माझं क्षेत्र दोन एकर आहे तुमची आ ट वेगळी आहे म्हणून मला पाची मोटर लागत आहे माझी थोडीफार पाईपलाईन आहे तीनची मोटर चालणार नाही कसं करायचं तीन ची घेऊन कुण्या कामी नाही पाचची हवी आहे
धन्यवाद सर छान माहिती दिली माझा अर्ज पण stage 1 मध्ये दाखवत आहे पण अर्ज भरताना बोर नोंद नव्हती पाण्याचा स्त्रोत म्हणून नदी म्हणून टाकले आहे. आता बोरची नोंद पण केली आहे सातबारा वर मग आता मी अर्ज दुरुस्ती करू शकतो ❓ त्यांनी त्या अर्जात त्रुटी पण नाही काढली तर मग पेमेंट करावे कि नाही कृपया मार्गदर्शन मिळाले तर बर होईल धन्यवाद
सर विहीर पप्पांच्या नावावर आहे आणि सौर पंप काकांच्या नावावर टाकला आहे एकत्र आहे आम्ही काही प्रॉब्लेम तर नाही येणार ना पेमेंट बाकी आहे म्हणून पेमेंट करू का नको
दोन शेतकर्यांनी मिळुन सामूहिक शेततळे (प्लास्टिक अस्तरीकरन केलेले) घेतलेले आहे अशावेळी दोघांना स्वतंत्र अर्ज एकाच शेततळे वर दोन सोलर पंपाचा ला घेता येतो का❓
मी एक csc चालक आहे माझ्या गावात मी 10 फॉर्म भरले शेतकरी म्हणतात की अर्ज मंजूर नाही आणि पैसे का बरायचे पैसे भरून पण सोलर आला नाही तर पैसे तुला मांगु असे म्हणतात
फॉर्म व्यवस्थित रित्या भरण हे csc चालक च काम आहे . पंप येईल किंवा नाही हे नाही सांगू शकत. त्यासाठी स्वत् अर्जदार जबाबदार असेल असं सांगा त्यांना . हे शासकीय काम आहे वेळ लागू शकतो
मी कुसुम योजनाचा फारमभरला आहे त्याच्याकडून मॅसेज आला आहे ते म्हणतात की तुमचा अर्ज प्राप्त झाला आहे ऊर्जा विभागाला पाठवले आहे तरि निकषानुसार निवड करुन कळवतो. तर किति दिवस लागेल निवड प्रकियेला..
दीड एकर क्षेत्र आहे 5 , hp मोटार मिळेल का 32075 पेमेंट option ale आहे agent 15000 घेतले आहे, आता पैसे अडचण आहे , पाण्याची पर्यायी सोय , आहे पैसे भरू का नको
कुसुम योजना अंतर्गत फॉर्म भरलेला आहे मला पेमेंटच्या ऑप्शन आलेला नाही मी काय करावे... तसेच एप्लीकेशन स्टेटस एप्लीकेशन सबमिट असं दाखवत आहे त्याबाबत कढावे
सर मीपण एक महिना झाले ३hp कोटिशन भरले आणि १४ डिसेंबरला प्रधानमंत्री कुसुम घटक ब योजनेअंतर्गत २२९७१ रु CSK सेंन्टरला आनलाईन भरले आहेत तर मला कोटेशन चे पैसे वजा करुन भरावे लागत होते का प्लीज माहिती सांगा
कुसुम योजनेमधून form भरला आहे payment साठी msg आला आहे पण 2023 मध्ये फॉर्म भरला त्यावेळी 7/12 वर विहीर लावलेली नव्हती आता 7/12 विहीर लावून payment केल्यास चालत का?
मी जुलै मध्ये अर्ज केला होता परंतु नावात फरक या कारणास्तव रद्द केला. आधार कार्ड -दिनकर लक्ष्मणराव वासेकर. सातबारा उतारा - दिनकर लक्ष्मण वासेकर या बाबत काय करावे.
पेमेंट साठी मेसेज आला आहे पण अर्ज मध्ये मी बोअरवेल ८०० feet दाखवला आहे. तर मी पेमेंट करावे का की अर्ज बाद होइल ८०० feet बोअरवेल च्या मुले? कृपया मार्गदर्शन करावे धन्यवाद
मी अर्ज 2023 जुलै मध्ये केला आहे त्यामध्ये सामायिक संमती पत्र अपलोड केला नाही आता मला मेसेज आला पेमेंट करा तर आता मी काय करू सामायिक एन ओ सी आता कसं अपलोड करता येईल
@@ankushdahiphale6312 आगोदर ७/१२ वर -बोर/विहिरीची ऑनलाईन नोंद करा.... नंतर पेमेंट करा..... जरी पेमेंट केले असेल आणि ऑनलाईन ७-१२ वर नोंद नसेल तर ती लगेच करून घ्या......तरच सर्वे साठी प्रोसेस होईल आणि सर्वे यशस्वी होईल.....
नांव आहे मागेल त्याला सोलर पंप परंतु अर्ज भरताना काही माहिती चुकीची भरलेली असते. म्हणजे आपलेला पंप मंजूर होईल आशा पद्धतीने त्यामुळे आपला अर्ज मंजूर होतो. विहीरवर वीज कनेक्शन असेल तर त्या ठिकाणी वीज मंडळ त्या ठिकाणी सोलर पंप बसवणेस आक्षेप घेऊन अर्ज रद्द केला आहे.
साडेतीन एकर साठी आपण ५ एच पी ची डिमांड करू शकतो काय? मी महावितरण मधे अर्ज १ वर्षापुर्वी केला होता, डिमांड आली होती, डिमांड पण भरली नंतर मला सोलर साठी अर्ज़ करा असा मेसेज आला ,आता काय करावे
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद साहेब
खूप छान सुंदर आहे आपली हिडिओ पोष्ट आवडली अभिनंदन करतो आपले माझी पण निवड झाली आहे पण कुठे पैसे भरणा करावा लागेल
ऑनलाईन पद्धतीने भरू शकता .
CSC सेंटर वर जाऊन किंवा स्वत हा
माझा फॉर्म भरताना सेतुकडुन चुकून मोबाइल न चुकला आहे पेमेंट करायला चालेल का?
माझं क्षेत्र दोन एकर आहे तुमची आ ट वेगळी आहे म्हणून मला पाची मोटर लागत आहे माझी थोडीफार पाईपलाईन आहे तीनची मोटर चालणार नाही कसं करायचं तीन ची घेऊन कुण्या कामी नाही पाचची हवी आहे
आज मला पैसे भरायचा मॅसेज आला
मी पण मागील त्याला सौर 7एच पी पंप साठी अर्ज केला होता आता मला पण एम एस ई बी कडून मेसेज आलेला आहे पैसे 44929 रु भरण्यासाठी तर पैसे भरावे की नाही
Sir amhi kusum cha farm bharla ahe and magel tyala yachya madhi payment kel ahe amcha konta farm cancel hoiel
Sir mi june 2023 madhe arj kela hota ata payment kara asa message aala aahe parantu vihir satbaravr vihir samyak ahe tar payment karav ka
Adhich electric connection ahe. Tar solar bhetel ka
मेसेज आल्यावर किती दिवसात पेमेंट करावे लागते.
कुसुम योजने अंतर्गत माझा फॉर्म आहे आणि पाण्याचा स्रोत म्हणून मी नदीची निवड केली आहे.मग पेमेंट करावं की नाही.
ज्या शतकर्याच्या नावावर एका गटनंबर मध्ये कोटेशन आहे त्या नावावर दुसर्या गट नंबर मध्ये आर्ज केला आसेल आशा शेतकर्यांनी काय करावे
मि एस सी कास्ट मधुन अर्ज केला आहे परंतु. अर्ज ओपन मध्ये दाखवत आहे
Vyvstit select kra dakhvle
आरक्षण बंद झाले बस करा आता..😅
Tuze papa jari PM zale tari band hot nahi
❤××¹@@AK-dk7dq
Gadhv@@AK-dk7dq
आज सकाळीच मी पेमेंट केलेलं आहे आणि आत्ता मी तुमचा व्हिडिओ बघितला..
प्रश्न निर्माण झालाय आता.😮
धन्यवाद सर छान माहिती दिली माझा अर्ज पण stage 1 मध्ये दाखवत आहे पण अर्ज भरताना बोर नोंद नव्हती पाण्याचा स्त्रोत म्हणून नदी म्हणून टाकले आहे. आता बोरची नोंद पण केली आहे सातबारा वर मग आता मी अर्ज दुरुस्ती करू शकतो ❓ त्यांनी त्या अर्जात त्रुटी पण नाही काढली तर मग पेमेंट करावे कि नाही कृपया मार्गदर्शन मिळाले तर बर होईल धन्यवाद
Mala pement cha message aalela ahe mudat kiti divsahi rahte te sagna
सर मी मागेल त्याला सौर पंप योजने नाही तर कुसूम सोलर योजनेत केला होता त्याचा मॅसेज आज आलाय व त्याच्यावर मागेल .... अशी नोंद आहे.
सर्व योजना एकत्र केल्या जाणार
सर पेमेंट कोठे आणि कोणत्या साईटवर करावी
मागेल त्याला सोलार यावरून पेमेंट करा
सर विहीर पप्पांच्या नावावर आहे आणि सौर पंप काकांच्या नावावर टाकला आहे एकत्र आहे आम्ही काही प्रॉब्लेम तर नाही येणार ना पेमेंट बाकी आहे म्हणून पेमेंट करू का नको
विहीर सामायिक आहे का 7/12 वर
@AmarGarkal Ho
@@vishalshisode1766 न हरकत प्रमाणपत्र अपलोड केलेलं आहे का फॉर्म भरताना
केलेलं असल तर काही अडचण नाही नसल केल तर नका करू पेमेंट
दोन शेतकर्यांनी मिळुन सामूहिक शेततळे (प्लास्टिक अस्तरीकरन केलेले) घेतलेले आहे अशावेळी दोघांना स्वतंत्र अर्ज एकाच शेततळे वर दोन सोलर पंपाचा ला घेता येतो का❓
Nahi
Me line sathi paise bharle ahe 3 varsh jhale jar mala saur connection nahi ghayeche tar mala line connection melel ka majhe transfarm sanction ahe
सर आपण केलेला अर्ज कसा बघता येईल, फॉर्म मध्ये भरलेली माहिती योग्य आहे की नाही हे बघण्याची.
लाईट kotishan 10 vrshache आहे मी कुसुम मध्ये fom भरला होता आणि आता पेमेंट करा असा मॅसेज आला आहे पेमेंट करावे का लाभ मिळेल का
हो पेमेंट करा
पैसे भरून 3 महिने झाले सर्व्ह झाला तरी पण आणखी फिट केले नाही
Sir mi solar cha. Form adhi bharla hota pan manjur zala nahi
मी एक csc चालक आहे माझ्या गावात मी 10 फॉर्म भरले
शेतकरी म्हणतात की अर्ज मंजूर नाही आणि पैसे का बरायचे
पैसे भरून पण सोलर आला नाही तर पैसे तुला मांगु असे म्हणतात
Form bharun den maz kam ahe pudhch tu bag tuz mana
फॉर्म व्यवस्थित रित्या भरण हे csc चालक च काम आहे . पंप येईल किंवा नाही हे नाही सांगू शकत. त्यासाठी स्वत् अर्जदार जबाबदार असेल असं सांगा त्यांना . हे शासकीय काम आहे वेळ लागू शकतो
मी कुसुम योजनाचा फारमभरला आहे त्याच्याकडून मॅसेज आला आहे ते म्हणतात की तुमचा अर्ज प्राप्त झाला आहे ऊर्जा विभागाला पाठवले आहे तरि निकषानुसार निवड करुन कळवतो. तर किति दिवस लागेल निवड प्रकियेला..
Sms आला आहे . नसेल आला तरी website वर चेक करा पेमेंट करा म्हणून दाखवेल
कागदपत्रक काय लागेल व सोलारसाठी निकष काय असू शकतात व एका विहिरीवर दोन सोलार पंप बसवता येतील काय.
1 विहीर 1 सोलार भेटेल
मे महिन्यात बोर ऑगस्ट मध्ये पिक पाहणी करताना नोंद आणि नोव्हेंबरला मागेल त्याला सोलर अर्ज आणि पेमेंट. आता फक्त सोलरची वाट बघत बसायचं.
Mi agodar pole connection che cotition kadlele aahe tr mala solar la form bharta yeyel ka
Thank u dada
लाईट कनेक्शन नाही म्हणून फॉर्म भरलेला आहे
चालेल का
पहीला पंप घेऊन पांच वर्षे झाले पुन्हा दुसरा घेता येईल का
पहिले लाईटचे कनेक्शन असल्यावर चालेल का सांगा सर
Ho
Sir Kahi jn sangatt...light connection aslyavr form bharta yet nhi...confirm ky aahe@@Marathi_Support
Maja pan yach question ahe @@Marathi_Support
Exactly, without electric connection wala kon shetkari ahe? Mag kase milel solar pump?
दीड एकर क्षेत्र आहे 5 , hp मोटार मिळेल का 32075 पेमेंट option ale आहे agent 15000 घेतले आहे, आता पैसे अडचण आहे , पाण्याची पर्यायी सोय , आहे पैसे भरू का नको
5 hp sathi arj kela hota.. selection zale ahe.. 12 acre sheti ahe.. 7.5 hp madhe convert karta yeil ka?
Form bharalyavar kiti divasat solar bhetate
कुसुम योजना अंतर्गत फॉर्म भरलेला आहे मला पेमेंटच्या ऑप्शन आलेला नाही मी काय करावे... तसेच एप्लीकेशन स्टेटस एप्लीकेशन सबमिट असं दाखवत आहे त्याबाबत कढावे
Magel tyala sour krushi pump ya yojnetun bharla aahe ka
@maheshpandhare-g3f नाही रे भाऊ प्रधानमंत्री कुसुम योजनेअंतर्गत भरलेला आहे
सर या कृषी पंपासाठी कोणते कोणते नियम असतात ते आम्हाला सांगा
Sir E pik pahani varil vihirichi nond chalel ka ?
Nhi
अहो हे सोलार पंप बर्यापैकी असतं का पण???😢😢
Gr ahe ka
सर मी पहिले कोटिशन डीपी साठी भरले होते. आता महा वितरण नाणे मॅसेज पाठवला आहे की तुम्ही सोलर साठी अर्ज करा.
महावितरण मार्फत भरा पैसे कमी लागतील
सर मीपण एक महिना झाले ३hp कोटिशन भरले आणि १४ डिसेंबरला प्रधानमंत्री कुसुम घटक ब योजनेअंतर्गत २२९७१ रु CSK सेंन्टरला आनलाईन भरले आहेत तर मला कोटेशन चे पैसे वजा करुन भरावे लागत होते का प्लीज माहिती सांगा
Sir from rejects karta yeto ka bharlya nantr ......maghel tyla ya yojnecha
Automatic होतो
@@Marathi_Support kiti diwsat
Can we update form???
Yes
पेमेंट केल्यावर किती दिवसात सोलर मिळते..... एकदा सांगा सर खूप शेतकरी विचारत आहेत
90
दादा मला पेमेंट चा ऑप्शन आला आहे पण डायरेक्टली पेमेंट चा ऑप्शन येते का पहिले काय पडताळणी केलेला मेसेज येते
आधी पेमेंट
अर्ज भरताना बोर लावलेला नाही नंतर बोर लावला तर पेंमड भरा आसा मेंसेस आला आहे तर पेंमड भराव का नाही सांगा
सर नोकरी वाल्यांना या योजनेचा लाभ घेता येतो का
Shet talyachi nond asel tar chalel ka? Vihirichi nond nahi..
Ho chalel
Line conection aahe ter solar pump milel ka
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹Sir.... Aata Tya bharlelya form la cast kase attach krave...... margdarshan krave plz......🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
Sir....Reply Plz.....
कुसुम योजनेमधून form भरला आहे payment साठी msg आला आहे पण 2023 मध्ये फॉर्म भरला त्यावेळी 7/12 वर विहीर लावलेली नव्हती आता 7/12 विहीर लावून payment केल्यास चालत का?
Yes...पण आधिकाऱ्याला विचारून करा
आम्हाला आमच्या शेतात बसवायचा आहे तर तो फॉर्म ओपन होत नाही किंवा कसा भरायचा
April 2024 la apply kela. Pal ajun payment option aale nahi. Kadhi yeil?
माझे गाव water shade area मध्ये येते किंव्हा नाही हे कसे समजणार
तलाठी कार्यालयात
AG Connection ahe shetat.... Kay karave....?
गट नंबर वर बोअर नोंद नाही फॉर्म भरला आहे काय करू आता आता नोंद केल तर चालेल का ?
सर मला मेसेज आला आहे पेमेंट करा म्हणून म्हातार पेमेंट करायचं का नाही करायचं धोकादायक वाटते
मागेल त्याला सोलर त्यातून मला मेसेज आलेला आहे पेमेंट करा म्हणून कोणी म्हणते पेमेंट करू नका कोणी म्हणते पेमेंट करा
पेमेंट करून टाका
A1 form submitted with payment
याचा काय अर्थ समजायचा?
Subsidy milel ka.
मी जुलै मध्ये अर्ज केला होता परंतु नावात फरक या कारणास्तव रद्द केला.
आधार कार्ड -दिनकर लक्ष्मणराव वासेकर.
सातबारा उतारा - दिनकर लक्ष्मण वासेकर
या बाबत काय करावे.
Gazzet kadhun ghya
मग बरोबर आहे फक्त एका नावावर राव आले आहे
एमएससीबी चे लाईट बिल थकीत असेल तर पात्र होईल का
Ho
मला सोलर पम्प चा की वाट वाडवणे आहे तर काय करावं
भाऊ mi तर विकत घेतला तीन लाख रूपये दिले 😢😢😢5hp सोलर पंप 😅😅😅😅😅😅😅
दीड वर्षे झाले सर मी कुसुम योजना चा फॉर्म भरलेला आजपर्यंत मेसेज आला नाही 😊
7 bara 2 astil tar
ऑनलाईन करण्यासाठी बँक पास बुक लिंक होत नाही ,काय करावे
2021from labhurun payment offsal al nahi
पेमेंट साठी मेसेज आला आहे पण अर्ज मध्ये मी बोअरवेल ८०० feet दाखवला आहे. तर मी पेमेंट करावे का की अर्ज बाद होइल ८०० feet बोअरवेल च्या मुले?
कृपया मार्गदर्शन करावे
धन्यवाद
मी अर्ज 2023 जुलै मध्ये केला आहे त्यामध्ये सामायिक संमती पत्र अपलोड केला नाही आता मला मेसेज आला पेमेंट करा तर आता मी काय करू सामायिक एन ओ सी आता कसं अपलोड करता येईल
विहिर Fkt तुमच्या नावावर असेल तर पेमेंट करा
Me form bharala ahe msebla bhetlo te bolale tumhala masses yeil pan ajun tari aala nahi
मागील त्याला सौर पंप मध्ये आम्ही ऑनलाईन केलेला आहे त्याच्यामध्ये ओबीसी मधून केलेला आहे अन्य प्रवाह असं दाखवत आहे पण त्याला 22 7 71 असे चार्ज आहे
बरोबर आहे
जर pm kusum madhe दुसऱ्या 7/12 वर आहे आणि मागेल त्याला सोलर दुसऱ्या 7/12 वर असेल तर payment karave काय
मी. ऑनलाईन पेमेंट केलेआहे मार्च २०२४मध्ये केलं आहे कंपनी किस्टॉल आहे.सदरचे डिलर संच बसवून देण्यात टाळाटाळ करत आहे
Helpline la call kra
Sir check karnasathi link taka
फार्मसाठी कागदपत्रक काय लागेल ते मार्गदर्शन करावे. वाट पाहू.
आधार
पासबुक
सातबारा
फोटो
कॉस्ट certificate
Sr magel tyala solar madhe payment kele
Ata status dakhvatey
Your form A1 submitted with payment yeil ka solar
Ho yeil solar
Philya desk la gela form
@@shivajiingle8072 जुने फॉर्म च विचार होइल पहिले..कुसुम योजना च
शेती मनपा हद्दीत आहे जून 2023 मध्ये फॉर्म भरला आहे आता मॅसेज आला पेमेंट करू शकतो का
Ag connection aasel tar
@@OnlySolarEngrgysolutions हो एप्लीकेशन स्टेटस ला इजी कनेक्शन दाखवते
@@OnlySolarEngrgysolutions माझं पण एजी कनेक्शन आहे
मी अर्ज कुसुम मध्ये भरलेला आहे परंतु माझा अर्ज महावितरणकडे वर्ग केला असे मेसेज आहे
@@RajeshPatil-j1v😊
सर मी ग्रामीण भागातील आहे व माझ्याकडे विहीर आहे पण सातबारावर नाही आणि लगेच खेटुन वाहती नधी नाला आहे व पेमेंट चा मेसेज आला आहे तरी काय करू मी
Sir mala payment cha option ala ahe pn form bhata veli borwell 7/12 var nond navti pn ata nond keli ahe tar payment karu ka nko
Form update kra
@@Marathi_Support sir form update kontya side varun karaycha
सर मी महावितरण कडून फॉर्म भरला आहे . फॉर्म चुकला आहे काही पर्याय आहे का सर
Edit hoto
कसा edit होतो ते सांगता का सर
Pm कुसुम मधील सर्व शेतकर्यांनी पुन्हा डबल फॉर्म भरले आहे
फॉर्म भरते वेळेस सातबारावर विहिरीची नोंद नव्हती आता नोंद केली आहे पेमेंट करावे का सर
मी पण फॉर्म भरते वेळेस विहिरीची नोंद नव्हती आत्ता नोंद सातबारा वर केली आहे मला मेसेज आला आहे पैसे भरा म्हणून
@@ankushdahiphale6312
आगोदर ७/१२ वर -बोर/विहिरीची ऑनलाईन नोंद करा....
नंतर पेमेंट करा.....
जरी पेमेंट केले असेल आणि ऑनलाईन ७-१२ वर नोंद नसेल तर ती लगेच करून घ्या......तरच सर्वे साठी प्रोसेस होईल आणि सर्वे यशस्वी होईल.....
पाहिले डी.पी. घेतलेली आहे त्या नावावर सोलार घेता येईल का ?
Hot manage 🌞
मी 3 HP चे 22971 रू भरले आहे सध्या तरी ते पंप कधी मिळेल ते सांगा सर
90 दिवसात
पिकपेरा वर बोअरवेल आहे तर जमेल का पेमेंट करायला का फेरच असावा लागतो ? 🙏
नाही सातबारा वर नोंद लागेल
Chalte bhau
Mi swatah arj kele Ani manjur pn zale
नांव आहे मागेल त्याला सोलर पंप
परंतु अर्ज भरताना काही माहिती
चुकीची भरलेली असते. म्हणजे आपलेला
पंप मंजूर होईल आशा पद्धतीने त्यामुळे
आपला अर्ज मंजूर होतो.
विहीरवर वीज कनेक्शन असेल तर
त्या ठिकाणी वीज मंडळ त्या ठिकाणी
सोलर पंप बसवणेस आक्षेप घेऊन
अर्ज रद्द केला आहे.
त्यांना बोलून घ्या . त्याची मंजूरी लागते
Sir माझे व मज्या चुलत्याचे जॉईंट शेती आहे सध्या आमचं पटत नाही विहीर कॉमन आहे माझे शेत विहीर व pasun 1000 मीटर आहे मला भेटू शकते काय
0:37
घरो घरी मातीच्या चुली.... भावकी खूप त्रास देते......
बोरवेल ची नोद ही पिकपहनी ने केली आहे पैसे भरावे का
Kusum cha form bharun 2 month zale ......pending ahe...
Magel tyala solar cha approve zala payment option yet ahe....kaay karav?
Msg aala asel payment cha chek kra
सर अगोदर अर्ज केलाय
आता NOC कशी upload karyechi
फॉर्म लॉगिन करा, तुरटी आली असेल तिथे noc upload करा
सर मी पैसेज भरले 27/11/24 ला पण पेमेंट झाले पण कंपनी निवडण्याचे प्रख्यात येत नाही
येईल थांबा
साडेतीन एकर साठी आपण ५ एच पी ची डिमांड करू शकतो काय?
मी महावितरण मधे अर्ज १ वर्षापुर्वी केला होता, डिमांड आली होती, डिमांड पण भरली नंतर मला सोलर साठी अर्ज़ करा असा मेसेज आला ,आता काय करावे
मी अजून कोणताच प्रकारचा फॉर्म भरलेला नाही तरी मला मागील त्याला सौर पंप मध्ये मला मेसेज आलेला आहे तर मी पेमेंट करू किंवा नाही
पहिला सोलर घेऊन पाच वर्षे पूना सोलर घ्यायचं होतं त्याचा अर्ज करता येईल
सर मी payment केलाय पण Borewell ची नोंद नाही सर …. borwell ची नोंद आता केली आणि नंतर ७/१२ अपलोड केले तर चालेल का सर plz
Ho
सर पहिल् सोलर विहीर वर घेतले कुसूम योजने तुन आनी त्याच गट नं मध्ये बोरवेल आहे त्यावर मागेल त्याला सोलर योजनेतुन सोलर मिळेल काय 🙏🙏🙏
नाही
@@Marathi_Support danyvad
सर माझी विहरन नदि पात्र लगट आहे त्य शेतरान्या कायकरायच ते सागा
कुसुम सोलर योजनेचे पैसे भरून दोन महिने झाले अजून सोलर येईना कारण काय
90 दिवसात येईल सर
@@Marathi_Supportसर्व प्रोसेस् झाली जॉइंट सर्वे झाला jsr झाला तरी नाही आल तर काय करावे