तुमची webseries खूप मस्त आहे .ती बघताना आपलं बालपण आठवत .तुम्ही सगळे सण एवढे भारी दाखवता खूप मस्त वाटत .मला तर तितेच येऊन राहू वाटायला लागलय .मस्त गाव आहे . गावाकडच्या गोष्टी खरंच खूप भारी असतात खूप आठवणी जाग्या करता तुम्ही 😘
जीवनात दोनच मित्र कमवा... !! एक "श्रीकृष्णासारखा" 👑 जो तुमच्यासाठी युध्द न करताही तुम्हाला विजयी करेल ...! आणिदुसरा "कर्णासारखा" जो तुम्ही चुकीचे असतानाही तुमच्यासाठी युध्द करेल....! सर्व मित्रांना मैत्री दिनाच्या मनसे दिलसे शुभेच्छा !! ❤🌍💯 #माऊली.
Bhawa to yug vegla hota..ha kaliyug ahe ya yuga made tasa mitra sapadne mushkil hi nahi tar mumkin ahe Ya yuga made 1 mitra dusrya mitra made fhakta swarta bagnar.
जी परंपरा लोक विसरत चालले आहे नव्या पिढीला या गोष्टी महिती नाही आज कोरी पाटी प्रोडक्शन ने या भागात दाखवून दिली खरंच अतिशय सुंदर सादरीकरण करण्यात आले आहे आम्ही आशाबाळतो येणाऱ्या पुढील भागात गावाकडच्या जुन्या आठवणी ज्या आम्हाला माहित नाही त्या तुम्ही या वेबसिरिज च्या माध्यमातून दाखवावी... 🙏🙏👌👌😊😊💐💐
खूपच मस्त विडिओ आहे गावची आठवण आली राव बापु तुम्ही खूप ग्रेट आहात अव्या संतोष सम्या माधुरी सगळेच मस्त काम करतात Thank you so much amche manoranjan kelya baddal 😊
विशेष शुभेच्छा म्हणजे ज्यांनी सुचवलं त्या लेखकाला... सुंदर...लेखन.. अप्रतिम दिगदर्शन,छायाचित्रन.. आणि उकृष्ट , अभिनय (सर्वच कलाकार) खूप छान असतात तुमचे सर्वच एपिसोड 5star ratings👀⭐️⭐️⭐️⭐️⭐️ 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
नितीन सर मस्तच भाग बनवला मजा आली बघून, पण एक गोष्ट सुचवायची होती की बापू आणि त्यांच्या बायकोच्या आधिच्या आठवणीतील काही भाग बघायला मिळाले असते तर खूप छान वाटले असते, त्या नंतर बापू चे दुसरे लग्नानंतर चे भाग बनवा कारण बापूचे एकटे असलेले बघून मनाला लागुन जातेय, नितीन सर वाट बघतोय आम्ही लवकरच भाग बनवाल अशी अपेक्षा करतो पुन्हा एकदा मस्तच भाग बनवला तुम्ही, पुढील वाटचाली साठी शुभेच्छा
खुप सुंदर लय भारी होता व्हिडिओ नि. पवार साहेब । त्यात imp म्हणजे जो सर्व लेडीज नि गोल पकडून खेळ खेळला तो खुप आवडला आज काल सिटी मध्ये तर संस्कृती जपली जात नाही परंतु आपल्या गावाकडे खुप छान पद्धतीने जपली जाते ती खुप मोलाची गोष्ट आहे अन तुमी ती सुंदर प्रकारे दाखवली । आवडली धन्यवाद 👍👍👌💝👏
खुपचं छान भाग, आषाढ साठी माहेरी जाण्याची ओढ प्रत्येकीला असते,जुने आणि नवे यांचा छान संगम करता तुम्ही,डोक्यावर पदर घेणे, साडी परिधान करणे लोप पावत चाले ले आहे,पण तुम्ही मिश्रण छान करताय जुन्या नव्याचा....खूप छान भाग,अशीच संस्कृतीशी असणारी नाल जपत ... सुंदर अभिनय करत नवनवीन भाग करा....मनपूर्वक शुभेच्छा.
Khatarnak episode hota.. fakt episode motha houdya thoda.. ani barech divas zal surkhi nahi dilsli... tichipn entry houdya ki.. love you all kori Pati team..
माझा जन्म च मुंबईचा मला गावी कशी लाईफ ते काही माहिती नाही पण तुमची webseries बघून खरंच गावी असल्यासारख वाटत. खूप छान आहेत सर्व series 👌👌 खरंच तिकडची लाईफ च खूप मस्त असेल 🥰
उत्कृष्ट सादरीकरण. पूर्ण गावाकडच्या गोष्टी संघाच अभिनंदन. संस्कृती, जी नाहीशी होत चाललीय आधुनिकीकरणाच्या मुखवट्यात. आमच्याकडे तर हा वारसा लुप्त होत चाललाय. जिकडे आहे त्यांनी तर जपावं. आधुनिक पण व्हा, पण संस्कृती राखून.
गेले ते दिवस राहिल्या फक्त्त आठवणी..... तुमच्यामुळे लहानपणीच्या आठवणी ताझ्या होतात.... तुमचं सर्वांचं कौतुक कराव तितकं कमीच.... एक मात्र खंत आहे एपिसोडचे टाईमिंग वाढवा प्लीज 😘💕👍👌🙏
मस्तच होता भाग. जुन्या आठवणी आल्या. आम्ही सुद्धा नागपंचमी दिवसी शिकारीला जायचो. आताच्या मुलीना जुन्या काळातील एक सुद्धा खेळ जमत नाहीत. जुन्या आठवणी दाखवल्या बद्दल आपले सर्वांचे आभार मानतो.
I am belong from same nearby village....but sach type of tradition I am able to see from this channel only....... thanks for kori pati...making connectivity between our villages with us...!!
एकच नंबर भावानो जुन्या आठवणी जाग्या झाल्या अव्या भावा तुझा तर नादच नाही खरंच तुझ बायकोवर खूप प्रेम आहे पवार सर तुम्ही किती सहज आणि सोप्या पद्धतीने आपल्या संस्कृतीच जिवंत दृष्य साकारता. प्लिज थोडा टाईम वाढवा ना.
Episode केव्हा पुर्ण होतो ते कळतच नाही बघताना गावाकडच्या गोष्टी हरवून जातो मी, अव्या माधुरी बापू चे बायकोवरील उद्दात्त प्रेम ,सारिका चे संत्यावरील सुरखी चे प्रेम आणि गावाकडील रुढी प्रथा पाहून खूप मजा आली
Nitin sir mi tumchi web series khup let bgayal survat keli mi pahilya bhaga pasun sagle episode bgaite kharch khup chan aahet episode Bapu. Santya. Aavya. Fevret actor ♥
नाटकात किंवा सिनेमात oncemore नसतो, पण आम्हाला oncemore हवाय झोके बांधून मुली महिला यांचे कार्यक्रम आयोजित करा चहापान चा कार्यक्रम सुंदर झाला, गाव हे एक कुटुंब असते, किती भांडणे झाली तरी दुरावा नसतो, अडीअडचणीला सर्व विसरून एकत्र येतात, मदतीला धावून येतात सगळे फार आनंद वाटला
भाग आवडला तर नक्की पुढे पाठवा.. !
आज बऱ्याच दिवसांनी सुरकीच नाव ऐकल
Samirchi girl friend pahije hoti ya bhagt
खूप खूप आवडला
खूप छान खूप छान आवडल
आवाज येत नाही व्हिडिओच्या का येत नाही नाकी कळवा
नितीन सर तुम्हांला खूप खूप धन्यवाद आपली पश्चिम महाराष्ट्राची संस्कृती संपूर्ण जगाला दाखवल्या बद्दल...... आणि तुम्हाला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
मन पुन्हा गावाकडे घेऊन गेलात खुपच सुंदर भाग होता लय भारी 👌👌👌👌👍👍🙏🙏🤗🤗🤗🤗🤗💐💐💐
एपिसोड न बघताच लाईक करणारे किती जण आहेत
Mi
मी पण
🙏
😄😄
🙏🙏
खरंच जुन्या आठवणी जाग्या झाल्या पंचमीला दिवसभर झोका खेळत होतो आम्ही 👌👌👌👌
काळा नुसार लुप्त होत होत जाणाऱ्या प्रथे पैकी एक..
आज महाराष्ट्रातील काही भागात नामशेष होत चालली आहे..
धन्यवाद नितीन सर...
खरच मानूस जवळ असले की त्याची किंमत कळत नाही ....
तुमची webseries खूप मस्त आहे .ती बघताना आपलं बालपण आठवत .तुम्ही सगळे सण एवढे भारी दाखवता खूप मस्त वाटत .मला तर तितेच येऊन राहू वाटायला लागलय .मस्त गाव आहे . गावाकडच्या गोष्टी खरंच खूप भारी असतात खूप आठवणी जाग्या करता तुम्ही 😘
आव्या लका काय ऍक्टकिंग केलीय एकच नंबर आता लवकरच तू आम्हाला मराठी सिनेमात दिसलाच तर नवल वाटणार नाही
जुन्या आठवणी जाग्या झाल्या,,, असे श्रावणातले खेळ फक्त ग्रामीण भागात पाहायला मिळतात,,, छान एपिसोड
यूके मधे पण मराठी सण साजरे होतात मंगळागौर तर खूपच छान साजरी होते
अव्या आणी माधूरी तुमच कोनत्या शद्बात वर्णन कराव हेच कळत नाही एक नंबर जोडी आहात तुम्ही दोघेजण
एकच नंबर जोडी आहे भावा...❣👏🏻👏🏻
पवार साहेब काय खाता हो तुम्ही जे ऐवढ भारी सुचतय खुप खुप छांन आहे....आजचा व्हिडिओ
Mutton
Avya.....bhai ek no.👍🏻👍🏻👍🏻
जीवनात दोनच मित्र कमवा... !!
एक "श्रीकृष्णासारखा" 👑 जो तुमच्यासाठी युध्द न करताही तुम्हाला विजयी करेल ...!
आणिदुसरा "कर्णासारखा" जो तुम्ही चुकीचे असतानाही तुमच्यासाठी युध्द करेल....!
सर्व मित्रांना मैत्री दिनाच्या मनसे दिलसे शुभेच्छा !!
❤🌍💯
#माऊली.
Bhawa to yug vegla hota..ha kaliyug ahe ya yuga made tasa mitra sapadne mushkil hi nahi tar mumkin ahe
Ya yuga made 1 mitra dusrya mitra made fhakta swarta bagnar.
फक्त कर्णा सारखा.चं........मित्रासाठी म्रुत्यु ला कवठाळणारा
संगी आणि सम्या ची love story continue करा.......
अतिशय सुंदर.. पंचमीची गाणी घेतलीत फार छान वाटलं...
अव्या भावा कडक अभिनय....बायांना लाजवल तू आज👌👌👌
खरंच लय आनंद झालो
Thanks all 🙏🙏🙏🙏🙏🙏
सुंदर जबरदस्त एपिसोड, कोरी पाटी आणि नितीन पवार तुम्ही खरोखर जगावेगळे आहात, Hatts off to you
👍👍👍👍👍
मन पुन्हा गावाकडे घेऊन गेलात...मस्तच.. 🤗🤗🤗🤗🤗😊😊😊😊
जी परंपरा लोक विसरत चालले आहे नव्या पिढीला या गोष्टी महिती नाही आज कोरी पाटी प्रोडक्शन ने या भागात दाखवून दिली खरंच अतिशय सुंदर सादरीकरण करण्यात आले आहे आम्ही आशाबाळतो येणाऱ्या पुढील भागात गावाकडच्या जुन्या आठवणी ज्या आम्हाला माहित नाही त्या तुम्ही या वेबसिरिज च्या माध्यमातून दाखवावी... 🙏🙏👌👌😊😊💐💐
खूपच मस्त विडिओ आहे गावची आठवण आली राव बापु तुम्ही खूप ग्रेट आहात अव्या संतोष सम्या माधुरी सगळेच मस्त काम करतात
Thank you so much amche manoranjan kelya baddal 😊
बापु डोळ्यातून पाणी काढले
1 no bhavano
आताच्या लोकांना या गोष्टी फक्त गावाकडच्या गोष्टीतुनच पहायला मिळत आहे सर तुमि पंचमिच एकदम जिवंत चित्र डोळ्या समोर उभ केलात
आपली मराठी संस्कृती जपण्याचा व तिला सुंदर अशा विविध पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केलात छान वाटले. पवार सर .Prud fil
मुरुडच्या मार्केटमधे दिसणारा सम्या जेव्हा युट्युबर बघतो तेव्हा खरच अभिमान वाटतो.
धन्यवाद नितीन सर
पोलीसपाटील मुरुड.
खरंच अप्रतिम काम आहे कोरी पाटी प्रोडक्शन चे अभिनंदन...
कोणी कोणी वाट पाहिली एपिसोडची
Mi
@@vishakhamhaskar1234
मी पण
@@vishakhamhaskar1234 mi
Mi
Me
बापु खर आहे तुमच माणसाची किमत ते लाब गेल्यावर समझते.
आवडला भाग पण ते पेडा बरपी च नाही आवडल आताच मुल झालेल नका दाकऊ नाही तर नरत लू बोर होनार आहे तस च बर आहे आस चलुद्या 🙏🙏
आव्या लयच चाब्रा हाय 😃😃
Kup kup chan😁😁😁😁🙏👍👍
महाराष्ट्रातील प्रत्येक कोपऱ्यात वेगवेगळ्या पद्धतीने पंचमी साजरी केली जाते त्यामुळे नवीन ठिकाण ची पंचमी पाहायला मिळाली मस्त वाटल
बापू। । लय इमोशनल केले राव तुमी 😥😥😪
खुप छान ही परंपरा कुठे तरी कमी होत आहे 🙏
खूप दिवसांनी तुमचा एपिसोड पाहिला आणि तो खूप आवडला थँक्यू
मस्त...रोमॅटिक आव्या आणि संत्या....नवीन लग्न झाल्यावर वेगळीच मजा असते ⚘
एक नंबर भाग होता
आव्या एकदम कडक 😍
खुप छान भाव, पंचमीच्या लहानपणी च्या आठवणी ताज्या झाल्या
अप्रतिम ....गावाकडची प्रथा...आव्या माधूरी प्रेम मस्त....sad for Bappu 😣
विशेष शुभेच्छा म्हणजे ज्यांनी सुचवलं त्या लेखकाला...
सुंदर...लेखन..
अप्रतिम दिगदर्शन,छायाचित्रन..
आणि उकृष्ट , अभिनय (सर्वच कलाकार)
खूप छान असतात तुमचे सर्वच एपिसोड
5star ratings👀⭐️⭐️⭐️⭐️⭐️
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
😀🤣🤣🤣😂 वा आव्या आणी संत्या🤣🤣
आव्या भावा एकच नंबर Acting केली राव... लय हसायला आल लका...😃😃😃😃😅
नितीन सर मस्तच भाग बनवला मजा आली बघून, पण
एक गोष्ट सुचवायची होती की बापू आणि त्यांच्या बायकोच्या आधिच्या आठवणीतील काही भाग बघायला मिळाले असते तर खूप छान वाटले असते,
त्या नंतर बापू चे दुसरे लग्नानंतर चे भाग बनवा कारण बापूचे एकटे असलेले बघून मनाला लागुन जातेय,
नितीन सर वाट बघतोय आम्ही लवकरच भाग बनवाल अशी अपेक्षा करतो
पुन्हा एकदा मस्तच भाग बनवला तुम्ही, पुढील वाटचाली साठी शुभेच्छा
खूप छान पंचमी पासून ते गणपती गौरी पर्यत झिम्मा फुगडी आसायची आता हा एपिसोड पाहून खूप छान वाटले.
खूप दिवसांनी पाहतोय.... छान वाटलं 👌🏼👌🏼👌🏼👌🏼
खुप छान एपिसोड .जुन्या रीतिरिवाज,परंपरा जागृत झाल्या.
खुप सुंदर लय भारी होता व्हिडिओ नि. पवार साहेब । त्यात imp म्हणजे जो सर्व लेडीज नि गोल पकडून खेळ खेळला तो खुप आवडला आज काल सिटी मध्ये तर संस्कृती जपली जात नाही परंतु आपल्या गावाकडे खुप छान पद्धतीने जपली जाते ती खुप मोलाची गोष्ट आहे अन तुमी ती सुंदर प्रकारे दाखवली । आवडली धन्यवाद 👍👍👌💝👏
बसका 1 नंबर #EPISODE आहे आजचा खूप खूप छान वाटले 🌸🌷🌼🌷🌼🌸🌼
प्रत्येक कार्यक्रम विषय हार्ड हार्ड हार्ड. सलाम दिग्दर्शकांना.
बापू बोला ते खरं आहे , माणूस जवळ असला की त्याची किंमत काळत नाही ,निशब्द... नितीन सर चांगले प्रयोग हाती घेतंय
Characters no 1#concept no 1#lakh web series yetil ani jatil pan hi matra ashil ashi ahe
कोरी पाटी टीमचे आभार
आपला सण लोकांमध्ये दाखवून दिल्याबद्दल 🙏
Episode no 72 mast full enjoy... Jabardast...Pn eka ativar .... Mi pn yenaray bhetayla tumha saglyana ....Arjun.....kt pawar bapu yetav nakki....आयला म्या काय मांजार मारलंय व्हय 🤣🤣🤣🤔😜😀🤓🤓🤓👌👌🤘🙏
माधुरी ची अभिनय क्षमता उत्तम .. तिचे लाजने आता चालल्यात प्रयत्न तेव्हाचा अभिनय लाजवाब..! वेल डन..👌
Thank you so much
सुंदर..... मस्त...... बापु अशील अशी ...... खुप खुप आभारी आहोत तुमचे जे खुप मेहनत घेऊन तुम्ही आम्हाला मनोरंजन करतात . All the best to all KPP
मस्तच , नावाप्रमाणेच गावाशी , गावातील रिती रिवाजाशी नातं जोडलेली मालिका.
खुपचं छान भाग, आषाढ साठी माहेरी जाण्याची ओढ प्रत्येकीला असते,जुने आणि नवे यांचा छान संगम करता तुम्ही,डोक्यावर पदर घेणे, साडी परिधान करणे लोप पावत चाले ले आहे,पण तुम्ही मिश्रण छान करताय जुन्या नव्याचा....खूप छान भाग,अशीच संस्कृतीशी असणारी नाल जपत ... सुंदर अभिनय करत नवनवीन भाग करा....मनपूर्वक शुभेच्छा.
आईच्या गावात, एकच नंबर👌👌👍👍
Very nice khup aavdla haa bhag
रक्षाबंधनाच्या व नारळी पोर्नीमेच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🍫🍫💐💐💐🙏🙏🙏
Khup mast hota ha episode superb
खरंच गावात काही कार्यक्रम आसल्यावर फूगडी खेळण्याची मज्या वेगळीच असते
मस्त सणाचे एपिसोड दाखवतात 👌👌👌👍👍👍
Khatarnak episode hota.. fakt episode motha houdya thoda.. ani barech divas zal surkhi nahi dilsli... tichipn entry houdya ki.. love you all kori Pati team..
संतोष सारीक , अविनाश माधुरी एक नंबर जोडी आहे
Nilai an vaishali jodi Pan changali
Khup chan mast aaj pahilyanda gavi aashyad mahinyat navin navari maheri gelyavar kas gamantijamti karat te samjala thank you love u all
Baayko is very important part of life line
खुप छान
माझा जन्म च मुंबईचा मला गावी कशी लाईफ ते काही माहिती नाही पण तुमची webseries बघून खरंच गावी असल्यासारख वाटत.
खूप छान आहेत सर्व series 👌👌 खरंच तिकडची लाईफ च खूप मस्त असेल 🥰
हीच खरी आपली संस्कृती ....लुप्त होत चालीय.
आजचा एपिसोड खूपच सुंदर आहे. सर्व टीमला धन्यवाद.
एपिसोड मस्त होता बर का गावाकडच्या गोष्टी असंच चांगलं करा
नितीन पवार सर तूमचा जवाब नाही .मोठें मोठें दिग्दर्शक सुध्दा तूमच्या समोर फिके पडत आहेत 🙏🙏🙏
मना पासून वाटत मनात असलेली आवड तुम्ही संधी दिली तर तुमच्या सोबत पूर्ण करावी ...
तुम्ही आजच्या एपिसोड मध्ये जो संस्कृती चा वारसा जपालाय तो खूप आवडला
माधुरी वहिनी खूप छान लाजलात खूप छान आहे हा भाग।।।।😊😊👌👌💐💐
एकदम झकास
गवाकडच्या गोष्टी मधील आज पर्यंत चा सर्वात चांगला एपिसोड हाच असावा.......
अक्टिंग आणि दिग्दर्शन नाद खुळा👌🙏
आव्या लेका जबरदस्त आक्टिंग
तुमच्या कार्याला शंभर तोफांची सलामी नितीन sir
उत्कृष्ट सादरीकरण. पूर्ण गावाकडच्या गोष्टी संघाच अभिनंदन.
संस्कृती, जी नाहीशी होत चाललीय आधुनिकीकरणाच्या मुखवट्यात. आमच्याकडे तर हा वारसा लुप्त होत चाललाय. जिकडे आहे त्यांनी तर जपावं. आधुनिक पण व्हा, पण संस्कृती राखून.
##गावतील जुनी आठ़न लय बेस्ट राव मन गदगदल यार काय दुनियादारी ही खरच सलाम कोरी पाटी टिम ला 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻😄😄😄😄
गेले ते दिवस राहिल्या फक्त्त आठवणी..... तुमच्यामुळे लहानपणीच्या आठवणी ताझ्या होतात.... तुमचं सर्वांचं कौतुक कराव तितकं कमीच.... एक मात्र खंत आहे एपिसोडचे टाईमिंग वाढवा प्लीज 😘💕👍👌🙏
बापू खरंच तुम्ही आमच्या डोळ्यात पाणी आणले राव 🙏🙏🙏🏼🙏🙏🙏🙏🙏🙏
झिम्मा-फुगडी आणि ती गाणी यांची नव्याने आठवण करून दिलीत, अश्याच पारंपरिक सण,उत्सव गावरान ढंगात एपिसोड करावेत याच शुभेच्छा..!☺️👍💐👌
Ek Number Superb Episode Banvla aahe 👌👌👌👌👌
मस्तच होता भाग.
जुन्या आठवणी आल्या.
आम्ही सुद्धा नागपंचमी दिवसी शिकारीला जायचो. आताच्या मुलीना जुन्या काळातील एक सुद्धा खेळ जमत नाहीत. जुन्या आठवणी दाखवल्या बद्दल आपले सर्वांचे आभार मानतो.
Ajcha bhag chan vatla.....🤗👌👌
I am belong from same nearby village....but sach type of tradition I am able to see from this channel only....... thanks for kori pati...making connectivity between our villages with us...!!
एक नंबर भाग आहे असच पुढे चालू ठेवावे ही विनंती
एकच नंबर भावानो
जुन्या आठवणी जाग्या झाल्या
अव्या भावा तुझा तर नादच नाही
खरंच तुझ बायकोवर खूप प्रेम आहे
पवार सर तुम्ही किती सहज आणि सोप्या पद्धतीने आपल्या संस्कृतीच जिवंत दृष्य साकारता.
प्लिज थोडा टाईम वाढवा ना.
खूपच वेगळी संकल्पना😂😂😂....मस्तं... मज्जा आली😊
Episode केव्हा पुर्ण होतो ते कळतच नाही बघताना गावाकडच्या गोष्टी हरवून जातो मी, अव्या माधुरी बापू चे बायकोवरील उद्दात्त प्रेम ,सारिका चे संत्यावरील सुरखी चे प्रेम आणि गावाकडील रुढी प्रथा पाहून खूप मजा आली
खूपच मस्त एपिसोड होता आणि thanks lockdown मदे पण तुमि एपीसोड बनवता तुमचे खुप खुप धन्यवाद 💐💐💐💐
बापुचे दुसरे लग्न दाखवले तर प्रेक्षकांना नक्कीच आनंद होईल .
😍
No 1
नितीन सर बापुच्या लगणाच तेवढ बगा
आणि समाधानचया प्रेम कहाणीच पुढे काय झालं
खुपच छान एपिसोड
Nitin sir mi tumchi web series khup let bgayal survat keli mi pahilya bhaga pasun sagle episode bgaite kharch khup chan aahet episode
Bapu. Santya. Aavya. Fevret actor ♥
बघता बघता भाग कधी संपला कळाला नाय
पण मस्त होता 😘😘
नाटकात किंवा सिनेमात oncemore नसतो, पण आम्हाला oncemore हवाय
झोके बांधून मुली महिला यांचे कार्यक्रम आयोजित करा
चहापान चा कार्यक्रम सुंदर झाला, गाव हे एक कुटुंब असते, किती भांडणे झाली तरी दुरावा नसतो, अडीअडचणीला सर्व विसरून एकत्र येतात, मदतीला धावून येतात सगळे
फार आनंद वाटला