Aaho group join kela pan lay binkamache sms yetat aamhi remove zalo mg..thode tumche video aani kahi मजेदार गोष्टी upload zalya tr bar...nahitr divbhar mob vr tan tan sms yet rahtil
शेवटचे कांही क्षण पुन्हा पुन्हा पहावेसे वाटतात.आणी बाळासाहेबांनी समोरच्याची फोडलेल्या मुस्काटाने आलेली भूरळ,साईलीची स्टाईल आज एकदम भारी वाटली. आता वाटली खरी शेतकऱ्याची पोर.
सायली आणि बाळासाहेबांची जोडी💑 एकच नंबर आहे आजची लाईक 👍खास तुमच्या दोघान साठी ,😘😘😘😘आणि राहुल नितीन, झुल्या, चतुर यांच्या सारखे मित्र असतील तर काय मग वादच नाही. दोस्ती कट्टर तर कुठे पण टक्कर 🤝🤝❤️💘🔥🔥only dostana🔥🔥सोलापूरकर
आजचा एपिसोड लई भारी होता धरम सर सगळ्यांनी चांगले काम केले सायली तर सेम आर्ची ची आठवण करून दिली ह्याला म्हणतात खरी डेरिंग मला वाटते प्रत्येक मुलींनी अशी डेरिंग केली पाहिजे म्हणजे कोण ब्लॅक मेल करणार नाही सुपर सायली आणि परत सर्व टीम चे मनापासून आभार जय एक गाव तेरा भानगडी जय हो अशेच पुढे जा.. धन्यवाद. आपला शफीक काझी. मुंबई.
पाहुणी बाईचा आणि रामभाऊ चं लव्ह स्टोरी दाखवा रामभाऊ ला मुलगी दिसल्यावर ची संगीत वाजतं अप्रतिम आहे परत परत ऐकावसं वाटतं म्हणून लवकरात लवकर या दोघांवर लव्ह स्टोरी लिहा आमच्या मनोरंजनासाठी दाखवा नम्र विनंती
एकदम कडक एपिसोड बनवला राव, बाळासाहेब आणि सायली एकदम डॅशिंग जोडी आहे, नितीन आणि राहुलची दोस्ती म्हणजे नादच खुळा, चतुर भावड्या आणि झुल्याची डेरिंग भारीच जबरदस्त सिन💝💪
💪💪बाळासाहेब भांडणात पहिला फटका चांगला टाकला बघा सगळ्यांची फाटली होती.💪💪 आणि चतुर च्या acting ला तर चाललेंज च नाही. एकच नंबर👌👌👌बाळासाहेब तुम्ही माझे roll model आहात मी तुमचा खूप फॅन आहे. या एपिसोड मध्ये मयत्री के असते हे कळलं चतुर,नितीन,राहुल,झुल्या,एकदम पळतच आले होते...💪💪💪🏻💪💪💪🏃🏃।।।।।।।।।।
बाळासाहेब आज सर्व होते पण रामभाऊच कुठे दिसले नाहीत ....त्यांची कमी आज नक्की जाणवली हा....चतुर आणि रामभाऊ हे तुमच्या एपिसोड ची शान आहे...आणि नानांच तुमच्या वरचे प्रेम हे या एपिसोड चा मान आहे....
धर्मेश सर तुमची ही वेब सिरिज कधीच संपवू नका... जीवन जगण्याचा एक आधार वाटते ही वेब सिरिज... सर्वच पात्रे खूपच छान आहेत... असेच भाग नेहमी काढत राहा... बाळासाहेबांचा मी खूप मोठा फॅन झालोय... 👌👌👌👌👌👌👌👌👌
खूप विलक्षण अभिनय . या मराठमोळ्या अभिनयाला तोडच नाही. मराठी मातीतील मराठी मनाचा मराठी बाण्याचा मराठमोळा अभिनय, असेच यशाच्या उत्तुंग शिखरावर मराठी झेंडा फडकत राहो हीच अंतःकरणा तुन शुभेच्छा
बाळासाहेब आज रावल्याच पुन्हा प्रेम जागे आहे हे या भागात खूप दिवसांनी बघायला मिळाले....विनायक ने आज तुमच्यावर हात उचलला याचा जवाब तुम्ही काहीच दिला नाहीत, तरी या विनायक ला बाळासाहेब काय चीज आहेत हे पुढे दाखवायचा प्रयत्न नक्की करा.....सायली तू बाळासाहेबांना त्यांच्या बाजूने साथ दिल्या बद्दल मनापासून आभारी.
*चतुर शिवाय एक गाव तेरा भानगडी ही मालिका अपूर्ण आहे* ..... 😍🔥 *चतुर भाऊ* 😎 🙏 #thedailytech ( *नवीन आहे भावांनो नक्की सपोर्ट करा आणि एकदा तरी भेट द्या* )
मला वाटत की प्रत्येक एपिसोड हा किमान 60 min. ठेवा करण फक्त आठवड्यातून एकदा एपिसोड येतो म्हणून.पण प्रत्येक एपिसोड हा खूप मस्त आहे आवर्जून मी कायम पाहतो.
सोनी आणि राहुल यांच्यात ल प्रेम पाहून छान वाटले बाळासाहेब आणि सायली यांची जोडी छान आहे दोस्ती राहूल नितीन चतुर झूल्या प्रेम नाना आणि रामा सारखे जय महाराष्ट्र
आजचा एपिसोड खूप छान वाटला.आणि सायली एकदम कडक शब्दात तिने आज भूमिका घेतली...सायली आल्यामुळे तुमच्या स्टोरी मध्ये एक नवीन शोभा आली आहे ..best of luck all team.
शाब्बास,सायली याला म्हणतात डेरिंग.अशीच बाळासाहेब यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी रहा. आज मात्र आमच टेंशन कमी होत आहे. नितीन,राहुल ,चतुर ,झुल्या तुमच्या मैत्रीला सलाम . आजचा एपिसोड खुपच सुंदर व छान आहे.खुपच आवडला.
आजचा एपिसोड बघताना मला आर्ची ची आठवण आली आर्चीची पण स्टाईल सायलीने पण तसेच स्टाईल मारली ठणकावून सांगितले विनोदला सैराट मध्ये पण असाच एक सीन होता मराठीत सांगितलेलं कळत नाही का इंग्लिश मध्ये सांगू या धडाडीच्या निर्णयाला सायलीचा मनापासून स्वागत ओन्ली बाळासाहेब फॅन ठोका लाईक मैत्रीचं रूपांतर प्रेमात मध्ये लवकरच होणार सायली बाळासाहेब
चला आज बरे वाटले, बाळासाहेबांना त्यांचे खरेखुरे प्रेम मिळाले. सायलीच्या पुढाकरा बद्दल धन्यवाद, सोनी ताई ची फक्त तुम्ही फक्त झलकच दाखवली. असो, आजचा एपिसोड
तुमचे एपिसोड छान असतात,पण आज चा एपिसोड मधे जे गुंडे दाखवले त्याने चंद्राची कोर लावली होती,आणि चंद्रची कोर म्हणजे महाराज समोर येतात. तरी अशा गोष्टीचे तुम्ही भान ठेवले पाहिजे......आणि अशा छोट्या पण खूप मोठा प्रभाव करणाऱ्या गोष्टीवर लक्ष ठेवलं पाहिजे.... पुढील वाटचालीसा हार्दिक शुभेच्या ...
आमच्या सोबत Whatsapp वर आताच. Connect व्हा
एक गाव तेरा भानगडी
chat.whatsapp.com/LwnrRfKSzNp8wOqSqET04H
Aaho group join kela pan lay binkamache sms yetat aamhi remove zalo mg..thode tumche video aani kahi मजेदार गोष्टी upload zalya tr bar...nahitr divbhar mob vr tan tan sms yet rahtil
Hii
Ajcha apisode khup khup mast hota ❤️❤️
Hii
Nice
शेवटचे कांही क्षण पुन्हा पुन्हा पहावेसे वाटतात.आणी बाळासाहेबांनी समोरच्याची फोडलेल्या मुस्काटाने आलेली भूरळ,साईलीची स्टाईल आज एकदम भारी वाटली.
आता वाटली खरी शेतकऱ्याची पोर.
चला रे नित्या अन् रहुल्या आपल्या बाळासाहेबांवर हात टाकलाय ह्यो एकटा चतुर तिघा चौगासणी लोलवतुत..💪🙌💯
चतुर, झुल्या,राम भाऊ मित्र मंडळ❣️💪
सायली आणि बाळासाहेबांची जोडी💑 एकच नंबर आहे आजची लाईक 👍खास तुमच्या दोघान साठी ,😘😘😘😘आणि राहुल नितीन, झुल्या, चतुर यांच्या सारखे मित्र असतील तर काय मग वादच नाही. दोस्ती कट्टर तर कुठे पण टक्कर 🤝🤝❤️💘🔥🔥only dostana🔥🔥सोलापूरकर
सायली आणि बाळासाहेब जोडी एक नंबर
मीपन सोलापुरचाच
Mi pan Solapur cha ch
Nice ❤️
मी सोलापूर चा
चतुर भावड्या एक नंबर acting
आजचा एपिसोड लई भारी होता धरम सर सगळ्यांनी चांगले काम केले सायली तर सेम आर्ची ची आठवण करून दिली ह्याला म्हणतात खरी डेरिंग मला वाटते प्रत्येक मुलींनी अशी डेरिंग केली पाहिजे म्हणजे कोण ब्लॅक मेल करणार नाही सुपर सायली आणि परत सर्व टीम चे मनापासून आभार जय एक गाव तेरा भानगडी जय हो अशेच पुढे जा.. धन्यवाद. आपला शफीक काझी. मुंबई.
आजची सायली कोणा कोणाला आवडली मला तर आवडली आजची माझी लाईक फक्त सायली साठी आणि तुमची 👍😍
Say I sati
Sayli sati aani balasaheb sati
साहिली एक नंबर आसाच सात दे बाळासाहेबा ना
फोन कर
फोन कर
सोनी आणि राहुल ला सोबत बगुन छान वाटल राव🥰🥰🤩
रुपाली ची आठवण येते राव
एक लाईक रुपालीच्या आठवणी साठी👇👍👍🙏🙏
रुपाली ला का दाकवत नाही
@@moshinking7141 roopali chee story संपली राव तिने वेबसेरिज मध्ये .आत्महत्या केली बगितल नाही का तुमी
धन्यवाद सर तूम्ही आमच्या लोकांचा मान ठेवून सोनी ताई चा सीन दाखवल्या बदल आभारी
आजचा भाग एक नंबर झाला
जरा बाळासाहेब याचं लव जुळवा
Very nice...
नित्या आणि राहुल्या साठी एक डायलॉग आपलाच. VS CREATION ⚡❤️
ना नावासाठी, ना मोठेपणासाठी
फक्त जिव तडफतो...
मित्रांसाठी ❤️
बोल भावा वाढवायचं का मिटवायचं.
आज बाळासाहेबांचं प्रेम जिंकलं 1 नं एपिसोड आवडलं आपणाला
बाळासाहेबांना त्यांचं प्रेम मिळालं खूप मोठा आनंद झाला
Aajch 👌👌👌saeli saati kupch aajcha episode aavadla
Hoy laka bhava
बाळासाहेब श्रीमंतचा घमंड कधीच करत नाहीत गरीबांना मदत करतात दोस्ती असावी तर नित्या राहुल चतुर रामा झुल्या आणि नाना सारखी
Nice
Akach nambar story God bless you 😘
आजपर्यंतचा मला आवडलेला हा भाग 😍😍😍😍😘😘😘 बाळासाहेब- सायली एक नंबरचा जोडी..... असं पाहिजे खरी प्रेम करणारी.....
खरच
पाहुणी बाईचा आणि रामभाऊ चं लव्ह स्टोरी दाखवा रामभाऊ ला मुलगी दिसल्यावर ची संगीत वाजतं अप्रतिम आहे परत परत ऐकावसं वाटतं म्हणून लवकरात लवकर या दोघांवर लव्ह स्टोरी लिहा आमच्या मनोरंजनासाठी दाखवा नम्र विनंती
Tuch maz pillu rani tuch mazi janu
एकदम कडक एपिसोड बनवला राव,
बाळासाहेब आणि सायली एकदम डॅशिंग जोडी आहे,
नितीन आणि राहुलची दोस्ती म्हणजे नादच खुळा,
चतुर भावड्या आणि झुल्याची डेरिंग भारीच
जबरदस्त सिन💝💪
Nice
बाळासाहेब आता सर्व पुढच्या भागात तुमचा &सायली चा
फक्त राडा प्रेम कहाणी झाली पाहिजे
💪💪बाळासाहेब भांडणात पहिला फटका चांगला टाकला बघा सगळ्यांची फाटली होती.💪💪 आणि चतुर च्या acting ला तर चाललेंज च नाही. एकच नंबर👌👌👌बाळासाहेब तुम्ही माझे roll model आहात मी तुमचा खूप फॅन आहे. या एपिसोड मध्ये मयत्री के असते हे कळलं चतुर,नितीन,राहुल,झुल्या,एकदम पळतच आले होते...💪💪💪🏻💪💪💪🏃🏃।।।।।।।।।।
यादव साहेब खूप छान आहे आजचा एपिसोड सायली आणि बाळासाहेब या जोडीला एक लाइक झाली पाहिजे
Aaradhya
G9879#073355786
बाळासाहेब एकच नंबर जोडी जमली आहे तूमच्या दोघांची कोणा कोणाला आवडते हि जोडी
यादव सर...खूप छान एपिसोड बनवला त्यासाठी थँक्यु
भावनिक लय करता राव पण शेवटी ..
आल्या गेल्या वेब सिरीज शंभर
पण..आमची एक गाव तेरा भानगडी आहे एक नंबर
बाळासाहेब आज सर्व होते पण रामभाऊच कुठे दिसले नाहीत ....त्यांची कमी आज नक्की जाणवली हा....चतुर आणि रामभाऊ हे तुमच्या एपिसोड ची शान आहे...आणि नानांच तुमच्या वरचे प्रेम हे या एपिसोड चा मान आहे....
धर्मेश सर तुमची ही वेब सिरिज कधीच संपवू नका...
जीवन जगण्याचा एक आधार वाटते ही वेब सिरिज...
सर्वच पात्रे खूपच छान आहेत...
असेच भाग नेहमी काढत राहा...
बाळासाहेबांचा मी खूप मोठा फॅन झालोय...
👌👌👌👌👌👌👌👌👌
खूप विलक्षण अभिनय . या मराठमोळ्या अभिनयाला तोडच नाही. मराठी मातीतील मराठी मनाचा मराठी बाण्याचा मराठमोळा अभिनय, असेच यशाच्या उत्तुंग शिखरावर मराठी झेंडा फडकत राहो हीच अंतःकरणा तुन शुभेच्छा
नितिन झकास भाऊ, बापाच्या आगंला हात लावल्यास धुवून काडलस. न राहूल मानल भावा तूला. दोस्ती कट्टर तर कुठेही टक्कर ✌💪✌
चांगलाच धुतलं की राव विनयला बापाला हात लावतोका ..
दोस्ती कट्टर तर
कुठे पण टक्कर😘
ajj mla khup anand zala karan tumch prem khar hot ani shevtprynt kharach rahanar ahe
गछछछज
१४३🌹💞 लागु झालं बाळासाहेब
आजची सायली कोण कोणाला आवडली.
नाना बाळासाहेब यांचा गडी नसून अर्धा जिवच आहे की राव
नाना आपन फिदा आहोत राव तुमच्यावर
SUPER HIT BLOCKBUSTER OF EVER EPISODE
बाळासाहेबाच्या साठी आज एक लाईक होउदे 👍👍👍🙏👑
झक्कास 👍
बाळासाहेब आजचा एपिसोड फारच छान! आजचा तुम्हा दोघांचा अभिनय आवडला.
सुलतान एक नंबरचा बैल आहे महाराष्ट्राचा✌️🔥🔥🔥
बाळासाहेब आज रावल्याच पुन्हा प्रेम जागे आहे हे या भागात खूप दिवसांनी बघायला मिळाले....विनायक ने आज तुमच्यावर हात उचलला याचा जवाब तुम्ही काहीच दिला नाहीत, तरी या विनायक ला बाळासाहेब काय चीज आहेत हे पुढे दाखवायचा प्रयत्न नक्की करा.....सायली तू बाळासाहेबांना त्यांच्या बाजूने साथ दिल्या बद्दल मनापासून आभारी.
👍👍👍👍👍👍👍👍
स्टोरी मध्ये सायली कडून प्रपोज करायला हवा होता बाळासाहेबांना
राहुल्या सोनी च प्रेम बघून सायली ला खरं प्रेम कळलं
हे या भागातून समजलं
खूप सुंदर............ !
फफफ
*चतुर शिवाय एक गाव तेरा भानगडी ही मालिका अपूर्ण आहे* ..... 😍🔥
*चतुर भाऊ* 😎
🙏 #thedailytech ( *नवीन आहे भावांनो नक्की सपोर्ट करा आणि एकदा तरी भेट द्या* )
एपिसोड कोणा कोणाला आवडला जस्ट लाईक करा
आज बाळासाहेबांनी खरं प्रेम जिंकल्यासारखं झालं. खूप छान एपिसोड झाला आहे
ये हुई ना बात. सायलीने आज बाळासाहेबांसाठी जे केल ते पाहून मन खुश झालं बघा.... एकदम बेस्ट. Love u team
कडक झाला ऐपिसोड बाळासाहेब आणि सायली ची एगदम मस्त प्रेम कहाणी आहे.
एक नंबर एपिसोड विषय हार्ड 👌👌👌👍👍👍💐💐💐💐
मला वाटत की प्रत्येक एपिसोड हा किमान 60 min. ठेवा करण फक्त आठवड्यातून एकदा एपिसोड येतो म्हणून.पण प्रत्येक एपिसोड हा खूप मस्त आहे आवर्जून मी कायम पाहतो.
Kahi pan
चांडाळ चौकडी ४५ मिनिटे आसती
बाळा साहेब...आज मनापासुन आवडला बर का एपिसोड...सगळी भट्टी मस्त जमली आहे
Mst na balasaheb sayli is great kunitari ashi sath denari pahije nusata ugach natayachi poragi nkoy
धन्यवाद यादव सर याचं भागाची वाट बघत होतो आम्ही , सर्वजण , सलाम तुमच्या कार्याला .
सायली एकदम कडक धडा शिकवला 👌👌🙏🙏💥
आज चतूर दोन तीन जणांना मारणार नाद करायचं नाही चतुरच
सायली अन बाळासाहेबांच्या प्रेमाला मानाचा मुजरा👌👌👌
नित्य आणि गौरी पुढच्या भागात 👍👍🙏
Ek no
सर्वात भारी वाटला आजचा एपिसोड बाळासाहेब ऑल द बेस्ट 🙏🙏🙏🙏
आता तेवढं राम भाऊ आणि पाहुनी बाई च होऊन जाऊदे...😍😍
कडकडीत वाजवली बाळासाहेबांनी,आणि सायली ने तर खूप छान साथ दिली बाळासाहेबांना.
बाळासाहेब आणि सायली एकत्र झाले खूप छान 😍😍
मस्त वाटलं.
सोनी आणि राहुल यांच्यात ल प्रेम पाहून छान वाटले बाळासाहेब आणि सायली यांची जोडी छान आहे दोस्ती राहूल नितीन चतुर झूल्या प्रेम नाना आणि रामा सारखे जय महाराष्ट्र
Fttt
,
आजचा एपिसोड खूप छान वाटला.आणि सायली एकदम कडक शब्दात तिने आज भूमिका घेतली...सायली आल्यामुळे तुमच्या स्टोरी मध्ये एक नवीन शोभा आली आहे ..best of luck all team.
बाळासाहेब लोळावायचं की राव सगळयांना लय आहेत का तुम्हाला चार पाच खवडी
आजचा एपिसोड बघून अस वाटतय की like बटन तोडून टाकावं. Thanks Dharma सर आणि शुभेच्छा 8 लाख subscriber लवकरच पूर्ण करण्यासाठी.💐💐💐
lay bhari jyana aajcha episode avdala tyani like thoka baghto Kay ragana kanakhali marli vaghana balasaheb
आजचा एपिसोड एकदम झकास होता सायली जे बोलली ते नाद खुळाच मस्तच सर्वांना शुभेच्छा आणि आम्ही पुढच्या एपिसोडच्या प्रतिक्षेत आहोत.
शाब्बास,सायली याला म्हणतात डेरिंग.अशीच बाळासाहेब यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी रहा.
आज मात्र आमच टेंशन कमी होत आहे.
नितीन,राहुल ,चतुर ,झुल्या तुमच्या मैत्रीला सलाम .
आजचा एपिसोड खुपच सुंदर व छान आहे.खुपच आवडला.
लई भारी एपिसोड होता आजचा पुन्हा बाळासाहेब आणि सायली ची लव्हस्टोरी सुरु झाली आणि चतुर भावड्याचा नाद खुला...👌👌👌👌
मस्तच एपिसोड.....लय भारी बोलली सायली।।।हेच ते खरं प्रेम
28 चा भाग कधी आणि बाळासाहेब व साईली यांची लव्ह स्टोरी कायम ठेवा 🙏 अप्रतिम
बाळासाहेब आणी सायलि ची जोडी दिसते छान राहुल नित्या ची दोस्ती मनजे .मैञी ची शान .........जय हो धरमा मूव्हीझ
सोनाली ला परत दाखवल्याबद्दलएक like
सोनाली परत आले आहे का
आजचा एपिसोड बघताना मला आर्ची ची आठवण आली आर्चीची पण स्टाईल सायलीने पण तसेच स्टाईल मारली ठणकावून सांगितले विनोदला सैराट मध्ये पण असाच एक सीन होता मराठीत सांगितलेलं कळत नाही का इंग्लिश मध्ये सांगू या धडाडीच्या निर्णयाला सायलीचा मनापासून स्वागत ओन्ली बाळासाहेब फॅन ठोका लाईक मैत्रीचं रूपांतर प्रेमात मध्ये लवकरच होणार सायली बाळासाहेब
1ch no sayali
चला आज बरे वाटले, बाळासाहेबांना त्यांचे खरेखुरे प्रेम मिळाले. सायलीच्या पुढाकरा बद्दल धन्यवाद, सोनी ताई ची फक्त तुम्ही फक्त झलकच दाखवली. असो, आजचा एपिसोड
आजचा एपिसोड बघून मन आनंदाने नाचायला लागल बघा 1नंबर लय भारी
Hii
Hii
Hii
👉MH10 सांगलीकर👈 💪नाद केला पण वाया नाय गेला। 👉बाळासाहेब प्रेमी 💪💪💪💪
Only MH 10
Sangli mde 32 Shirala
हो 32 शिराळा आम्ही पण
बाळासाहेबांना अभिनंदन करायला पाहिजे सायली बाळासाहेब च्या बाजुने बोलली
खुप छान काम केले आहे आज सर्वांनीच
शेवट बघून खूप भारी वाटले १ नंबर बाळासाहेब सायली तु बरोबर केलेस.
शेवट बघुन खुप भारी वाटले सायली दीदी आणि बाळासाहेब 1नंबर डॅशिंग जोडी खुप खुप अभिनंदन
आज चा भाग एकदम रॉयल होता सायली च प्रेम सिद्ध झालं आज 😊😊👌👌👌👌
Zulya chi level of expression ❤️
Kdk🔥🔥🔥🔥
ज्यांना खरोखर एपिसोड आवडला असेल तर ठोका like
सायलीने विनायक ला गुलीगत धोका दिला म्हणायचं
शेवटी गुलाल बाळासाहेब आणि सायलीचाच
चतुर भावड्या चा विषयच खोल
नाद करा पन चतुर चा कुठं
नावातच सर्व काही चतुर
मोठ्या पडद्यावरील कलाकार पेक्षाही उत्तम अभिनय करणारे कलावंत .
बाळासाहेब तुमची आणि सायली ची जोडी एक नंबर बाळासाहेब आज खरं प्रेम दिल्यासारखं वाटलं
एक नंबर एपिसोड❣️
बाळासाहेबांची एक फाइट, वातावरण गंभीर
त्यामध्ये सायली बाळा साहेबांच्या मागे खंबीर
मन खुश झालं बघून☺️☺️
आज सायली ची स्टाईल लय भारी वाटली...1 नंबर एपिसोड 👍👍...
Kaddk apisod dakivla rav chan,सायली बाळा साहेब मजा आली चतुर नित्या राहुल
बाळासाहेबांना त्यांच प्रेम मीळाल मला खुप भारि वाटल 😘😘
बाळासाहेब आणि सायली खूप छान act करता plz next episode लवकर बनवा
एक गाव तेराभानगडी टीम कडुन मला येवढच म्हणायच आहे की फक्त काळजी घ्या. Oll the best 👍👍 next episode 🙏😘🙏..💖
Very nice dharma movies
झुल्या भावा तुझी acting मनाला भावते भाई..तू जो चेहरा हलवतो ना एक no
सायली ताई तुझा व्हिडीओ कडक,आहे चतुर भावड्या ला माझा सलाम फारच चांगलं काम करीत आहे
सोनाली ताई आमच्या कडे पन शेतातले काम निपटले तुमच्या सारख आम्हीपन रीकामे आहोत आता एकच काम तुमची वेब सीरीज एका गाव तेरा भानगडी बघायचं
Kadka..... 🙏
करण भाऊ आजचा एपिसोड खूप छान वाटला, प्रत्येक एपिसोड मध्ये तुम्हाला दुःखी पाहवत नाही, आज थोडं तरी आनंदी पाहिलं तुम्हाला, खूप छान वाटलं
एकदम सुंदर ,,,,,,,baalasaheb,,
चतुर,,, जुल्या,,,, मस्त episode,,,keep it up
चतुर भावा लय भारी आवठल 🥰😍👌👌✌✌🤟
तुमचे एपिसोड छान असतात,पण आज चा एपिसोड मधे जे गुंडे दाखवले त्याने चंद्राची कोर लावली होती,आणि चंद्रची कोर म्हणजे महाराज समोर येतात. तरी अशा गोष्टीचे तुम्ही भान ठेवले पाहिजे......आणि अशा छोट्या पण खूप मोठा प्रभाव करणाऱ्या गोष्टीवर लक्ष ठेवलं पाहिजे....
पुढील वाटचालीसा हार्दिक शुभेच्या ...
सहमत...!!!
खरय असल्या छोट्या, छोट्या गोष्टींचे भान ठेवायला हवे!
बाकी एपिसोड छान. ....
बाळासाहेब तुम्ही नाराज असल्यावर episode पहायला नाही मज्जा येत ओ.मला अस वाटत की तुम्ही आणी सायली दिदी पुढच्या episode ला नक्की बोलाव.🙏🙏🙏🙏🙏😘😘😘
Thanks jann
बाळासाहेब लास्ट सीन खूप मस्त झाला आता ही जोड तुटून देऊ नका खूपच छान
👏👏👏👏👏आजचा भाग खूप खूप आवडले बाळासाहेबा साठी एक लाईक मित्रानो
चतूर रहनें दे यार, बच्चें मर जायेंगे ।🤣🤣🤣
😁😁
⛏️⛏️⛏️⚒️⚒️पुढच्या भागात सरव प्रेषक पाहिजित महजी तूमची टिम⚔️⚔️⚔️
Outstanding😘😘😘😘😘