सर गेल्या महिन्याभरापासून आम्ही सर्व फॅमिली संध्याकाळी जेवण करता करता तुमचे व्हिडिओ पाहतो पण आजचा व्हिडिओ पाहताना माझी 11 वर्षांची मुलगी सहज बोलून गेली कि 'पप्पा या काकांचा स्वभाव खुप छान वाटतोय ' हेच तुमच्या शब्द वर्णनाचं कौतुक आहे ♥️
मी या घनदाट धुक्यात रात्री 8 पर्यंत माझ्या 8 वर्षाच्या मुलीसोबत घेऊन bhimashankar treaking complete केल ahe. चांगल्या दर्जाचे waterproofing शूज, medical kit,Led Torch,Dry Food,शिटी, ताडपत्री,10 meter rashi, knife ,base camp ani forest officer che contact number सोबत घ्यावे. Food is very important and glucose powder carry करावी. रात्री ran वाटेत काठीचा आवाज करत जंगल पार करावे. घाबरू नये
खूप छान समर्पक सादरीकरण, मी विडिओ सहज पाहिला व नंतर पाहतंच राहिलो, पावसाळात असले ट्रेक करताना जपून, जीवावर उदार होऊन असे काही करू नका हीच नम्र विनंती..... भ्रमंती उत्तम.... ओला चिंब झालो पाहून.... आनंद अनुभवायला मिळाला.... झकास 👌👌.
खूप छान ट्रेक, तुमचे सर्व विडिओ पाहतो ना भंपकबाजी ना आरडाओरडा. प्रत्येक ठिकाणाची मुद्देसूद मांडणी. उपयुक्त माहिती सांगता. तुमच्या मार्गदर्शनाखाली फोटोग्राफी चा कोर्से करायला नक्कीच आवडेल. लवकरच नक्की भेटू.
सगळेच ट्रेकिंग विडिओ अप्रतिम आहे खास करून तुमचे जे सादरीकरण आहे ते जिवन कदम jk चे पण नाही तुमचे शब्दरचना सादरीकरण अप्रतिम... तुम्हाला आणि व्हिडीओ शुटर ला सलाम
It कंपनीत तुन थकुन भागुन आलेला माझा दादा घरी आल्यावर नेहमीच TV वर रानवाटा ची दररोज एक तरी व्हिडिओ पूर्ण फॅमिलीला दाखवतो नेहमीच रात्रीचा शेवट एक व्हिडिओ बघूनच पूर्ण होतो कारण स्वप्निल सर नेहमीच महाराष्ट्रातील सुंदर अशा अनवट वाटेवरील ट्रेक खडतर प्रवास त्या वाटेवरील मनमुराद आनंद लुटला आहेत अविस्मानीय क्षण आमच्या साठी ही सुखाची आनंदाची मेजवानीच दिली त्याबद्दल तुमचे मनापासून आभार 🙏
🤗 खूप छान 👌 मला एक समजलं नाही प्रवास नेमका कुठुन सुरू केला..? कारण आम्ही नेहमीच भिमाशंकर येथे येत असतो 👈 ट्रेक साठी नाही 👈 पण आम्ही गुप्त भिमा, नागफणी आणि मंदिरापासून उजव्या बाजूला हनुमान तळं आहे तिथे जात असतो.. जास्त करून पावसाळ्यात.. हनुमान तळं येथे आमचे गुरुजी रामचरणदास आणि महंत श्री लालदास महाराज पण् असतात..त्या ठिकाणी आम्हाला वाघाचे दर्शन सुद्धा झाले आहे 👈 खूप छान अनुभव आहेत.. एकदा नक्कीच भेट द्या.. सिताराम 🙏 असेच नवनवीन व्हिडिओ बनवत रहा..
Raanvata team tumhi mapping karun thevlet trekking sites, tar mast hoel. mhanje next time rasta chuknar nahi. tumhi je karta te actually difficult aahe, no doubt and kudos for that. But mapping kelat tar bharpur loka anubhav ghetil asha thararak jagecha. Baki I eagerly wait every Sunday tumche video baghnyasathi.
Request to @ranvata. Khali English subtitles dile tar bara hoil. Mazi bayko other caste chi aahe. Ti Marathi bolte aani kalte suddha pan kahi shabd tumche khup kathin aastat ekdam pure Marathi. Te Tila kalat nahit mhanun. Baki video khup chan. ❤
TH-cam वर सगळ्यात प्रामाणिक आहे हा...
धन्यवाद
True❤
💯
होय.
Ata trekking video madhey ky pramanik pana , kon Kami dakhvel kon jast detailed😂😂.......
सर गेल्या महिन्याभरापासून आम्ही सर्व फॅमिली संध्याकाळी जेवण करता करता तुमचे व्हिडिओ पाहतो पण आजचा व्हिडिओ पाहताना माझी 11 वर्षांची मुलगी सहज बोलून गेली कि 'पप्पा या काकांचा स्वभाव खुप छान वाटतोय ' हेच तुमच्या शब्द वर्णनाचं कौतुक आहे ♥️
मी या घनदाट धुक्यात रात्री 8 पर्यंत माझ्या 8 वर्षाच्या मुलीसोबत घेऊन bhimashankar treaking complete केल ahe.
चांगल्या दर्जाचे waterproofing शूज, medical kit,Led Torch,Dry Food,शिटी, ताडपत्री,10 meter rashi, knife ,base camp ani forest officer che contact number सोबत घ्यावे. Food is very important and glucose powder carry करावी.
रात्री ran वाटेत काठीचा आवाज करत जंगल पार करावे. घाबरू नये
खूप छान समर्पक सादरीकरण, मी विडिओ सहज पाहिला व नंतर पाहतंच राहिलो, पावसाळात असले ट्रेक करताना जपून, जीवावर उदार होऊन असे काही करू नका हीच नम्र विनंती..... भ्रमंती उत्तम.... ओला चिंब झालो पाहून.... आनंद अनुभवायला मिळाला.... झकास 👌👌.
जबरदस्त ट्रेकिंग , धाडसाला सलाम , हे फक्त मर्द मराठा च करू शकतो..💐💐बाकी येर्या गबळ्याचे काम नाही हे❤
खूप छान ट्रेक, तुमचे सर्व विडिओ पाहतो ना भंपकबाजी ना आरडाओरडा. प्रत्येक ठिकाणाची मुद्देसूद मांडणी. उपयुक्त माहिती सांगता.
तुमच्या मार्गदर्शनाखाली फोटोग्राफी चा कोर्से करायला नक्कीच आवडेल. लवकरच नक्की भेटू.
खूप खूप धन्यवाद
भेटूया लवकरच
वेलवली माझं गाव काळू आमचा कुत्रा खूप आनंद वाटला तुम्ही माझ्या गावी भेट दिली आणि स्वर्गाचा अनुभव घेतला.
सगळेच ट्रेकिंग विडिओ अप्रतिम आहे खास करून तुमचे जे सादरीकरण आहे ते जिवन कदम jk चे पण नाही तुमचे शब्दरचना सादरीकरण अप्रतिम... तुम्हाला आणि व्हिडीओ शुटर ला सलाम
वेडे लोक आहात ! आपल्यात असलेल्या जिगर आणि धाडस याला सलाम !!🙏
Storytelling was amazing 🤩
धन्यवाद
व्हिडिआओग्राफी आणि आपला आवाज अन् एकंदरीत सर्व पाहताना मन तृप्त होते..एखाद्या TV CHANNEL वरिल कार्यक्रम पाहतोय असा FEEL येतो...👏👏👍👍
एक लाईक cameramen साठी पण बनतो 👍🏻
खूप खूप धन्यवाद Cameraman kadun
खूपच मोठं ट्रेकिंगच धाडस दाखवलं ठाणेकर टीमने.स्वप्नील भाऊ नेहमीप्रमाणे सुंदर चित्रीकरण व सादरीकरण👌
खुप छान ट्रेक आणि खरच थरारक अनुभव होता. धन्यवाद स्वप्निल सर❤
आपल्या या व्हिडिओ च्या माध्यमातून अप्रतिम निसर्गाच्या रूपाचे दर्शन झाले👌👏 खरंच खूप छान व्हिडिओ बनवला
उत्तराखंड चा ब्लॉगर दीपक वेदी नंतर तुम्ही आहात भाऊ
खतरनाक जबरदस्त एक नंबर
Hyala boltat real trekking..
Khup masta dada..
Full memorable trek
It कंपनीत तुन थकुन भागुन आलेला माझा दादा घरी आल्यावर नेहमीच TV वर रानवाटा ची दररोज एक तरी व्हिडिओ पूर्ण फॅमिलीला दाखवतो नेहमीच रात्रीचा शेवट एक व्हिडिओ बघूनच पूर्ण होतो कारण स्वप्निल सर नेहमीच महाराष्ट्रातील सुंदर अशा अनवट वाटेवरील ट्रेक खडतर प्रवास त्या वाटेवरील मनमुराद आनंद लुटला आहेत अविस्मानीय क्षण आमच्या साठी ही सुखाची आनंदाची मेजवानीच दिली त्याबद्दल तुमचे मनापासून आभार 🙏
Maf kara IT tun kon thakun yet. Tithe kay kasht karav lagat ki ky. AC madhe basnaryana unhat gham galnaraynche dukhh ky mahit
Ac असो वा उन्हात संघर्ष हा करवा लागतो
सलाम तुझ्या साहसवेड्या प्रवासाला आणि उत्तम चित्रीकरणाला, सादरीकरणाला.
खूप खूप धन्यवाद
खूप छान व्हीडीओ होता.
छान. सुंदर जंगल दृश्य टिपलीत .❤
उत्तराखंड चा ब्लॉगर दीपक वेदी नंतर तुम्ही आहात भाऊ
खतरनाक जबरदस्त
खूप छान व्हिडिओ
ह्या जंगलातून आम्ही पण गेलोय, पण त्यावेळी हिवाळाचे दिवस असल्याने फारसा त्रास झाला नाही. पठरावर खूप छान वाटत.
किती अवघड प्रवास करताय हो, भयानक..भिती कशी वाटत नाही
अप्रतीम साहस... सुंदर वाक्यरचना...सुंदर सह्याद्री ❤
खूप खूप धन्यवाद
दादा तुमचा आवाज आणि शब्दरचना अप्रतिम आहे....🙏
खूप खूप धन्यवाद
अप्रतिम मित्रा, काही ठिकाणी बघताना खूप भीती वाटली, तर तुझा अनुभव किती जबरदस्त असेल 👌👌👍🙏🙏
खूप खूप धन्यवाद
पाय जमिनीवर आहेत सर आपले खूप छान 💐💐💐💐
🤗 खूप छान 👌 मला एक समजलं नाही प्रवास नेमका कुठुन सुरू केला..? कारण आम्ही नेहमीच भिमाशंकर येथे येत असतो 👈 ट्रेक साठी नाही 👈 पण आम्ही गुप्त भिमा, नागफणी आणि मंदिरापासून उजव्या बाजूला हनुमान तळं आहे तिथे जात असतो.. जास्त करून पावसाळ्यात.. हनुमान तळं येथे आमचे गुरुजी रामचरणदास आणि महंत श्री लालदास महाराज पण् असतात..त्या ठिकाणी आम्हाला वाघाचे दर्शन सुद्धा झाले आहे 👈 खूप छान अनुभव आहेत.. एकदा नक्कीच भेट द्या.. सिताराम 🙏 असेच नवनवीन व्हिडिओ बनवत रहा..
खूप जबरदस्त थरारक अनुभव आहे हा ....
Yah we would love to see the more vlogs like this
Goosebumps experience 🥶🤌🏼
धन्यवाद
khup mesmerizing ahe .........simply beautiful
Thanks a lot 😊
Khup chan mitra
Khupach sundar video 👌👌Big fan Sir❤💯
Tu bhimashankar chi aahes ka😊
Mastc swapnil dada genuine content
Very nice. Pls share the trek route, details 🙏🏼
Khatarnak trek Sir
धन्यवाद
Khup chan
Maharashtra cha Bear Grills
♥️ Swapnil Pawar ♥️
Bibtyachi bhiti vatli nahi ka , khoopach sundar vdo
बाप रे....😮...
खूप सुंदर व्हिडिओ
U are from here..? Tu ikdech rahtes
सर उत्तम माहिती
Lay Bhari!!! Aawaz khup chhan aahe tumacha.
खूप खूप धन्यवाद
खूप छान दादा..🙌🏻❤️
एकदा ट्रेक करायचा आहे तुझ्यासोबत..☺️
Jai sri krishna 🙏
ती वाट खूपच थोकादायक आहे, आम्ही तरी उन्हाळ्यात गेलतो.आम्ही पावसाळ्यात विचार पण नाय करणार 🙆🙆
Salute 😊
सुंदर सुंदर दादा
धन्यवाद
असा अवघड ट्रेक करत फोटोग्राफी करत राहाणे त्रासदायक आहे. पण यामुळे आम्हाला कळलं की कौल्याची धार पावसाळ्यात कशी असते. धन्यवाद.
Great Video Sir 😍😍😍
Raanvata team tumhi mapping karun thevlet trekking sites, tar mast hoel. mhanje next time rasta chuknar nahi. tumhi je karta te actually difficult aahe, no doubt and kudos for that. But mapping kelat tar bharpur loka anubhav ghetil asha thararak jagecha. Baki I eagerly wait every Sunday tumche video baghnyasathi.
how much wildness you want? I would say this much 🌳😍
थरारक 😮होता अनुभव
मस्त👌👌👌👌
धन्यवाद
मस्त
धन्यवाद
Very thrilling. Take care Bro. Would like to understand how to track the route in such weather. ❤❤❤
Will do soon
धन्यवाद
*अविस्मरणीय ट्रेक...* 😮
धन्यवाद
तुम्ही jabardassstt आहात
खूप खूप धन्यवाद
Thrilling trekk sir❤❤❤
खूप खूप धन्यवाद
सुंदर ❤
धन्यवाद
अप्रतिम
धन्यवाद
वा..!
खूप छान ट्रेक केला आहे
धन्यवाद
Wah... Solidddd hota bhai 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
Itkyaa dhukya madhe rasta kasa shodhtan???😮😮😮
Request to @ranvata. Khali English subtitles dile tar bara hoil. Mazi bayko other caste chi aahe. Ti Marathi bolte aani kalte suddha pan kahi shabd tumche khup kathin aastat ekdam pure Marathi. Te Tila kalat nahit mhanun. Baki video khup chan. ❤
जेवण व राहण्याची सोय आहे का पत्ता टाका प्लीज
हो न खूप काम होत मुंबई ला आणि वरून खूप पाऊस पण चालू आहे दादा😊😊😊
खूप सुंदर व्हिडीओ असतात तुमचे, वस्तव सांगणारे, editing करुन अतिशयोक्ती न करता प्रामाणिक youtuber
Inspirational video
Best
Quality
Kadhi kadhi vaat chukane pan changale asatay...Karan kahi thrill tharvun nahi anubhavata yet...
🔥🔥🔥
धन्यवाद
रानवाटा.....
तुम्ही भोरगिरी पासून पुढचा प्रवास कसा केला आहे नक्की कुठून टे map वर तर काही कळत नाहीये
खूप भारी. 🙌. काम सोडून थांबायला पाहिजे होतं असं वाटायला लागलय. 😅
Dard Mitra!
Kathin vaat aahe ithe Bibtyacha vavar dekhil aahe
👌❤️
अशा प्रकाच्या वाट अस्वल pn yeu shakt be prepared for this situation
😍❤
❤❤❤
Mastt
खूप खूप धन्यवाद
Mast
Thanks
Nice
Thanks
kharach tharaar anubhavala .. atirek n karata ..
दादा
खूपच थरारक निसर्ग पर्यटन आहे.
पण मला प्रश्न पडतो की या अशा ठिकाणी जर का विषारी साप, विंचू चावल्यावर त्वरीत मदत कशी मिळेल.
मदत अशक्य... म्हणून तर असले धाडस फक्त अनुभवी माणसाने करावे. .नेहमी नशीब साथ देत नाही
👍🙌🙌🤐
Mi 2 Vela geloy hya gavat
हा ट्रेक मी साधारण १० वर्षापूर्वी केला होता.त्यावेळी जंगल ह्याच्या पेक्षा घनदाट होते.
अरे वाह
Deva cha tekane jata ane chikan khata laj watale pahije tode fhar
एवढे ओझे घेऊन खाली उतरणे सोपे नाही. 😅
आम्हाला ही सोबत ट्रेक करायची संधी द्या..
Are kai..😂 माझी wife बघायला घाबरली 😅😅..scripted Man vs wild पेक्षा थरारक
Hahahaha
खूप खूप धन्यवाद
पायामध्ये CTR चे shoes दिसतात यापेक्षा थरारक अनुभव काय असणार प्रत्येक वाटेला पाय सरकण्याची भीती 😅
CTR shoes chi gripping nhiye ka?
Plz suggest other good monsoon trekking shoes
CTR आणि Action Trekking shoes बेस्ट आहेत
आता adventure च्या नावाखाली लोक ह्यांचं अनुकरण करायला जातील आणि जीव धोक्यात घालून जीवन संपेल. कृपया अर्धवट माहिती घेऊन कुणीही असा प्रकार करू नये.
Shoe कुटले असता दादा तुमचे
CTR
Amhi night camping pan kele ahe hya bhagat