आपल्या देशाला संतांची भूमी म्हणतात कारण संतांनी लोकांमध्ये जनजागृती केली आहे .🚩🚩🚩🚩🚩🚩🌹🌹🌹🌹🌹🌿🌿🌿🌿🙏🙏🙏🙏🙏संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत नामदेव संत गोरोबा संत एकनाथ महाराज
जय जय रामकृष्ण हरी...कलीयुगात संत हेच देव आहेत.. मात्र त्यांचे अभंगानुसारच आचरण, वर्तन असलेले संताचे चरणी नतमस्तक होऊ या.... रामकृष्ण हरी.... परशराम पांडूरंग मगर कोल्ही
तुकाराम महाराजांनी सांगतात जीवनात आनंद कसात आहे तर या अभंगावर अतिशय छान चिंतन केले आहे बांधवडी आहे हा संसार।। सुखाचा विचार नाही कोठे।। पांडुरंग हरी माऊली
तुकोबारायाच्या गाथा मधील सर्वच अभंग मानवी जिवनाला या कली युगात तारणारे आहेत... फक त त्याचा बोध कसा घ्यायचा ते प्रतेकाने ठरवाचे आहे.. जय जय राम कृष्ण हरी. 🙏🙏
अभंगवाणी संत 1:36 तुकारामांचे सुंदर अप्रतिम सुरेखच जय जय रामकृष्ण हरी पांडूरंग हरी वासूदेव हरी. सुंदर रचना सुपरच.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤ श्री.सुनिल भसेसर. देहूकर .पुणे -४११०३९.
Mazhe vdil warle 16 August la tyanch naav vitthal hot aani vitthal bhakti krnyachi khup aawd Tyanna Tyanchi aathvn mhnun mi abhanga aaikte karn tyancha mulech mla hi ti aawd nirman zhaliye ❤ Jay Hari Vitthal 🙏🏻
कशि लाभली आहे भक्ती परंपरा , सर्व गुण्यांगोविनदाने राहत होते .आता पर्यंत खासदार obc समाज निवडून देतो.खालच्या पातळीवर obc समाज राजकारणात राहीला तर काय फरक पडतो .हे सर्व राजकारणी लोकांचे कट कारस्थान आहे .आपण वारकरी समुदाय यातच जिवन भर आनंदी राहू शकतो .
Ase abhang shodhun pn sapdat nahi Atishay Sundar abhang thank you available kelyabaddal 👌🙏
Nn 9n😮😊😅
Oppipp0i😊i😊😊i7😊😊 you😊 u iiuui
AA
जय हरी
@@krishnapatil3985 ❤
फारच सुंदर
बरेच अभंग आज प्रथम ऐकले
आवाज ,ध्वनिमुद्रण , संगित अप्रतिम
जय जय राम कृष्ण हरी
आपल्या देशाला संतांची भूमी म्हणतात कारण संतांनी लोकांमध्ये जनजागृती केली आहे
.🚩🚩🚩🚩🚩🚩🌹🌹🌹🌹🌹🌿🌿🌿🌿🙏🙏🙏🙏🙏संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत नामदेव संत गोरोबा संत एकनाथ महाराज
इतकी शांती प्राप्त झाली आहे मला की हे मी शब्दामध्ये सांगू शकत नाही . धन्य झालो हे अभंग ऐकून .
खुप वर्षा नन्तर येकाय्ला मीळाले
जय जय रामकृष्ण हरी...कलीयुगात संत हेच देव आहेत.. मात्र त्यांचे अभंगानुसारच आचरण, वर्तन असलेले संताचे चरणी नतमस्तक होऊ या.... रामकृष्ण हरी.... परशराम पांडूरंग मगर कोल्ही
अतिशय सुंदर अभंग ह्या अभंगा मधून माणसाचा जन्म कष्यासाठी आहे हे समजत
खुप छान आवाज आहे महाराज तुमचा मन प्रसन्न झाले 🙏🏻🚩
खूप छान अभंग आहेत मन प्रसन्न झाले
राम कृष्ण हरी
जय हरी विठ्ठल 🙇🙏🕉️🚩
तुकाराम महाराजांनी सांगतात जीवनात आनंद कसात आहे तर या अभंगावर अतिशय छान चिंतन केले आहे बांधवडी आहे हा संसार।। सुखाचा विचार नाही कोठे।। पांडुरंग हरी माऊली
फ😊
राम कृष्ण हरी...पांडुरंग हरी...
सुंदर अभंग...
निवडक अभंग खूप सुंदर तुकाराम महाराजांच्या अभंगाचा खजिना सापडल्यासारखेच झाले खूप आभार
देवाचिये द्वारी उभा क्षणभरी
तेणे मुक्ती चारी साधियेल्या
जय जय राम कृष्ण हरी
तुकोबारायाच्या गाथा मधील सर्वच अभंग मानवी जिवनाला या कली युगात तारणारे आहेत... फक
त त्याचा बोध कसा घ्यायचा ते प्रतेकाने ठरवाचे आहे..
जय जय राम कृष्ण हरी. 🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌च अभंग तुकोबांचे ... जय जय जय तुकामाऊली कीं जय जय जय🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳👏👏👏👏👏👏👏👏👏
रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा 🚩🚩🚩
❤🎉खूप बोध मिळतो.
Thank you..
मन प्रसन्न करणारे...
आपला जन्म कशासाठी ...
हे सांगणारे अभंग...
रोज सकाळी ऐकावे...❤❤❤❤
मस्त मस्त मस्त खूपच सुंदर सादर केला ,सकाळ ची सुरवात उत्तम झाली ,नेहमी स्तोत्रासारखे म्हणतो, आज चाळीत ऐकून छान वाटते ,सर्व चाली मस्त 👍👌🙏🙏
जय हरि विठ्ठल... विठ्ठल जय जय विठ्ठल....
Sundar. Abhang ahe ase abhang punha bhetanar. Nahi ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Sundar Bhajn🙏🙏🙏Ram Krishna hri 🎉🙏
हे डाऊनलोड फ्री करावे सर्व सामान्य माणसापर्यत तुकाराम महाराज पोहोचले पाहिजे
Ho tumch barobar aahe 😊
Nice bhakti songs/abhangs in nice voice of Mahesh Hiremath, thanks for having on you tube.
जगावे कसे या अभंगातून गायिले आहे छान। 🎉राम कृष्णा हरी।
😊😊😊😊😊 Ram कृष्ण........
❤aatishay.sundhar.ramkrushana
खूप छान अभंग झाला होता आता धन्यवाद
Faarach sundar!👌
Jai hari vitthal mauli
Khup chan manala Anand denare abhang avaj khup madhur
खरा परमार्थ या अभंगात आहे .संसारात राहूनही परमार्थ कसा करता येतो हे श्रीमंत तुकाराम महाराज सांगत आहेत. शतशः प्रणाम
अभंगवाणी संत 1:36 तुकारामांचे सुंदर अप्रतिम सुरेखच
जय जय रामकृष्ण हरी पांडूरंग हरी वासूदेव हरी.
सुंदर रचना सुपरच.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤
श्री.सुनिल भसेसर.
देहूकर .पुणे -४११०३९.
अतिशय सुंदर
🌺🚩🙏राम कृष्ण हरी खूपछान अभंग गायिले दादा गोड गोड 🌺🚩🙏
He bhagvanta panduranga
Saglyanchi chinta harun ghe
Ani saglyana sukhi thev🙏
जय हरी
Dhanya tukoba samarth, jene kela ha purusharth.
❤❤ नमस्कार ❤❤❤संत तुकाराम महाराज अभंग ऐकण्यालाने मन शांत मिळते आणि भक्ती श्रध्दा ❤❤❤❤❤ जय भारत
जय हरी 🙏🙏
मनाला.शांतीमिळते.जय.जयहरिविठल
खूप छान आहे आवाज❤❤❤❤
संत तुकाराम महाराजांच्या चरणी महाराष्ट्र लीन आहे.
खूप सुंदर अभंग आहेत. ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Khup dhyanwad abhag takle badl Ashe abhag aiklya ne sharirat urza niraman hote
Very good songs singing by you there are about 4500 abhang written by tukaram maharaj likely very meaningful thanks very very
जय हरी विठ्ठल.
प्रत्येक दिवस जर संताच्या संगतीत उगवला तर बदल म्हणजे सुख शांती समाधान मिळणारच राम कृषण हरी🚩🚩🚩🚩🚩
Jai Jai Ram krushn Hari
Mazhe vdil warle 16 August la tyanch naav vitthal hot aani vitthal bhakti krnyachi khup aawd Tyanna
Tyanchi aathvn mhnun mi abhanga aaikte karn tyancha mulech mla hi ti aawd nirman zhaliye ❤
Jay Hari Vitthal 🙏🏻
खूपच सुमधुर अभंग.
गोड अभंग 🙏 राम कृष्ण हरी
Jay Hari Vital❤ जय हरि विट्ठल 🎉😢🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
जय जय राम कृष्ण हरी.
Very nice Abhang.
गायकांचा आवाज खूप गोड आहे.
अप्रतिम आहे आवाज & अभंग ऐकतच रहावे असं आहे खुप खुप धन्यवाद 🙏माऊली
Ram कृष्ण हरी ❤
SUNDAR.RAMKRUSHNAHARI.
होणार000
👏👏👏🌹🌹राम कृष्ण हरी पांडुरंग हरी 👌🏻👌🏻👌🏻🙏🚩🚩💐
Very nice bhakti songs in nice voice, thanks for having on you tube
माऊली माऊली माऊली
जगद्गुरू तुकाराम महाराज
सर्व संतान कि जय
धन्य झालो माऊली अभंग ऐकून
सूपर
जीवनाचे सार्थक अभंग मंगल आहे! ओम् आनंद ओम् शांती... खूप सुंदर रचना गायन🙏🕉️🌷🎹👌
राम कृष्ण हरी जय हरि मावली
खुपच छान
राम कृष्ण हरी
रामकृष्ण हरी
Jay Jay ram Krishna hari
Ram Krushna Hari.
Very nice thanks
राम कृष्ण हरी माऊली
🎉jai हरी
Best on the earth
कशि लाभली आहे भक्ती परंपरा , सर्व गुण्यांगोविनदाने राहत होते .आता पर्यंत खासदार obc समाज निवडून देतो.खालच्या पातळीवर obc समाज राजकारणात राहीला तर काय फरक पडतो .हे सर्व राजकारणी लोकांचे कट कारस्थान आहे .आपण वारकरी समुदाय यातच जिवन भर आनंदी राहू शकतो .
🙏🙏🙏🚩 ॐ महादेव गोविंद जय 🚩🙏🙏🙏
जय जय राम कृष्ण हरी...🙏
फार सुंदर जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल रखुमाई
🙏रामकृष्ण हरी
खूप छान अभंग❤राम कृष्ण हरी
जय हरी.. अमरावती जिल्ह माहुली ज.
जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल .पंढरीनाथ महाराज की
जय.सद्गुरु तुकाराम महाराजकी जय .
🌹राम कृष्ण हरी 🌹🙏🙏
🌹 संत तुकाराम महाराज बीज आहे.ना आज 🌹🌺🙏🙏
Satsaheb
❤kailash more
खूप छान
हे डाऊनलोड फ्री झाले पाहिजे
तुमच्या आवाजात च तुकाराम महाराजांचा सहवास लाभला
🙏🙏 jay tukammauli
❤❤❤
🎉🎉🎉
राम कृष्ण हरी विठ्ठला तुझ्या नामात खोडवा
खूपच सुंदर अभंग राम कृष्ण हरी जय विठ्ठल रखुमाई ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌼🌼🌻❤️❤️👌👌👌👍
आम्ही फडणवीसला स्वीकारले नाही, महाराष्ट्र या माणसाला बारभाई कारस्थानी म्हणून ओळखणार
Kuthe Kay boltoy ...kalatay Ka ?
Very nice
Ram krishna hari
Jai Ram Krishna Hari 🙏🙏🙏🙏🙏
Khup chan
🙏🙏♥️♥️
🙏🙏🌹🌹🌹