Eknath Shinde | मराठा आरक्षण देण्यात फडणवीसांची मोलाची भूमिका-एकनाथ शिंदे

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 34

  • @omdeshmukh4284
    @omdeshmukh4284 2 หลายเดือนก่อน +15

    *उंदराला मांजराची साक्ष....हे सगळे राजकारणी सारखेच....सत्ताधारी आणि विरोधक जाणून बुजून आरक्षणाचा प्रश्न सोडवत नाही...फक्त एकमेकावर ढकलत आहेत*

  • @g.r.jadhavpatil519
    @g.r.jadhavpatil519 2 หลายเดือนก่อน +14

    फडणवीस चा माणूस गणरात्न सदावर्ते फडणवीस चा माणूस आहे

  • @Shinde-ke4jl
    @Shinde-ke4jl 2 หลายเดือนก่อน +1

    शिंदे साहेब आपण अण्णाजी पंताच्या खेळीत मोलाचं योगदान देत आहात याबद्दल धन्यवाद!

  • @vinayakkadam1867
    @vinayakkadam1867 2 หลายเดือนก่อน +4

    म्हणून मी म्हणतो लाडके लेकरू लाडके आजोबा लाडके आजी यांची योजना कधी चालू होईल

  • @amoljadhav5325
    @amoljadhav5325 2 หลายเดือนก่อน +1

    1500 अर्थव्यवस्था जर चालणार असेल तर तुम्ही लोक भ्रष्टाचार कमी करा रस्ते क्वालिटी द्या

  • @baburaoindore3800
    @baburaoindore3800 2 หลายเดือนก่อน +4

    तीन हजारात अदानी सारखे कंपनी टाकणार का बहिणी

  • @avinashb.8396
    @avinashb.8396 2 หลายเดือนก่อน +7

    दिलेलं आरक्षण आम्हाला मान्य नाही....विषय संपला....

  • @dnyanrajchavan6730
    @dnyanrajchavan6730 2 หลายเดือนก่อน +1

    थांब शिंद्या तुझा करेक्ट कार्यक्रम करतो समाज

  • @hanifbagban3977
    @hanifbagban3977 2 หลายเดือนก่อน

    🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤1500......1500.....

  • @krishnabhosale4025
    @krishnabhosale4025 2 หลายเดือนก่อน +2

    झाल बघा चालू आता,फडवणीस ने बोलल की शिंदे पण बोलायला चालू,..

  • @ManojKachare-n8e
    @ManojKachare-n8e 2 หลายเดือนก่อน +4

    महाराष्ट्रातील सर्व सरकारने मराठ्यांना, 2018 अन 2014 ला, 16%दिले ते सुपरम कोर्ट ने cancle केल, अन हे पण रद्द होणारच आहे, म्हणून म्हणतो आता वेळ आली ती या सर्वांना धडा शिकवण्याची, आता BJP, SHINDE, दादा यांच सुपुडा साफ झालाच्च पाहिजे, अन जारंगे 177 आमदार आले पाहिजे, यासाठी काय पण करा, आता बस ❤❤❤❤❤

  • @gajananaage6837
    @gajananaage6837 2 หลายเดือนก่อน +2

    OBC madun Aarshan dya Aadi

  • @vankteshgajre-cr5rf
    @vankteshgajre-cr5rf 2 หลายเดือนก่อน +6

    फडणवीस यांचे नाव घेऊ नका नाहीतर तुम्हाला फटका बसेल शिंदे साहेब

  • @g.r.jadhavpatil519
    @g.r.jadhavpatil519 2 หลายเดือนก่อน +10

    साहेब मराठा समाजाला obc मधून मराठवाड्यात देऊन टाका आणि विषय संपवा अन्यथा तुम्हाला सत्तेत परत येऊ देणार नाही

    • @sagar_badade
      @sagar_badade 2 หลายเดือนก่อน +1

      साहेब, श्री मनोज जरांगे यांची मागणी, विचार व मन समजून घ्या. संपूर्ण महाराष्ट्राचा मराठा एक झाला आहे. अता फुट पडणार नाही.
      ५०% च्या आत, OBC गटातून, सरसकट मराठा आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन थांबणार नाही. 🚩

  • @shridharjadhav7577
    @shridharjadhav7577 2 หลายเดือนก่อน

    माग एक बीडमधील व्हिडीओ फिरला होता त्यात तुम्हाला समाज बांधव " लबाड आहे ते" अस बोलले होते , अचूक भविष्यकाळ..!!!

  • @balajigurale1750
    @balajigurale1750 2 หลายเดือนก่อน

    3000 हजार रुपये म्हणजे फार मोठी रखम नाहीं तुमची बहीण काय अखं मार्केट खरेदी करेल अस वाटतं की काय

  • @vaibhavshinde1906
    @vaibhavshinde1906 2 หลายเดือนก่อน +1

    Only bjp 🌷🌷🚩🚩 shinde sarkar 💯💯💯💯💯💯🚩

  • @Alone-n6w
    @Alone-n6w 2 หลายเดือนก่อน

  • @ravipende6958
    @ravipende6958 2 หลายเดือนก่อน

    महायुती सरकार चे आभार

  • @ashokchoudhary8226
    @ashokchoudhary8226 2 หลายเดือนก่อน

    Gunratna kunacha manus ahe he jante la mahit ahe undrala manjar saksha

  • @vaibhavshinde1906
    @vaibhavshinde1906 2 หลายเดือนก่อน +2

    महाविकास आघाडीच्या पोटात जळफळाट चालु आहे😅😅😅

    • @entitytushar16
      @entitytushar16 2 หลายเดือนก่อน

      Yee Shamnya Mg ka he Nivdnuk ghet nhiye ree Bullya

  • @shreepatil25197
    @shreepatil25197 2 หลายเดือนก่อน +1

    हो अस खोटं बोलले तरच मिंधा पदावर राहील ना.😂😂😂

  • @DadasoDongare
    @DadasoDongare 2 หลายเดือนก่อน

    शिंदे साहेब तुम्हाला पन फडनवीसन मिंदे केलय याचे परी नाम होणार तुमच्या पक्षावर

  • @RajendraKasar-hr6xf
    @RajendraKasar-hr6xf 2 หลายเดือนก่อน +2

    शिंदे गदररा उपकार नाही करत पैस देऊन
    हे सर्व खुडची साठी चालू आहे