B G Khatal यांनी केलेल्या एका कामामुळे आज भारतातील शेतकरी टॅक्स भरत नाहीत, खताळांची गोष्ट

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 ต.ค. 2022
  • #BolBhidu #BGKhatal #Farmerstax
    ते २१ वर्ष आमदार होते. पैकी १५ वर्ष त्यांनी राज्यातल्या महत्वाची खाती संभाळली. मध्यंतरी राजकारणातून संन्यास कधी घ्यावा यावर बोलताना एक मंत्री म्हणाले होते कुठल्याही नेत्यासाठी ६० नंतरचा काळ हा तरुणपणाचा असतो. या वयातच तो उंचीवर पोहचू शकतो. खताळ राजकारणात राहिले असते तर ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले असते.पण आपल्या कृतीतून आदर्श निर्माण करणाऱ्या खताळांनी वयाच्या ६५ व्या वर्षी राजकारणातून संन्यास घेतला होता..त्यांनी केलेल्या एका कृतीमुळे मात्र आज भारतातील शेतकरी टॅक्स फ्री आहे.
    If Khatal had stayed in politics, he would have become the Chief Minister of Maharashtra. But Khatal, who created an ideal through his actions, retired from politics at the age of 65. But due to one action he did, today farmers in India are tax free.
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 159

  • @umeshsidhaye1396
    @umeshsidhaye1396 ปีที่แล้ว +23

    विस्मृतीत गेलेल्या महाराष्ट्रातील एका मोठ्या नेत्याबद्दल उत्तम माहिती दिल्याबद्दल आभार.. 👍👍

  • @rsgharge338
    @rsgharge338 ปีที่แล้ว +24

    खताळ दादांच्या बद्दल एवढी सकारात्मक बाजू आपल्याच माध्यमातून समजली. धन्यवाद. अशा प्रकारच्या बऱ्याच नामांकित व्यक्ती महान कार्य करूनसुद्धा पडद्या आडच राहिल्या. त्या व्यक्ती व त्यांचा आदर्श सर्वांच्या समोर येणे महत्वाचे आहे.. खताळ दादांना सलाम..

  • @onkarborhade5685
    @onkarborhade5685 ปีที่แล้ว +49

    आम्हाला अतिशय अभिमान वाटतो की बी जे खताळ पाटील हे आमच्या संगमनेरचे आमदार होते 🥰.1962 ते 1985 अशी 21 वर्ष ते आमदार होते ( आणीबाणी वगळता ).त्यानंतर 1985 ते आजतागायत बाळासाहेब थोरात हेच संगमनेर चे आमदार आहेत ☺️. आणि बी जे खताळ पाटील यांच्या अगोदर कॉ. दत्ता देशमुख हे संगमनेरचे आमदार होते .

    • @somasonawane2551
      @somasonawane2551 ปีที่แล้ว +1

      मी संगमनेरकर

    • @onkarborhade5685
      @onkarborhade5685 ปีที่แล้ว

      @@somasonawane2551 🥰❤️

    • @omprak45h
      @omprak45h ปีที่แล้ว +1

      Tyancha dabdaba ahe ka ajun?

    • @onkarborhade5685
      @onkarborhade5685 ปีที่แล้ว +3

      @@omprak45h 2-3 yr zale त्यांना स्वर्गवासी होऊन , त्यांच्या कुटुंबातील कोणीही राजकारणात नाही....

    • @rujitwavhal246
      @rujitwavhal246 ปีที่แล้ว

      प्रत्येक शेतकरी टॅक्स भरतोच

  • @Yuskiii
    @Yuskiii ปีที่แล้ว +1

    आजच्या साखर सम्राटांनी तालुक्याची पार वाट लावली

  • @ramdaspawar2761
    @ramdaspawar2761 ปีที่แล้ว

    धन्यवाद

  • @sagar07wagh
    @sagar07wagh ปีที่แล้ว +5

    बोल भिडू चे आभार कारण आपण देत असलेला कन्टेन्ट हा अत्यंत वेगळा आणि इंटरेस्टिंग आहे 🙏🙏🙏

  • @sanket_narode
    @sanket_narode ปีที่แล้ว +18

    असे कैक महान नेते महाराष्ट्रला लाभले म्हणून महाराष्ट्र घडला. त्या काळी जर आजकालच्या भुरट्या नेत्यांसारखे जाती धर्माच्या नावावर फूट पाडणारे असते तर परिस्थिती भयावह असती

  • @vishalnagarkar4662
    @vishalnagarkar4662 ปีที่แล้ว +6

    छान माहतीपूर्ण व्हिडिओ...... तुम्ही सगळे भारी काम करता...खूप शुभेच्छा

  • @_sai1280
    @_sai1280 ปีที่แล้ว +10

    माझ्या कमेंटची दखल घेतल्याबद्दल धन्यवाद खताळ साहेबांबद्दल माहिती दिल्याबद्दल

  • @Jaymaharashtramaza
    @Jaymaharashtramaza ปีที่แล้ว +6

    पण याचा फायदा सुप्रिया सुळे सारख्या गरीब शेतकऱ्यांना झाला 🤣🤣

  • @vasantkamble5482
    @vasantkamble5482 ปีที่แล้ว +4

    एवढेच सांगतो ते तत्वज्ञानी तर होतेच पण खरे नायक होते. आज त्यांच्या तोडीचा नेता नाही व पुढे होणे कठीण आहे.

  • @pradipspatil8077
    @pradipspatil8077 ปีที่แล้ว +1

    अत्यंत उपयुक्त माहिती

  • @balasahebwani9795
    @balasahebwani9795 ปีที่แล้ว +1

    खुपच छान व ऊपयुक्त माहिती.

  • @pratiksakpal4132
    @pratiksakpal4132 ปีที่แล้ว +3

    धन्यवाद खताळ साहेब.........!

  • @akshaykhatal5809
    @akshaykhatal5809 2 หลายเดือนก่อน

    अभिमान आहे ❤

  • @shubhamdeshmukh9916
    @shubhamdeshmukh9916 ปีที่แล้ว +2

    भारताच्या मा पंतप्रधान श्रीमती इंदिराजी गांधी जेव्हा संगमनेरचा उल्लेख करायच्या त्यावेळी त्या म्हणायच्या , संगमनेर खताळ साहेब का शहर है मा खताळ पाटील साहेबांमुळेच दिल्लीपर्यंत संगमनेर ची ओळख झाली! ही अभिमानास्पद बाब आहे! एकेकाळी राज्याचा मुख्यमंत्री ठरवण्याची ताकद संगमनेरात होती! त्यासाठी मा मंत्री स्व ङॉ बि जे खताळ पाटील साहेबांचा शब्द प्रमाण मानला जात होता! आज इतीहासाची पाने उचकली तर लक्षात येते की, राज्याचे पहिले अल्पसंख्याक मुख्यमंत्री बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांना मुख्यमंत्रीपद बहाल करण्यासाठी स्व पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी खताळ पाटील साहेबांना आवर्जून विचारले होते! त्यांच्याकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर अंतुले यांच्यावर शिक्कामोर्तब झाले! ही ताकद आजच्या नेत्यांमध्ये दिसून येत नाही! भारताच्या स्वातंत्र्याच्या चळवळीत ते सक्रिय सहभागी होते! महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली असहकार आंदोलनात त्यांनी भाग घेतला! त्यांचा महात्मा गांधींच्या चलेजाव चळवळीत मोलाचा सहभाग होता! १९४४पासून समाजकारणात आणि १९५२ पासून निवडणूकांच्या राजकारणात प्रवेश केलेल्या खताळ पाटील साहेब यांनी १९६२ ते १९८५ या काळात राज्याच्या मंत्रिमंडळात मोठ-मोठ्या खात्यांची जबाबदारी व्यवस्थितरित्या संभाळली! महाराष्ट्र राज्य नवनिर्मीतीनंतर नवमहाराष्ट्र घङविण्याचे काम ज्या मंडळींनी केले त्यात साहेबांचा उल्लेख आवर्जून करावा लागेल! अभ्यासू वृत्ती, तत्वनिष्ठा, सामाजिक जाणिवा व कङक शिस्तीसाठी साहेब ओळखले जायचे! राज्याच्या मंत्रिमंडळात महसूल, कृषी, सहकार, अन्न व नागरी पुरवठा, नियोजन, परिवहन, विधी व न्याय, प्रसिद्धी, पाटबंधारे, सिंचन अशा विविध खात्यांचे मंत्री म्हणून त्यांनी आपल्या कर्तृत्वाची छाप उमटवली! त्यांच्या काळात कोल्हापूर चे दूधगंगा-वेदगंगा, सांगलीचे नांदोली, चांदोली, सातार्याचे धोम, पुण्यातील चासकमान, वर्ध्यातील अप्पर वर्धा, नांदेड जिल्ह्यातील विष्णूपूरी , अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे धरणाचे साहेब शिल्पकार आहेत! राहुरीचे मुळा धरण, संगमनेर तालुक्यातील अंभोरे येथील धरण, अकोल्यातील धरण अशी असंख्य धरणांची निर्मीती त्यांनी केली! महाराष्ट्र राज्यात पाणीदार मंत्री म्हणून त्यांची ओळख होती! नाशिक, नगर जिल्ह्यातील लोक त्यांना देवमाणूस म्हणून मानतात! साहेब हे थोर स्वातंत्र्यसैनिक होते! भारतीय घटना कमिटीचे सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिले आहे! ङॉ बाबासाहेब आंबेडकरांसोबत त्यांनी काम केलेले आहे! संगमनेर तालुक्यातील सहकाराचे खरे जनक साहेब आहेत! सर्व संस्था साहेबांनी उभारल्या मात्र स्वताचे नाव कुठे लाऊ दिले नाही! कायम प्रसिद्धी पासून कोसो दूर राहिले! लोकांच्या पैशातून उभारलेला सहकार हा संगमनेर च्या सध्याच्या नेतृत्वाने स्वताच्या मालकीचा केलेला आहे! आयत्या बिळात नागोबा अशी परिस्थिती सध्याच्या सत्ताधार्यांची आहे! संगमनेर तालुका हा सुसंस्कृत तालुका म्हणून ओळखला जातो! या तालुक्याला मा आमदार के बी देशमुख,मा मंत्री स्व ङॉ बॅरिस्टर बि जे खताळ पाटील साहेब,मा आमदार दत्ता देशमुख यांचा वारसा आहे! तळहाताने चंद्र कधी झाकत नाही तसेच खताळ पाटील साहेबांचे नाव कुणीही पुसू शकत नाही!संगमनेर भाग सहकारी साखर कारखान्याचे ते मुख्य प्रवर्तक होते! मार्केट कमीटी,ऑईल कमिटी,खरेदी विक्री संघ यांचे ते चेअरमन होते!राहुरी कारखान्याचे ते प्रमुख होते!प्रवरा कारखान्याचे पहिले सभासद होते!अश्या या महान व्यक्तीला आमचा सलाम 🙏🙏

  • @narayanjadhav3309
    @narayanjadhav3309 ปีที่แล้ว +4

    पहिले खतालासारखे चांगले राजकारणी होऊन गेले तर आजचे काळात पन्नास खोकेवाले सारखे दलबदलु पैदा झाले आहे हा फरक दिसतो आहे

  • @pushkarstraveldiary
    @pushkarstraveldiary ปีที่แล้ว

    👌👌👌 khup chhan mahiti

  • @vilaspadave4472
    @vilaspadave4472 ปีที่แล้ว +2

    खुप छान माहिती मिळाली आत्ताच्या राजकारण्यानी याच्यातून कांही शिकावे

  • @PravinKhatal262
    @PravinKhatal262 ปีที่แล้ว +12

    Heartiest thanks to the Bolbhidu team for sharing this important information.
    As a family member of Shri BJ Khatal and having watched him since my childhood he has been a role model for many. Wish we had more politicians like him.
    Dada as we lovingly called him always had the common man in mind. He relentlessly worked for them till his passing… be it through his political, social or literary work. 🙏🏻

  • @shubhamdeshmukh9916
    @shubhamdeshmukh9916 ปีที่แล้ว +2

    आमचे दैवत, भारतीय घटना कमिटीचे सदस्य, संगमनेर तालुक्यातील सहकाराचे जनक स्व ङॉ बि जे खताळ पाटील साहेबांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे 👍👍👍

  • @kailassaskar8273
    @kailassaskar8273 ปีที่แล้ว

    पण संगमनेरचा विकास कधीच केला नाही. आज बाळासाहेब थोरात हेच श्रेष्ठ ठरले.

  • @yogitavawhal4618
    @yogitavawhal4618 ปีที่แล้ว

    Proud to be sangamnerkar ...sangamner mdhil kartutvavan... vyaktinpaiki .. b.g.khatal ... co.datta deshmukh ... n balasaheb thorat ...

  • @SP-ek6ce
    @SP-ek6ce ปีที่แล้ว +4

    कुठे कर्मयोगी खताळ साहेब नि कुठे भ्रष्ठ विखे घराणे

  • @arunnawale3302
    @arunnawale3302 ปีที่แล้ว

    Proud of B J Khatal patil

  • @pankajvarpe6651
    @pankajvarpe6651 ปีที่แล้ว

    आमच्या संगमनेर तालुका चे भुषण

  • @vijaypatil5153
    @vijaypatil5153 ปีที่แล้ว +3

    Thank you khatal saheb

  • @maheshpawar4818
    @maheshpawar4818 ปีที่แล้ว

    मला अभिमान आहे की खताळ साहेब माझ्या गावात जन्माला आले

  • @Vishaldann
    @Vishaldann ปีที่แล้ว +2

    एक विश्लेषण...
    आयकर कुणावर लावावा त्यासाठी उत्पन्नाची अट असते. भारतात दर डोई उत्पन्न हे खूप कमी आहे. मग भारत सरकार जनतेच्या उत्पन्नापेक्षा खर्चावर जास्त करातून पैसा जमवते.
    आता शेतीचा विचार करू, शेतकऱ्यांना जरी कर भरावा लागत नाही पण सरकार शेतमाल निर्यातीला भरमसाठ निर्यात शुल्क आकारते. शेती औजारे, औषधे, बिबियाने, ट्रॅक्टर, ई मधून खूप जास्त gst आकारून अप्रत्यक्ष पणे शेतकऱ्याची पिळवणूक केली जाते.
    आज कोणीही व्यापारी, उद्योजक त्याचा माल कोणत्याही देशात, पाहिजे त्या किमतीला विकू शकतो. सरकार त्याला सेवा सुविधा सूट देते, मात्र शेतकऱ्यांना जागतिक बाजारपेठेत स्पर्धा केली जाऊ दिली जात नाही. भारतातील लोकांना स्वस्तात, फुकट खायला मिळावे म्हणून निर्यात बंदी, अवाजवी निर्यात शुल्क आकारणी अशा प्रकारे शेतकऱ्यांना मातीत गाडण्याच काम सरकार करते.
    शेतकऱ्यांना कर भरावा लागत नाही हा एक मोठा जोक आहे.

  • @atulbhagwat1555
    @atulbhagwat1555 ปีที่แล้ว +1

    खरतर देशात कोणीच फुकट रहायचे नाही

  • @JayramJadhav-sg2ze
    @JayramJadhav-sg2ze 5 วันที่ผ่านมา

    Ok

  • @Bhogichand
    @Bhogichand ปีที่แล้ว

    माहिती नसलेली माहिती देणं हे बोल भिडू चे वैशिष्ट्य ! धन्यवाद ! आवाजातील चढ-उतार कमी करा.

  • @knowledgeispower8817
    @knowledgeispower8817 ปีที่แล้ว +3

    शेत सारा आणि इन्कम टॅक्स यात काय फरक सांगू का.. इन्कम टॅक्स हा उत्पन्न 3 लाख पेक्षा जास्त झाले तरच भरावे लागते शेतकऱ्यांचे उत्पन्न 50 वर जाते का कधी... शेत सारा 10 हजार उत्पन्न झाले तरी भरावा लागतो..असे हे राजकारणी किती हुशार असतात ते पण बघा... एक बाजू लपऊन दुसरी बाजू सांगायचे मिडिया ढोंग बंद करा..

  • @ashokvadak8554
    @ashokvadak8554 ปีที่แล้ว

    Khupch chan

  • @mahadevkilledar3663
    @mahadevkilledar3663 ปีที่แล้ว +1

    शेतकर्‍यांना इनकम टॅक्स नकोच पण जे सधन मोठे शेतकरी 5एकर बागायत व पंधरा एकर जिरायत याच्या पेक्षा जास्त जमिन असेल तर इनकम टॅक्स लावला पाहिजे कारण आज बरेच लाचखोर अधिकारी पुढारी व्यापारी कारखानदार हे शेतीचे खोटे उत्पन्न दाखवुन काळा पैसा पांढरा करत आहेत.

  • @PG17171
    @PG17171 ปีที่แล้ว +15

    ज्या शेतकरी चे एनकम 10,12 लाख च्या पुढे आहे त्यावर income tax लावला जावा कारण अशे शेतकरी गरिब नसतात

    • @dilipmedshinge3537
      @dilipmedshinge3537 ปีที่แล้ว

      Ho ka

    • @bigbrother2248
      @bigbrother2248 ปีที่แล้ว +1

      Ho Ani Sarkar ne pan shetkaryanchya pikavlelya pratyek Mala La Rs 200/kg dar Jahir karava

    • @mangesharkas7060
      @mangesharkas7060 ปีที่แล้ว +2

      शेत मालाचा दर पडणार नाही याची हमी द्या

    • @mkd2sh494
      @mkd2sh494 ปีที่แล้ว +1

      @@dilipmedshinge3537 Ho, Karan paisewale shetkari Kay sarkarche jawai ahyet ka.

    • @PG17171
      @PG17171 ปีที่แล้ว

      @@mangesharkas7060 शेतकरी नी tax दिला तर सरकार ला हमी भाव देने भागच आहे

  • @bhavesh007oldisgold7
    @bhavesh007oldisgold7 ปีที่แล้ว

    विदर्भ मधल्या आमदार खासदार मंत्री यांच्या जवळ किती मालमंता (पैसा) आणि जमीन किती आहे यावर एक विडीओ बनवा ❓❓❓❓❓

  • @sparrowworldashish
    @sparrowworldashish ปีที่แล้ว +1

    एकीकडे खताळ सारखे समाजकारणी आणि दुसरीकडे सध्याचे राजकारणी

  • @balabhai4214
    @balabhai4214 ปีที่แล้ว +2

    ग्रेट माणसाला मानाचा मुजरा

  • @bhaiyya3089
    @bhaiyya3089 ปีที่แล้ว +2

    नगर जिल्ह्यात असे नररत्ने जन्माला आली म्हणून तर नगर जिल्हा सहकाराची पंढरी म्हणून समृद्ध झाला

    • @Jaymaharashtramaza
      @Jaymaharashtramaza ปีที่แล้ว

      नगरची पंढरी पुण्यातील वैकुंठाने बदनाम केली 😜😜😜

  • @karankhatal653
    @karankhatal653 ปีที่แล้ว +7

    Thank you to Bolbhidu team for sharing such important information and historically important decision. Unfortunately the new generation is not aware of such contribution made by Shri. B J Khatal as he remained out of media lime light and his next two generations have stayed away from politics.
    As a member of his family and on behalf of our family, I would like to thank the creators of this video.
    #bolbhidu #bjkhatal #maharashtrapolitics #maharashtra

  • @vaibhavwakchaure400
    @vaibhavwakchaure400 ปีที่แล้ว +1

    ताई दादाची माहिती तुम्ही खूप छान सांगितली पण त्यांना आजही बी. जे. खताळ नाही तर बी जे खताळ पाटील म्हणताय...

  • @dhanrajkatore2073
    @dhanrajkatore2073 ปีที่แล้ว +3

    Mr B J Khatalpatil was talent lawyer. Still in India not anyone lawyer born just like of them

  • @narayanjadhav5330
    @narayanjadhav5330 ปีที่แล้ว

    💯☝️

  • @swapnilmutyamwar159
    @swapnilmutyamwar159 ปีที่แล้ว +7

    As a farmer this is important information, its a good content, keep it up bb..👍

  • @rameshshinde4757
    @rameshshinde4757 ปีที่แล้ว

    शेतीमध्ये इन्कम नसताना टॅक्स कशातून भरणार?

  • @rajabhaukshirsagar9188
    @rajabhaukshirsagar9188 ปีที่แล้ว +1

    Great नेहमीच different subject. Good presentation 👍

  • @nsr4989
    @nsr4989 ปีที่แล้ว +3

    शेतकऱ्याला सर्व फ्री करा... मिडल क्लास ला भरू द्या टॅक्स🙄🙄

    • @bigbrother2248
      @bigbrother2248 ปีที่แล้ว

      Ho ka Ani shetkryanchay Mal pan sarkar ne niyantran mukt Karava mag 200 rupee kilo ne gya gahu tandul bhaji Pala Phale

  • @shubhamdeshmukh9916
    @shubhamdeshmukh9916 ปีที่แล้ว +1

    महाराष्ट्रात पाणीदार मंत्री म्हणून महाराष्ट्र राज्याचे मा मंत्री स्व ङॉ बि जे खताळ पाटील साहेबांची ओळख होती!

  • @rajashreegaikwad1657
    @rajashreegaikwad1657 ปีที่แล้ว +5

    Great information.. has never heard about such a great politician ... Though the decision of taxation on farmers should be reconsidered again..

  • @prabhakarlondhe2254
    @prabhakarlondhe2254 ปีที่แล้ว

    Soyabean bhav vadhtil ka pudhe rate kay rahatil sath nikal karne yoge nahi ya vr video banva

  • @sneham-jo3wk
    @sneham-jo3wk ปีที่แล้ว +1

    वाह, भारी माणूस! 💯👌💐👏

  • @jadhavv.g.8859
    @jadhavv.g.8859 ปีที่แล้ว +2

    Thanks for information

  • @madhukarnalkar298
    @madhukarnalkar298 หลายเดือนก่อน

    B J Khayal patil dada geet

  • @kailassaskar8273
    @kailassaskar8273 ปีที่แล้ว

    त्यांच्या मुलांना काहीच जमले नाही.

  • @rohitkokane06
    @rohitkokane06 ปีที่แล้ว +2

    Proud Be Dhandaphalkar👑

  • @classandclass4976
    @classandclass4976 ปีที่แล้ว +3

    शेतकरी जे वस्तू खरेदी करतात त्या प्रत्येक वस्तुवर् टॅक्स आहे

    • @mangeshacharya
      @mangeshacharya ปีที่แล้ว

      पण जमिनी फुकट आहेत न bhava, tax घेतील भाव देतील जमिनी lease wr घावे लागतील

    • @classandclass4976
      @classandclass4976 ปีที่แล้ว +1

      @@mangeshacharya मला दे फुकट 😆

    • @mangeshacharya
      @mangeshacharya ปีที่แล้ว

      @@classandclass4976 जमिनी विलीन केल्या नही म्हणजे फुकट भेटल्या आहे, जमिनी चा इतिहास वाचा कडेल, आधी जमिनी च्या बदल्यात टॅक्स द्यावं लागे, त्याचे स्वरूप वेगवेगळे होते,हरामी नेत्यांनी स्वार्थ साधत जमिनी विलीन होऊ दिल्या नाही, अन्यथा जमिनी ह्या देशाच्या स्थायी संपत्ती चा भाग आहे त्यावर प्रत्येकाचा सारखा अधिकार आहे, फुकटच्या जमिनीवर जमीनदार माजले करणं विलीन करणं च्या मुद्धा जनतेने उचलून धरला नाही,

  • @sandeepnibe
    @sandeepnibe ปีที่แล้ว

    खुप छान माहिती मिळाली 👌👍

  • @Pakhawajplayer_Tejas-abhale
    @Pakhawajplayer_Tejas-abhale ปีที่แล้ว

    Aamchya gavch vaibhav ahet bj khatal

  • @sanketchalke1735
    @sanketchalke1735 ปีที่แล้ว +1

    शेतकरी करोडपती झाला का ते माहीत नाही पण याच नियमाचा आधार घेऊन अनेक करोडपती राजकारणी शेतकरी झाले आहेत.

  • @vishalyanpure6527
    @vishalyanpure6527 ปีที่แล้ว

    थोडा दम धरा मोदी साहेब ते (शेतकर्‍यांना टॅक्स) पण करुन दाखवतील मोदी है तो मुमकीन है

  • @laxmanbhujadi3825
    @laxmanbhujadi3825 ปีที่แล้ว

    Very very great Saheb🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹

  • @anildharne8656
    @anildharne8656 ปีที่แล้ว +1

    हे काम फक्त महाराष्ट्रातच होऊ शकते परंतु हल्लीचे नेते दिल्ली समोर लोटांगण घालतात व मीडिया हाऊस त्यांची पालखी उचलतात हे चुकीचे आहे त्यामुळे महाराष्ट्राने दिल्ली पुढे कधी नमते घेऊ नये.

    • @Jaymaharashtramaza
      @Jaymaharashtramaza ปีที่แล้ว

      गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा 😂😂

  • @chaitanyatuckley4666
    @chaitanyatuckley4666 ปีที่แล้ว

    Yacha fayada Tikait sarkhe loka ghetat. Subsidy war jagtat he loka.

  • @user-vg7eo9we1b
    @user-vg7eo9we1b ปีที่แล้ว +8

    एका ठराविक उत्पन्नापेक्षा जास्त उत्पन्न असल्यास tax लावला पाहिजे नाहीतर एकरी 10 कोटींचे वांगे होतात

    • @harshkamble3593
      @harshkamble3593 ปีที่แล้ว

      Nhi hot

    • @ajinkyajadhav3468
      @ajinkyajadhav3468 ปีที่แล้ว

      10 लाख ठीक आहे काही काय 10 कोटी

    • @Jaymaharashtramaza
      @Jaymaharashtramaza ปีที่แล้ว

      @@ajinkyajadhav3468 २०१९ निवडणूक प्रतिज्ञा पत्रकात ९० % आमदार व खासदार यांचे शेतातून उत्पन्न १ कोटी जास्त आहे 🙏🙏
      शेतात कोणते पीक घेतात माहिती नाही

  • @mahendratule4456
    @mahendratule4456 ปีที่แล้ว +3

    Farmar return bharat nasla tari to khup tax bharto pesticides ., insecticides, petrol disel yav r khup tax asto madam

  • @user-dj4xc8gx9r
    @user-dj4xc8gx9r ปีที่แล้ว +1

    Congress न काय केले आहे हे समजल हा vedio पाहून...

  • @sureshbhosle9587
    @sureshbhosle9587 ปีที่แล้ว +1

    Aho Bai income tax lavayala income kas fix karnar kutlahi economist shetkarche income sagu shakat nahi mag income tax kasa lavta saga Bai.

  • @onkarwakchaure5323
    @onkarwakchaure5323 ปีที่แล้ว

    बी जी नाही ... बी जे खताळ पाटील नाव आहे

  • @prashantdeorepatil3829
    @prashantdeorepatil3829 ปีที่แล้ว +9

    शेतकऱ्यांना इनकमटॅक्स लावावा आणि शेतमाल सरकारने थेट जीएसटी लावून विक्री करावेत , त्याशिवाय नालायक राजकारण्यांकडून शेतकऱ्यांसाठी योग्य निर्णय घेण्याची नियत होणार नाही . नाहीतर निवडणुकीपुरता शेतकऱ्यांचा वापर कायमचाच आहे .

    • @Jaymaharashtramaza
      @Jaymaharashtramaza ปีที่แล้ว +1

      आमदार व खासदार पगार महिन्याला ३ लाख घेऊन वर्षाचे ३६ लाख होतो एक रूपया पण टॅक्स भरत नाही उलट फुकट पेट्रोल, बंगले मिळतात.

    • @mangeshacharya
      @mangeshacharya ปีที่แล้ว

      जमिनी विलीन करून टाकायला हव्या

    • @prashantdeorepatil3829
      @prashantdeorepatil3829 ปีที่แล้ว

      @@mangeshacharya नेमकं

  • @user-ni8th6el7u
    @user-ni8th6el7u ปีที่แล้ว +3

    करोडो रूपय वर्षाला कमावणारे शेतकरी आहेत त्यांच्यावर टॕक्स चालू करावा

  • @abhishekpatil5740
    @abhishekpatil5740 ปีที่แล้ว +5

    सरसकट सर्व शेतकऱ्यांना करमाफी न देता सधन व मोठ्या भुधारक असलेल्या शेतकऱ्यांना सरकारने कराच्या कक्षेत आणावे.

  • @sanjaymeher6577
    @sanjaymeher6577 ปีที่แล้ว

    बी.जी.नाही.बी.जे.खताळ.असे नाव आहे.

  • @ArjunPatil..001
    @ArjunPatil..001 ปีที่แล้ว +11

    बघा आता काही दिवसांनंतर हे काम सुद्धा कसं बाबासाहेब आंबेडकरांनीच केलं किंवा कसं बाबासाहेब आंबेडकरांमुळेच शक्य झालं याच्या कथा पसरवल्या जातील.

    • @vishwasmore5518
      @vishwasmore5518 ปีที่แล้ว +4

      जी कामे ज्यांनी केलीत त्यांना त्याचे श्रेय मिळाले पाहिजे यात दुमत असूच शकत नाही. पण आपल्या प्रतिक्रियेत डाॅ बाबासाहेबांबद्दलचा उल्लेख खटकतो. डाॅ बाबासाहेबांनी भारतीयांना ज्या गोष्टी दिल्या आहेत त्याबद्दलचे श्रेय तर तुम्ही आम्ही त्यांना दिले पाहिजे हे मान्य करायला आपली हरकत नसावी.

    • @ArjunPatil..001
      @ArjunPatil..001 ปีที่แล้ว +1

      @@vishwasmore5518 नक्कीच जे केलंय त्याचं श्रेय नक्कीच मिळालं पाहिजे. मात्र आंबेडकर जयंतीला त्यांचे अनुयायी जे मोठमोठाले मेसेजेस पाठवतात, त्यात कामांच्या भल्यामोठ्या यादीमध्ये असा तोरा असतो जणू फक्त आणि फक्त बाबासाहेबांमुळेच झाले, बाकी कुणी जणू नव्हतंच असा समज व्हावा असा आशय असतो त्या मेसेजेसचा. म्हणून मग हे लिहावं लागतं.

    • @Jaymaharashtramaza
      @Jaymaharashtramaza ปีที่แล้ว

      पण बाबासाहेब आंबेडकर यांचे सर्व क्षेत्रात योगदान आहे

  • @vishalkandekar4840
    @vishalkandekar4840 ปีที่แล้ว

    Khatal patil is very great man
    Te amachya Sangamner che amadar hote amache ikadale June lok ajun tyanchi athavan kadhata khup kaama keli tyani paat bandhare dharane Shetisati bajar peth khup 🙏

  • @rajabhaukshirsagar9188
    @rajabhaukshirsagar9188 ปีที่แล้ว

    Sir लोखंडे मुळे रविवार सुट्टी मिळाली

  • @SurajGunjal
    @SurajGunjal ปีที่แล้ว +1

    Sangamner ki shaan 🔥

  • @moryaediting951
    @moryaediting951 ปีที่แล้ว +1

    Cst लावून वसुली चालू आहे की खते बीयाने कीटकनाशके आहेतच की.

  • @akshaygade8758
    @akshaygade8758 ปีที่แล้ว +8

    शेतकरी Income Tax सोडून बाकी सगळे Tax भरतो !!!

    • @Jaymaharashtramaza
      @Jaymaharashtramaza ปีที่แล้ว +1

      पण आमदार व खासदार एक ही टॅक्स न भरता दरिद्री रेषा खाली आहे 🤣🤣🤣

  • @sachinjogdand2629
    @sachinjogdand2629 ปีที่แล้ว +1

    BJP लवकरच तो पण निर्णय घेईल, सद्या अन्य धनावर तर टॅक्स लावली आहे

  • @onkarshinde7608
    @onkarshinde7608 ปีที่แล้ว +1

    काडीपेटी ची किंमत बरेच वर्ष स्थिर राहण्याची कारणे या विषयी विवेचन करावे

    • @user-gb9oh2zm9r
      @user-gb9oh2zm9r ปีที่แล้ว

      😂😀😭

    • @PG17171
      @PG17171 ปีที่แล้ว

      @Navnath Dalvi आणि लेमन गोळी पण 🤣🤣

  • @grd2477
    @grd2477 ปีที่แล้ว

    I have a question about dasara
    Dasaryala Sona dya Nana ghya asa ka mhntat ?

    • @mkd2sh494
      @mkd2sh494 ปีที่แล้ว

      Chutiya giri, baaki kahi nahi..!!!

  • @ShreeyashThorat
    @ShreeyashThorat ปีที่แล้ว

    🔥

  • @sachinkachere5310
    @sachinkachere5310 ปีที่แล้ว +7

    आमच्या गावची शान...

  • @user-xq3zq5km7j
    @user-xq3zq5km7j ปีที่แล้ว

    टॅक्स नाही पण शेती उपयोगी वस्तू माघे gst द्यावा लागतोच की

  • @prakashdhere4056
    @prakashdhere4056 ปีที่แล้ว +1

    बी जे खताळ यांचा विधानसभा मतदारसंघ क़ोणता

  • @rajabhaukshirsagar9188
    @rajabhaukshirsagar9188 ปีที่แล้ว +3

    Most of the Indian Govt. reforms and social and economical reforms happened to be fisrt in MH then to all over India.

    • @sanket_narode
      @sanket_narode ปีที่แล้ว +1

      अगदी बरोबर 👍

  • @numenorian8606
    @numenorian8606 ปีที่แล้ว

    Brahmin Genocide of 1948 by Marathas - Pls make a video on this

  • @shubhampunde3304
    @shubhampunde3304 ปีที่แล้ว

    ए ताई चंदन तस्कर विरप्पन वर एक मोठा एपिसोड बनवं आणि हो तुच बनवं.

  • @Shubzzz_25
    @Shubzzz_25 ปีที่แล้ว +1

    Nagar❤️

  • @kailaskakad8007
    @kailaskakad8007 ปีที่แล้ว

    😘🙏🏻

  • @suniljaybhaye9231
    @suniljaybhaye9231 ปีที่แล้ว +3

    हा मानुस खरचं ग्रेट होत

  • @bharatgorde
    @bharatgorde ปีที่แล้ว

    It's B.J. khatal patil

  • @technofacts4583
    @technofacts4583 ปีที่แล้ว

    Please correct the name B J khatal instead of B G khatal

  • @karankhatal653
    @karankhatal653 ปีที่แล้ว

    @bolbhidu team: One piece of information which is not accurate is that he was not a minister in the governments lead by Shri. Sharad Pawar, Shri. Vasantdada Patil and Shri. Babasaheb Bhosale.
    He held different ministries for over 15 years in the governments of Shri. Yashwantrao Chavan, Shri. Vasantrao Naik, Shri. Marutrao Kannamwar, Shri. Shankarrao Chavan and Shri. A R Antulay.
    He was a minister from 1962 to 1972, 1975 to 1977 and 1980 to 1982. During this period he held various ministerial portfolios.

  • @mindspace9597
    @mindspace9597 ปีที่แล้ว

    Shetakaryacha income tewada nahitch ... ki tyana income tax dyawe lagen

  • @npwagh6888
    @npwagh6888 ปีที่แล้ว

    Khatal saheb karmyogi hote.shetkarya na income tax pahije hota govn.la ani shetk.la samhale aste income kiti ahe.udyoga cha darja milala asta. Shetkarya na pan 11lakh koti karj maf zale aste.

  • @sagarjamadhade6434
    @sagarjamadhade6434 ปีที่แล้ว

    Why company employees pay income tax, farmers who's annual more than 2000000 they pay income tax because it's help to increase govt revenue.

  • @dipalipatil6074
    @dipalipatil6074 ปีที่แล้ว +8

    That's why we have rich farmers who are actors or businessman. Salaried people are paying taxes for all poor as well as rich.

    • @pranaysawant6551
      @pranaysawant6551 ปีที่แล้ว +2

      How many rich farmers we have in country? If you have any data please provide mam!

    • @sanket_narode
      @sanket_narode ปีที่แล้ว +5

      Be a farmer then..... 🙏

    • @Letstravelwithvik
      @Letstravelwithvik ปีที่แล้ว

      True

    • @mkd2sh494
      @mkd2sh494 ปีที่แล้ว +1

      Yes exactly, we pay taxes and this so called poor farmers drive into luxurious cars like innova , fortuner etc.

  • @pradipjamdhade26
    @pradipjamdhade26 ปีที่แล้ว

    Garibanchya jamini latun shrimantana dilya.