खूपच सुंदर, भीमाशंकर सिरीज मुळे रानवाटा ची ओळख झाली...प्रवास वर्णन शांत तरीही बोलक्या पद्धतीने करता...एकाने बघायला सुरुवात केली तर तो शेवटपर्यंत बघणारच हे नक्की...All the best for future plans
सुंदर, चार ही भाग छान झाले.... गेल्या वेळेला जेव्हा रानवाटा टीम (स्वप्निल, देवेशू आणि रश्मी)ची भेट झाली होती तेव्हा देवेशू आणि रश्मी यांच्या योगदानाचे विशेष कौतुक केले नाही, पण पुढच्या भेटीत ही चूक होणार नाही 😊
Back ground music was disturbing.. I was not able to focus on your commentary. Felt different as compared to your regular videos. Anyhow lots of love.. really enjoy your videos and distinguished explanation
या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत कुत्रा दिसला असे बरेच वेळा ट्रेक करते वेळी हे आपल्यासोबत येतात काही लोकांची अशी मान्यता आहे की पांडवांच्या अज्ञात वासात हे श्वान त्यांना रस्ता दाखवत असे आणि नंतर ते अदृश्य होत असे ते आजही हे कुत्रे त्याचच प्रतीक आहे
खूपच सुंदर, भीमाशंकर सिरीज मुळे रानवाटा ची ओळख झाली...प्रवास वर्णन शांत तरीही बोलक्या पद्धतीने करता...एकाने बघायला सुरुवात केली तर तो शेवटपर्यंत बघणारच हे नक्की...All the best for future plans
नेहमीप्रमाणेच अप्रतिम व्हिडिओ, स्वप्निल !!!
धुकं आणि सगळंच वातावरण खुप सुंदर !!!
सुंदर, चार ही भाग छान झाले.... गेल्या वेळेला जेव्हा रानवाटा टीम (स्वप्निल, देवेशू आणि रश्मी)ची भेट झाली होती तेव्हा देवेशू आणि रश्मी यांच्या योगदानाचे विशेष कौतुक केले नाही, पण पुढच्या भेटीत ही चूक होणार नाही 😊
दादा खूप छान विडिओ असतात तुमचे आयुष्य जगायला एक वेगळीच प्रेरणा मिळते खरंच तुमचे कवतुक करावे तेवढे कमीच 4 भाग खूप छान होते जय शिवराय 🚩🚩
एकच किल्ला पण वेगवेगळ्या ऋतू मध्ये कसा दिसतो ते अनुभवायला मिळाले. एक नंबर दादा ❤
Ekdum nostalgic vatla ha video baghun Swapnil
2008 OG gang 🙌🏻❤️
चारही भाग खुपचं भारी ....
खूपच सुंदर ❤ व्हिडिओ स्वप्नील दादा ....लयभारी बोले तो झकास.....मला सुध्दा व्हिडिओ मध्ये घेतलय ,आपली भेट झाली होती गडावर. खूप भारी वाटलं❤❤
Thanks!
अप्रतिम रे दादा , फॉरेन ट्रेक्केर्स चे विडियो बघण्यापेक्षा तुझे विडियो नक्कीच मनाला हुरहूर लावून जातात . असेच विडियो बनवत जा ...
मी आवर्जून आपले सर्व ट्रेक बघतो❤
बघावं आणि बघतच राहावं ❤
खूप छान व्हिडिओ
खुप सुंदर sir 👍👍👍
Chaan❤
जाम भारी...रानवाटा
निव्वळ अप्रतिम ❤
खूप छान व्हिडीओ 👌👌👌👌
कमाल ❤ सह्याद्री नेहमी पाठीराखा !
छान सादरीकरण दादा
आम्ही मित्रांनी केलेला पहिला trek सुद्धा कोथळीगड, सुंदर योगायोग
थकलेल्या, थकलेल्या मनाला रानवाटा चा आधार ❤😊
mast swapnil dada
Khup mast sir mala tumche treak khup aawadtat tumchya sobat Trek karaycha aahe
खूप सुरेख
खूप छान सिरीज आहे
,🔥🔥🔥🔥 video Dada keep it up 👍💪
❤❤❤❤ very beautiful video 📷📸🎉🎉
Aajacha video baghanara mi pahila
Nice video
👌👌👌
A1
👍👍👍
Back ground music was disturbing.. I was not able to focus on your commentary. Felt different as compared to your regular videos.
Anyhow lots of love.. really enjoy your videos and distinguished explanation
❤️❤️
🔥🔥🔥💕💕💕
Please invite beerbicep
कोणत्या कॅमेरा मध्ये शूट करता तुम्ही ?
Back ground music was disturbing.. I was not able to focus on your commentary. Felt different as compared to your regular videos.
आज आठवणी जाग्या झाल्या. कारण फार वर्षापूर्वी मी हा किल्ला चढलो आहे.
या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत कुत्रा दिसला असे बरेच वेळा ट्रेक करते वेळी हे आपल्यासोबत येतात काही लोकांची अशी मान्यता आहे की पांडवांच्या अज्ञात वासात हे श्वान त्यांना रस्ता दाखवत असे आणि नंतर ते अदृश्य होत असे ते आजही हे कुत्रे त्याचच प्रतीक आहे
Salher Kara na
He dog nehami Mansa barabar gadawar yetat
खुप छान दादा.
👍👍👍
❤❤❤
❤️❤️❤️