श्री स्वामी समर्थ ❤❤ मी मागील ३ वर्ष पासून न चुकता आपले सुंदर एपिसोड पाहतोय, मला वाटतं संपूर्ण महाराष्ट्राने आपल्याला साथ द्यायला हवी, मराठी चित्रपट सृष्टीत आता तुमची गरज आहे, असे हर हूनरी कलाकार मिळायला पाहिजेत,❤❤ अश्लील व्हिडिओ न करता सभ्य भाषेत विनोद करता येते हे आपल्या पासून शिकण्या सारखे आहे . खूप छान असाच पुढे जात रहावा, अहमी प्रेक्षक आपल्या पाठीशी आहेत. श्री स्वामी समर्थ ❤❤
पाचव्या वर्धापन दिनानिमित सर्व कलाकारांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा व सर्वांचे अभिनंदन आपले कार्यक्रम नियमित भाग बघून सर्वांचे मनोरंजन होते आम्ही सर्व तुमचे कार्यक्रम पाहतो
आपल्या संपूर्ण टीम चे हार्दिक अभिनंदन, आपण 5 वर्षा पासून सतत आमची करमणूक करत आहेत.आपल्या संपूर्ण टीम चे धन्यवाद.करमणुकीची सरिता सतत चिरकाल वाहत राहो ही नटेश्वर कडे प्रार्थना.❤❤❤❤
चांडाळ चौकडी च्या टीम चे मनापासून आभार आज पर्यंत जेवढे भाग झाले तेवढ्या भागातून काही ना काही शिकण्यासारखे असते आजचा भाग तर गाव पुढाऱ्यांना काही ना काही शिकू शकतो पण त्याची शिकण्याची मानसिकता पाहिजे....
आज्याकड कड आण बापाकड 40 एकर जमीन होती गावाचं नाद पुरा करण्यासाठी त्यांनी 35 ऐकर विकली त्यांची हिबी आऊलाद हाय राहिलेली 5 एकर फुकीन पन नाद च पुरा करीन .... रामभाऊ आणि बाळासाहेब 1 like 🎉🎉🎉
चांडाळ चौकडी च्या करामती मधील सर्व समोरील कलाकारांना तसेच पडद्यामागील कलाकारांना पाचव्या वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा, तसेच यापुढे देखील महाराष्ट्राचे मनोरंजन व विविध विषयातून जनजागृती व्हावी ही सदिच्छा धन्यवाद
चांडाळ चौकडीच्या करामती या web series ला आज 5 year's complete झाले..! पण अजून सरपंचाची निवडणूक होत नाही, आत्ता तरी दुसरा सरपंच बनवा मला असे वाटतेय रामभाऊ ला सरपंच बनवा ❤❤
सर्व कलाकारांचे मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन सर्व कलाकार कोहिनूर हिरे आहेत एक से बढकर एक कलाकार सर्व टीमला मनापासून शुभेच्छा सुपरहिट फिल्म जबरदस्त कॉमेडी लय भारी मारामारी लय हसलो खूप खूप हसलो सर्वांचे मनापासून अभिनंदन
आपली वेब सिरीज चालू होऊन गेली ५ वर्षे आपल्या टीमकडून रसिक प्रेक्षकांचे खुप मनोरंजन करीत आहात😊असेच यापुढे पण करीत रहा😅आपल्या टीमचे सर्व कलाकार मंडळी यांना खुप खुप शुभेच्छा🥰💐
Dear Team, Hats of & congratulations to all of you, 5 years successfully completed with social massage and entertainment . Great work team👍👍👍👍👍👍💐💐💐💐💐💐👏👏👏👏👏👏.....
बाळू महाराजांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
श्री स्वामी समर्थ ❤❤ मी मागील ३ वर्ष पासून न चुकता आपले सुंदर एपिसोड पाहतोय, मला वाटतं संपूर्ण महाराष्ट्राने आपल्याला साथ द्यायला हवी, मराठी चित्रपट सृष्टीत आता तुमची गरज आहे, असे हर हूनरी कलाकार मिळायला पाहिजेत,❤❤ अश्लील व्हिडिओ न करता सभ्य भाषेत विनोद करता येते हे आपल्या पासून शिकण्या सारखे आहे . खूप छान असाच पुढे जात रहावा, अहमी प्रेक्षक आपल्या पाठीशी आहेत. श्री स्वामी समर्थ ❤❤
बळीराम विठ्ठल केदार गपेवाडी तालुका केज जिल्हा बिड
😊
उठा उठा रविवार आला चांडाळ चौकडीच्या करामती पाहायचा वेळ झाला
#वेळ झाला? शी
😂 barobar
बालिश बुद्धी 😂
५ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल चांडाळ चौकडीच्या करामतीचे हार्दिक अभिनंदन नविन वर्षाच्या सर्व टिमला हार्दिक शुभेच्छा
❤❤❤❤
आमदारांची भूमिका करणारे कलाकार खूप छान काम करतात
तुमचे मनापासून आभार🙏🙏🙏
खरे आमदार आहेत ते सर❤❤
मी पन हीच कमेंट करनार होतो👍👍
संजू (सेठ)मेंबर चे लावालांवीचे काम एक नंबर.❤❤❤
बाळासाहेबांच्या वाढदिवसाचा एक एपिसोड झाला पाहिजे❤❤🎉
🎉🎉❤❤
Nakki balasaheb birthday🎂 zala paahije
पाचव्या वर्धापन दिनानिमित सर्व कलाकारांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा व सर्वांचे अभिनंदन आपले कार्यक्रम नियमित भाग बघून सर्वांचे मनोरंजन होते आम्ही सर्व तुमचे कार्यक्रम पाहतो
आज पर्यंत 262 भाग कोणी कोणी बागितले आहेत ❤
Me
☝🏻
Me
मी बघितले
262X2 mi pahile
चांडाळ चौकडीच्या सर्व टीमला पाचव्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🎉
🎉🎉
🎉🎉
Nice
🎉
हाय
बाळासाहेबांच्या वाढदिवसावर एक एपिसोड बनवावा❤❤❤❤❤❤❤❤
झालाच पाहिजे
आपण बसून मिटवू.मी काय म्हणतोय ही वेबसिरीज एक नंबर आहे आणि बाळासाहेब तर आंतरराष्ट्रीय पिणारा कलाकार आहे.तुमचया टीमला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
छान भाग सादर केला आहे बाळासाहेब यांना जिल्हा परिषद निवडणूक प्रभाग सादर
काय कराव बा या बाळासाहेबाला नाद नाही बा तुमचा❤❤
Well come चांडाळ चौकडीच्या करामती टीम. बेस्ट of luck
एकदा बाळासाहेब सरपंच झालं पाहिजे
Kharch Rav Balasaheb jhale pahije sarpanch ❤❤❤
महाराष्ट्रची एकच मागणी बाळासाहेब सरपंच झाले पाहिजे
❤❤
गावरान फिल्म चांडाळ चौकटी मधील सर्व कलाकार मंडळीचे हदिॅक अभिनंदन 💐💐💐💐पाच वर्ष पूर्ण केल्याबद्दल
लिढ कमि न्हवती पडायची. म्हणून त्या टेन्शन ने दारु पेली कडक बाळासाहेब . सर्व टिमचे अभिनंदन वेबसिरीज ला पाच वर्ष पुर्ण झाले ❤🎉
5 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल संपूर्ण टीम चे हार्दिक अभिनंदण 💐💐💐❤️❤️❤️
5 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल संपूर्ण टीम चे हार्दिक अभिनंदन 🎉🎉🎉
बाळासाहेबांची MAT कोना कोणाला आवडते
M-80
😂अरे ते MAT नाही रे.bajaj ने बनवलेली M80आहे.
😂😂@@Royal_Shetkari14
😂
M 80 आहे ती माकडा😂
आपल्या संपूर्ण टीम चे हार्दिक अभिनंदन, आपण 5 वर्षा पासून सतत आमची करमणूक करत आहेत.आपल्या संपूर्ण टीम चे धन्यवाद.करमणुकीची सरिता सतत चिरकाल वाहत राहो ही नटेश्वर कडे प्रार्थना.❤❤❤❤
आमदार साहेबांची भूमिका एक नंबर
पाच वर्ष तुम्ही आमचे खुप मनोरंजन केले असेच इथून पुढे कायम मनोरंजन करावे ही विनंती तुम्हाला पाचव्या वर्धापन दीनानिमित्त सर्व टीमला हार्दिक शुभेच्छा 💐💐
चांडाळ चौकडी च्या टीम चे मनापासून आभार आज पर्यंत जेवढे भाग झाले तेवढ्या भागातून काही ना काही शिकण्यासारखे असते आजचा भाग तर गाव पुढाऱ्यांना काही ना काही शिकू शकतो पण त्याची शिकण्याची मानसिकता पाहिजे....
चांडाळ चौकडीच्या करामती सर्व कलाकारांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा
चांडाळ चौकडीच्या टीमला माझ्याकडून खूप खूप आणि अभिनंदन
कडक जबरदस्त भाग घेतला आहे
आज चांडाळ चौकडीला 5 वर्षे झाली 🎉❤💐🥳🥳🥳🥳👍
महाराष्ट्रातील एक no वेबसेरिज
खरंच 😅
दूध व्यवसायाबद्दल बाळासाहेब सुभाषराव रामभाऊ यांना कल्पना द्यावी धन्यवाद
खरच सांगतो कृपा करा दूध वेवसाय वाचवा
चांडाळ चौकडी तुमचे खूप खूप अभिनंदन.... आणि याही पुढे असेच आमचे मनोरंजन कायम करावे हीच शुभेच्छा🎉🎉🎉🎉
चौकटीच्या करामती टीमचं हार्दिक अभिनंदन पाच वर्षे पूर्ण केल्याबद्दल
आज्याकड कड आण बापाकड 40 एकर जमीन होती गावाचं नाद पुरा करण्यासाठी त्यांनी 35 ऐकर विकली त्यांची हिबी आऊलाद हाय राहिलेली 5 एकर फुकीन पन नाद च पुरा करीन .... रामभाऊ आणि बाळासाहेब 1 like 🎉🎉🎉
अभिनंदन सर्व चांडाळ चौकडी च्या सर्व टीम ला.. 🙏🙏
ती माजी बायको मी तिजा नवरा हाय हा डायलॉग लय दिवसातून ऐकला बाबा भारी वाटला ❤
बाळासाहेबांच्या वाढदिवसावर एक एपिसोड बनवा यार❤🎉
या सिरियला पाच वर्षे पूर्ण झाली या टीम मधील सर्व कलाकारांचे अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
चांडाळ चौकडी च्या करामती च्या टीमला माझ्याकडून हार्दिक अभिनंदन महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोल्हापूर जिल्हा
चांडाळ चौकडी च्या करामती मधील सर्व समोरील कलाकारांना तसेच पडद्यामागील कलाकारांना पाचव्या वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा, तसेच यापुढे देखील महाराष्ट्राचे मनोरंजन व विविध विषयातून जनजागृती व्हावी ही सदिच्छा धन्यवाद
एक नंबर बाळासाहेब रामभाऊ पाटील ऊजेन आमिर पैलवान सरपंच सुभाषराव छूटू संजय सर्व टीम अभिनंदन 5 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल
🎉
सर्व टीमचे अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💐💐❤
एकच नंबर 😂😂
सर्व टीमचे हार्दिक हार्दिक अभिनंदन🎉🎊🎉🎊🎉🎊🎉🎉❤❤
मी पाहिले सगळे एकदम भारी आहेत
चांडाळ चौकडी हया वेब सिरीज ला 5 वर्ष पूर्ण झाल्या बद्दल सर्व टिमला मनापासून शुभेच्छा.. सगळ्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन 💐💐🙏🙏
किती पण टेन्सन मधी असोल ना कोनता हि भाग बघीतला कि टेन्शन कस पळून जात
धन्यवाद चांडाळ चौकडीच्या करामती टीम❤❤❤❤❤
5वर्ष पूर्ण झाल्याबद्दल सर्व टींमच अभिनंदन
बाळासाहेब रामभाऊ आणि सुभाषराव तुम्ही तिघ बाळूमामाचा सिरीयल मध्ये काम मस्त केले
तुमच्या संपूर्ण टीमला भावी वाटचलीसाठी शुभेच्छा...!!!🎉❤
पाचव्या वर्धापन दिनाच्या सर्व टीमला हार्दिक शुभेच्छा❤❤❤❤❤
🎉🎉🎉❤good nice supar beutiful episode बाळासाहेब रामभाऊ सुभाषराव पाटील अण्णा सरपंच सुपर ❤😊😊
Congratulations all Chanadal choukdi Team 🎉🎉🎉
बिनबाद ५ वर्ष ❤ यशस्वी आणि निर्विवाद वर्चस्व आम्हा प्रेशक वर्ग वर खुप शुभेच्छा ❤ सर्व टीम ला असेच एकत्र रहा ❤
सर्व चांडाळ चौकटी करामतीच्या कलाकारांचे ५ व्या वर्धापनदिनानिमित्त हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 💐💐💐💐
पाच वर्ष पुर्ण झाले त्यामुळे सर्व टिमचे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा 💐💐💐
चांडाळ चौकडीच्या करामती या web series ला आज 5 year's complete झाले..! पण अजून सरपंचाची निवडणूक होत नाही, आत्ता तरी दुसरा सरपंच बनवा मला असे वाटतेय रामभाऊ ला सरपंच बनवा ❤❤
सर्व कलाकारांचे मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन
सर्व कलाकार कोहिनूर हिरे आहेत
एक से बढकर एक कलाकार
सर्व टीमला मनापासून शुभेच्छा
सुपरहिट फिल्म
जबरदस्त कॉमेडी
लय भारी मारामारी
लय हसलो
खूप खूप हसलो
सर्वांचे मनापासून अभिनंदन
जय भवानी जय शिवाजी
फैकायच्या बाबतीत गणा रामभाऊ पेक्षा लंई पुढय😂😂😂😂
चांगल्या गोष्टी नेहमी वेळ घेत असतात...
५ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन ❤❤🎉🎉🎉
आपली वेब सिरीज चालू होऊन गेली ५ वर्षे आपल्या टीमकडून रसिक प्रेक्षकांचे खुप मनोरंजन करीत आहात😊असेच यापुढे पण करीत रहा😅आपल्या टीमचे सर्व कलाकार मंडळी यांना खुप खुप शुभेच्छा🥰💐
Dear Team,
Hats of & congratulations to all of you, 5 years successfully completed with social massage and entertainment . Great work team👍👍👍👍👍👍💐💐💐💐💐💐👏👏👏👏👏👏.....
आजचा एपिसोड नेहमी प्रमाणे जोरदार झाला. सर्व मान्यवरांचे कलाकारांनी छान अभिनय केला आहे.
रामभाऊ सुभाषराव यांच्या टीम ला खुप शुभेच्छा.
मनःपूर्वक अभिनंदन 💐
🎉🎉 5 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल हार्दिक खूप खूप अभिनंदन सगळ्याच टिमचे अभिनंदन एक भाग ड्रायवर जिनावर वाढावा सगळ्याच टिमचे अभिनंदन 🎉🎉
रामभाऊ ❤ बाळासाहेब ❤❤❤
चांडाळ चौकडीच्या टीमला वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🎉🎉🎉
चांडाळ चौकडीच्या सर्व टीमचे अभिनंदन आम्हाला असेच हसवत रहा
रामभाऊ सरपंच होताना कोण कोणाला बगायच....
लय भारी अभिनंदन चांगलेच टोले खाले राव सरपंच मेंबर चरमन 😂😂😂 नाद खुळा
एकदम जबरदस्त एपिसोड सादर केला. खुप छान 👌👌👌👌👌🙏🙏🙏
मस्त भाग दाखवला ❤❤
❤❤ मस्त संदेश दिला ❤❤
नाद करा पण रामभाऊ आणि बाळासाहेबांचा कुठ एक नंबर ❤
माजी आवडती सिरियल❤🎉❤🎉
चांडाळ चौकडीच्या सर्व टीमला पाचव्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉❤❤🔥🔥🔥♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️
Super balasaheb ram bhau shubhashrao
५ वर्ष पूर्ण झाले त्या बद्दल संपूर्ण टीमचे खूप खूप अभिनंदन 🎉🎉🎉
५ वर्ष अभिमानाची ❤
5 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन सर्व टिमच 🎉
❤❤❤mla khup avdte hi .......... वेब सीरीज
सर्व कलाकारांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आरणे परिवार कडून शुभेच्छा रा.सरपडोह ताई.करमाळा जिल्हा सोलापूर
चांडाळ चौकडी टीमला माझ्या कडुन हार्दिक अभिनंदन 🌹🌹
स्वर्गवासी सरपंच संतोष आणा देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🥺💐
5 varsh samurn zalyabaddal tumhi sarv actors che abhinandan. 🎉
चांडाळ चौकडी च्या करामती मधील सर्व कलाकार ना व पडद्या मागील कलाकार ना पुढील वडचालीस हार्दिक शुभेच्छा 🎉😊
ग्रामविकास योजना बाबत माहिती देऊन खुप छान प्रबोधन
एक नंबर भाग घेतला आहे
रामभाऊ आणि बाळासाहेब पुढे महाराष्ट्र तिल सगळे कलाकार फिके आहेत ❤❤
सर्व कलाकारांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन लाख लाख शुभेच्छा❤❤❤❤❤
❤❤🎉 maza avadta karykram
पाच एकर इकिन पण गावचा नादच पुरा करीन💪
Gana che kaam 1 number l🎉👌😎
सर्व टीमचे अभिनंदन 🙏🙏🙏
शेवट एकदम मस्त 👌👌👌
सोडून गेलेली व्यक्ती ? 🌈🙏कधीतरी परत येईल? 🌥☀️♀ 🌼🤐️, 😲 अशी अपेक्षा ठेवल्यामुळे, 😎 आपल्या मनाचदुसऱ्या ? 🙂🙃 व्यक्तीसोबत नाता जोडायच धाडस होत नाही… 😎🙂
सर्व कलाकारांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे❤❤❤❤❤
खुप छान भाग घेतला आहे
मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन 🎉🎉🎉
मस्तच भाग घेतला आहे
चेयरमेन मस्त कलाकारी
जय हिंद जय महाराष्ट्र 🚩🇮🇳
एकदा ग्रामपंचायत ची निवडणूक घ्या आणी सत्ता बदल दाखवा थोडे दिवस परत अविश्वास आणून आहेत ते रोल त्यांना द्या थोडा बदल दाखवा 1 एपिसोड होईल