संघर्ष हे प्रगतीच आमंत्रण आहे जो स्वीकारतो तोच पुढे जातो Nitin Banugade Patil Latest Speech HD Live

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 มิ.ย. 2022
  • सदर Video व Audio अथवा Videoतील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनप्रसारण किंवा कुठल्याही सोशल मीडियात Edit करून Upload करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. सदर व्हिडीओ आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.
    A Video & Audio is Protected by Copyright Law from the moment of its creation.
    (व्हिडिओ आणि ऑडिओ कॉपीराइट कायद्याद्वारे त्याच्या निर्मितीच्या क्षणापासून संरक्षित आहे)
    © Copyright 2021 प्रा.नितीन बानुगडे - पाटील. All Rights Reserved.
    - Official TH-cam Channel of Pro.Nitin Banugade Patil
    प्रा.नितीन बानुगडे पाटील
    {इतिहास अभ्यासक,लेखक व प्रेरणादायी वक्ते}
    यांच्या अधिकृत TH-cam Channel वर आपले स्वागत आहे.
    Awards :
    जगातील सर्वात कमी वयाचा महानाट्यकार म्हणून जागतिक गौरव.
    महाराष्ट्रात तसेच महाराष्ट्राबाहेर सुप्रसिद्ध व्याख्याते म्हणून परिचित.
    नुसतेच मनोरंजन याने आयुष्यात काहीच भागात नसतं तर त्या आधी थोडं प्रबोधन सुद्धा असावं लागतं.उभ्या महाराष्ट्रावर आपल्या चिंतन विचारांचं आणि पेटत्या शब्दांचं गारुड करणारया या वक्त्याचे हे अधिकृत TH-cam Channel तुम्हाला तोच अनुभव देईल...!
    Personal Information -
    महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ -
    उपाध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा )
    एम.एस.सी. भौतिकशास्त्र (पुणे विद्यापीठ )
    बी.एड. (सातारा)
    बी.जे. (कराड)
    पंचक्रोशी शिक्षण महामंडळ, ज्युनियर कोलेज ऑफ सायन्स,
    आर्ट्स, कॉमर्स, रहिमतपूर येथे भौतिकशास्त्राचे प्राध्यापक.
    Contact - 95 11 402 444
    Ofiicial Website Of Prof.Nitin Banugade Patil
    www.nitinbanugadepatil.com
    Please Subscribe TH-cam Channel-
    / realnitinbanugadepatil
    Please Like Official Facebook Page -
    / nitinbanugadespeaks
    Official Twitter Handle Of Prof.Nitin Banugade Patil👇👇
    / nitinbanugade
    Join this channel to get access to perks:
    / @nitinbanugade
    #motivation
    #live
    #marathi
    #NitinBangude
  • บันเทิง

ความคิดเห็น • 300

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 ปีที่แล้ว +33

    शिवाजी महाराजाचा महिमा जिवंत ठेवण्यासाठी वसा घेतलेल्या पैकी एक व्यक्तीमत्व प्राध्यापक बांनगुडेपाटील साहेब धन्यवाद

  • @prakashchoudhari2359
    @prakashchoudhari2359 ปีที่แล้ว +12

    अप्रतीम अभ्यासू व्यक्तीमत्व! सर म्हणजे ज्वंलत इतिहास "जय शिवाजी जय महाराष्ट्र "

  • @rupalijadhav8848
    @rupalijadhav8848 ปีที่แล้ว +35

    करतो मुजरा छ. शिवाजी महाराजांना आणि नतमस्तक तुमच्या वक्तवला 🙏🙏

  • @sharadamberkar3926
    @sharadamberkar3926 ปีที่แล้ว +41

    Great,Sir! आणि आजचे नामर्द पळपुटे "मराठे" दिल्लीच्या शाह समोर कुर्निसात करणारे, सत्तेसाठी!

    • @ajitsuryawanshi3682
      @ajitsuryawanshi3682 ปีที่แล้ว

      मराठे नाहीतच ते कारण मराठे झुकत नाहीत 🚩

  • @shreekrushnghavane3884
    @shreekrushnghavane3884 ปีที่แล้ว +10

    👍👍 खरच अजूनसुद्धा महाराष्ट्र राज्यात मावळे जिवंत आहेत 👍👍

  • @shardanarwade1466
    @shardanarwade1466 ปีที่แล้ว +12

    खुप खुप छान साहेब आपल्या भाषणामुळे आज इतिहास जिवंत राहील 🙏🙏🙏🙏🙏

  • @kailashdeshmukh4632
    @kailashdeshmukh4632 ปีที่แล้ว +4

    साहेब आपल्या याच सकारत्मक विचारची प्रेरणा मला माझ्या दैनंदिन कर्मात मिळते

  • @yuvrajjagtap7616
    @yuvrajjagtap7616 ปีที่แล้ว +4

    सर तुम्ही च सध्या शिवसेना महाराष्ट्रात वाढवाल हि मनापासून इच्छा आहे

  • @jatindhanu3870
    @jatindhanu3870 ปีที่แล้ว +8

    छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजीराजे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @pallavibhagat4081
    @pallavibhagat4081 ปีที่แล้ว +10

    खूप छान सांगता सर, तुमची वाणी संमोहित करून टाकते ,इतिहासाची गोडी निर्माण केली तुम्ही . 🌹

  • @ravindrachavan6072
    @ravindrachavan6072 ปีที่แล้ว +14

    रविद्रं ग,चव्हाण आई जंगदबे महाराष्ट्राला प्रेरणा देणाऱ्या साहेबांना उदंड आयुष दे माझ्या राज्याची व मराठ्याचा इतिहास गाळातळातील विद्यार्थ्यांना लाभू दे जय जिजाऊ जय शिवराय

  • @rohitnandulkar6256
    @rohitnandulkar6256 ปีที่แล้ว +4

    बानगुडे सरांचे विचार अमर रहाणार

  • @Sjaybhaye339
    @Sjaybhaye339 ปีที่แล้ว +8

    तुमच्या प्रत्येक शब्दामध्ये ऊर्जा आहे सर ..आणि आम्हाला सुध्दा तुमच्या भाषणातून ती ऊर्जा मिळते..thanks a lot sir..very powerful word's..and inspiring us

  • @108_EDIT
    @108_EDIT ปีที่แล้ว +9

    👌👌🙏🙏 अप्रतिम सर ऐकून अंगावर काटे आले
    त्याकाळी ते लोक अखंड रात्रभर लढले
    आमाल गर्व आहे शिवाजराजांचे वंशज आहे याचा 🙏🙏👌👌🚩

  • @shobhashirdhonkar2203
    @shobhashirdhonkar2203 ปีที่แล้ว +35

    अप्रतिम.. आपल्या या भाषणांनी झोपलेला व झोपेचे सोंग घेतलेले खडबडुन जागे होतील

  • @sagarlohar4012
    @sagarlohar4012 ปีที่แล้ว +59

    *परिस्तिथीवर रडायचं नाही लढायचं जय शिवराय🙏♥️🚩

  • @ranjitborkar8021
    @ranjitborkar8021 ปีที่แล้ว +7

    सरस्वती प्रसन्न आहे तुम्हाला...संमोहित करते तुमची वाणी...इतिहास ऐकावा तर तुमच्याकडून

  • @ajjubhaishortvideo3969
    @ajjubhaishortvideo3969 ปีที่แล้ว +11

    Chatrapati shivaji Maharaj ❤️

  • @altafmulani3453
    @altafmulani3453 ปีที่แล้ว +12

    तुमची भाषणे खूप प्रेरणा देतात

  • @uddhavtidke3539
    @uddhavtidke3539 ปีที่แล้ว +30

    अप्रतिम व्यक्तिमत्व,, लाखत १ bangude पाटील साहेब 🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🙏

  • @NMJundale
    @NMJundale หลายเดือนก่อน

    खरंच थोरांनी त्यांच्या कार्यातून प्रेरणेचा, धाडसाचा, हिमतीचा आदर्श घालून दिला त्यांच्या बरोबर असणाऱ्या व सध्याच्या पण अनुयायाकडून त्यांची हीच अपेक्षा ! खरंच आपली मानसिकता हीच परिस्थिती ठरवते, परिस्थिती बदलते पण माझ्यासह बऱ्याच जणांना हे माहितीच नाही. आपण हा स्फुल्लींग जागृत करत आहात

  • @ganeshnarsale3082
    @ganeshnarsale3082 ปีที่แล้ว +27

    श्रीमंत छत्रपति शिवाजी महाराज की जय 🚩❤️👑
    श्रीमंत छत्रपति संभाजी महाराज की जय ❤️🚩👑
    श्रीमंत फिरंगोजी नरसाळा कि जय ❤️🚩👑

    • @user-sj2rz7md2s
      @user-sj2rz7md2s ปีที่แล้ว +1

      देवळाचा धर्म धर्माची देवळे- प्रबोधनकार ठाकरे
      th-cam.com/video/mWxDUkJxcyU/w-d-xo.html
      शिवाजी महाराजांच्या वडीलचे नाव शहाजी का होते?
      th-cam.com/video/0NmRbZcjEDM/w-d-xo.html

    • @rajeshwarpogre2340
      @rajeshwarpogre2340 ปีที่แล้ว +1

      शिवसेनेला उभारी देऊ शकता साहेब भावी मंत्री

  • @Hruta143
    @Hruta143 ปีที่แล้ว +13

    सर एकदा तरी तुम्हाला भेटायचं......❤

  • @satishgadhepatil8663
    @satishgadhepatil8663 ปีที่แล้ว +1

    सर् प्रणाम🙏🙏💐🌹,आपल्या व्याख्यानातून आपल्या इतिहासाचे प्रतिबिंब समोर प्रगट होते,आणि विशेष म्हणजे आपलं सोनं छत्रपति शिवाजी महाराज यांचे रूप डोळ्यासमोर प्रकट होते,धन्यवाद🌹🌹🙏अभिनंदन💐💐🚩जय जिजाऊ🚩 जय शिवराय🚩

  • @ajjubhaishortvideo3969
    @ajjubhaishortvideo3969 ปีที่แล้ว +3

    प्रतीपांचद्र लेखेव वर्धिव विष्णू वांदिता शहा सूनो शिव शैया मुद्रा भद्राय राजते

  • @SantShriTaradasjiBapu
    @SantShriTaradasjiBapu ปีที่แล้ว +72

    माझ्या राज्याच्या शिवशाही सोबत बानुगडे सरा च नाव इतिहासात अमर राहील सुंदर साहेब💐💐

  • @RajratanWakle-po8dg
    @RajratanWakle-po8dg 2 หลายเดือนก่อน

    तुमच भाषण ऐकताना जे तुम्ही सांगता ते प्रत्यक्ष डोळ्यांन समोर दिसत

  • @Somerav.-
    @Somerav.- ปีที่แล้ว +6

    Thank you so much sir tumhe khop Chan bolat.
    Tumacha Aavag khop Chan Aahe

  • @patilcreations
    @patilcreations ปีที่แล้ว +14

    ज्या लोकांना आत्महत्येचा विचार येतो त्यांनी एक वेळेस मा. नितीन बानगुडे पाटील यांचे भाषण एकावे जीवनाला एक. नवा मार्ग मिळेल
    जय शिवराय जय शंभुराजे

  • @ulhasfarde9971
    @ulhasfarde9971 ปีที่แล้ว +5

    सलाम साहेब एवढ सार येत कुठून काय एनर्जी तरी पण लोक यातुन काहीच बोध घेत नाही कुठे चाललय महाराष्ट्र माझा

  • @funmstivideo
    @funmstivideo ปีที่แล้ว +5

    सर हिंदी मदे भाषण दया एकदा, सपूर्ण हिंदुस्तानचा अंगाव शहारे उभे रहायला हव. 🚩🚩🚩. शम्भू राजेंचा इतिहास कलयला हवा.

  • @jayantdhondkar1815
    @jayantdhondkar1815 2 หลายเดือนก่อน

    ❤ बानगुडे पाटील धन्यवाद, खुप आत्मियतेने बोलतं आहात तुमची खुप खुप गरज आहे महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील जनता जनार्दनाला ❤❤🚩🚩🙏🙏🙏

  • @parmeshwarlatake6136
    @parmeshwarlatake6136 ปีที่แล้ว +44

    अशे वक्तृत्व
    मी कधी ऐकले नव्हते
    🙏🙏🙏धन्यवाद पाटील साहेब🙏🙏🙏
    🌹🌹🌹

  • @sachinjadhav313
    @sachinjadhav313 ปีที่แล้ว +3

    🚩🚩 जय शिवाजी 🚩🚩

  • @diliprawate5668
    @diliprawate5668 ปีที่แล้ว +77

    सर, उध्दवजी साहेबांना शिवसेनेला ऊभारी देण्यासाठी आपली गरज आहे.

  • @ashwinipawar2908
    @ashwinipawar2908 ปีที่แล้ว +3

    Sir tumhi khup chan motivetion karta.thanks verry much sir.

  • @gangadharshinde9408
    @gangadharshinde9408 6 หลายเดือนก่อน

    शिवसेना मोठी करण्यासाठी प्रयत्न करा सर

  • @nareshvairagar7777
    @nareshvairagar7777 ปีที่แล้ว +8

    जय शिवराय .👌👌👌👍👍👍

  • @gajananadamane390
    @gajananadamane390 ปีที่แล้ว +2

    सर आपणास माणाचा मुजरा

  • @shekharnigade892
    @shekharnigade892 10 หลายเดือนก่อน +1

    Jabardast sir

  • @umeshsmhetreumeshsmhetre5122
    @umeshsmhetreumeshsmhetre5122 ปีที่แล้ว +3

    Dada saheb mi tumcha haa iti haas mule mi yeka peagati ch maarga vr geloy 🚩🚩🙏🏻🙏🏻

  • @prasadkamble3723
    @prasadkamble3723 ปีที่แล้ว +2

    खूप खूप छान नितीन बानगुडे सर आपला अभिनंदन छत्रपती शिवराय शाहू फुले आंबेडकर की जय हो

  • @rajeshgawali9914
    @rajeshgawali9914 9 หลายเดือนก่อน +1

    साहेबां चा आवाज चांगला आहे पण चांगल्या गोष्टी साठी युज केला पाहिजे नितीन पाटील साहेब

  • @m____c__stn2380
    @m____c__stn2380 ปีที่แล้ว +5

    Sir aaplya prattek shabdamule aamhala khup himmat milate

  • @suklaljadhav5492
    @suklaljadhav5492 ปีที่แล้ว +4

    आजचे मराठी दिल्ली पुढे लाचार झाले आज महाराज असते तर यांना पायाखाली तुडविले असत यांना मराठे सरदार मानायचे लाज वाटते

  • @saritavaidya7004
    @saritavaidya7004 ปีที่แล้ว +12

    Great speech

  • @devapungle1468
    @devapungle1468 ปีที่แล้ว +3

    खूप छान सर

  • @self.d.journey3205
    @self.d.journey3205 ปีที่แล้ว +4

    जय शिवराय,, जय भवानी,,धन्यवाद सर,,🙏

  • @dipakkolse5295
    @dipakkolse5295 11 หลายเดือนก่อน

    धन्यवाद पाटील ऐकल

  • @kiranpawar5449
    @kiranpawar5449 ปีที่แล้ว +7

    This is nice video for me in present situation!

  • @anilmane3373
    @anilmane3373 ปีที่แล้ว +1

    Saheb hi mahiti ramsej kil yachi ahe tumhich sagitali hoti

  • @yogeshofficialyt6891
    @yogeshofficialyt6891 ปีที่แล้ว +2

    जय महाराष्ट्र पाटील साहेब

  • @rajebhaugore6749
    @rajebhaugore6749 ปีที่แล้ว +3

    जय शिवराय

  • @milindgovardhane4313
    @milindgovardhane4313 ปีที่แล้ว +9

    Jay Shivray Jay Shivsena

  • @pravinjogdand7426
    @pravinjogdand7426 ปีที่แล้ว +99

    राजकारण काहीही असो, बानगुडे सर पण तुमच्या तोंडची शिवशाही कायम जिवंत राहील....... जय शिवराय.... 🙏🙏

  • @Mr_patil_boy_009
    @Mr_patil_boy_009 ปีที่แล้ว

    छ. शिविजी माहाराज की जय जिजाऊ जय शिवराय

  • @sambhajigavane9621
    @sambhajigavane9621 ปีที่แล้ว +1

    जय शिवराय सर

  • @RameshYadav-rs3dr
    @RameshYadav-rs3dr ปีที่แล้ว +4

    शिवशैनिक तुमच्या बरोबर आहें हीच खरी श्रद्धा शिवशैनिक पाठीत खंजीर खुपसत नाही महाराष्ट्र सोडुन जात नाही हे शिवाजी महाराजांचे तत्व बंडखोरांना काय माहीत

    • @kamlakarmhatre1187
      @kamlakarmhatre1187 ปีที่แล้ว

      जिता जागता इतिहासच ह्यांच्या मुखातून

    • @vimalsawant9128
      @vimalsawant9128 ปีที่แล้ว

      खरंच खूप छान आहे प्रेरणादायी भाषण ऐकून खुप आनंद झाला

  • @omakhare622
    @omakhare622 ปีที่แล้ว +5

    Sir tumchi video bhaghun Khup prerna milte 🙏🙏 mla tention ale ki tumchi wakya aavn gheto

  • @sunitagarud3538
    @sunitagarud3538 ปีที่แล้ว +1

    Jai shivray

  • @user-rc3ld2lp2w
    @user-rc3ld2lp2w ปีที่แล้ว +30

    खुप सुंदर भाषण आहे 👌 उद्धवजी साहेब चा सोबत आहे म्हणत साहेब ची ताकत आहे जय महाराष्ट्र जय संभाजीनगर 🙏

    • @shobhamorkar9581
      @shobhamorkar9581 ปีที่แล้ว

      Do

    • @user-rc3ld2lp2w
      @user-rc3ld2lp2w ปีที่แล้ว

      @@shobhamorkar9581 पागल 8 महिने झाले टाकून,😅😅

  • @chandrakantbhosale3434
    @chandrakantbhosale3434 ปีที่แล้ว +1

    Nad khula.. akhand maharashtra tumchyabarobar aahe..

  • @rohittt_salve_06-vlog77
    @rohittt_salve_06-vlog77 ปีที่แล้ว +31

    Sir tumchya mule majhi life change jhali

  • @satyabhamagajare2957
    @satyabhamagajare2957 ปีที่แล้ว +3

    Shivaji maharaj ki jay

  • @perfectTreatment285
    @perfectTreatment285 ปีที่แล้ว +11

    Great speech sir

  • @shivnathkokat317
    @shivnathkokat317 8 หลายเดือนก่อน +1

    Jay shivray

  • @successtips3907
    @successtips3907 ปีที่แล้ว +1

    Kharach sir tumach bhashan khupach preranadai aahe

  • @rahulnavale6188
    @rahulnavale6188 ปีที่แล้ว +5

    जय शिवराय 💐💐💐💞💞🙏🚩🚩🚩

  • @kusumgharat6083
    @kusumgharat6083 ปีที่แล้ว +2

    आपना सर्व मराठी बंधवांना विनंती आहे की, या कठीन समयी आपन उद्धव सहेबांच्या शिवसेनेला SUPPORT करा, शिवसेना ही महाराष्ट्र राज्याची शान आहे......

  • @tusharbabar7941
    @tusharbabar7941 ปีที่แล้ว +1

    जबरदस्त वक्ते

  • @marutilaxmanpatil4288
    @marutilaxmanpatil4288 ปีที่แล้ว +4

    Nice👍👏😊

  • @ShivamWaghmare-ck8eq
    @ShivamWaghmare-ck8eq 7 หลายเดือนก่อน

    बरोबर आहे सर मी आहे एक लाख

  • @AwariGanesh-jd8wb
    @AwariGanesh-jd8wb 6 หลายเดือนก่อน

    🚩🚩🚩🚩1 maratha
    Lakh Maratha🚩🚩🚩🚩

  • @mangatmusic1980
    @mangatmusic1980 ปีที่แล้ว +7

    Very nice Speech Sir 🙏💐💐👍

  • @djabhi973
    @djabhi973 ปีที่แล้ว

    Sir me tumcha khup mota fan hot me tumchya bhashnasathi me yenar navto pan me alo karan tumala bhetnyasathi me tas manje tumche me sapurn bhashan bagitlo ahe pan me tumchya javal kititari public ani managment stage varun khali utar manat hoti tari pan me alo pan tumi mala bol le dekhil nahi me kiti tari veles nitin sir nitin sir manat hot pan tumi baghitlat suddha nahi. Pan br zala tumi mala nahi betleat karan ata me dekhil ek devis tumchya sarkha ek motha vakta banel. Ha prasang udgir yethe 9/02/2023 roji zali ahe. Dhanyvad .jay shivray

  • @ratnakarkhillare4545
    @ratnakarkhillare4545 ปีที่แล้ว +1

    सर तुम्हच्या मुळे मी जोपलेलो जागी झालो tumche मार्गदर्शन मला खूप मना मदे आणि जीवनत खूप मोठे काही करायची ईच्या देणास प्रोत्साहन करते सर IAS/ IPS
    जय शिवराय

  • @navnathlande1226
    @navnathlande1226 ปีที่แล้ว +13

    Banugde patil sir is a great best and topper sppeakar in Maharashtra

  • @anandkambie7131
    @anandkambie7131 ปีที่แล้ว +5

    Sir good morning

  • @nitinbsasane2611
    @nitinbsasane2611 2 หลายเดือนก่อน

    जय भावनी जय शिवाजी 🙏🙏

  • @user-mc4io4sx1u
    @user-mc4io4sx1u ปีที่แล้ว

    Nitin saheb tumca no patwa

  • @dipakshelke9122
    @dipakshelke9122 ปีที่แล้ว +1

    ठाकरे गट रहा गपचिप

  • @user-mk6wz1xe8h
    @user-mk6wz1xe8h ปีที่แล้ว +1

    nice live pahilo 👌👌👌👌🚩🚩🚩

  • @amolbasawant168
    @amolbasawant168 ปีที่แล้ว +2

    Tod.nhi.patil.sahebala

  • @vijaysawnt6873
    @vijaysawnt6873 ปีที่แล้ว +4

    🙏💯🚩

  • @maulibangar
    @maulibangar ปีที่แล้ว

    No 1 bhangudwe Patil

  • @mangeshpatil3341
    @mangeshpatil3341 ปีที่แล้ว +19

    सर धन्यवाद.....आपण उद्धव साहेबानं सोबत राहिल्या बद्दल 🙏🏻🚩🏹

  • @AppaChavan-rw8oh
    @AppaChavan-rw8oh หลายเดือนก่อน

    जय शिवराय जय जिजाऊ

  • @hariom_Navpute_
    @hariom_Navpute_ ปีที่แล้ว +7

    Khup chan sir 👍👍👍👍👍👍

  • @prafulyelmule2082
    @prafulyelmule2082 3 หลายเดือนก่อน

    संघर्ष हे प्रगतीच आमंत्रण आहे जो स्वीकारतो तोच पुढे जातो

  • @devidasmurmure6909
    @devidasmurmure6909 ปีที่แล้ว +4

    तुमच्या वक्तृत्व वाला मानाचा मुजरा सर.

  • @durgeshnaik6307
    @durgeshnaik6307 ปีที่แล้ว +1

    Kay bolave kharach chan
    Kay nasibvan aapan ki aapan Marathe mahnun janmala aalo
    Maharaja chya ashya Sainikchi parat garaj aahe
    Kay sunder varnan karta Maharaja chya badal kadhi kharach tumchya sarkhya Mansas betave aksharsa Maharaj ani tyanchya tya kalatle Sainik dolya samor jeevant karta
    Jai Bhavani Jai Shivaji
    Ani aaplyala
    Jai Maharashtra 🙏

  • @shaileshgaikwad_7365
    @shaileshgaikwad_7365 ปีที่แล้ว

    कडक

  • @user-es7cn9em8l
    @user-es7cn9em8l 11 หลายเดือนก่อน

    Saheb tumchya bolnyat chaytnya ahe

  • @lingramdevkate448
    @lingramdevkate448 7 หลายเดือนก่อน +2

    🚩🚩🚩🚩

  • @unmeshsagane4620
    @unmeshsagane4620 2 หลายเดือนก่อน

    जय शिवराय 🙏🙏

  • @prashantchavan8070
    @prashantchavan8070 ปีที่แล้ว +4

    Nice excellent

  • @dipalipawar6655
    @dipalipawar6655 ปีที่แล้ว +5

    खूप छान 👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏

  • @govindbhosle273
    @govindbhosle273 4 หลายเดือนก่อน

    🚩जय शिवराय 🚩

  • @anandraothombare4273
    @anandraothombare4273 ปีที่แล้ว +2

    छान अप्रतिम सर

  • @ashokphalak1707
    @ashokphalak1707 ปีที่แล้ว +1

    🙏🙏🙏🙏🙏