आत्मा कसा दिसतो पाहायचं म्हणून त्यानं घरातली ४ माणसं मारली| Psycho Cadell Jeansen Raja Story
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 24 ก.พ. 2024
- आत्मा कसा दिसतो पाहायचं म्हणून त्यानं घरातली ४ माणसं मारली| Psycho Cadell Jeansen Raja Story
मंडळी आत्मा, भूत, काळी शक्ती, मृत्यूनंतरचं आयुष्य, तंत्र मंत्र या गोष्टी मागच्या हजारो वर्षांपासून माणसाच्या कुतूहलाचा विषय राहिलेल्या आहेत. पण माणसाचं हे कुतूहल किती क्रूर लेव्हलला जाऊ शकतं याची प्रचिती 2017 साली केरळमध्ये घडलेल्या एका घटनेनं आली. एक उच्चशिक्षित तरुण, त्याला मृत्यूनंतरचं आयुष्य कसं असतं हे जाणून घ्यायचं जणू व्यसन जडलं होतं. त्या विचारानं त्याला इतकं झपाटलं होतं की हळूहळू त्याचं रूपांतर सायको व्यक्तीत झालं आणि त्यानं मृत्यूनंतर आत्मा शरीरातून कसा बाहेर पडतो हे पाहण्यासाठी चक्क त्याच्याचं घरातल्या व्यक्तीची एक एक करून हत्या केली. आणि त्यानं जें केलं त्याला तो सायंटीफिक प्रयोग म्हणत होता ही आणखी गांभीर्याची गोष्ट. नेमकं काय घडलं होतं केरळमध्ये आणि खरंच मानवी शरीरात आत्मा नावाचा काही प्रकार असतो का, शास्त्रात आत्म्याबद्दल काय लिहिलंय, विज्ञान आत्म्याकडं कसं पाहतं त्याचाचं घेतलेला हा आढावा..
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#विषयचभारी
#cadelljeansen
#cadelljeansenrajastory
#cadelljeansenrajadocumentry
#cadelljeansenrajacase
#cadelljeansenrajastoryinhindi
#cadelljeansenrajastorynetflix
#marathinews
#marathinewslive
#marathinewsvideo
#tv9marathibreakingnews
#tv9marathibatmyalatest
#abpmazamarathilive
#tv9marathilatestnews
#marathibatmya
#maharashtranewsliveupdates
#tv9marathilive
#marathibatmyalive
#tv9marathibatmyalive
#batmyamarathilivetoday
#tv9marathibatmyachannel
#tv9marathilivevideo
#tv9marathibatmyalivevideo
#tv9marathibatmyalivetoday
#marathibatmyavideo
#latestmarathinews
#latestmarathinewstoday
#marathinewstoday
मानसिक त्रासात असल्यावर माणूस काय करील नेम नाही शारीरिक स्वास्थ्य सोबत मानसिक स्वास्थ्य पण जपा ❤
आता Jail मधील कैद्याच्या आत्मा बघायला सुरुवात करा ...👍
Yedzhava hota ka kay हे बेन
😂
😂
Thumbnail baghitlyawr hech wakya manat aal ani pahili comment hich
Tula ajun pn prashna ahe😂😂
@@truecall9514 🤣🤣बग की
तुम्ही म्हंटला आत्मा नश्वर असतो पण आत्मा अमर असतो, शरीर नश्वर असते.
ह्याच्या आई वडिलांना सुरक्षित जागी नेऊन ठेवा पहिला 😂
🤣🤣@@testing12521
आत्म कसा निघतो ह्या बद्दल गरुड पुराणात सविस्तर माहिती दिली आहे
सनातन धर्म की जय
जय श्री राम 🚩
अतिशय अस्वस्थ करणारी घटना आहे... माणूस इतका अमानुष कसं काय वागू शकतो.. मनःस्थिती इतकी खालावते कि आपले जिवलग आपण मारतोय हेच विसरून जायला होते 😢😢
गौरी तुला वाईट वाटलं असेल तर सॉरी
@@user-cp9sl9hg6f 🕵️🤔🤔
अति शहाणे लोक अंधश्रद्धा म्हणतात पण या जगात आत्मा आहे हे सत्य आहे. I am MSc phd. आत्मा भले दिसत नसेल पण आत्मा समाजात वावरतो.
Mhanun Buddhism Follow kara Buddhism Madhe na Atma mantoa na Dev Mantoa, NA Punar Janam mantoa,Na Swarg Na Nark Mantoa . Atma,Bhoot, Ash kay nast.
ना बौद्ध बना ना हिंदू ना मुस्लिम, माणूस बना आणि सर्वांशी माणसासारखे वागा
Pn bouddh dharmat pn Mahayana ha sarv manto..
आपला शहाणपण आपल्या जवळच ठेवा शेठ😊
Nigh
Ati shiklel ben😂
Yedzva kedal swata marun pahaych na mag aatma Kay swarg pan disla asta
Platform वर येणारे नवीन चेहरे फार छान containt सांगायचे काम करत आहेत
कोणतं स्टेशन च platform 🤪
@@pawankumar-hg9we भाऊ.......😂
Sharir kitihi majbut asudya man jar ashakt asel tar sharirati takad kahich kamachi nahi
खुप छान ,,,🙏🙏🙏
Nko te udyog karayche vichar ikde ghevun jatat
आत्मा आहे सत्य आहे
Shatt
tuzya gandit ahe ka atma ??
याच्या आई बा ल जपा😂
Fist coment
🌹🌹🌹नमोबुद्धाय 🌹🌹🌹
😊 ॐ नमः शिवाय 🌹🌹
@@thegodfather2271🌹 ॐ मणि पदमे हू🌹
🌹ॐ मणि पदमें हू़🌹
Allahu Akbar
Waheguru ji ka Khalsa waheguru ji ki Fateh
1st view
He took spirituality too seriously 💀
Andh vishwas ka ahe ajun samjat🙄
3rd view❤
कुतूहल नाही ,तुझे पूर्वज आणि माझे पूर्वज पण मानत होते. 😊
म्हणून मानवाने वास्तवातजगावे.
जन्नत 72 हूर साठी मरु नये अथवा इतरांना मारु नये किंवा स्वर्ग अप्सरा यासाठी उगाच शरीर व मन शिणवू नये.
आहे हेच जीवन अधिक समृद्ध सुंदर करण्या साठी योग्य ते प्रयत्न शक्य असतिल तितकेच करावेत.
धन्यवाद
हर हर महादेव
🙏 🙏 🙏
हर हर महादेव ❤❤
Atma vaigare kahi nasate manus melyawar sida matit jato.
Tyala tatya vinchu cha picture ka nahi dakhavla.. majha atma tujhyat ani tujha atma baher.. omm bhattt swaha ....
😂
Atma vaigere kahi nahi mansacha shvash jo paryant chalu ahe to paryant jivan.shvash band sharir band.purn sharirachi mati he ch satya ahe.
आत्मा ही ब्रह्मांडातील एक इलेट्रीक(ज्योत💠) आहे.
🕉️🙏
Tu pan try ker mag😂 andh vishvashi🤣 Atma Bitma kay naste. Tumchya sarkhe lokana Ghabvarun paishe kadaysathi atma Bramhan ni anli😂
होका... येशूला हाक मार मग समजेल कारण तो पवित्र आत्मा आहे.. तो येतो.. तोच आहे सर्व आत्म्याचा निर्माता
हि ज्योत घरात लाव म्हणजे वीज बिलाचा खर्च वाचल. आणि त्या
वाचलेल्या पैशातून मानसिक तज्ञां
कडे जा😂
Shatt
Shatt
आता याच्यावर South वाले एक पिक्चर काढतेल बघा तुम्ही😅
Rice Bag ahe ha ....Lakdavar madhech Latkalela..,😂
Yedzavada hota kya??
Aatma kiti chota aahe he fakta Bhagavad Gita sangu sakate ❤
1st comment pin 📌
ही अंधश्रद्धा कर्मकांड सर्व धर्म मध्ये
तु मुस्लिम आहे का 🤔
Mazhi friend hoti ti 😢
Kon
❤
The reasons he had been said that wouldn't true
ही घटना अंधश्रद्धेची नसून ब्लॅकमेलिंग ची असावी.. अंधश्रद्धेची चादर ओढून इतर गुन्हे या गुन्ह्याच्या माग लपवले जातात ....
@@Siddharthakamble-xz6rz मी म्हणेल पुरावे शोधने तुमचे काम आहे आमचे नाही.
1k va like kel bhua kahi tari gift de😂😂😂
असच आंधश्रध्धेत जगा
Shiklele pan huklele
त्याला माझ्या समोर आणायला पाहिजे होते राव.त्याला त्याचा आत्मा बाहेर कडून दिला असता😂😂😂
Aatma Amar asato..Aatmyache detail science Bhagvadgeetet delay, te abhyasa sarv mahiti hoil. Kunala maraychi ani bhayanak prayog karaychi garaj nhi
Tu kelay ka abhyas 😂?
प्रयोगाशिवाय विज्ञान नाही😅😅😅😅
Chinmay bhau kuthe gele
He dusare channel ahe
Good morning
हे चैनल पोलीस टाइम किंवा कालिगंगा अस आहे 😂😂😂😂
याच उत्तर कठ उपनिषद मध्ये आहे
ह्याच उत्तर गरुड पुराण मध्ये सविस्तर आहे
@@ajinkyakulkarni4769 माझ्या माहिती नुसार उपनिषद उच आहेत... पुराना पेक्षा
आत्मा बघायला भावाला माणसचं सापडली का,अन् ती पण घरची,चिकन शॉप मध्ये गेला असता तरी जमलं असतं.😂😂 गुन्हे कसे घडतील सांगता येत नाही!
Pahila Marla atma baher padtana disal nahi dusara marala atma nhi disala tisara maral mg disala tho Ani mg 4 marala clear disala tyala atma😂😅
gap re
मटण च्य दुकान वर गेला असता तरी समजला असता ..😂😂
Bechare त्याचे आई वडिल बहीण वाचली तर असती 😮
😂😂😂😂😂
Atma asto
देव नाही तर आत्मा कुठुन राहणार आहे😂😂😂
tu nakki bhimtya asnat😂😂@@manishburade1162
Shatt kha
Saiko killer
आमच्या इथल अब्दुल रोज कोंबड्या कापत असताना कोंबडीचा आत्मा बघायचा प्रयत्न करतं असतो.😂😂😂
Raja ❌ beja do baja ✅
Aatma aahe.... Jeuss is real God ask him about Atma
Shatt
😂 काहीं पण बोलते 💪😊 देव फक्त शिव शंकर आहेत 🚩
Ghan***a 😂
बोलताना सिरीयस होतोय... जरा एनर्जी ठेवा
Vishay serious ch ahe
@@The_unknown_man_ vishay सिरीयस आहे पण हाच सिरीयस zalay
घाबरला आहे तोच
😂😂😂😂
😂😂😂
अंधश्रधा हा सामजिक " श्राप " 😂😂😂
अंधश्रद्धा
येशू ला हाक मारा उत्तर मिळेल.... जर सत्य ओळखाल तर सत्य तुम्हाला स्वतंत्र करेल
😅😅😅😅
Shattt
Amen
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@@vikaskalehindu हसून झालं असेल तर येशूला हाक देऊन बघाच...तो जिवंत देव दर्शन देऊन आपली उपस्थिती दर्शवतो.
तो युगानुयुग जिवंत आहे 🙏
Tula swatala marave lagle asel Teva disla asel