आई तुम्ही सुगरण आहात मी तुमच्या सर्व रेसिपी पहाते खूपच सुंदर असतात रेसिपी आणि समजून सांगण्याची पध्द्त अप्रतिम सुरेख तुम्हाला शुभेच्छा 👌👌👍👍🙏🙏🌹🌹 आणि हो मेथीचे लाडू खूपच छान बनवलेत तुम्ही मी पण करते फक्त मेथीचे पीठ तुपामध्ये भिजवत नाही आता तुपामध्ये भिजवून करून बघेन
मावशी लाडू पेक्षा मला तुम्ही च खुप आवडत आहे.लाडु ची रेशीपी सुंदरच आहे
🎉
😂@@santoshpatil2263
खुप छान माहिती दिली आम्ही मेथी मिक्सर मधून बारीक करून मग तूपात दोन तीन दिवस भिजत घालून मग लाडू करतो बाकी सर्व सारखेच आहे छान माहिती दिली
खूप छान वाटली रेसिपी आजी सोप्या पद्धतीने दाखवली धन्यवाद
खूप छान रेसिपी आहे खूप छान पद्धतीने रेसिपी समजावून सांगितली आहे त्याबद्दल धन्यवाद मस्त किपीअट अप ❤
आजीबाई नमस्कार 🙏खुप छान रेसिपी आहे.मस्त बनवलेत लाडु
अतिशय सुंदर लाडू केले आपण साक्षात अन्नपूर्णा आहात
आजी, मेथीच्या लाडूची छान कृती, tips सह तुम्ही दाखवली व शिकवली.तुमची पाक कलेची हौस व उत्साहाची कमाल आहे हो!! खूप आभार.❤
Khup सुंदर पद्धतीने रेसीपी समजावली. धन्यवाद. अचुक प्रमाण हे वैशिष्ट्य आपले
काकूं तुमची लाडू बनवण्याची पद्धत खूप छान आणि सोपी आहे. मी पण करून बघीन.
Fantastic recipe. Thanks Smita Tai❤
माझे लाडूखूप छान झाले सर्वांना आवडले thanks Aai khup chang explain kelat tumhi ne 😍
काकू खुप छान उत्तमच केलेत अगदी लगेच खावेसे वाटतील असे कुठेही पसारा नाही नीटनेटके स्वच्छ पाक कौशल्य खुप धन्यवाद
Good laddu thanks Amma gb 🙏🙏
काकू खूप छान केलात 👍👍👍👍👍
Very tasty अचार... I tried this... बहुत accha laga sabko... Thank u for sharing.... 👌👌
खूप छान लाडू बनवले आजी
Kaku khup chhan ladu .Shikavile .thank you so much.
उत्कृष्ट पौष्टिक लड्डू। खुप धन्यवाद आजी शिकवायचा साठी।
मेथीचे लाडू प्रमाणासहीत खूप छान सांगितली
Khuapch Chan aahe postik swadist recipe Aaji
खूप छान, ही पद्धत मी विसरले होते थँक्यू😊
Khup chan❤
खूप सुंदर बघुनच तोंडाला पाणी सुटते कडू असूनही❤
मेथीचे लाडू छान बनविलेत आई.❤❤❤❤
Kaku khup chan banvle methi laduu..I will make 👌👌 thanks 🙏
Khup chhan ❤
Ladoo no.1 zalet,khup chhan,Thank you Kaku.
खूप छान सांगितले आजी 👌🙏
खुप छान सांगितले, मी करुन पाहीन.
Khup chhan
Khup sundar
Thanks kaku
Khupach छान काकू. किती सुंदर sangta tumhi.
छान समजावून सांगितले.❤
Kaku me ladu banavle khup chhan jhale dhanyavad🙏
Khup Chan aaji
मेथीचे लाडू बनवण्याची पद्धत खूपच छान आणि व्यवस्थितपणे सांगितले आहे
मस्तच आहे लाडूची रेसिपी. मला माहिती मिळाली धन्यवाद
काकू मेथी लाडू अप्रतिम .तुमच्या सर्व रेसिपी बघते.
Kaku tumhme chhan methiche ladu banavle aahe Sandhya Hegde baroda❤❤❤❤
धन्यवाद काकी माहिती छान दिली मी सुद्धा करुन बघते
Smita tai khup chyan 🙏सखोल् आऊष्य वर्धक अभ्यास नी स्वतः लादु बन्विता न् थकता
❤धन्यवाद 🙏🙏🙏👍
काकू तुमची मेथीचे लाडू दाखवण्याची पद्धत एकदम् छान आणि सोपी ही.आवडली.
ताई तुमच्या रेसिपी प्रमाणे लाडू बनवले, खूप छान झाले. धन्यवाद.
खुप सुंदर काकू धन्यवाद😊❤
सुंदर आहे रेसीपी🎉🙏👌👌👌
काकू मस्तच लाडू झाले आहेत. मी लवकरच बनवेल.
मस्त, मी नक्कीच करुन पाहिन.
Aajji khup chan ladu banavlet.
Ajji khup sundar 🌹🙏thank u 👌
खूप छान मावशी 🙏🏻
ķhup chan paddhat Vaparun dakhaval etladu.dhanyavad mavashi 🎉😊❤
Aamchya sarwanchya aatishay Smitatai
Mi aatach. Tumhi aatishay khup chhan
padhhatine dakhawilele Methiche ladoo
baghitale. Aagadi kuthchyahi wayachya
mulina sahaj samajtil itake sopya padhhatine amhas samajawile.
Hya satkarya baddal tumche manapasun
aabhar. Parameshwar tumchyawar ani
aaplya kutumbawar ani pudhachya sarwa
pidhyanwar. sadaiwa krupa aakhanda
raho. Aaplya sarwana uttam aarogya ani
uttam manaswasthya, Sadbuddhiche
wardan. Laxmicha. aashirwad. aaplyala
pidhyanpidhya lobho hi eshwaracharani
manoman prarthana. Shubham bhawatu
🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
aatishay Priya Smitatai corrected
🙏🏻🙏🏻मनापासून धन्यवाद 🙏🏻🙏🏻
Sangnyci paddt khup chan aahe
Khoopach chhan.God bless you all.
Khup chan aahe Tumi chan kay kay very nice👍👍👍👍
Khup chaan ladu.Mushi...🙏😍😘
Khup chan kaku metichey ladu ❤
Ladu khup sunder ahet mala avadale kaku Thanks 🙏
Khup sunder ❤
फारच चांगली माहिती दिली काकू मी पण बनवणार तशीच लाडू
काकू खूप छान आणि सोपी पद्धत सांगितली.
Mavshi khupch chan methi ladu zalet.chan v sopi Aahe.nakki karu Aamhi.🙏🙏🙏
Khuppacha Sundar Aji❤❤
Method of methi Laddu was very nice❤😊
मी पण असेच करते.खूप छान
खूप छान सांगितले आई
खुप छान रेसिपी आहे. समजावून सांगण्याची पद्धत अतिशय सोपी आहे.
धन्यवाद छानच रेसिपी आजी
Khup chhan 👌👌👍
तुमचे पदार्थ मला खूप, आवडले
I made it kaku thx for this easy way n it was really very tasty every body liked it ❤
Khup Chhan Vatli RCP.
खूप.च.छान.बनवंता.तुम्ही.तुम.चे.सगळेच.पदार्थ.छान. सूट.सुटी. त.आणि.लगेच.समजतात.❤❤❤❤❤
खूपच छान रेसिपी सांगितली काकू
Very nice 🎉
Khupch chan
खूप छान . लाडू सुंदर झाले आहेत.सर्व कृती व्यवस्थित सांगीतली.नमस्कार आजी.
Khoopch sunder. या मध्ये आलिव घातले तर चालतील ना.❤❤❤❤❤
खूप छान आजी.....मी प्रयत्न करेन
🙏 Kaki
Tumhi apratim recipe dakhavaya badal Thanks ❤
खूप छान सांगता तूम्ही,आणि करताही.
Khubchand khubchand recipe Ajji
Mm खूपच सुंदर सावकाशीने समजाव सगळे साहित्यौऔ किती घ्यायचे किती ते व्यवस्थित दाखवू करतात त्यामुळे व्यवस्थित समजते तुमची पद्धत खूपच छान धन्यवाद
खूप छान लाडू झालेत ❤
Khupch chan padhhat sangitali dhanyavaad
डिंकाचे लाडू तुमची रेसीपी बघून केले आणि खूप छान झाले
काकू किती हौशी गृहणी आहात हो❤ बाकीचे फक्त खायला पुढे पुढे 😂
Kaku khup chan shikvtat
Khupch chan ladu kele kaku..mla aaichi khup aathvn aali.
Kaku khupach chan paddhat
आई तुम्ही सुगरण आहात मी तुमच्या सर्व रेसिपी पहाते खूपच सुंदर असतात रेसिपी आणि समजून सांगण्याची पध्द्त अप्रतिम सुरेख तुम्हाला शुभेच्छा 👌👌👍👍🙏🙏🌹🌹 आणि हो मेथीचे लाडू खूपच छान बनवलेत तुम्ही मी पण करते फक्त मेथीचे पीठ तुपामध्ये भिजवत नाही आता तुपामध्ये भिजवून करून बघेन
Khup sundar ladu banavale tumhi
काकू,फारच छान पद्धतीने सर्व पदार्थ सांगता,करून दाखवता.खूप खूप धन्यवाद.कौतुक वाटतं तुमचं.
खूपच जास्त छान🎉🎉🎉🎉
आजी खरच छान हळुवार समजव ले करुन बघायला हुरुप वाटले नकी करुन बघते
Kaki.khupch.chan..❤
आम्ही बडोद्याचे आहोत , मी बहुतेक तुमच्या सर्व पदार्थ ची रेसीपी bgt असते , खूप छान दाखवतात व समजावून सांगतात .
🙏🏻🙏🏻
ताई तुम्ही पुष्कळ मेहनती आहात, कौतुक वाटतं ह्या वयातली उच्छुकता, अभिमान वाटतो, 👌👌धन्यवाद
खूप मस्त लाडू काकू.खूप मेहनत घेतली आहे तुम्ही लाडवांसाठी. Great.
0
मस्त सोपी पद्धत नक्की करून बघणार धन्यवाद माननीय आजी
आजी खूप लाडू छान बनवले आहेत
Khup khup chhan aaji 🎉
Khupch chan dhanyawad
खूप छान झाले आहेत लाडू