Pimpari Chinchwad : बुडणाऱ्या कारमधील बाप-लेकाला जीवदान, जिगरबाज कामगिरी करणारा तरुण 'माझा'वर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 662

  • @rajendramore9575
    @rajendramore9575 2 หลายเดือนก่อน +195

    भावा खरंच कौतुकास्पद कार्य आहे तुझे दोन जीव आज तू वाचवलेस परमेश्वर तुला उदंड आयुष्य देवो ही च परमेश्वर चरणी प्रार्थना

  • @रोहितकृषीबळीराजा
    @रोहितकृषीबळीराजा 2 หลายเดือนก่อน +399

    पुरात वाचलेल्या व्यक्तीने या वाचवणाऱ्या व्यक्तीला योग्य ते बक्षीस दिले पाहिजे

    • @shubhangisonawane7712
      @shubhangisonawane7712 2 หลายเดือนก่อน +33

      शासनाने पण बक्षीस दिले पाहिजे,म्हणजे इतर लोक इंस्पायर होतील😊

    • @psp80
      @psp80 2 หลายเดือนก่อน +41

      कितीही बक्षीस दिलं तरी ते कधीही यांचे ॠण फेडू शकणार नाही त्यामुळे त्याची गरज नाही. त्यांना आशीर्वादांच्या रुपाने मिळालेलं आयुष्यात कधीच काहीही कमी पडू देणार नाही.

    • @kiranchavan6214
      @kiranchavan6214 2 หลายเดือนก่อน

      ​@@psp80खखखखखख

    • @relaxo883
      @relaxo883 2 หลายเดือนก่อน +1

      उगाच नवीन प्रथा चालू करण्यास प्रोत्सहन देऊ नाही.. मदत मदत असते उगाच बक्षीस बक्षीस करून नवीन प्रथा नका करू सुरू.

    • @ashalonkar3740
      @ashalonkar3740 2 หลายเดือนก่อน

      ​@@shubhangisonawane7712❤❤❤❤❤❤❤lb❤❤❤❤❤❤😅❤❤❤❤😅❤❤❤

  • @MaheshPotdar-dv6et
    @MaheshPotdar-dv6et 2 หลายเดือนก่อน +274

    शाब्बास पठ्या हाच खरा शिवाजी महाराजांचा मावळा

  • @Navya_Reacts
    @Navya_Reacts 2 หลายเดือนก่อน +140

    राष्ट्रीय शौर्य पदक १५ ऑगस्ट ला देऊन त्या दादाचा सत्कार करा
    हे काम नक्कीच झाल पाहिजे .
    सलाम तुझ्या कार्याला भावा .🙏🙏🙏

  • @StarOne77
    @StarOne77 2 หลายเดือนก่อน +363

    अशा परिस्थितीत धाडस करण्याऱ्या या युवकाला राष्ट्रपतींकडून बक्षीस दिले पाहिजे..

    • @Pm1Dec
      @Pm1Dec 2 หลายเดือนก่อน +8

      Yes

    • @varunjoshi173
      @varunjoshi173 2 หลายเดือนก่อน

      राष्ट्रपतींनी बक्षीस देण्याची काय गरज?? जे मूर्ख लोक पाणी असतानाही त्यातून gaadi चालवत होते त्यांच्या कडून पैसे घेतले पाहिजे या व्यक्तीने

    • @VinayakvIngole99
      @VinayakvIngole99 2 หลายเดือนก่อน +4

      खरच

    • @rajendrapatil3535
      @rajendrapatil3535 2 หลายเดือนก่อน +6

      बरोबर.

    • @rajendrapatil3535
      @rajendrapatil3535 2 หลายเดือนก่อน +4

      पदक देऊन सन्मानित करण्यात यावे.

  • @viduvina5032
    @viduvina5032 2 หลายเดือนก่อน +86

    दादा तुला खुप मोठा अशिर्वाद मिळेल.न गोंधळता ,प्रसंगावधान राखून धैर्याचे काम केले.भुशी डॅमला इतके सगळे लोक असून ही,इतका वेळ त्यांच्याकडे होता पण घटनेचे गांभिर्य न ओळखल्याने डोळ्यासमोर सगळे वाहून गेले.

  • @rajendrabhosale6133
    @rajendrabhosale6133 2 หลายเดือนก่อน +61

    शाब्बास, तुझे खुप खुप अभिनंदन व त्रिवार मुजरा. स्वतःच्या जिवाची पर्वा न करता, बोलावून सुध्दा कोणीही मदतीला आले नसताना तु दोन जीव वाचवलेस, तुच खरा मावळा अन् तुच खरा नरोत्तम आहेस,बाकी सगळे नुसते बघे अन् बोलावून सुद्धा मदतीला न येणारे शेळपट. तुझा जाहीर सत्कार होणे आम्हाला नक्की आवडेल.

  • @yogeshbhosale9448
    @yogeshbhosale9448 2 หลายเดือนก่อน +62

    माझ्या कडून याही पुढे अशीच मदत सुरू राहील मनापासून धन्यवाद एबीपी माझा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🙏🏻

    • @shravyab3342
      @shravyab3342 2 หลายเดือนก่อน +1

      🙏🙏🙏

    • @aniketmohite4304
      @aniketmohite4304 2 หลายเดือนก่อน +2

      खुप चांगले काम केले दादा तु ❤

    • @rupeshborle3319
      @rupeshborle3319 2 หลายเดือนก่อน +1

      सलाम दादा तुला ❤❤❤

    • @Ganpatibappastatusshorts
      @Ganpatibappastatusshorts 2 หลายเดือนก่อน +1

      दादा खरच चांगल काम केलस तु🙏

    • @RAm55605
      @RAm55605 2 หลายเดือนก่อน +2

      भाऊ मना पासून सॅल्यूट 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @shailajabangar1374
    @shailajabangar1374 2 หลายเดือนก่อน +87

    भोसलेंच्या लेकाच मनापासून कवतुक 💐💐💐💐

  • @uttamshinde5195
    @uttamshinde5195 2 หลายเดือนก่อน +146

    भोसले घराणे जिगरबाज च आहे🙏 🚩🚩🚩🚩🚩 Abhinandan.

    • @vijaypawar5296
      @vijaypawar5296 2 หลายเดือนก่อน +3

      Aali ka jat

    • @yogeshbhosale9448
      @yogeshbhosale9448 2 หลายเดือนก่อน +1

      🙏🏻🙏🏻

    • @SagarShinde-nx1si
      @SagarShinde-nx1si 2 หลายเดือนก่อน +2

      Dildaar manus

    • @smallturtle3599
      @smallturtle3599 2 หลายเดือนก่อน +2

      छत्रपती शिवाजी महाराजांचे रक्त आहे.❤❤

  • @pramodpunde2515
    @pramodpunde2515 2 หลายเดือนก่อน +17

    Abp माझा चे धन्यवाद, कारण त्यांनी योगेश भाऊ ची दखल घेतली आणि कौतुक केले..🎉.. कारण असे news वाले कमीच असतात.. आणि योगेश भाऊ ला सलाम. धाडसी नेतृत्व... 👏🏻🚩

  • @HemantChavan-jf4fq
    @HemantChavan-jf4fq 2 หลายเดือนก่อน +2

    ABP माझा चे धन्यवाद

  • @pramodpatil3381
    @pramodpatil3381 2 หลายเดือนก่อน +31

    कठीण परिस्थितीत जीवाची पर्वा न करता केवळ माणूसकीच्या नात्याने धावून गेलास व दोघांचे प्राण वाचवलेस अभिनंदन!! ज्ञानेश्वर माउलीचा आशिर्वाद आपल्या पाठीशी सदैव राहील. तुझ्या कार्याला सलाम!!

  • @rsgharge338
    @rsgharge338 2 หลายเดือนก่อน +1

    मित्रा, अभिनंदन... तूझ्या धाडसी कामगिरीला सलाम...

  • @adinathbagadecreationeduca206
    @adinathbagadecreationeduca206 2 หลายเดือนก่อน +1

    आई-वडिलांनी दिलेले संस्कार खूप प्रेरणादायी आहेत. त्यांच्याकडे पाहिल्यानंतर त्यांचे व्यक्तिमत्त्वाची उंची दिसून येते.

  • @KishorPatilSapkal
    @KishorPatilSapkal 2 หลายเดือนก่อน +20

    सलाम तुला मानाचा मुजरा करतो तुला तुझ्या पाठीशी आई वडीलांचा आशिर्वाद असल्याने तु काय यशस्वी करू शकला अशा वीर पुत्राला सलाम

  • @MeghaJadhav-ry7et
    @MeghaJadhav-ry7et 2 หลายเดือนก่อน +44

    भोसले च हे धाडस करू शकता
    जय शिवराय

  • @krishnanarsale7138
    @krishnanarsale7138 2 หลายเดือนก่อน +1

    मित्रा भोसले आडनावाची आब राखलीस.
    सलाम आहे तुझ्या उदारतेला.
    🙏

  • @vinayaklale7107
    @vinayaklale7107 2 หลายเดือนก่อน +13

    श्री.योगेश दादा तुझ्या धाडसाला व जिगरबाज जिद्यीला त्रिवार मानाचा मुजरा.

  • @anilbirdavade9945
    @anilbirdavade9945 2 หลายเดือนก่อน +1

    खरच जिगरबाज कामगिरी. भारी. अभिनंदन.

  • @sagarvarhade2108
    @sagarvarhade2108 2 หลายเดือนก่อน +1

    अभिनंदन आणि धन्यवाद 🎉🎉

  • @rajeshsankla1694
    @rajeshsankla1694 2 หลายเดือนก่อน +1

    Proud of you तू मोरया नगरीचा आहे गणपती बाप्पा मोरया

  • @ShilvanShinde
    @ShilvanShinde 2 หลายเดือนก่อน +2

    धन्य वाद भाऊ

  • @sachinkadam4411
    @sachinkadam4411 2 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद योगेश भाऊ 👍👍

  • @GaneshMhaske-pj4os
    @GaneshMhaske-pj4os 2 หลายเดือนก่อน +1

    मनापासून धन्यवाद भाऊ

  • @Razz349
    @Razz349 2 หลายเดือนก่อน +25

    कर्तव्य पार पडले आहे, अभिनंदन, keep it up 🙏

  • @rajikdeshmukh2761
    @rajikdeshmukh2761 2 หลายเดือนก่อน +2

    मदत करण्याची संस्कृती कमी होत आहे
    मोबाईल ने शुट्टींग करण्याची संस्कृती वाढत आहे. दादा तुमचा अभिमान आहे.

  • @darshannikam1985
    @darshannikam1985 2 หลายเดือนก่อน +2

    खुपच छान कामगीरी सलाम दादा तुला

  • @krutikadhas2759
    @krutikadhas2759 2 หลายเดือนก่อน +1

    योगेश भाऊ खरचं माणुसकी आणि मर्दानगीच दर्शन घडवून दिलं... धाडसाबद्दल भाऊ तुमचं मनापासून कौतुक... सरकारनेही सन्मानित केले पाहिजे...

  • @भागवतनानासाहेबडाके
    @भागवतनानासाहेबडाके 2 หลายเดือนก่อน +1

    हार्दिक अभिनंदन योगेश

  • @santoshbhole5149
    @santoshbhole5149 2 หลายเดือนก่อน +1

    खरयं खुप छान. कौतुकास्पद

  • @vijaymore7724
    @vijaymore7724 2 หลายเดือนก่อน +1

    जिगरबाज तरुणाला सलाम

  • @vidyarawade6633
    @vidyarawade6633 2 หลายเดือนก่อน +2

    अभिनंदन 🎉🎉

  • @bhuvaneshsatam4614
    @bhuvaneshsatam4614 2 หลายเดือนก่อน +1

    खूप मोठे काम केलेस भावा. तुझे खूप खूप अभिनंदन आणि कौतुक!👌👌👌

  • @Gitanjali-gm5zv
    @Gitanjali-gm5zv 2 หลายเดือนก่อน +8

    खरोखर धाडसी व जिगरबाज आहे हा योगेश.एकटयाने हिमत दाखवीने खुप कठीन असते.अशा लोकाना पुरस्कार मिळुन प्रोस्ताहन देणे फार यरजेचे आहे.

  • @Zzzzzssssg
    @Zzzzzssssg 2 หลายเดือนก่อน +1

    कौतुकास्पद❤

  • @Dnyaneshwar-ns4io
    @Dnyaneshwar-ns4io 2 หลายเดือนก่อน +1

    योगेश भैय्या धन्यवाद

  • @Vijaykumar-n9b4t
    @Vijaykumar-n9b4t 2 หลายเดือนก่อน +1

    योगेश तुम्ही फार चांगले काम केलें भोसले नाव सार्थ केले खूप खूप धन्यवाद

  • @bhalchandraveer8795
    @bhalchandraveer8795 2 หลายเดือนก่อน +1

    अभिनंदन साहेब.

  • @prafulldeshmukh2339
    @prafulldeshmukh2339 2 หลายเดือนก่อน +2

    Thank you so much such a great humanity.... God bless you ❤

  • @dilipahluwalia9950
    @dilipahluwalia9950 2 หลายเดือนก่อน +1

    देव तुम्हाला जीवनात यश उन्नती आणि भरपूर सुख देवो तुमच्या आई वाडीलाना माझा कोटी कोटी नमस्कार.

  • @rajubarwal146
    @rajubarwal146 2 หลายเดือนก่อน +1

    भाऊ तुमचे हिमतीला सलाम

  • @dineshnagarale9063
    @dineshnagarale9063 2 หลายเดือนก่อน +1

    शाब्बाश भावा। ❤❤❤

  • @ratnadip252
    @ratnadip252 2 หลายเดือนก่อน +1

    ख़ुप छान कार्य दादा🙏🏼🙏🏼👍👍👍🚩🚩🚩🚩

  • @shamimshaikh3946
    @shamimshaikh3946 2 หลายเดือนก่อน +1

    Jivan yogesh anni taechi aai cha saffal zhala🎉❤❤❤🎉

  • @PawarBalaji-t2e
    @PawarBalaji-t2e 2 หลายเดือนก่อน +27

    मस्त वर्क दादा 🙏👌

  • @TanajiChumble-l6h
    @TanajiChumble-l6h 2 หลายเดือนก่อน +1

    खूप छान कामगीरी केली योगेश जय जिजाऊ जय शिवराय

  • @jyotsna5850
    @jyotsna5850 2 หลายเดือนก่อน +21

    देव तुझ्यावर नक्कीच या साठी काही तरी करेल. शाब्बास भावा

  • @Thorat_trupti_89
    @Thorat_trupti_89 2 หลายเดือนก่อน +1

    अभिनंदन दादा 😊🥰 खूप छान काम गिरी👏👏👏👏👏

  • @alkachatarkar3143
    @alkachatarkar3143 2 หลายเดือนก่อน +1

    अभिनंदन दादा

  • @AmolWavhal-l3o
    @AmolWavhal-l3o 2 หลายเดือนก่อน +2

    Proud of yogesh bhava .

  • @pankajshinde5012
    @pankajshinde5012 2 หลายเดือนก่อน +14

    जिगरबाज योगेश भाऊ तुम्हच्या कार्याला रामराम❤❤❤❤

  • @RoshanPingale-b5u
    @RoshanPingale-b5u 2 หลายเดือนก่อน +1

    एक नंबर भाउ जिवनात 2 जीव वाचवले दादा तुन खुप सार कमवल ❤❤

  • @sachingajre5069
    @sachingajre5069 2 หลายเดือนก่อน +1

    बुडणार्या व्यक्तींसाठी प्रत्यक्ष माणुस रुपी देव आहे हा सलाम भावा 🚩🚩🚩🚩🚩 जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @Suvarna-ke2ky
    @Suvarna-ke2ky 2 หลายเดือนก่อน +1

    🙏🙏 खुप छान दादा अभिमान तुमचा

  • @manishadesai3252
    @manishadesai3252 2 หลายเดือนก่อน +1

    खुप खुप आभारी आहे एवढे धाडस केले खरा मावळा शिवराय चा शोभला

  • @nitinphadke8256
    @nitinphadke8256 2 หลายเดือนก่อน +1

    वा भावा, लई भारी कामगिरी केलीस.

  • @JAYSHRIMORE-jy8lk
    @JAYSHRIMORE-jy8lk 2 หลายเดือนก่อน +1

    खुपच छान आहे बाळा तुझ्या मुळे आज एक परिवार जो प्रयत्न आठवणीत ठेवतील ❤❤❤🎉🎉🎉

  • @SachinGhotkar
    @SachinGhotkar 2 หลายเดือนก่อน +1

    भावा तुझ्या हिमतीला सलाम

  • @sanjaymohite1763
    @sanjaymohite1763 2 หลายเดือนก่อน +1

    अभिनंदन भावा

  • @dilipnaise8081
    @dilipnaise8081 2 หลายเดือนก่อน +1

    शाबास भावा खुप पुण्यकर्म केल जिगरबाज , हिम्मतबाज

  • @shashikalakotkar5150
    @shashikalakotkar5150 2 หลายเดือนก่อน +1

    God bless you beta, very good job ❤❤❤❤❤❤❤❤

  • @aakashjaunjal
    @aakashjaunjal 2 หลายเดือนก่อน +14

    स्वतःच्या जीवाची बाजी लावून...परोपकार वृत्ती या कलियुगात दाखवल्याबद्दल मनापासून नमन.
    खूपच धाडसी कृती करत दोन जीव वाचवल्याबद्दल तुमचे आभार शब्दात तरी व्यक्त करणं अशक्य.
    त्या दोघांसाठी तुम्ही देव बनून धावून गेलात❤

    • @krishnakantnikam5217
      @krishnakantnikam5217 2 หลายเดือนก่อน

      अभिनंदन आणि खुप खुप शुभेच्छा

  • @surekhabhave1920
    @surekhabhave1920 2 หลายเดือนก่อน +1

    सलाम दादा तुम्हाला

  • @Rani-r3x
    @Rani-r3x 2 หลายเดือนก่อน +1

    Thanku bro

  • @najimpathan2229
    @najimpathan2229 2 หลายเดือนก่อน +1

    मित्रा अभिनंदन

  • @maganjagtap5211
    @maganjagtap5211 2 หลายเดือนก่อน +10

    भोसले दादा खरच जीगर बाज व्यक्ती आहे आपण महाराष्ट्राची आणि पुणे जिल्हयाची छान वाढवली .

  • @YogeshBhosle-x4p
    @YogeshBhosle-x4p 2 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद योगेश भाऊ

  • @rajendraghadge5711
    @rajendraghadge5711 2 หลายเดือนก่อน +1

    अद्भुत आणि अद्वितीय कामगिरी. योगेश तुझे मनापासून अभिनंदन 🎉

  • @bhaskaringole6183
    @bhaskaringole6183 2 หลายเดือนก่อน +1

    सलाम भावा

  • @poojatotale9272
    @poojatotale9272 2 หลายเดือนก่อน +1

    💐👏🏻👏🏻🙏🏻जिगरबाज ✅

  • @SunilAhire-d2z
    @SunilAhire-d2z 2 หลายเดือนก่อน +1

    खूप छान भावा

  • @vivekmane1412
    @vivekmane1412 2 หลายเดือนก่อน +6

    भावा तुला आई तुळजाभवानी ऊदंड आयुष्य देवो तू जे काम केलय यासाठी मनापासून धन्यवाद❤❤❤

    • @swatidagade7410
      @swatidagade7410 2 หลายเดือนก่อน

      खूप अभिमानास्पद कामगिरी 😎😎👌👏👏🎉🎉🙏🙏चऱ्होलिकरांची मान उंचावली 😀😊🙏

  • @PrakashBhandare-jb8oh
    @PrakashBhandare-jb8oh 2 หลายเดือนก่อน +1

    मनापासून सलामी 🙏🙏

  • @GundyaSabale
    @GundyaSabale 2 หลายเดือนก่อน +1

    Dhanye wad DaDa

  • @SS-uf3yb
    @SS-uf3yb 2 หลายเดือนก่อน +1

    Ek insan ko bachana sari duniya ke logoko bachaane ke barabar hai. Jazak Allah khair. Bacche. 🎉💐💐

  • @dhanushribile
    @dhanushribile 2 หลายเดือนก่อน +1

    माझ्या डोळ्यातून पाणी आल... धन्यवाद भावा

  • @psp80
    @psp80 2 หลายเดือนก่อน +12

    खूप कौतुक तुमच्या धाडसाचे👏👏, स्वतःच्या जीवाची बाजी लावून तुम्ही दुसऱ्यांना जीवनदान दिलं तुम्हालाही आयुष्यात कधी काही कमी पडणार नाही. देव तुम्हालाही भरभरून नक्कीच उदंड सुखी समाधानी आयुष्य देईल.

  • @GaneshMali-r9i
    @GaneshMali-r9i 2 หลายเดือนก่อน +1

    Ek. No.

  • @subhashkhatmode6774
    @subhashkhatmode6774 2 หลายเดือนก่อน +1

    अभिनंदन

  • @annachavan3277
    @annachavan3277 2 หลายเดือนก่อน +1

    जिगरबाज तरुणांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन

  • @varshadandawate9066
    @varshadandawate9066 2 หลายเดือนก่อน +1

    माणुसकीचे खरे दर्शन घडले 🙏👍

  • @namratadeshmukh7461
    @namratadeshmukh7461 2 หลายเดือนก่อน +1

    भोसले या नावातच दम आहे❤

  • @manishagade1911
    @manishagade1911 2 หลายเดือนก่อน +2

    लाख तोफांची सलामी या दादाच्या धाडसाला 💐🙏😊

  • @rupchanddeshamukh-tm9de
    @rupchanddeshamukh-tm9de 2 หลายเดือนก่อน +1

    जय जवान जय किसान

  • @faresamar7913
    @faresamar7913 2 หลายเดือนก่อน +1

    Mash Allah I salute to this Hero of our Maharashtra God bless you👏👏👏👏👏

  • @manojban7770
    @manojban7770 2 หลายเดือนก่อน +1

    जिगरबाज मावळा 🙏🏻

  • @anandaambi
    @anandaambi 2 หลายเดือนก่อน +1

    भावा गर्व हाय तुझ्या कर्तुवाला

  • @vasantpatait1611
    @vasantpatait1611 2 หลายเดือนก่อน +5

    योगेश सर तुमचं खूप खूप अभिनंदन धन्यवाद ईश्वर तुम्हाला उदंड आयुष्य देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना

  • @ramnathgunjal3382
    @ramnathgunjal3382 2 หลายเดือนก่อน +1

    अभिनंदन योगेश 🎉🎉

  • @nandudeshmukh8783
    @nandudeshmukh8783 2 หลายเดือนก่อน +1

    अभिनंदन योगेश भाऊ अभिनंदन

  • @sanjaykumarshinde8484
    @sanjaykumarshinde8484 2 หลายเดือนก่อน +4

    मित्रा योगेश... तुझ्या धाडसाला सलाम...
    नक्कीच तुझ्या जीवनातील हा एक अत्यंत अविस्मरणीय क्षण राहिल... !!
    हे च धाडस व समाधान तुला तुझ्या आयुष्यामध्ये नक्कीच प्रेरणादायक ठरेल...
    तुझे खुप-खुप अभिनंदन व तुला शुभेच्छा...

  • @manojjadhav4655
    @manojjadhav4655 2 หลายเดือนก่อน +1

    "भोसले" म्हणजेच जिगर💪

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 2 หลายเดือนก่อน +4

    सलाम आपल्या कार्याला ❤❤❤

  • @nandkishorkupade7087
    @nandkishorkupade7087 2 หลายเดือนก่อน +1

    स्वताच्या जीवाची पर्वा न करता आपण दोन बुडणाऱ्या व्यक्तिना आपण जीवनदान दिले सलाम आपल्या धाडसा ला, मानुसकीला खुप उत्कृष्ठ कामगिरी.
    हार्दिक अभिनंदन 💐
    खुप खुप शुभेच्छा💐
    धन्यवाद!

  • @prakashghadge1676
    @prakashghadge1676 2 หลายเดือนก่อน +1

    Congratulations yogesh Dada 🎉

  • @bestthings9318
    @bestthings9318 2 หลายเดือนก่อน +2

    छत्रपतींचा मावळा 🙏

  • @adinathkhedkar1179
    @adinathkhedkar1179 2 หลายเดือนก่อน +15

    ग्रेट

  • @gorakshanathgawali2134
    @gorakshanathgawali2134 2 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद

  • @lavudevalekar869
    @lavudevalekar869 2 หลายเดือนก่อน +7

    शाब्बास मित्रा, तू एक शूरवीर मर्द मावळा आहेस बाकीचे सर्व बघे संपूर्ण जगाने पाहिले. तू अभिनंदनास पात्र आहेस जिगरबाज