शाकाहारी लोकांना विटॅमिन B-12 कुठून मिळेल vitamin B12 in veg food

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ต.ค. 2021
  • आयुष्यातील प्रत्येक क्षणाचे रूपांतर उत्सवात करण्यासाठी,
    ज्ञानयोग ध्यान शिबीर..!
    ६ दिवसीय निवासी शिबीर.
    शारीरिक स्वास्थ्य, मानसिक शांतता, भावनिक संतुलन, बुद्धीची स्थिरता,विचार शुद्धी, एकाग्रता व स्मरणशक्ती वाढ, ध्यान, प्राणायाम व आहार शास्त्र..
    विनाकारण आनंदी राहण्यासाठी व संकटांशी हिमतीने सामना करण्यासाठी आपणही शिबीरात या.
    चैतन्य वन, बोकुड जळगाव, पैठण, औरंगाबाद
    संपर्क :- 9834121929, 9021532157, 8329659034, 9422707236
    ध्यान कसे करावे
    अर्धपद्मासनात बसून व डोळे मिटून या सुचनांचे पालन करा.
    • Video
    योगनिद्रा
    शवासन करून व डोळे मिटून या सुचनांचे पालन करा. शरीर मनाला सखोल आराम मिळतो
    • #योगनिद्रा #yognidra i...
    वजन कमी कसे करावे
    • वजन कमी कसे करावे, wei...
    औषधांशिवाय आरोग्य मिळवा
    • औषधांशिवाय आरोग्य मिळव...
    हसत खेळत आरोग्याचा मंत्र
    • हसत हसत आरोग्याचा मंत्...
    डायबिटीस पासून फक्त ३ दिवसात सुटका
    • डायबिटीस ३ दिवसात कंट्...
    मनःशांती साठी सर्वात सोपे व पावरफुल ध्यान
    • मनःशांती साठी सर्वात स...
    आयुष्य १०० %बदलणारच
    • आयुष्य १०० %बदलणारच. ह...
    साधकांचे अनुभव ऐका
    • चैतन्य वन, पृथ्वीवरील ...
    असे जेवण करा, रोग जवळ फिरकणार नाहीत
    • असा आहार घ्या, कधीच आज...

ความคิดเห็น • 339

  • @RKSOLASEMANTRA-
    @RKSOLASEMANTRA- 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    Pranaam mauli 😊

  • @deepalipachore3734
    @deepalipachore3734 ปีที่แล้ว

    👌👌

  • @preranadaryapurkar1766
    @preranadaryapurkar1766 3 หลายเดือนก่อน

    माऊलीजी आम्ही शुद्ध शाकाहारी आहोत

  • @user-nj6of9jc6e
    @user-nj6of9jc6e 2 หลายเดือนก่อน

  • @sangitakulkarni3425
    @sangitakulkarni3425 ปีที่แล้ว

    वा वा खुप छान माहिती दिली

  • @pavanjoshi1633
    @pavanjoshi1633 ปีที่แล้ว

    Jabardast mauliji

  • @sarikachoudhari1576
    @sarikachoudhari1576 ปีที่แล้ว

    👍

  • @arunashidhaye5736
    @arunashidhaye5736 23 วันที่ผ่านมา

    Far chan mahiti dilit aapan / yachi kharokharch khup garaj aahe /Thank you Mauli 🙏🙏🙏🙏🙏

  • @arvindapte5039
    @arvindapte5039 8 หลายเดือนก่อน

    खूपच छान माहिती आहे

  • @BapuravMane-rn9bo
    @BapuravMane-rn9bo 9 หลายเดือนก่อน

    योग्य.खरा.सपष्ट. बोलणे.आहे

  • @vaishalimahato7563
    @vaishalimahato7563 ปีที่แล้ว

    Khup chan Mahit dile Aahe Jaigurudev

  • @bapusahebdeshmukh9728
    @bapusahebdeshmukh9728 ปีที่แล้ว

    Very good information, thanks

  • @pramilakhade5964
    @pramilakhade5964 ปีที่แล้ว

    Khup chan sir

  • @kalgeshivshant6318
    @kalgeshivshant6318 ปีที่แล้ว

    अत्यंत सुंदर माहिती

  • @kalyanraodeshmukh6462
    @kalyanraodeshmukh6462 4 หลายเดือนก่อน

    The great information Gurudev❤

  • @pramilakhade5964
    @pramilakhade5964 ปีที่แล้ว

    Dhanvad sir

  • @nikitachikhale1051
    @nikitachikhale1051 ปีที่แล้ว

    छान माहिती दिली सर

  • @pandurangrajguru4752
    @pandurangrajguru4752 2 ปีที่แล้ว

    नमस्कार माऊली

  • @surajmirkute9891
    @surajmirkute9891 ปีที่แล้ว

    🙏🙏

  • @fartadebhausaheb5746
    @fartadebhausaheb5746 7 หลายเดือนก่อน

    🚩🌄🌺❤❤

  • @urmilakadam7353
    @urmilakadam7353 6 วันที่ผ่านมา

    माऊली, तुमचे आन लाईन शिबीर असल्यास माहिती द्यावी.

  • @vandanaprakshale8018
    @vandanaprakshale8018 2 ปีที่แล้ว +6

    योग्य वेळी आपण माहिती दिली खूप खूप छान माहिती आहे
    माऊलीजी शिबिरातून जाऊन आल्यापासून आम्ही शाकाहारीच भोजन करत आहोत नॉनव्हेज पूर्णपणे सोडलेल आहे आणि शरीरात बदल सुद्धा जाणवत आहे हलकं आणि खूप छान प्रसन्न वाटतं
    जय गुरुदेव माऊलीजी 🙏🙏

  • @anjalipatil4135
    @anjalipatil4135 ปีที่แล้ว

    Thanks

  • @vaishalikakade5875
    @vaishalikakade5875 2 ปีที่แล้ว +10

    माऊली जी नमस्कार 🙏🏻💐
    अतिशय मोलाचे योगदान आहे तुमचे कारण मराठी भाषेत सांगितल्यामुळे फार प्रभाव पडतो.

  • @madhurigore4505
    @madhurigore4505 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम

  • @prakashbhat1526
    @prakashbhat1526 2 ปีที่แล้ว +31

    आमच्या स्कूल मधील 3000 मुले
    शकहाराचे महत्व समजल्यामुळे, व
    मासहाराचे दुसपरिणाम समजल्याने,
    शाकाहारी बनले आहेत.

  • @yogeshsangle9105
    @yogeshsangle9105 2 ปีที่แล้ว +6

    अतिशय महत्वाच्या विषयावर विश्लेषण दिलंत माऊलीजी आपण. अनेक वास्तवदर्शी उदाहरणं देखील दिलीत.
    मुळातच आहाराच्या बाबतीत या सृष्टीत प्राणीमात्रांचे दोन प्रकार मानले गेलेले आहेत ते म्हणजे शाकाहारी आणि मांसाहारी. मांसाहारी प्राणी शक्यतो मार्जार वर्गातील आहेत. जे प्राण्यांवर हल्ला करून त्यांचं कच्चं मांस दाताने आणि नखांनी तोडुन खातात आणि त्यासाठी निसर्गाने त्यांच्या जबड्याची,दातांची तसंच नखांची रचना तशा प्रकारची केलेली आहे .ते प्राणी केवळ मांस आणि रक्त यावर पोट भरतात.
    पाणी पिताना ते जिभेच्या मदतीने पितात.
    तर शाकाहारी प्राणी ते नेहमी वनस्पतींचं सेवन अन्न म्हणून करतात. आणि पाणी पिताना ओठांच्या मदतीने पितात. हा फरक मुख्यत्वे या प्राण्यांमध्ये आहे. शाकाहारी प्राण्यांमध्ये गाय, हरीण, बकरी, हत्ती माकड आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपण सर्व मनुष्य प्राणी आहोत.वरील प्राणी हे कोणत्याही इतर प्राण्यांवर हल्ला करून त्यांचं मांस कुरतडून खात नाहीत अगर रक्त तर पित नाहीच नाही. ही वस्तुस्थिती काही लोक विसरलेले आहेत. मांसाहार करताना त्यांना हे लक्षात येत नाही की जी चव त्या अन्नाला असते ती केवळ आणि केवळ मसाल्याची चव आहे मांसाची नाही. म्हणजेच मांसाहार हा चविष्ट बनतो तो केवळ मसाल्यामुळे, आणि हा मसाला इतर मोड आलेल्या उसळी, कडधान्य यांच्यात तसंच इतर फळभाज्यांमध्ये वापरला तर त्याची चव सुद्धा खूपच चांगली असते ही गोष्ट त्यांच्या लक्षात येत नाही. तसंच आपण सांगितलेल्या उदाहरणात मोड आलेले मटकी, मुग हे आपण न शिजवता कच्चं देखील खाऊ शकतो. पिकलेली फळं तर आपण कोणत्याही प्रकारची प्रक्रिया न करता खातो. या वरून एक महत्वाचं सूत्र लोकांनी ध्यानात घ्यायला हवं ते असं की शाकाहार किंवा मांसाहार या पैकी आपला मूळ आहार कोणता तर जे आपण कच्च्या स्वरुपातलं देखील खाऊ शकतो तो आपला आहार आणि म्हणूनच मनुष्य प्राण्याचा आहार मुळातच शाकाहार हाच आहे.
    हा मुद्दा विचारात घेणं ही काळाची गरज आहे.
    धन्यवाद!

    • @ashvinirunwal1265
      @ashvinirunwal1265 2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/ivODcBJQ3rg/w-d-xo.html

  • @chitranarkhede8668
    @chitranarkhede8668 2 ปีที่แล้ว +7

    शाकाहार हाच मानवीय आहार आहे.
    खूप सुंदर व्हिडिओ बनवला
    ही काळाची गरज आहे

  • @nirmalashirsath1440
    @nirmalashirsath1440 2 ปีที่แล้ว +13

    शाकाहारच उत्तम आहार, आपली मानवी शरीर रचनाच मुळात शाकाहारी आहे. छान माहिती... धन्यवाद!!!

    • @nirmalashirsath1440
      @nirmalashirsath1440 2 ปีที่แล้ว

      🙏🙏

    • @govindraokshirsagar4243
      @govindraokshirsagar4243 ปีที่แล้ว

      आपन खुप छान माहीती दीली धण्यवाद गोविंदराव क्षीरसागर हडंरगुळी ता उदगीर जि लातुर

  • @vimalgaikwad8836
    @vimalgaikwad8836 ปีที่แล้ว

    मी शाकाहारी आहे माऊली

  • @vandanadurgpurohit8787
    @vandanadurgpurohit8787 2 ปีที่แล้ว +1

    जय गुरुदेव माऊली,तुमची तळमळ सगळ्यांपर्यंत नक्कीच पोहचली पाहिजेच,खूपच महत्त्वाची छान माहिती मिळाली.

  • @anujarajguru2743
    @anujarajguru2743 2 ปีที่แล้ว +21

    Yessss, 💯🥒🥕🍌🍈🍎🍍
    शाकाहार च मानवी आहार आहे.
    धन्यवाद माऊलीजी 🙏

    • @sandhyasawant1102
      @sandhyasawant1102 2 ปีที่แล้ว

      Jay Gurudev aapan je sangata te khup yogya ahe

  • @rw8414
    @rw8414 2 ปีที่แล้ว +2

    आत्मामालिक माउली ! धन्यवाद आपण शाकाहार बद्दल सुंदर निरुपण करून शाकाहारीना मांसाहारी होण्यापासून परावृत्त करीत आहात . कोविडमुळे बहुतेक लोकांनी मांसाहारी होण्याचे डॉ.च्या सल्ल्यामुळे पसंत केले आहे. त्यांनी आपली चूक सुधारावी हि विनंती .

  • @santoshsahani4264
    @santoshsahani4264 ปีที่แล้ว +1

    Only Veg🥦🥕🌽 food is power

  • @harishchandradavane371
    @harishchandradavane371 ปีที่แล้ว

    सर, आपले सगळे व्हिडीओ म्हणजे निरोगी आयुष्यासाठी वरदान आहेत. सलाम आहे तुम्हाला

  • @alkadhakane3135
    @alkadhakane3135 2 ปีที่แล้ว +12

    जय गुरूदेव शाकाहारी हाच अतिशय उपयुक्त आहार आहे👉 खुप सुंदर माहिती दिली धन्यवाद माऊलीजी

    • @breakshorts5372
      @breakshorts5372 2 ปีที่แล้ว +1

      Pp mam 11 mam 1111119999 o.o ò pew qq 111 qq 22 aww 1and 1and 2mb m zzZZ 8OH E3Emamam 12 ff

  • @hareshrane5409
    @hareshrane5409 2 ปีที่แล้ว +3

    Chaan mahiti, Only vegetables

  • @lalitalawand5593
    @lalitalawand5593 ปีที่แล้ว

    खूपच चांगली व उपयूक्त माहिती गैरसमज दूर करणारी आभार

  • @bhaktisarda822
    @bhaktisarda822 2 ปีที่แล้ว +5

    अप्रतिम..
    शाकाहारी राहिलो की मन आणि शरीर दोघांनाही फायदा होतो..

  • @AngadSolunke
    @AngadSolunke 2 ปีที่แล้ว +23

    Yess, मी 100% शाकाहारी झालो माऊलींजीच्या मार्गदर्शन ने 👍👍
    जबरदस्त अनुभव शाकाहार सर्वोत्कृष्ट👍👍

    • @vinodkumarshende265
      @vinodkumarshende265 2 ปีที่แล้ว +3

      Kewhapasun shakahari zalet Angadji ?Abhinandan.shakahari zalyababat.

    • @AngadSolunke
      @AngadSolunke 2 ปีที่แล้ว +1

      @@vinodkumarshende265 माऊलींजीचे शिबीर केल्या पासून

    • @vinodkumarshende265
      @vinodkumarshende265 2 ปีที่แล้ว +1

      @@AngadSolunke Thanks for reply.Go ahed. God(Maulijai). blase u.

    • @anonymousaa8819
      @anonymousaa8819 2 ปีที่แล้ว +1

      💐अभिनंदन,स्तुत्य 🙏🏻🙏🏻....

    • @vinodkumarshende265
      @vinodkumarshende265 2 ปีที่แล้ว +1

      @@anonymousaa8819 Goodnight. For what about ? Thanks.

  • @madhukarambade2570
    @madhukarambade2570 2 ปีที่แล้ว +1

    पूर्णतः सत्य कथन !
    दिशाभूल झालेल्यांना उचित दिशादर्शन केले. धनूयवाद !

  • @ashachikhale3885
    @ashachikhale3885 2 ปีที่แล้ว +3

    जय गुरुदेव माऊलीजी. आज तुम्ही आम्हाला खुपच उपयुक्त माहिती सांगितली आहे. शाकाहार हाच उत्तम व सात्त्विक आहार आहे.🙏🙏🙏🙏🙏🌻🌻🌻🌻🌹🌹😊😊😊😊😊

  • @preetiadake8087
    @preetiadake8087 2 ปีที่แล้ว +1

    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻मी शुद्ध शाकाहारी आहे.. मी खुप खुप आभारी आहे तुम्ही दिलेल्या माहित बद्दल 😍🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @nilambaribalang7305
    @nilambaribalang7305 ปีที่แล้ว

    🙏🙏 आपले व्हीडी ओ मी ऐकत असते ऐकुन मनाला एक प्रकारची शांतता मिळत असते धन्यवाद

  • @savitaporje1401
    @savitaporje1401 2 ปีที่แล้ว +3

    Kharach khoop Chan Mahiti Mauliji.
    Shakahar Hach Uttam Ahar......👌👌 Dhanyawad Mauliji....👍Jai Gurudev.....🙏🙏🙏 Hari 🕉

  • @aparnakuthe1811
    @aparnakuthe1811 2 ปีที่แล้ว +3

    खूप छान समजावून सांगता.धन्यवाद .

  • @kalpanashirolkar8467
    @kalpanashirolkar8467 2 ปีที่แล้ว +3

    खूपच छान माहीती!....माऊलीजी आता नक्कीच याप्रमाणे आहार घेईन..... माझा नमस्कार !....

  • @geetamishra8891
    @geetamishra8891 ปีที่แล้ว

    Bahut hi mahatvpurna jankari di hai apane .Thank you .

  • @pushpalatagaikwad3978
    @pushpalatagaikwad3978 2 ปีที่แล้ว

    फारच ऊपयुक्त माहिती धन्यवाद.

  • @sunitabashetti3703
    @sunitabashetti3703 2 ปีที่แล้ว +1

    खूपच छान तसेच उपयुक्त माहिती आपल्या कार्य स सलाम

  • @swatimore7677
    @swatimore7677 2 ปีที่แล้ว +7

    खूप छान माहिती🙏🙏.... याबाबत अधिक प्रचार आणि प्रसार होण्याची गरज आहे...

  • @yamunashelke7327
    @yamunashelke7327 2 ปีที่แล้ว +4

    मौंसहरपेक्षा शाकाहार अति उत्तम आहे पालेभाज्या मोड आलेली कड धान्य भरपूर खा वेगळं काहीच घेण्याची गरज नाही खूप छान माहिती दिली माऊलीजी धन्यवाद माऊलीजी जय गुरुदेव

  • @seemaswami8439
    @seemaswami8439 2 ปีที่แล้ว +4

    जय गुरुदेव माऊलीजी

  • @diwatesunanda8804
    @diwatesunanda8804 2 ปีที่แล้ว +5

    शाकाहार उत्तम आहार
    मी शुध्द शाकाहारी आहे. आपण सांगितलेली माहिती खूपच छान

    • @nirmalasaid7631
      @nirmalasaid7631 2 ปีที่แล้ว +1

      So Nice 👍
      खरी खुरी माहिती मिळाली

  • @preranapanjari9681
    @preranapanjari9681 2 ปีที่แล้ว +2

    खूप उपयुक्त माहिती दिलीत माऊली जी, जय गुरुदेव 🙏🙏😊💐

  • @harishkokate5128
    @harishkokate5128 2 ปีที่แล้ว +4

    मला स्वतःला खूप मोठा अनुभव आपल्या शिबिराच्या माध्यमातून आलेला आहे
    पोटाच्या कोलाइटिस नावाचा आजार आणि मी खूप परेशान होतो खूप टेस्ट केल्या
    पण काहीच फायदा झाला नाही आणि आपलं ज्ञान आयोगाचे चैतन्य वनातले शिबिर केले आणि शंभर टक्के फायदा झाला.
    तुम्ही सांगितलेला ज्ञानेश्वर गोपाळकाला हार खरच जीवन संजीवनी आहे

    • @javinash479
      @javinash479 2 ปีที่แล้ว

      Harish Kokate@...kya precaution ghetli?

    • @devrajkangude2968
      @devrajkangude2968 2 ปีที่แล้ว

      किती दिवसापासुन हा अजार होता आणि किती दिवसात फरक पडला.....?

  • @dr.rajeshsabu1375
    @dr.rajeshsabu1375 2 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम माहिती सांगितली आहे माऊली
    हे शंभर टक्के सत्य आहे

  • @siddhodhansadawarte1445
    @siddhodhansadawarte1445 2 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद माऊली जी जय गुरुदेव माऊली

  • @ajitj2562
    @ajitj2562 2 ปีที่แล้ว +8

    From many days I was searching video on veg sources of B 12 ...I don't want to eat nonveg 🤮 ...Thanks for this video ...खूप खूप धन्यवाद

  • @sureshbodade6092
    @sureshbodade6092 2 ปีที่แล้ว

    जय गुरुदेव माऊली जी खुप छान माहिती दिली आहे

  • @dnyaneshwarbade8663
    @dnyaneshwarbade8663 2 ปีที่แล้ว +2

    शाकाहारी आहार उत्तम आहार खुप खुप धन्यवाद माऊलीजी .

  • @ajitnarsale2165
    @ajitnarsale2165 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान मार्गदर्शन केले आहे माऊली 👏

  • @rajniborkar3214
    @rajniborkar3214 2 ปีที่แล้ว +4

    Jay guru dev mauliji

  • @dadaraoshindepatil6665
    @dadaraoshindepatil6665 2 ปีที่แล้ว +2

    जय गुरूदेव माऊलीजी

  • @ganeshmathane5627
    @ganeshmathane5627 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती दिली आभारी आहे

  • @rutujaghuge8697
    @rutujaghuge8697 2 ปีที่แล้ว +42

    B12 साठी सर्वोत्तम व्हिडिओ.🙌
    शाकाहारी लोकांसाठी हा व्हिडिओ म्हणजे वरदान आहे.. 💯
    खूप खूप धन्यवाद... 🙏

  • @dagadughule9713
    @dagadughule9713 2 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद माऊली जी

  • @jivankumar9683
    @jivankumar9683 2 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद सर
    खुप सोप्या भाषेत सांगता तुम्हीं

  • @padmamanmode6394
    @padmamanmode6394 2 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती दीली ,शाकाहार घेन उपयुक्त आहे ।समाजाला समजून दिल धन्यवाद ।मी शाकाहारी आहे आपन सांगीतल माहीती अगदी बरोवर आहे

  • @rajashreekshirsagar7557
    @rajashreekshirsagar7557 2 ปีที่แล้ว +2

    Khupach mast mahiti sangitali

  • @pandurangboinwad6776
    @pandurangboinwad6776 ปีที่แล้ว

    Dhnawad

  • @lokeshjondhale4726
    @lokeshjondhale4726 2 ปีที่แล้ว +1

    खरंच या माहितीची आवश्यकता होती

  • @panditgaikwad6494
    @panditgaikwad6494 2 ปีที่แล้ว +2

    Nice guidance for vitamin b 12 🙏 shakahar is best 👍

  • @sudhakaryelikar7604
    @sudhakaryelikar7604 ปีที่แล้ว

    खूप छान माहतीपूर्ण आहे....

  • @MN-ht8zo
    @MN-ht8zo 2 ปีที่แล้ว +2

    So nice video👌👌👌

  • @shitalbandgar3124
    @shitalbandgar3124 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान आहे

  • @maulijee
    @maulijee 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती सांगितली

  • @mamatahandawa2218
    @mamatahandawa2218 2 ปีที่แล้ว +3

    धन्यवाद मऊलिजी 🙏👍 खूप छान माहिती दिलीत तुम्ही जय गुरुदेव ❤️🙏

  • @balasahebzirpe9959
    @balasahebzirpe9959 2 ปีที่แล้ว +3

    Yes mauliji Jay gurudev

  • @gajananmitkar1472
    @gajananmitkar1472 2 ปีที่แล้ว

    जय गुरुदेव माऊलीजी🙏🙏 खुप छान 🌹💐

  • @panditkulkarni7942
    @panditkulkarni7942 2 ปีที่แล้ว

    खुप छान आहे धन्यवाद

  • @jayshreekulkarni9568
    @jayshreekulkarni9568 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर.

  • @santoshsahani4264
    @santoshsahani4264 ปีที่แล้ว +1

    Veg. Food is power💪

  • @ashaauti9712
    @ashaauti9712 2 ปีที่แล้ว +3

    खूप छान माउली 🙏

  • @Shriroopa
    @Shriroopa 2 ปีที่แล้ว +1

    Khup chhan mahiti... Mi ! Vegetarian aahe... Thnks

  • @sarojk5516
    @sarojk5516 2 ปีที่แล้ว +1

    Thanks.. Very good video

  • @siddu_6
    @siddu_6 ปีที่แล้ว

    सर तुम्ही चांगली माहिती दिली आहे ,🙏🙏

  • @matthewgamingyt6328
    @matthewgamingyt6328 2 ปีที่แล้ว +2

    Very good massage. 🙏🙏👌👌

  • @urmilawadikar6557
    @urmilawadikar6557 2 ปีที่แล้ว +1

    आपले खूप खूप धन्यवाद

  • @vibhawarikulkarni7565
    @vibhawarikulkarni7565 2 ปีที่แล้ว +1

    खुप महत्वपुर्ण माहिती आहे माऊलीजी🙏

  • @nanasahebsuryavnshi1136
    @nanasahebsuryavnshi1136 2 ปีที่แล้ว

    Me pahilyanda video pahila mala tumcha sangne patay sir mala pan eka dr. Ne mite khanyas sagitale pan me purn shakahari ahe sir

  • @diliprakh7800
    @diliprakh7800 2 ปีที่แล้ว +1

    खूपच सुंदर

  • @nidhipatel748
    @nidhipatel748 2 ปีที่แล้ว +2

    Pranam maulijee

  • @zahidaali9466
    @zahidaali9466 2 ปีที่แล้ว

    हा व्हिडीओ फारच उपयुक्त आहे

  • @nirmaladhandekar2930
    @nirmaladhandekar2930 2 ปีที่แล้ว +3

    Nice

  • @sheelakulkarni8622
    @sheelakulkarni8622 2 ปีที่แล้ว

    Khup chan mahiti sangitali dheneyvad

  • @dinakarkamat5094
    @dinakarkamat5094 2 ปีที่แล้ว +1

    Khup sundar sangitle apn maulijee

  • @anantthakare9589
    @anantthakare9589 2 ปีที่แล้ว

    मा ऊली जय गुरू देव. माऊली आपण खुपच छान माहिती दिलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. 🙏🙏🙏.

  • @ranjanakharwade4082
    @ranjanakharwade4082 2 ปีที่แล้ว

    लाख मोलाचे मार्गदर्शन केले सर खूप खूप धन्यवाद

  • @prakashgadiya1231
    @prakashgadiya1231 2 ปีที่แล้ว +1

    आभारी आहे हे माहित नव्हते