#अशा_लोकांपासून_दूरच_राहा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 70

  • @ajitnarsale2165
    @ajitnarsale2165 2 หลายเดือนก่อน

    खूप छान मार्गदर्शन केले आहे माऊली.
    तूमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे.
    तूमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे.
    तूमच्या विचारांमुळे आमच्या मध्ये आत्मविश्वास आणि नवचैतन्य निर्माण करतात.
    आम्हाला आमच्या चुकांची जाणीव करून देतात.
    आमच्या जीवनाला एक नवी दिशा देतात.

  • @Shivavaijwade
    @Shivavaijwade 2 หลายเดือนก่อน

    अगदी बरोबर सत्य.... MAULIJI, आपला असाच आर्शीवाद हिच माझी संपत्ति

  • @archanasawant-ff2fh
    @archanasawant-ff2fh 2 หลายเดือนก่อน

    श्री गुरुदेव माऊली 🌺🌺🌸🌸🌹🌹☘️☘️☘️☘️🙏🏻🙏🏻🚩🚩❤❤👌👌🥳🥳🥳🥳

  • @smitadalvi8629
    @smitadalvi8629 2 หลายเดือนก่อน

    जय गुरुदेव माऊली जी ❤ खरच तुम्ही खुप कळवलिने सांगता . तुम्ही सांगता तस् जर सगळे वागायला लागले तर जीवन हे स्वर्ग बनून जाईल.आणि सगळ्यांच्या जीवनात आनंदी आनंद होऊन जाईल.

  • @bhagwatwagh5024
    @bhagwatwagh5024 2 หลายเดือนก่อน

    *होय...माऊलीजी!*
    *अतिशय परिणामकारक शब्दांतुन मनाच्या अंतर आत्म्यापर्यत पोहचनारा आणि मोठ्या पोटतिडकीतुन साकारलेला सुंदर सत्संग....*
    *धन्यवाद ..माऊलीजी!*
    😊👏

  • @dilipdeshpande4690
    @dilipdeshpande4690 2 หลายเดือนก่อน +1

    व्वा खूप छान माऊली जी.उत्तम माहिती दिली.मी आपण सगितल्यासारखे वागणार आहे.

  • @adhikjadhav1300
    @adhikjadhav1300 2 หลายเดือนก่อน

    जय गुरुदेव माऊली मी अजून स्वताला बदलून बघतो.

  • @anitababar9877
    @anitababar9877 2 หลายเดือนก่อน +1

    Shri Swami Samarth.
    Mauli ji mi saptenbar 2023 pasun tumche video pahate may 2023 la aamchya kavtemahankal talukayatil mahila aala hotya pan mala mahit navta mhanun mala yeta aal nahi karan mi ekati yeu shakat navte 2022 pasun mi mansik trass mule dipreshan madhe hote pan jenvha pasun tumche video pahile tenvha pasun mi 💯 takke dipression madhun baher padale aani tehi tumche video pahun. Mala yaycha aahe mauliji tumchyakade chaitanya vanat.

  • @pankajahirrao8004
    @pankajahirrao8004 2 หลายเดือนก่อน

    Jay gurudev maulee G. Khup chhan satsang Dhanyawad

  • @sunitasonawane515
    @sunitasonawane515 2 หลายเดือนก่อน +2

    जय गुरुदेव माऊलीजी 🙏💐 खूप खूप छान सत्संग आहे याच सत्संग ची गरज आहे खर म्हणजे ,,,,

  • @ashwiniwalunj226
    @ashwiniwalunj226 2 หลายเดือนก่อน +6

    येस माऊली जी तुम्ही आमच्या घरी विचार रूपाने आलात तेव्हापासून ही अगदी असेच लाईफ जगतोय कधीच कुणाबद्दल वाईट विचार येत नाहीत चुकूनही.कुणी बोलल्या चा राग येतो ,वाईट वाटते पण ते फक्त क्षणिक असतो आणि आम्ही उलट त्याच वक्तीना जास्त जवळ घेतो ,त्यांच्याकडे जातो त्यामुळे मनात कधीच काही वाईट येतच नाही आणि जादू होते अगदी तो व्यक्तीपण आपला होतो.हा आमचा अनुभव आहे माऊली.तुम्ही ग्रेट आहात.खरंच तुम्ही जे हे लगेच aply करायला लावता ना तेच मला खूप आवडते. खरंच कधीच अता काही मनात येत नाही..असे नाही की वाद होत नाहीत ..होतात...पण ते फक्त बोलणे असते..अगदी फक्त त्या वेलेपुर्ते.खरंच इतके सहज लाईफ तुम्ही दिले आम्ही खूप खूप खूप नशीबवान आहोत...आता इतके छान मनात फील होतेय की कुणाला सांगू शकत नाही पण नक्कीच ह्या कमेंट मधून सांगू शकते.. खरंच इतके चान विचार आहेत एकदा तरी असे विचार वापरून लाईफ जगायला हवे म्हणजे हा आनंद सगळे अनुभवू शकतात मग कितीही दुखः असेल तरी ते सहज पणे जगता येते... माऊली त्यांचे शब्द जादू आहेत.. त्यांच्या वाणी त खरंच काहीतरी आहे की जे आपल्याला बदलण्यासाठी भाग पाडतात.. त्यामुळे ही संधी आणि अश्या कुठल्याच संधी सोडाविशी वाटत नाही. हे सत्संग म्हणजे अमृत आहे जे लाईफ कधी संपूच नये असे फील करून देतो कारण खूप काही जगायचे शिकवतो.... खूप छान फील होतेय.कितीही वेळा सत्संग ऐकले तरी ते नवीनच काही सांगून जातात... खरंच मनाला विचार रुपी आहार हा चांगला असेल तेव्हा लाईफ खूप छान होते... कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण शांतपणे निर्णय घेतो.. असे इतके काही दिले आहे तुम्ही की काय काय सांगू. शारीरिक दुखणे तर शिल्लक नाहीच आहे पण मानसिक रित्या प्रामाणिक जे जास्त अवघड आहे ते माऊली शिकवून जातात आणि म्हणूनच अशी निरपेक्ष भावना तयार होते... आता खरंच कधीच डोके खराब होत नाही...झाले तरी क्षणिक असते .... जय गुरदेव माऊली... प्रार्थना जी आपण मिळून केली ती खरंच प्रत्येक क्षणी सगळ्यांबरोबर असूदे....

    • @laxmipatil4404
      @laxmipatil4404 13 วันที่ผ่านมา

      Jaygurudev mauiji 🙏 ❤️ ♥️ 😍 🙌 khup chhan माऊली जी धन्यवाद माऊली जी yes ak ak शब्द mazha अन्तर मनात येत आहे ki किती माऊली जी sathya सांगतात 🙏ध्यानयोग माऊली जी mule purn jivan बदलले 🙏🙏🙏🙌🙌🙌😍😍😍♥️♥️♥️👌👌👌👌👏👏👏👏

  • @Krushnakumarmadane999
    @Krushnakumarmadane999 2 หลายเดือนก่อน

    Jay Gurudev Maulijee

  • @adhikjadhav1300
    @adhikjadhav1300 2 หลายเดือนก่อน

    माऊली सर्व तुमचे विचार मनापासून ऐकले आणि पटले सुद्धा

  • @surajwagh8222
    @surajwagh8222 2 หลายเดือนก่อน

    Jay gurudev mauliji👏👏

  • @alknandamangalgi7675
    @alknandamangalgi7675 2 หลายเดือนก่อน

    माऊली जी, जय गुरुदेव !
    तुमचा प्रत्येक सत्संग ऐकताना तुमच्या समोर बसून ऐकत आहोत असं फील होतं.
    तुम्हाला प्रत्यक्षात भेटण्याची संधी लवकर मिळावी अशीच रोज प्रार्थना असते.

  • @onetapgamerz7719
    @onetapgamerz7719 29 วันที่ผ่านมา

    Jay gurudev mauli ji

  • @nagnathtarawade839
    @nagnathtarawade839 2 หลายเดือนก่อน

    Jay gurudev mauliji😊

  • @prabhunivas7342
    @prabhunivas7342 2 หลายเดือนก่อน +1

    जय गुरुदेव माऊलीजी खूप छान प्रेरणा देणारा सत्संग आहे ऐकून बघा लाईफ बदलून जाईल...

  • @Sunilkore5278
    @Sunilkore5278 2 หลายเดือนก่อน

    जय गुरुदेव माऊली जी खूप खूप छान पुन्हा एकदा कान कान उघडणी झाली ज्ञान योगाचा साधक म्हणजे काय हे खूप छान समजावून सांगितले सत्संग ऐकतानी स्वतला विचारत होते मी अस वागते का शिबिर केल्यापासून राग खूप कमी झाला आहे राग आला तरी लवकर निघून जातो पहिले तीन चार दिवस राहायचा आता तुम्ही लगेच डोळ्यासमोर येतात तुम्ही देवासारखे आमच्या आयुष्यात आला त सतत मार्गदर्शन करता आम्हाला चुकीच्या मार्गावर जाऊ देत नाही आमचं बोट घट्ट पकडुन ठेवता आम्हाला satmargavar नेता ते बोट धिल्ल ही होऊ देत नाही लगेच दुसरा सत्संग घेता प्रतेयक सत्संग ऐकल्यावर शांत वाटते यू ट्यूब वर टाकल्या मुळे नेहमी नेहमी हा सत्संग ऐकता येईल तुम्हाला कोटी कोटी प्रणाम माऊलीची ❤❤❤❤❤

  • @sureshpandit2472
    @sureshpandit2472 2 หลายเดือนก่อน

    ❤ 🙏😍🙏❤
    खूप प्रेरणादायी, आपलेसे करणारा सत्संग . खूप तळमळीने सांगितले. माऊलींजीचे विचार सर्वां पर्यंत पोहोचले पाहिजे.❤ जय गुरुदेव माऊली जी 🙏😍🙏

  • @shwetagujar8148
    @shwetagujar8148 2 หลายเดือนก่อน

    जय गुरुदेव माऊलीजी देवदुतजी
    माऊली जींची तळमळ आमचं आयुष्य आमचे नातेसंबंध आणि आमचं जिवन सुधारण्यासाठी आहे
    धन्यवाद माऊली जी देवदुतजी

  • @aparnasabnis4261
    @aparnasabnis4261 2 หลายเดือนก่อน

    🙏🏻खूप खूप धन्यवाद माऊली जी मी माझ्यात यापुढे बदल करणारच कोणा बद्दल गैर समज करून घेणार नाही .क्षमाशील होईन तुम्ही जे दुर्गुण आहेत असे सांगितलेत त्याचा या क्षणापासून त्याग करेन . सर्वाशी फक्त आणि फक्त प्रेमाने च वागेन .मला ईश्वरा ची आणि माऊली जी तुमची ऊर्जा हवी आहे 🙏🏻जय गुरुदेव पुढील सत्संग व्हिडिओच्या प्रतीक्षेत एक साधक🙏🏻🙏🏻

  • @manishamore190
    @manishamore190 2 หลายเดือนก่อน +2

    खरंच आहे माऊलीजी, आपल्या विचारासोबत राहताना, राग खूप कमी झाला आहे. Positive acceptance वाढला आहे. चांगल्या गोष्टी पाहायला शिकलो आहोत. सर्व आपलेच आहेत, सर्वांचं चांगलं होऊ दे, हा भाव सतत मनात असतो.
    इतरांना आनंद देता यावा, सर्वांना आनंदी पाहण्यातच खूप समाधान आहे.
    या सगळ्या गोष्टी आपल्या विचारातून आम्ही शिकलो आहोत, आणि आणखीही सतत शिकतच राहू.
    प्रत्येक सत्संगातुनची तळमळ आम्हाला प्रेरणा देत राहते, चांगले कार्य करण्यासाठी....
    🙏 Jay gurudev Mauliji 🙏

  • @SurekhaKudekar-oo1lq
    @SurekhaKudekar-oo1lq 2 หลายเดือนก่อน

    Aamchh Sagal thikk aahe maulijee kalaji nasavi

  • @seemaswami8439
    @seemaswami8439 2 หลายเดือนก่อน

    जय गुरुदेव माऊलीजी 🙏🌹🙏 येस् माऊलींजी 👌❤️👌 धन्यवाद माऊलीजी 🙏🙏🙏

  • @rekhabijwe8873
    @rekhabijwe8873 2 หลายเดือนก่อน

    Jai gurudev mavaliji

  • @_PuneriPaltan
    @_PuneriPaltan 2 หลายเดือนก่อน

    Khup chan sagitale maulij 🙏🙏🙏👍

  • @rajendracreation1435
    @rajendracreation1435 2 หลายเดือนก่อน

    खूप छान व्हिडीओ आहे. 👍

  • @shitaljoshi2131
    @shitaljoshi2131 2 หลายเดือนก่อน

    येस माऊलीजी मी 1000% स्वतः मध्ये बदल करणार 😊

  • @onetapgamerz7719
    @onetapgamerz7719 29 วันที่ผ่านมา

    Khup chan mauli ji

  • @anudeepmaske9222
    @anudeepmaske9222 2 หลายเดือนก่อน

    जय गुरूदेव 🙏🙏

  • @vidyakolhe3344
    @vidyakolhe3344 2 หลายเดือนก่อน +2

    खुप छान सत्संग माऊली जी🙏
    मी सर्वांना माफ केले. 31:36
    सर्व माझे आहेत हा भाव आला.
    माऊलीजी खरच किती तळमळ आहे तुमची💖
    जय गुरुदेव माऊली जी🙏🙏🌹
    🌷प्रेम की धारा बहाते चलो
    ऊस नदीयामे बहतेचलो
    गुरुनाम गुरुनाम गाते चलो🌷🙏

  • @alkabadge2142
    @alkabadge2142 หลายเดือนก่อน

    जय गुरुदेव

  • @SurekhaKudekar-oo1lq
    @SurekhaKudekar-oo1lq 2 หลายเดือนก่อน

    Jay gurudev maulijee Mee konakadehi lakshh na deta Mee mazea familysobatt aanandaatt rahil ignore karel garaj naahi vichaar karneachi maulijee Mee mazeasathich jagen ❤

  • @ramnagre5305
    @ramnagre5305 2 หลายเดือนก่อน

    खरच खूप खूप प्रेरणादायी सत्संग माऊलीजी सोबत अनुभवयाला मिळाला.....😇 आत्मपरीक्षण करायला लावणारा सत्संग..... संपूर्ण सत्संग ऐकताना मी स्वतःशी पडताळून पाहत होतो की मी खरच ज्ञानयोगाचा साधक आहे का.... माऊलीजीनी सांगितल्या प्रमाणे आचरण करतोय का..... जे जे बदल सांगितले ते करतोय का..... जे जे आवश्यक आहे ते करतोय का...... खूप खूप धन्यवाद माऊलीजी आजचा सत्संग दिल्याबद्दल🙇

    • @sangarshlolienkar2888
      @sangarshlolienkar2888 2 หลายเดือนก่อน

      जय गुरुदे
      मि सर्वाना माप करते सर्वांचे दुःख समजून घेते मोथेपना दाखवत नाही मला खुप आवडले

  • @reshmapatil8255
    @reshmapatil8255 2 หลายเดือนก่อน

    एस माऊली जी खूप छान सत्संग झाला सर्वान विषयी प्रेमाची भावना मनात येऊ दे

  • @ballsoyellawi7488
    @ballsoyellawi7488 2 หลายเดือนก่อน

    महाराज आपलं विचार चांगले आहेत, नमस्कार, नमस्कार, नमस्कार, नमस्कार, नमस्कार

  • @ballsoyellawi7488
    @ballsoyellawi7488 2 หลายเดือนก่อน

    महाराज नमस्कार आपले चांगले आहेत नमस्कार

  • @apanachannel1259
    @apanachannel1259 2 หลายเดือนก่อน

    खुपचंं छान सत्संग धन्यवाद माउलीजी 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @anilsuryawanshi5905
    @anilsuryawanshi5905 2 หลายเดือนก่อน

    Yess mauliji jay gurudev❤

  • @nehapimpalwadkar213
    @nehapimpalwadkar213 2 หลายเดือนก่อน

    Maulijee, मनात प्रश्न पडले की लगेचच तुमच्या सत्संगातून उत्तर मिळते, जय गुरुदेव, गुरुमाऊली

  • @sonalkapse8636
    @sonalkapse8636 2 หลายเดือนก่อน

    ❤ kharch mauliji jay gurudev

  • @ashoktaksale4529
    @ashoktaksale4529 2 หลายเดือนก่อน

    जय गुरूदेव माऊलीजी 🙏
    खूप प्रेरणादायक सत्संग 🙏

  • @anuradhapawar7585
    @anuradhapawar7585 2 หลายเดือนก่อน

    जय गुरुदेव माऊलीजी 🙏

  • @harishkokate5128
    @harishkokate5128 2 หลายเดือนก่อน

    तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत माऊलीजी

  • @onetapgamerz7719
    @onetapgamerz7719 29 วันที่ผ่านมา

    Yes

  • @ShivajiBorkar-h9i
    @ShivajiBorkar-h9i 2 หลายเดือนก่อน

    Nice 👍

  • @onetapgamerz7719
    @onetapgamerz7719 29 วันที่ผ่านมา

    Muli asnare pn tasech wagtat mauli ji

  • @deeptinagvekar6710
    @deeptinagvekar6710 2 หลายเดือนก่อน

    🙏 माऊली जी....मला तुमच्याशी माझ्या समयसे विषयी बोलायचं आहे...तुमच्याशी कसं बोलता येईल..plz reply द्या

  • @darshanapatil648
    @darshanapatil648 2 หลายเดือนก่อน

    Mauliji tumal kase kale mauliji kaal aamcha garat mulane khup bhadan kele mauliji aai vadil nakot mahnun mulag kiki tars deto maulijii aaj 8 mahine zalet sun aamchy barobar rahat nahi aamchyshi bolat nahi mauliji aata aami vegale rahnar aahot maulijii mi aaj sakalich vichar kelat maulijii shi mi bolnar aani mauliiji ha vidio aala he ektana raduch yet aahe maulijii ha satsag mazay satich aahe ase vate.

  • @GireshSharabidre
    @GireshSharabidre 2 หลายเดือนก่อน

    Jay gurudev maulijee

  • @yogeshshelar2201
    @yogeshshelar2201 2 หลายเดือนก่อน

    जय गुरुदेव 😊❤

  • @yogeshwariharibakamble5756
    @yogeshwariharibakamble5756 2 หลายเดือนก่อน

    😇

  • @surekhagophane7877
    @surekhagophane7877 2 หลายเดือนก่อน

    😊❤

  • @nagnathtarawade839
    @nagnathtarawade839 2 หลายเดือนก่อน

    Ho

  • @nagnathtarawade839
    @nagnathtarawade839 2 หลายเดือนก่อน

    Asarueatat

  • @SurekhaKudekar-oo1lq
    @SurekhaKudekar-oo1lq 2 หลายเดือนก่อน

    Maaulijee lokk dusreancha fone tab karun ektaatt ratrandivas kadea

  • @SurekhaKudekar-oo1lq
    @SurekhaKudekar-oo1lq 2 หลายเดือนก่อน

    Maaulijee Aaj khup tension aale lokaanche

  • @adhikjadhav1300
    @adhikjadhav1300 2 หลายเดือนก่อน

    माऊली मी फोनवर तुमच्याशी बोलू शकतो का

  • @nagnathtarawade839
    @nagnathtarawade839 2 หลายเดือนก่อน

    Karahemaulijichitalmal

  • @rajeshsheth3556
    @rajeshsheth3556 2 หลายเดือนก่อน

    तुमचं नंबर भेटेल का माऊली

  • @nagnathtarawade839
    @nagnathtarawade839 2 หลายเดือนก่อน

    Man Varun eat

  • @nagnathtarawade839
    @nagnathtarawade839 2 หลายเดือนก่อน

    Talmal mauliji hi talmal

  • @rohinikaldate53
    @rohinikaldate53 2 หลายเดือนก่อน

    काही चुकलं लिहिण्यात तर माफ करा ,🙏🙏🙏

  • @charushilagurav9768
    @charushilagurav9768 2 หลายเดือนก่อน

    Khupach chan mauliji

  • @SambhajiTawar-c9f
    @SambhajiTawar-c9f 2 หลายเดือนก่อน

    जय गुरुदेव माऊली जी.....

  • @nagnathtarawade839
    @nagnathtarawade839 2 หลายเดือนก่อน

    Ho