/c/917304...
Masale Order करण्यासाठी Whatsapp करा
+91 7304712119
No COD*
• स्पेशल मालवणी मसाला
• स्पेशल गोडा मसाला
• स्पेशल कोल्हापुरी कांदा लसूण मसाला
• सेलम ची शुद्ध हळद
• स्पेशल मच्छी मसाला ( रश्यासाठी आणि फ्रायसाठी )
• लवंगी मिरची पावडर
• स्पेशल काश्मिरी मिरची पावडर
• बेडगी मिरची पूड
• धने जिरे पूड
💥मसाले ऑर्डर करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा💥
wa.me/c/917304712119
ताई तुमची शुगर फ्री लाडूची रेसिपी मी कालच पाहिली घरामध्ये सर्व साहित्य उपलब्ध होते म्हणून करून पाहिले लाडू खायला खूपच स्वादिष्ट लागले मिस्टरांना शूगर आहे त्यांना हि लाडू खूप आवडले ताई रेसिपी दाखविल्या बद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद
तुमच्या रेसिपी बघताच अगदी सोप्या आणि सहज वाटतात त्यामुळे बनवायला अगदी वेगळाच मुड येतो.
मेथीच्या लाडूची रेसिपी खूप छान.
आजच बनवायला घेईल.
रेसिपी दाखवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 😊
माहिती फारच सुंदर हेल्दी लाडू साध्या सरळ भाषेत पटकन लक्षात येत आईना सांगून लाडू रेसिपी बनऊ छान ताई ग 👏
खूप छान ताई आणि खरंच सगळ्यांच करता करता आपलेच करायचं राहून जातं नक्की करून बघेन 👌👌
ताई एक नंबर लाडू झालेत मी नक्कीच तुमच्या प्रमाणे असे लाडू उद्याच बनवीन धन्यवाद ताई
खूपच सुंदर आणि पौष्टिक लाडू बनवले आहेत... खरंच तुम्ही सुगरण आहात..❤🎉
किती सफाईदारपणे, निगुतीने छान लाडू बनवले आहेत 👌👌
खुप छान ताई मेथीच लाडू मी पण बनवलेत 👌👌❤️
काय कौतुक करु या सुगरीनीच काय पौष्टिक लाडू तयार केले ❤❤
So so awesome 👍👍. I wish more n more people watch your videos. Your explanations are bang on. 👌👌
khup chan recipe. mi karen.
खूपच छान..
नाशिक
Khupchan sunder ladu
मस्त आरोग्य वर्धक लड्डू। बनावनार है लाडू धन्यवाद recipe 😋 साठी।
खुपचं छान रेसीपी.
Khupach Chan, me udya banavte ani Tumhala sangte
Khup mast methiche ladu👌🏻
Very nice ❤❤
Khup chan❤ recipe
Hirva moogache ladoo dakhava
Khup chan 👌👍
1 no ❤👍👍
Faar chan ladoo chi recipe aahe👍😊
खूप छान 👌
मस्त....मस्त ....मस्तच❤❤❤
Pls give ingredients in description
मस्तच ❤❤
Chan 👌👌
Mast 👌🏻👍🏻♥️♥️
Tai ko pahchan mast
Description madhye sahityache praman dhya please...
वा 👌👌
Khup chan
खूप छान ताई
1 kilo che praman dya na ?
Mast laddu
👌👌
Ya pramanat kiti kilo ladu ready hotat methi ladu khoop chan share keli Thanks
साधारण १५ लहान
👌🏻👍
खूप छान लाडू रंजना पाटील
Mala far avdali recipe me nakki try karein❤ thak you
Khup chan Tai ,Nakki try karnar😊
खजुर ऐवजी गूळ घालून शकतो का ?
हो सेम चमचाभर तूपात गुळ विरघळून घ्या आणि मिक्स करून घ्या लाडू वळा.
Ladu sale kartat ka?
Tumhi kute rahtat?
फक्तं मसाले सेल करतो आम्ही 😊
आम्ही ठाण्याला राहतो
@@Cookingticketmarathi me Mulund
@@Cookingticketmarathi mala muli sati pahije hota
घरी बनवा ना ताई थोडा वेळ काढून छान होतात , काही प्रश्न असतील मला विचारू शकता