Raj Thackeray Interview : जेव्हा Balasaheb Thackeray 'माँ'सह राज ठाकरेंसाठी धावून गेले होते..

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 มี.ค. 2023
  • Raj Thackeray Interview : जेव्हा Balasaheb Thackeray 'माँ'सह राज ठाकरेंसाठी धावून गेले होते..
    Disclaimer - The content shown in this video is for news, information and educational purposes only and is not intended towards causing any form of harm to any person or community. Please note that no copyright infringement is intended and we do not own or claim to own any of the content shown in this video.
    Saam TV is a 24-hour Marathi news youtube channel and Marathi News website from Maharashtra. Live stream news online on business, travel, sports, technology, politics, entertainment and much more in Marathi. Catch up on all the breaking news, daily important news updates, trending news videos on Saam TVs live TV on youtube. The Marathi news channel gives you 24-hour news updates, about news from all over Maharashtra, India and the world. Experience our Live Tv Streaming option 24-hours news update, all on our youtube channel.
    साम टिव्ही २४ तास मराठी न्यूज युट्यूब चॅन आणि मराठी न्यूज वेबसाईट.
    बिझिनेस, पर्यटन, क्रीडा, तंत्रज्ञान, राजकारण, मनोरंजन आणि असंख्य विषयावरच्या ताज्या बातम्या पहा लाईव्ह स्ट्रीम आॅनलाईन वरुन. रोजच्या ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, ट्रेंडिंग न्यूज व्हिडिओ यासाठी आवर्जून भेट द्या. साम टिव्ही मराठी न्यूज चॅनलवर आपल्याला मिळतील महाराष्ट्र, देश आणि विदेशातल्या ताज्या घडामोटींचे अपडेटस्. आमच्या लाईव्ही टिव्ही स्ट्रिमिंगचाही आनंद घ्या. आमच्या लाईव्ह टीव्ही स्ट्रिमिंगच्या माध्यमातून आमच्या युट्यूब चॅनलवर आपण पाहू शकाल ताज्या घडामोडी चोवीस तास.
    Saam TV Marathi Live | 24-hours LIVE News in Marathi | Latest Marathi News | Breaking News Marathi | Marathi TV News Channel
    --------------------------
    साम टीव्ही मराठी लाईव्ह | २४ तास मराठी लाईव्ह न्यूज | लेटेस्ट मराठी लाईव्ह न्यूज | मराठी ब्रेकिंग न्यूज | लेटेस्ट मराठी न्यूज | मराठी टीव्ही न्यूज चॅनेल | Latest News Live | Top News Today | Headlines Today | Marathi News Today Live Updates | Online News | Marathi Batmya | मराठी बातम्या | ताज्या घडामोडी | मराठी न्यूज | मराठी बातम्या
    #marathinews #marathibreakingnews #marathilivenews #breakingnews #maharashtranews #livenews #marathilivenews #saamtvnews #news #maharashtrabreaking #saamtv #saamtvbreaking #LIVEUpdates #LatestUpdates #Latest #Marathi

ความคิดเห็น • 187

  • @akshaychandrawanshi7203
    @akshaychandrawanshi7203 ปีที่แล้ว +94

    सगळ्यांवर बाळासाहेबांचे उपकार दिसतायत सगळेच सांगतायत आणि त्या उपकाराची परतफेड कशी होतेय जनता बगतेयं सगळं

  • @dattakotwal2648
    @dattakotwal2648 ปีที่แล้ว +8

    बाळासाहेब आपल्यावर खूप प्रेम करत होते.
    सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे.
    तरीपण आपण शेवटच्या काळात बाळासाहेबांना सोडून का गेला?
    मी राज साहेब ठाकरे यांचा पहिल्यापासून खूप मोठा फॅन आहे.
    त्या आदुगर मी हिंदुरुदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा फॅन आहे.
    काही चुकीचं बोलल्यास माफी असावी साहेब.
    जय महाराष्ट्र जय शिवराय जय जवान जय किसान..
    ट्रॅक्टर आणि जीन्स पॅन्ट एक शेतकरी.❤

    • @RaghuttamDhuri
      @RaghuttamDhuri หลายเดือนก่อน +1

      टोमणे सम्राट उभयता आणि लौवंडे बडवे मुळे कंटाळून बाहेर पडले ते सुध्दा ह्यदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना सांगून, आशिर्वाद घेऊन बाहेर पडले कारण नाविलाज होता

    • @abhishekrrrrrrc
      @abhishekrrrrrrc 23 วันที่ผ่านมา

      ​@@RaghuttamDhuri Are chutiya mg Balasaheb aseprynt tri thambaycha hota...ult balasahebana sodla nantr baryach sabhet tyanchavr tika pn keli...Narayan Rane gele pn kdhi balasahebanvr bolle nhi pn Raj Thackeray ni tika keli hi hyachi layki ata pn karmachich fal bhogtoy 1 cha vr amdar nahi aaj ithe tr udya tithe darodar pakshancha mage firtoy

  • @manoharmali4132
    @manoharmali4132 ปีที่แล้ว +24

    बाळ साहेब आदर्श महान होते

  • @gajarharinamacha7747
    @gajarharinamacha7747 ปีที่แล้ว +35

    खुप उपकार केले तुम्ही बाळासाहेबांवर धन्यवाद

  • @sanjaynurunde4319
    @sanjaynurunde4319 ปีที่แล้ว +42

    आता आम्हाला T.V. च्या रिमोट ला पण हात लावू देत नाही 😢😂😭घरचे...नुसत्या मालिका

  • @rupali.1985
    @rupali.1985 ปีที่แล้ว +60

    तुम्ही दोघे एकत्र असता ना तर महारा्ट्रातील कोणाचीच हिंमत झाली नसती.. नीच राजकारण करायची😢😢

  • @pradeeppatil5876
    @pradeeppatil5876 ปีที่แล้ว +64

    बाळासाहेबाबाबत हल्ली कहान्या सुचतात यावरुन मी बाळासाहेबांचा कसा उत्तराधिकारी हे सांगण्याचा प्रयत्न करतात पण त्रास किती दिला हे सांगत नाही

    • @mithilakulkarni210
      @mithilakulkarni210 ปีที่แล้ว +4

      Khara trass kuni dila, shevti te Nepali thaapach saangu jaane

    • @DDpatil_7
      @DDpatil_7 ปีที่แล้ว +3

      आणि जो उत्तराधिकारी होता त्याने काय दिवे लावलेत ते महाराष्ट्राला नव्याने सांगायची गरज नाही .... 😂
      माझं कुटुंब माझी जबाबदारी आता बसा भजन करत , तेवढंच पुण्य तरी होईल.

    • @mithilakulkarni210
      @mithilakulkarni210 ปีที่แล้ว

      Bhajan ka. Aani kuthli vegli prarthana kon jaane😂😂😂😂😂😂

    • @amolmhatre1
      @amolmhatre1 ปีที่แล้ว +3

      ​@@DDpatil_7 mala ek samjat nahi,, uddhav chya against bolnare 90% fake account ka astat 😂😂😂

    • @jagadishmahale9026
      @jagadishmahale9026 ปีที่แล้ว

      ये हरामखोर तुला कसं माहिती रे त्रास दीला अस का राजसाहेबांशी बाळासाहेब शेवटच्या काळात फोनवर बोलत बसायचे का त्यांना दवाखान्यात भेटायला बोलून घ्यायचे हे सत्य कुणीच नाकारू शकत नाही की उद्धव ठाकरे नाही पण राज ठाकरेच वयाच्या ५ व्यां वर्षांपासून बाळासाहेब राज यांना सोबत फिरवत असे आणि तेच संस्कार राज वर झाले प्रबोधनकार ठाकरेंचा नातू बाळासाहेबांचा पुतण्या आणि श्रीकांत ठाकरे यांचा मुलगा आहे राज श्रीकांत ठाकरे बाळासाहेबांच्या पाठी हिमालयासारखे उभे होते जेव्हा राज हा शिवसेना वाढवत होता तेव्हा तुमचा उद्धव जंगलात फोटोग्राफी करत होता आणि जेव्हा शिवसेना सत्तेत आली त्याचवेळी का तो राजकारणात आला असेल बर बाळासाहेबांना पुत्र प्रेम नडले आज राज कडे शिवसेना असती तर नक्कीच शिवसेना एका मोठ्या उंचीवर आती

  • @yuvrajmestry4765
    @yuvrajmestry4765 ปีที่แล้ว +33

    जनता तुम्हाला कधीच स्वीकारणार नाहीत ज्यांनी तुमच्यावर उपकार केले त्याचाच तुम्ही सगळ्यांनी गेम केलात...पण जनता सोबत आहे त्यांच्या....❤ बाळासाहेब ठाकरे ❤

  • @nileshkhairnar9774
    @nileshkhairnar9774 ปีที่แล้ว +13

    राज ठाकरे साहेब आपण खरोखरच आजोबा सारखे दिसत आहात..

  • @Raj_Thackeray
    @Raj_Thackeray ปีที่แล้ว +6

    जय महाराष्ट्र🚩

  • @parshuramjadhav4626
    @parshuramjadhav4626 ปีที่แล้ว +27

    बाळासाहेब त्यांनी त्यांच कर्तव्य पार पाडले म्हणजे भावाच्या मुलाला दुःखापत झाले म्हणून लगेच आले आता उधव साठी तुम्ही तुमचं कर्तव्य पार पाडा धन्यवाद

  • @csb7007
    @csb7007 ปีที่แล้ว +68

    साहेब ह्या गोष्टीची तरी जाण ठेवायचीत.... बाळासाहेब तुमच्या साठी धावले आणि तुम्ही आज त्याच कुटुंबावर वार करणाऱ्यांसोबत मैत्री करताय....

    • @sohambhuvad2030
      @sohambhuvad2030 ปีที่แล้ว +2

      Jyaa lokana sathii shivsena sodali tyanaa cha ky bolycha😂

    • @rushikeshpatil4125
      @rushikeshpatil4125 ปีที่แล้ว

      राज ठाकरेंनी आता पर्यंत यश्या पेक्षा पराभव जास्त पहिला, त्यांच्या राजकीय जीवनात चढ उतार सुरू आहेत तेव्हा कोणीच आल नाही त्यांच्या सोबत...
      त्यामुळे फक्त एका बाजूने विचारू करू नये, २०१९ ल शिवसेना राष्ट्रवादी विरोधात होती पण आता ते सोबत आहेत ना, मग आता राज ठाकरेंची जर भाजप आणि मुख्मंत्रीनसोबत जवळीक वाढली तर सगळ्यांना प्रॉब्लेम...

    • @ehsankhan3129
      @ehsankhan3129 ปีที่แล้ว +1

      thanks bhai jaan for support

    • @ehsankhan3129
      @ehsankhan3129 ปีที่แล้ว +1

      ham balashaab aur hinduo ka birodh karte hey lekin uddhav sahib ko zaroor mante hey 💪💪

    • @abhijitmehta172
      @abhijitmehta172 ปีที่แล้ว

      त्यांचे बाळासाहेबांच्या बरोबरचे प्रेम कधीच कमी झाले नव्हते.. पण उद्धव मुळेच... उद्धव ची सख्खे भावंडे सुद्धा त्यांच्या पासून दूर गेली...
      बाळासाहेबांना फक्त उद्धव हेच एक अपत्य होते का...
      पण जेव्हा प्रेमापेक्षा पुत्र बाजू मोठी झाली त्यावेळी असेच होणार.. आणि आत्ता उद्धव ठाकरे ह्याना राष्ट्रवादी- पवार अधिक जवळचे वाटू लागलेत..
      नक्की का हे पण त्यानाच माहिती...

  • @sachinmore2577
    @sachinmore2577 ปีที่แล้ว +2

    🚩👍मनसे 💪

  • @sushamakulkarni4783
    @sushamakulkarni4783 หลายเดือนก่อน

    माझे आवडते आहेत . राज ठाकरे.त्या॑चे प्रत्येक भाषण अतिशय आवडते.खूपच छान.🎉🎉

  • @Dhotratil
    @Dhotratil ปีที่แล้ว +125

    दुर्दैव एवढंच की त्याच बाळासाहेबांचा मुलगा आज अडचणीत असताना तुम्ही फक्त उपदेश देत बसलात
    Shame shame😢😢😢

    • @ehsankhan3129
      @ehsankhan3129 ปีที่แล้ว +5

      thanks bhai jaan for your support for uddhav sahib and aditya sahib

    • @ehsankhan3129
      @ehsankhan3129 ปีที่แล้ว +2

      ham balashaab ko nahi maante lekin uddav sahib ko zaroor maante hey 💪💪💪

    • @pappupawar8723
      @pappupawar8723 ปีที่แล้ว +11

      Jeva Amit thakre Hospital madhe hoty Teva bhavache Nagrsevak Padvale Teva khute Gela hota Bhau 🙏🙏🙏🙏

    • @Dhotratil
      @Dhotratil ปีที่แล้ว +5

      @@pappupawar8723 त्यांचं चुकलं असेल म्हणून यानिपन तसच वागायचं व्हय

    • @DDpatil_7
      @DDpatil_7 ปีที่แล้ว

      काँग्रेस सोबत कशाला झक मारायची , स्वतःची अब्रू तर घालवलीच आणि सोबत बापाने कमवलेली जीवा भावाची माणस गमवली , आता बसलेत आपल कुटुंब आपली जबाबदारी.
      सगळे केस जायची वेळ आली , तरी बाळासाहेबांचा विचार नाही समजला ह्या माणसाला
      बाळासाहेब जीवनभर नेहमी काँग्रेसच्या विरोधात राहिले , आणि हा लालचीमाणूस सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसला .
      दुसऱ्यांना बोलत होते संपलेला पक्ष , लय माज होता यांना , आज
      आज स्वतःचा पक्ष कधी संपला हेच समजलं नाही .

  • @vaishnavkesarkar5842
    @vaishnavkesarkar5842 ปีที่แล้ว +13

    🤣🤣🤣 एवढे उपकार करुन तुम्ही काय केलात 😁 तर गद्दारीच. आता आविर्भाव असा जसं पोरा पेक्षा मीच लाडका 😂,

  • @user-zr4wc8cz8k
    @user-zr4wc8cz8k ปีที่แล้ว +10

    उद्धव ठाकरे विजय असो

  • @thaka..x8138
    @thaka..x8138 ปีที่แล้ว +3

    Raj saheb thackreay 💎💎💎💎💎💎💎💎💎🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @ashokshedge2716
    @ashokshedge2716 ปีที่แล้ว +32

    झिंदाबाद झिंदाबाद उध्वव बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद

  • @vinayakshinde3412
    @vinayakshinde3412 ปีที่แล้ว +19

    बाळासाहेब एखादा म्हणाले होते सर्वाना सर्व काही मदत केली पण सर्व विसरले

  • @yuvrajmestry4765
    @yuvrajmestry4765 ปีที่แล้ว +5

    जाणीव नाही तुला , आठवणीत आहे तूझ्या त्यांनी काय तुझ्यासाठी काय केलं ते ,

  • @annaboraste2101
    @annaboraste2101 10 หลายเดือนก่อน +1

    🙏स्व. शिवसेना प्रमुख यांनी किती आत्मीयतेने अंतःकरण पूर्वक मा. राज ठाकरे यांचेवर माया होती, हे स्वतः राज ठाकरे यांनीच जेंव्हा त्यांना भाजले तेंव्हा ज्या अवस्थेत मोठे साहेब व माँसाहेब यांनी धाव घेतली त्या रूनच सिद्ध होते पण?

  • @vasantkarande7006
    @vasantkarande7006 9 หลายเดือนก่อน +1

    बाळासाहेबांनी सर्वांना मोठं केलं पण तिच मोठी केलेली माणसं आज बाळासाहेबांच्या कुटुंबीयांना त्रास देतायत

  • @shantanuchavan3665
    @shantanuchavan3665 ปีที่แล้ว +5

    उग बाता हाणतात राजसाहेब

  • @jyotiramshejal2516
    @jyotiramshejal2516 ปีที่แล้ว +13

    बाळासाहेबांचा मुलगा अडचणीत असताना त्यांना मदत करा राजसाहेब

  • @tusharkale65
    @tusharkale65 ปีที่แล้ว +44

    काय बाळासाहेबांचे पांग फेडले.
    😢😢

    • @mithilakulkarni210
      @mithilakulkarni210 ปีที่แล้ว +2

      Mhatarya uddhvast ne🚩 sodun,changle paang fedle

    • @amolmhatre1
      @amolmhatre1 ปีที่แล้ว +1

      ​@@mithilakulkarni210 mithi kaku , relax...
      Ja gudi ubhara.. kuthe it cell ch kaam kartay aaj

    • @mithilakulkarni210
      @mithilakulkarni210 ปีที่แล้ว

      @@amolmhatre1 kaku?😆😆,mi mulgiy 1,, journalizam course karnai,maazya aaine, means kakuni gudhi ubharliy bar ka 😂😂🚩🚩🚩

    • @amolmhatre1
      @amolmhatre1 ปีที่แล้ว +1

      @@mithilakulkarni210 ok aaji 🤣

    • @mithilakulkarni210
      @mithilakulkarni210 ปีที่แล้ว

      @@amolmhatre1 br aajobaa 😂😂

  • @amolwarghat5754
    @amolwarghat5754 ปีที่แล้ว +12

    उपकाराची खुप जान आहे बाळासाहेबची तुम्हाला फक्त राजकारणासाठी स्वतःचा भाऊ अडचणीत आहे हे बघा

    • @sahiljadhav6480
      @sahiljadhav6480 ปีที่แล้ว +1

      Bhau satte madhe astana khup madat keli hoti na raj sahebana

    • @abhijeetmore6369
      @abhijeetmore6369 ปีที่แล้ว

      Bro personal relation & politics is different

  • @laxmichopda6422
    @laxmichopda6422 8 หลายเดือนก่อน

    येते ना आठवण नाती खूप वेगळी होती पूर्वी,खूप प्रेमळ,वेगळं काही नसे, पण ही राजनीती सार काही घेवून जाते,अर्थात यात माणसे दोषी नसतात,वेळच तशी असते

  • @suryabhoir2680
    @suryabhoir2680 ปีที่แล้ว +2

    Balasahebanche upkar fedtay tumhi mast...

  • @mansingmohite5104
    @mansingmohite5104 5 หลายเดือนก่อน

    राज बाळा उपकार फेडले
    जय महाराष्ट्र 🎉

  • @user-ji1ti4wf2w
    @user-ji1ti4wf2w 10 หลายเดือนก่อน

    साहेब,
    Maharshra बंद
    रक्षाबंधन
    Holi day
    नाही बंद केली तर पावती बुक

  • @NBHOIR
    @NBHOIR ปีที่แล้ว +4

    Khoke khau 😢😢😢

  • @hanumantpokale874
    @hanumantpokale874 ปีที่แล้ว +2

    राजसाहेब तुम्ही आणि उध्दव साहेब एकत्र या महाराष्ट्र त्या दिवसाची खुप वाट पाहतोय

  • @nanabhauwankhede4184
    @nanabhauwankhede4184 ปีที่แล้ว +2

    अशा प्रकारच्या आठवणी दोन्ही बंधूंना एकत्र येण्यास मदत करतील.

  • @ganpatkoli-qg6mq
    @ganpatkoli-qg6mq ปีที่แล้ว +2

    Raj saheb tumi aani udhav saheb pls ek tra ya

  • @vinayakshinde3412
    @vinayakshinde3412 ปีที่แล้ว +1

    एवढ करून ही तुम्ही सत्ते साठी त्यांना धोका दिलाच ना

  • @bharatisave5977
    @bharatisave5977 10 หลายเดือนก่อน

    म्हणुनच त्यांच्या मुलावर सुड उगवत आहेत.

  • @vinayakshinde3412
    @vinayakshinde3412 ปีที่แล้ว +1

    तुम्ही कांय किंमत ठेवली धोकादिलाच आणि आता ते हयात नसताना त्यांच्या बद्दल खोटे गौप्यस्फोट करता

  • @usfr-al1b5s6
    @usfr-al1b5s6 ปีที่แล้ว +13

    उठ दुपारी घे सुपारी

  • @vijaydixit2844
    @vijaydixit2844 ปีที่แล้ว +1

    बाळासाहेब कसलाही विचार न करता लूंगी बनियान वर तुम्हाला बघायला आले, व तूम्ही काय करता त्यांच्याच मुलांना संपविण्यासाठी सर्व प्रकारचे कपडे परीधान करून लोकांची सुपारी घेऊन उपकारची छान परत फेड करता छान.

  • @dravinashingle2
    @dravinashingle2 ปีที่แล้ว +2

    केवढं प्रेम होतं त्यांचं ह्याच्यावर! तरीही राज ठाकरें बाळासाहेब ठाकरेंना दुखवून बाहेर गेले... आज काय असती सेना, जर ह्यांनी बाळासाहेबांचं ऐकलं असतं...

  • @yuvijadhav957
    @yuvijadhav957 ปีที่แล้ว +9

    Iman Kuhb Raklas Ani kay Kamvlas KHOKYANCHA Pathi Laglas .

  • @deepakkurhe4606
    @deepakkurhe4606 ปีที่แล้ว +1

    Saheb ♥️

  • @ratanchaudhari2700
    @ratanchaudhari2700 ปีที่แล้ว +1

    बाळासाहेब ठाकरे ह्यांना ज्यांनी धोका दिला त्यांना मराठी जनता आणि महाराष्ट्र कधी माफ करत नाही हा इतिहास आहे तुम्ही काहीही रडगाणं मांडा काही फरक पडणार नाही

  • @akshaygulve9926
    @akshaygulve9926 ปีที่แล้ว

    Khar upkarachi parat fed mast keli

  • @sandeepvatane3526
    @sandeepvatane3526 ปีที่แล้ว +1

    तुही आता उपकार फेडले साहेब त्याचा मुलाला त्रास देऊन

  • @bandupatilgawande6202
    @bandupatilgawande6202 ปีที่แล้ว +9

    बिन कार्यकर्त्या चा नेता - पुरंदरेचा अनुयायी म्हणजे अर्थ कारणी राज ठाकरे टाईम स्वय घोषत नेता राजठाकरे बोर करू नका कृपाकरून

  • @balasahebsankpal9199
    @balasahebsankpal9199 ปีที่แล้ว

    बाळासाहेबांच्या या भावना ....भावाचा मुलगा अडचणीत असताना धावत येणं.
    आणि तुम्ही भाऊ अडचणीत असताना तुमच्या भावना..... किती जमीन आस्मान चा फरक.......
    नाटक करून बाळासाहेब ठाकरे होता येत नाही.बाळासाहेबांनी तुम्हाला शिवसेनेतून हाकलून दिले आहे.हे लक्षात ठेवा.

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 ปีที่แล้ว +1

    काम चांगले करा शिवाजी महाराज जिजामाता शंभुराजे सारखे हिंदुस्थान वर सत्ता तुमची राहिल

  • @vickysparab884
    @vickysparab884 ปีที่แล้ว

    Baki memory khup sharp ahe badam jasti khatat ka

  • @jeetghatge4242
    @jeetghatge4242 ปีที่แล้ว

    2024 I am waiting...

  • @finegentleman7820
    @finegentleman7820 ปีที่แล้ว +28

    ....and this is how you repaid Bala Saheb by joining hands with those gaddars who want to destroy his legacy. Sad.

    • @shekharshirali8391
      @shekharshirali8391 ปีที่แล้ว +4

      But Balasaheb Thackeray appointed Uddhav Thackeray as the working president of the Shivsena totally ignoring and overlooking Raj Thackeray who was much more capable dashing and charismatic than Uddhav Thackeray. Raj Thackeray was used by Balasaheb Thackeray to strengthen the Shivsena all these years and when the time came Raj Thackeray was sidelined. So his behaviour was totally justified.

    • @adityasalve3333
      @adityasalve3333 ปีที่แล้ว

      Personal relations and politics self respect are different

    • @successfultrader4424
      @successfultrader4424 ปีที่แล้ว

      Uddhav deserves it

    • @user-tn4qz4po7w
      @user-tn4qz4po7w 9 หลายเดือนก่อน

      First of all talking in marathi.... If you know his history..

  • @user-yy1je7pm6z
    @user-yy1je7pm6z ปีที่แล้ว +19

    खाल्लेल्या मिठाला जागला नाहीस तू तू काय रे नेता होनार बाळासाहेबांना जिवंत पणी त्रास दिलायस तू

  • @ganeshpatil1906
    @ganeshpatil1906 ปีที่แล้ว +5

    म्हणूनच आता उपकार फेडतो हाये आणि साहेबाना दिलेलं सुप आणि वडापाव सांगत फिरत हाये

  • @shubhambute8175
    @shubhambute8175 ปีที่แล้ว +1

    Lok sangte mnun ha aiikte

  • @onlycharity3780
    @onlycharity3780 ปีที่แล้ว

    आणि हा हुशार बघा काय करतोय....
    जरा उपकार ठेवले नाही या गद्दाराने...

  • @ajitadhav771
    @ajitadhav771 ปีที่แล้ว +1

    राज साहेब आणी उद्धव ठाकरे साहेब एकत्र या 🙏❣️❣️

  • @priteshkhambekar
    @priteshkhambekar ปีที่แล้ว +2

    Uddhav Thackeray + Raj Thackeray
    Jar aapan doghe ekatra aalat tar purn bhartat konachi himmat nahi aahe aplya Maharashtra kade vakdya najrene pahaichi

  • @RahulPatil-qp2vy
    @RahulPatil-qp2vy ปีที่แล้ว

    Raj saheb thik aahe Martha samjasathi boltat tyana kalji aahe maharastra chi pan tyani aajpryant maharastra yak konti compny Kiva yakda praklap jyamule maratha lok kam karu shaktil ajibat nahi konat pan Kam sahebani kel nahi mhanun aaj sagli lok dusrikde Jat aahet ..kam bolta he ..m katter ncp ..khar aahe ka nahi tapsun bhaga

  • @vijayjarag1768
    @vijayjarag1768 ปีที่แล้ว

    तुम्हाला काय इंटरेस्ट आहे काय हेच्यात?
    😄😄😄😄

  • @modihataodeshbachalo8471
    @modihataodeshbachalo8471 ปีที่แล้ว

    एवढं करून सुद्धा तुम्ही त्यांच्या अडचणीत असताना तुम्ही साथ द्यायला पाहिजे होती तरी पण तुम्ही सोडून गेलात

  • @rajarampingale4277
    @rajarampingale4277 ปีที่แล้ว +3

    आमच्या दैवता चे जर लोकांन वर इतके उपकार आसतील तर लोकांनी त्यांच्यां मुलाला संकटात लोटु नाही हिच माफक आपेक्षा जय शिवराय

  • @ranjanapatil2273
    @ranjanapatil2273 ปีที่แล้ว

    दोन्ही ठाकरे तुम्ही चमचे गिरी करु नये उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना किती पाण्यात बघितल विसरला वाटत?

  • @bhaleraonada2110
    @bhaleraonada2110 ปีที่แล้ว

    1977 Phone hota??

  • @TheMahesh1234
    @TheMahesh1234 ปีที่แล้ว +6

    पत्रकाराची वैचारिक पातळी व कुवत दिसून येते 😆😆

  • @abhijeetchichghare8916
    @abhijeetchichghare8916 ปีที่แล้ว

    त्याची परतफेड राज साहेबांनी माध्यमांसमोर चिकन सूप ने केली ....

  • @shivpruthvifilmproduction.....
    @shivpruthvifilmproduction..... 11 หลายเดือนก่อน

    Shivpruthvi film production Marathi vebsirise ek dach bhari lai bhari/ like sub follow shere pls

  • @agxtechfact4163
    @agxtechfact4163 ปีที่แล้ว +1

    राज आणि उद्धव एकत्र येऊन महाराष्ट्र सांभाळा
    तुमचे वाद आपसात मिटवा
    महाराष्ट्राला गरज आहे आता
    आणि सत्ता आल्यानंतर एक रुपया सुद्धा इकडे तिकडे जाऊ देऊ नका
    पूर्ण सर्वेक्षण करून महाराष्ट्र सत्ता हातात घ्या

  • @sheetalnair1615
    @sheetalnair1615 ปีที่แล้ว

    This is how you and your mother repaid what Balasaheb Thackeray did for you and your family..

  • @shubhambute8175
    @shubhambute8175 ปีที่แล้ว +1

    Mahagaddar raj

  • @satishborade6890
    @satishborade6890 ปีที่แล้ว +1

    3/3 thigala sobat jaun kon favdun basal tar fawad olkha fawda kon

  • @sameersayyed3398
    @sameersayyed3398 ปีที่แล้ว

    Ehsaan faramosh Raju painter

  • @maheshpawar1084
    @maheshpawar1084 ปีที่แล้ว

    राजकर्त्यांच्या ऐकण्यापेक्षा आपल्या आई बापाला जपा

  • @maheshjadhav7045
    @maheshjadhav7045 ปีที่แล้ว

    Vishwas nahi basnar asa kai ahe tyat, janatela savay ahe pudharyanni kaipan sangitala ye khara samjaychi😏😀

  • @user-mh7xi2tm9j
    @user-mh7xi2tm9j ปีที่แล้ว

    Pan yachi jan aahe kuthe?

  • @bhushan9583
    @bhushan9583 ปีที่แล้ว

    अरे त्याच्या मुलांसोबत काय केल तु...

  • @politicalviews3233
    @politicalviews3233 ปีที่แล้ว +1

    राजसाहेब खरच चांगले नेता आहे♥️🚩💯

  • @riteshlaxmanitankar7538
    @riteshlaxmanitankar7538 ปีที่แล้ว +1

    Kay fekta ho rao😂

  • @PratikPatil-cr5gm
    @PratikPatil-cr5gm ปีที่แล้ว

    Raj saheb and Sandip avinashjevdhe uddhav sahebawer boltay tewadhe lok naraj hotat

  • @moshseenbagban1099
    @moshseenbagban1099 ปีที่แล้ว

    Aj tumi kya keretai....aj pan... time gela nhi....?

  • @rahulv8937
    @rahulv8937 ปีที่แล้ว

    Rajkaran ahe he raj thakre jr uddhvsobt gelet tr rashtvadi bjp sobt jaaeil

  • @bhaskargadkari5819
    @bhaskargadkari5819 ปีที่แล้ว +1

    फक्त उद्धव ठाकरे तुम्ही बीजेपी चे सुपारी बाज

  • @shubhambute8175
    @shubhambute8175 ปีที่แล้ว +1

    Raj bad image

  • @krishnatkulkarni6742
    @krishnatkulkarni6742 ปีที่แล้ว

    Mag kare shivsena sodalis

  • @shubhambute8175
    @shubhambute8175 ปีที่แล้ว

    Marathi manus jyani gola kela tyanchya gharatla ha gaddar manus maharashtra la chivtya bnvayla lagla

  • @whitefeather4448
    @whitefeather4448 ปีที่แล้ว

    KAI.. AVTAR AANI WIKAT AWASTHA ZALI AHE HYA MANSACHI.. FAKT EK AMDAAR.. ELECTIONS HOTH NAHI.... BJP LA AATA SHINDE GAT MILALA AHE... YUTI HONAR NAHI WATT LAGLI HYA MANSACHI

  • @DDpatil_7
    @DDpatil_7 ปีที่แล้ว +1

    फोटोग्राफर ला त्याच त्याच काम , आणी तुम्हाला नेतृत्व दिल शिवसेनेच तर आज ही वेळ उद्धवावर आलीच नसती, तो पण सुखाने जगाला असता बिचारा आणि शिवसेना ही ठाकरे कुटुंबापासून लांब गेली नसती .

  • @shainaj635
    @shainaj635 ปีที่แล้ว

    Ek Mavashi / Kaki mhanun doghana akatra aana

  • @rajukamble2820
    @rajukamble2820 ปีที่แล้ว

    Balasaheb Thakre saheb.udavaji thakre saheb.Raj thakre saheb.sharad pawar saheb he aplenete aahet

  • @krishnakadam2867
    @krishnakadam2867 ปีที่แล้ว

    Raj Thackeray khup bor karat aahat tumhi. Uddhav Thackeray khup changala manus aahe tumcha peksha aashi faltugiri naka karu.sup karanara manus to

  • @sachinchavan487
    @sachinchavan487 ปีที่แล้ว

    Tyachech paang fedtoy udhavla tras dewun...sangayala Tari sharam balagayacha

  • @amolmhatre1
    @amolmhatre1 ปีที่แล้ว

    Udya ha patrakar vicharel, railway station var kadhi mutayla gele hote ka 😂😂😂
    Kay murkh patrakar aahe

  • @funtimefunny2153
    @funtimefunny2153 ปีที่แล้ว

    To pan lungi ghalaycha? Mag lungi hatao andolan karaycha ki bhosda

  • @ganeshzore5234
    @ganeshzore5234 ปีที่แล้ว

    bjp che lachari

  • @swatianilkar3251
    @swatianilkar3251 ปีที่แล้ว

    Third class

  • @PrashantPatil-rk9cm
    @PrashantPatil-rk9cm ปีที่แล้ว +1

    बाळासाहेबांपेक्षा ही किंचित जास्त दिलदार ह्या साठी म्हणेन कारण तुम्ही कुर्बानी दिलीत उद्धव साठी आणी बाजूला झालात

  • @Emptiness132
    @Emptiness132 16 วันที่ผ่านมา

    संम्पला पक्ष पण आणि हा पण

  • @harshadahire5887
    @harshadahire5887 ปีที่แล้ว +1

    नीच निर्लज्ज आणि नालायक भाऊ म्हणून प्रसिद्ध असलेला हा खाज

  • @vishalkharge4383
    @vishalkharge4383 ปีที่แล้ว +8

    जोकर शोभतो 🙏

    • @anandraosapkal2131
      @anandraosapkal2131 ปีที่แล้ว +1

      Naka re tika karu raj sahebavar ek velecha wagh hota to

    • @satishborade6890
      @satishborade6890 ปีที่แล้ว

      Fawdyapekshay baray ,3)3 thigal favdun nust fawada zhala to kon olkga

    • @hinduektamission5845
      @hinduektamission5845 ปีที่แล้ว

      Tuza bapacha Ani tuza chehra bagh arshat

  • @loveyoujindagi9354
    @loveyoujindagi9354 ปีที่แล้ว

    उपकाराछी 'मुद्दाम ती म्हणालो' अशी परतफेड करणारा महान नेता 4:06