मा.शरदचंद्र पवार यांनी मातंग समाजातील उच्चशिक्षित होतकरू तरुण उमेदवाराला संधी दिली.. त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अभिनंदन व सिध्दीला भरघोस मतांनी विजयी करा ही मोहोळच्या मतदारांना आवाहन आहे सकल मातंग समाज महाराष्ट्र राज्य 💫💫
कार्यकर्त्यांनी सतरंज्या उचला...only qualification is she is daughter of ex mla. मराठी चा क्लास लावा कन्येला....मराठी ला आता अभिजात दर्जा प्राप्त झाला आहे.... पडण्याचा खूप मोठा चान्स आहे.... शिक्षणाच्या जोरावर निवडणूक लढणार😅
एक सुशिक्षित मुलगी आमदार होईल...❤
अभिनंदन दिदी
कदम साहेब यांनी मोहोळ मध्ये ग्राउंड लेवल ला भरपूर चांगले असे काम केले आहे.......
जय हो विजय हो
वस्ताद एक डाव राखून ठेवत असतो हुखंमी एक्का आणला का नाही रिंगणात.
मोहोळ फिर वही दिल लाया ताईच्या रुपात रमेश कदम साहेब विजयी होणार विजयी भव 🎉🎉
मस्त बाळा फकस्त चॅलेंज कर काय करणार 100% आमदार होणार 🚩🚩🚩🥉🥉🎷🎷🎷🎷🎷
छान ताई गरिबांची कामे करा
शरद पवार यांनी खुप छान निर्णय घेतला आहे
अभिनंदन 🎉
Jai ho tai
विजयी भव
एकच झलक राजन मालक
गरिबांची कामं करा❤
आमदार फिक्स होनार
दुसरा अण्णाभाऊ साठे मंडळ तयार ठेवा
😂
Perfect ❤
शरद पवार पुन्हा एकदा नव्याने बांधणी करतात कदम, युगेंद्र,महेबुब, रोहित पाटील असे अनेक नवीन तरुणांना संधी दिली खूप छान
रमेश कदम यांना द्यायला पाहिजे होती
विजयी भव 💐👍
Congratulations 🎉🎉 keep it up
Mane 100 % padnar
कदम साहेब ✌️
सिद्धि कदम यांना शुभेच्छा
✌🏻✌🏻✌🏻✌🏻✌🏻✌🏻well done
100% निवडून येणार ताई 🔥🔥🔥🔥✌️✌️✌️✌️
Ek number...sandhiche प्रामाणिक पणे Sone करा
कहो दिल से रमेश फिरसे 🚩🚩🚩
फक्त तुतारीच येनर ❤❤❤❤❤❤❤❤
ताई अभिनंदन 0:
विजयी भव🎉🎉🎉
🎉🎉
सुशिक्षित आमदार भेटनार मोहोळला गुराखी गड्या पेक्षा तरुण सुशिक्षित उमेदवार कधीही योग्यच
Congratulations tai
VIJAYI BHAV
👌👌💯
पवार साहेबांना दुसरी माणसं दिसली नाहीत का
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या विकास मंडळातील 250 कोटींचा भ्रष्टाचार करणारे नेते यांच्या कन्या , अभिनंदन ताई
जागा गेली रे...
स्थानिक माणूस नव्हता का ?
का मतदार संघात एक सुधा लायक उमेदवार नाही
शरद पवार ची तयारी हातात तर नक्की विजय निश्चित
सपसेल सोडले कि राव पवार रांनी आजीत दादा ला मोहोळ मतदार संघ
Only तात्या ✌️✌️
सुशिक्षित उमेदवार
मा.शरदचंद्र पवार यांनी मातंग समाजातील उच्चशिक्षित होतकरू तरुण उमेदवाराला संधी दिली.. त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अभिनंदन व सिध्दीला भरघोस मतांनी विजयी करा ही मोहोळच्या मतदारांना आवाहन आहे
सकल मातंग समाज महाराष्ट्र राज्य 💫💫
Kadam no 1
निवडणूक म्हणजे नुसती चेष्टा लावली राव..u
😂
पवार साहेब
Aali nivadun aajach
Mst ahe aamdarachi mulga mulgi aamdar honar an karyakrte fkt chadari uchlnar😂😂
आमदार झाल्या झाल्या कुठे पण बोर
Yaych jail madhla video bagha
Jaga geli
कशी काय गेली 😂
Bhrastachai chor chi mulgi hi pan paise दाबणार
कार्यकर्त्यांनी सतरंज्या उचला...only qualification is she is daughter of ex mla. मराठी चा क्लास लावा कन्येला....मराठी ला आता अभिजात दर्जा प्राप्त झाला आहे.... पडण्याचा खूप मोठा चान्स आहे.... शिक्षणाच्या जोरावर निवडणूक लढणार😅
Tarich mhnla evdha evdha shiknarya porila ticket kasa ky dila ha video bghun smjla amdarachi mulgi ahe ..gharaneshahi shevti
ताईला मराठीत बोलायला नीट येत नाही
अरे भाई त्या सुशिक्षित आहेत बाकी पुढ्यार्या सारखी कोणाच्या गुराराखी गडी नाही
यशवंत माने येणार निवडून आता 💯✔️ लिहून घ्या
😅😅😅😅
रमेश कदम भ्रष्ट्राचार करून तुरुंगात गेला होता तोच काय हा
कदम लै मथानी हार्नर
अभिनंदन 🎉
पवार साहेब
Jaga geli
😅😅😅😅😅
विजयी भव 💐