♦️धक्कादायक | मराठा आरक्षणाला महाविकास आघाडीचाच विरोध..? हा व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 ก.ค. 2024
  • #maharashtramazanews #ramkadam #marathaaarakshan #jarangepatil #sharadpawar #uddhavthackare #nanapatole #mahavikasaghadi #मविआ #devendrafadnvis #आरक्षण #मोर्चा #मराठा #आंतरवालीसराठी #manojjarangepatilpresslive

ความคิดเห็น • 645

  • @milindgodse7024
    @milindgodse7024 17 วันที่ผ่านมา +268

    शरद पवार आणि काँग्रेस ला त्यांची जागा दाखवा

    • @subhashshirole2433
      @subhashshirole2433 15 วันที่ผ่านมา +2

      महाविकास आघाडीला निवडुनधया

    • @shantaramkale6169
      @shantaramkale6169 15 วันที่ผ่านมา +4

      कधी दाखवायची?विधानसभा आटोपल्यावर का?

    • @balkrishnachaudhari9423
      @balkrishnachaudhari9423 14 วันที่ผ่านมา +8

      संपूर्ण हिंदू समाजाने आणि विशेषता मराठा समाजाने आता ध्यानात ठेवायला पाहिजे विरोधी पक्ष म्हणजेच महाविकास आघाडी काय आहे इथून पुढे मतदान करताना ध्यानात ठेवा मित्रांनो

    • @bharatganchha2267
      @bharatganchha2267 14 วันที่ผ่านมา

    • @nagesh981
      @nagesh981 13 วันที่ผ่านมา +1

      Absolutely 💯 right 👍😂

  • @user-ct1zg5tp3j
    @user-ct1zg5tp3j 18 วันที่ผ่านมา +360

    शरद पवार यांनी गेल्या साठ वर्षांत सत्तेत सहभागी असूनही मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही,आमच्या मराठा समाजाच्या मुलांचं वाटोळ केलं.

    • @AnilDongliker
      @AnilDongliker 15 วันที่ผ่านมา

      नाव टाकून कॉमेंट करत ja

    • @user-ct1zg5tp3j
      @user-ct1zg5tp3j 15 วันที่ผ่านมา +17

      @@AnilDongliker सत्यजित कदम पाटील कोल्हापुर
      काय रं बोल आता.

    • @sanketdeshpande9242
      @sanketdeshpande9242 15 วันที่ผ่านมา

      @@user-ct1zg5tp3j अगदी बरोबर दादा!👍
      या शरद पवार नी कायम स्वतःला सर्वोच्च मराठा नेता म्हणवून घेतलं,मराठा समाजाचा केवळ मतांसाठी वापर केला.परंतु स्वतः मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला डावलून इतर सामाजांना OBC मध्ये समाविष्ट केले.५०% ही कमाल आरक्षण मर्यादा संपवली आणि मराठा आरक्षणाचा कायदेशीर पेच निर्माण करवून ठेवला.OBC विरुद्ध मराठा,ब्राम्हण विरुद्ध मराठा असा वाद ही शरद पवार नी निर्माण केला आणि वाढवला.जातीय तेढ निर्माण करून स्वतः ला कसा फायदा घेता येईल तेच पाहिलं.पण आता मराठा समाजातील लोकांना या शरद पवार चा धूर्त पणा कळून चुकला आहे.

    • @sagarwalke7173
      @sagarwalke7173 14 วันที่ผ่านมา

      ​@@user-ct1zg5tp3jशाब्बास 👍🚩🚩🚩.

    • @vijaypathak7565
      @vijaypathak7565 14 วันที่ผ่านมา

      Tari pn aplya maratha lokani tyach sharad pawar chya pakshala vote dile

  • @user-fl5pi2eu1y
    @user-fl5pi2eu1y 18 วันที่ผ่านมา +257

    महाविकास आघाडी मराठा व ओबीसी आरक्षणात राजकारण करत आहेत ही बाब जनतेसमोर स्पष्ट झाली आहे

  • @dhanchandrajagdale4436
    @dhanchandrajagdale4436 18 วันที่ผ่านมา +190

    शरद पवार चा खरा विरोध आहे

  • @user-wb7zm4jk3h
    @user-wb7zm4jk3h 18 วันที่ผ่านมา +215

    मराठा समाजातील बांधवांनी शरद पवारांना विधानसभेला जागा दाखवा 2024 ला शरद पवार याला

    • @jayalotlekar7046
      @jayalotlekar7046 17 วันที่ผ่านมา +16

      Marathe fakt pawarani vaprun ghetle.

    • @shantaramkale6169
      @shantaramkale6169 15 วันที่ผ่านมา

      या मराठा विरोधी किटक आता ठेचून टाका

    • @mausworld5278
      @mausworld5278 15 วันที่ผ่านมา +8

      Tari maratha tyannach vote denar Karan jarange jantela sangel . He sagal natak sharad pawar yanchya sathi chalu ahe

  • @manoharkashid9494
    @manoharkashid9494 18 วันที่ผ่านมา +272

    जर मराठा समाजाला आरक्षण मिळाले तर महायुती ला निवडणुकीत फायदा होईल म्हणून महाविकास आघाडीला असा किडा ऊठलाय

  • @pradeepkirloskar2741
    @pradeepkirloskar2741 18 วันที่ผ่านมา +182

    आता तरी मराठा जागा होईल.खरा शत्रू कोण हे सर्वांनाच माहीत आहे.

    • @ghanshyammore6030
      @ghanshyammore6030 14 วันที่ผ่านมา

      मराठा कधीच जागा होणार नाही जो पर्यंत शरद पावराचा दलाल मोरच्याचे नेतृत्व करतोय तोपर्यंत ! जरांगेन यातून स्वतःची पोळी अगदी व्यवस्थित भाजून खाल्ली आणि अजून खाईल हे जरंगेला पुढे करून खूप मोठे षडयंत्र होत आहे तेही महाराष्ट्र पेतटविण्याचे !

  • @musicaljourney5179
    @musicaljourney5179 18 วันที่ผ่านมา +208

    अरे बाबांनो मराठा आणि obc मध्ये लावून दिले हे राजकारणी लोकं शरद पवार महाराष्ट्रात वाट लावला रे

  • @santoshpawar-sr1bw
    @santoshpawar-sr1bw 18 วันที่ผ่านมา +192

    महाविकास आघाडीचा निषेध व्यक्त करतो

    • @shantaramkale6169
      @shantaramkale6169 15 วันที่ผ่านมา

      निषेधाने भागणार नाही.त्याला गाडून टाका.का त्याचे खासदार आमदार निवडून येतात.

  • @santoshteli5745
    @santoshteli5745 18 วันที่ผ่านมา +171

    म्हणून फडणवीस ग्रेट आहेत

    • @user-iy8yk2se9i
      @user-iy8yk2se9i 13 วันที่ผ่านมา +5

      देवेंद्र जी खरचं महान आहेत,,पण काही लोकांना वाटत त्यांनी काहीच विकास केला नाही❤🎉🎉🎉🎉🎉

    • @anjalimedhekar-surana5510
      @anjalimedhekar-surana5510 13 วันที่ผ่านมา +1

      Khare prayatna Fadanvisani kele. Pan Tech so called maratha netyana khuptat.

  • @umakantpatki8028
    @umakantpatki8028 18 วันที่ผ่านมา +236

    पवार शाहेबानी आपसात भादन लावली स्वतः कही ही केलं नाही

    • @sanketdeshpande9242
      @sanketdeshpande9242 16 วันที่ผ่านมา

      @@umakantpatki8028 अगदी बरोबर!
      मराठा समाजाला पहिल्यांदा मराठा नसूनही आरक्षण दिले मा. फडणवीस साहेबानी व ते high court मध्ये टिकवून दाखवले.शरद पवार ने मविआ काळात ते आरक्षण घालवले. मराठा नसूनही मा. फडणवीस साहेबांनी मराठा समाजासाठी आण्णा साहेब पाटील आर्थिक विकास महंडाळ सुरू केले,मराठा विद्यार्थी अधिकारी व्हावेत या साठी सारथी या संस्थेची स्थापना केली, मराठा विद्यार्थ्यांच्या परदेशी शिक्षणा साठी शिष्यवृत्ती सुरू केली, मराठा विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजना आणली.शरद पवार यांनी मराठा समाजासाठी मराठा असून काय केले? कोणती योजना सुरू केली?
      कायम सर्वोच्च मराठा नेता म्हणवून प्रौढी मिरवली.पण स्वतःच्या सत्तेच्या काळात मराठा आरक्षणाची गरज नाही ही भूमिका ठामपणे वारंवार का मांडली? मराठा समाजाला वगळून इतर समाजांना OBC मध्ये समाविष्ट करून आरक्षणाची ५०% ही कमाल मर्यादा का संपवली? आणि आरक्षणाचा कायदेशीर पेच का निर्माण केला?आणि आता मराठा आंदोलना ला अंतरवाली मध्ये जाऊन का पाठिंबा दिला?आता का नाही विरोध केला मराठा आरक्षणाचा? जरांगे च्या खांद्यावर बंदूक ठेवून सरकारवर टिका का केली? आता देखील विरोध करायचा होता जसा स्वतः च्या सत्तेच्या काळात केला.
      OBC विरुद्ध मराठा,ब्राम्हण विरुद्ध मराठा हा सर्व जातीयवाद जाणीवपूर्वक स्वतःच्या फायद्यासाठी निर्माण करून त्याला प्रमुख राजकीय हत्यार म्हणून वापरण्याचं काम हे शरद पवार ने केलं आहे.
      आता तरी मराठ्यांनी शहाणं व्हावं शरद पवार ला सर्वोच्च मराठा नेता म्हणवून डोक्यावर घेवून नाचणं बंद करावं.महाराष्ट्रातील सर्व जातीयवादाचे मूळ फक्त शरद पवार आहे.

    • @pravinzanpure9750
      @pravinzanpure9750 15 วันที่ผ่านมา +11

      तरीही जरांजगेंची शरद भक्ती किंचीतही कमी होणार नाही

    • @seemamondkar4737
      @seemamondkar4737 15 วันที่ผ่านมา +1

      ​@@pravinzanpure9750बरोबर आहे..पैसे घेतले असतील .

  • @Neelmune
    @Neelmune 18 วันที่ผ่านมา +240

    शरद पवार नी वाद पेटवलाय

    • @sopansomavanshi7790
      @sopansomavanshi7790 18 วันที่ผ่านมา +13

      आहो भाऊ मी आपल्या मताशी सहमत आहे भाऊ धन्यवाद

    • @deepakambawade4571
      @deepakambawade4571 18 วันที่ผ่านมา

      कसा काय?

    • @sanketdeshpande9242
      @sanketdeshpande9242 17 วันที่ผ่านมา +18

      ​@@deepakambawade4571 शरद पवार ने स्वतः मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला डावलून इतर समाजांना obc मध्ये समाविष्ट केले ,आरक्षणाची कमाल ५०℅ मर्यादा संपवली.तरीही स्वतःला कायम सर्वोच्च मराठा नेता म्हणवून घेतलं.मराठा आरक्षणाची गरज नाही ही भूमिका शरद पवार नी सत्तेत असताना वारंवार मांडली. आणि आता सत्ता गेल्यावर जरांगेच्या आंदोलनात येऊन भाषण केलं आणि पाठिंबा असल्याचं सांगितलं.मग स्वतः मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षण का नाही दिलं? वास्तविक ही सर्व जातीय तेढ या शरद पवार नी निर्माण केलेली आहे.

    • @Neelmune
      @Neelmune 17 วันที่ผ่านมา +8

      @@sanketdeshpande9242 बरोबर दादा

    • @deepakambawade4571
      @deepakambawade4571 17 วันที่ผ่านมา +1

      @@sanketdeshpande9242 maratha samaj ha samajik drushatya magas nahi ,he 2024 la satya asel tar1994 la sudha satya aahe .tyat Sharad Pawar yancha kahihi dosha nahi . samajik magasakepan ha mul mudha aahe .

  • @prakashsonawane9217
    @prakashsonawane9217 18 วันที่ผ่านมา +155

    हे मराठाना समजलें पाहिजे आरक्षणावर
    विरोध कोण करतात मेन खिलाडी समोर आहे पण मराठे त्यांच्या बद्दल बोलत नाही

  • @vheejaymalviyaa2393
    @vheejaymalviyaa2393 18 วันที่ผ่านมา +147

    यात पवारांचा खेळ आहे, दिल्ली वरुन बैठकीला न जाण्याचा आदेश पाठविण्यात आला. त्यांना समाजाचं भल करायचं नाही तर राजकारण करत आहे, याला म्हणतात प्रेताच्या टाळू वरील लोणी खाणे.

    • @sanketdeshpande9242
      @sanketdeshpande9242 16 วันที่ผ่านมา +5

      @@vheejaymalviyaa2393 अगदी बरोबर .या सगळ्याला फक्त शरद पवार जबाबदार आहे.

    • @AnilDongliker
      @AnilDongliker 15 วันที่ผ่านมา

      हो का त्यांना सोडून द्या राहिलेले जे होते ते महायुतीचे त्यांचीच सत्ता ना आणि बरेच आमदार त्यांच्याकडे ते द्याचे ना टिकणार आरक्षण अहो मराठ्यांना सगळ समजलंय

    • @bhagavatmuley2449
      @bhagavatmuley2449 15 วันที่ผ่านมา +2

      आता पर्यंत काकानी मृताचे टाळूवरील लोणी खाऊन राजकारण केले आहे.

    • @nilakhare1540
      @nilakhare1540 13 วันที่ผ่านมา +2

      @@vheejaymalviyaa2393 फक्त लेकीला c m करायचं आहे

  • @RamchandraWaghmare-mf6ee
    @RamchandraWaghmare-mf6ee 18 วันที่ผ่านมา +97

    राम कदम साहेब जिंदाबाद

  • @bhagwanmore3288
    @bhagwanmore3288 18 วันที่ผ่านมา +178

    आरे जरांगे आत्ता तरी सुधार आणि शरद पवारांच्या नादी लागू नको

    • @nileshkadam3452
      @nileshkadam3452 18 วันที่ผ่านมา +1

      अरे वडापाव हाके फणविस चा नदी लागू नको आपला diposit कवर कर

    • @user-fr4sy6hh4t
      @user-fr4sy6hh4t 18 วันที่ผ่านมา +10

      ​@@nileshkadam3452जोपर्यंत जरांगे पाटील शरद पवार यांच्या मराठा आरक्षण विरोधी धोरणाबद्दल बोलत नाहीत तोपर्यंत संपूर्ण मराठा समाजाचा पाठिंबा जरांगे पाटलांना मिळणे शक्य नाही.
      आणि ही गोष्ट पाटलांच्या समर्थकांच्या आणि सल्लागारांच्या सुद्धा लक्षात येईनाशी झाली आहे.

    • @user-uo2nb1xs5r
      @user-uo2nb1xs5r 16 วันที่ผ่านมา +4

      असं असेल तर जरांगे पाटील चा पवार गेम करणार, त्यांना कधीच आमच्या मराठा समाजाला आरक्षण मिळू नये असं वाटत, तर कशाला त्यांच्या मागे जायचं, आता पर्यंत आमचे मत फुकट गेल,

    • @nilakhare1540
      @nilakhare1540 13 วันที่ผ่านมา +3

      जरांगे अज्जिबात मागे हटणार नाहीत
      कारण राज्यांत अराजक चालु राहीलच पाहीजे असाच आदेश आहे त्यांना.

  • @jaydeopatil6691
    @jaydeopatil6691 18 วันที่ผ่านมา +93

    शरद पवार आणि उद्धव ठाकरे सोनिया गांधी लां विचारायला गेले होते म्हणून ते सर्व पक्षीय मीटिंग ला आले नाही

    • @bhagavatmuley2449
      @bhagavatmuley2449 15 วันที่ผ่านมา

      हे सुद्धा 100 टक्के खरे आहे.

    • @Pandu-fn1le
      @Pandu-fn1le 14 วันที่ผ่านมา

      ठाकऱ्या पवार यांचा आरक्षणाला विरोधीचं आहे.

  • @umakantpatki8028
    @umakantpatki8028 18 วันที่ผ่านมา +97

    उघड पडलं पितळ. शकुनी उघड पडला

  • @namdevkandale2126
    @namdevkandale2126 15 วันที่ผ่านมา +32

    जागे व्हा मराठ्यांनो आता तरी महाविकास आघाडीने वाट लावली आहे

  • @satyavanyadav814
    @satyavanyadav814 18 วันที่ผ่านมา +295

    शरद पवार चा विरोध आहे मराठा आरक्षण ला

    • @R-bz4uc
      @R-bz4uc 18 วันที่ผ่านมา

      शरद पवार चा आरक्षणाला विरोधाचा प्रश्नच येत नाही,1994 शरद पवार मुख्यमंत्री असताना विरोधी पक्षाला न विचारता OBC चा कोटा वाढवून दिला,मग आज सत्तेत असणाऱ्या सरकार ला विरोधी पक्षाची गरज का पडती, सत्ता आहे बहुमत आहे,एवढे सगळे असतानी कशाला एवढे नाटक
      खर तर सत्तेत असणाऱ्या सरकार लाच आरक्षण देवू वाटत नाही
      आणि आरडा ओरडा हा फक्त मराठी समाजाला दाखवण्या साठी आहे कारण हे चार दिवसा पूर्वी झालेल्या झालेल्या बैठकीत ठरलेले आहे काही करून विरोधी पार्टी वर खापर फोडायचे
      सगळे काही जनतेला समजते काही करा सत्ता धारी पण विधानसभेला मविआ चेच सरकार बनणार,

    • @jawedahmed9833
      @jawedahmed9833 18 วันที่ผ่านมา +2

      Sharad pawar sarkar mein hai kya ?

    • @jaisinghmarutiraopatil644
      @jaisinghmarutiraopatil644 18 วันที่ผ่านมา

      खरा कळीचा नारद तेच आहेत.
      यांनी आयुष्यभर मराठ्यांना विरोध केला.
      मतं मराठ्यांची पण हुजरेगिरी अल्पसंख्याकांची.

    • @manasijadhav2725
      @manasijadhav2725 18 วันที่ผ่านมา +16

      जब था तब नही दिया अब क्या देगा🎉

    • @rmore6994
      @rmore6994 18 วันที่ผ่านมา

      ​@@jawedahmed983350 varshat maratha arakshan dile nahi Shard Pawar ne

  • @shnkB446
    @shnkB446 15 วันที่ผ่านมา +46

    मोदी महाराष्ट्रात आले होते तेंव्हा बोलले होते ते आता पटते आहे.. ते बोलले होते," महाराष्ट्रातील दोन राजकीय व्यक्ति या अतृप्त आत्मा आहेत ते गेल्यानंतरच या महाराष्ट्राकचा विकास होईल तो पर्यन्त नाही"

    • @Pandu-fn1le
      @Pandu-fn1le 14 วันที่ผ่านมา +3

      ठाकऱ्या आणि पवार.

    • @dattatraytambe1229
      @dattatraytambe1229 12 วันที่ผ่านมา

      शरद पवार अतृप्त आत्मा आहे.बकासुर आहे .

  • @user-ic5xh7oy9r
    @user-ic5xh7oy9r 18 วันที่ผ่านมา +77

    मराठा समाजाचा पर्सन माडला विधानसभा त तुमचे आभार आमदार साहेब

  • @chandugorde3150
    @chandugorde3150 15 วันที่ผ่านมา +32

    किती महत्वाचा भाषन चालू आहे आणि विरोधी गाढवाच्याआवाजा जास्त कल्हा सभाग्रहात चालू आहे. हेच आरक्षनाचे खरे विरोधी हे जनतेला कळेल काय?

    • @sanjaykadam2278
      @sanjaykadam2278 13 วันที่ผ่านมา

      लाज तर वाटायला पाहिजे जरागे पाटीला गळ्यात हात घालुन बसतो आपला शत्रु शरद पवार नाही जरागे पाटील आहे

  • @dilipawachat7213
    @dilipawachat7213 18 วันที่ผ่านมา +67

    यांचा बैठकीत सामील न होता केवळ आरक्षणाची खेळी करून भुमिका दुटप्पी आहे. दोन्ही बाजूंनी ढोल वाजवायचा हेतुने वागत आहे

  • @tarakishorshelke3675
    @tarakishorshelke3675 18 วันที่ผ่านมา +48

    राम कदम लय भारी

    • @dineshshisode9887
      @dineshshisode9887 17 วันที่ผ่านมา +2

      आ.राम कदम जी आरक्षण ला विरोध करणारा सदावर्ते हा पवारांचा आहे का ? काँग्रेस चा आहे ?

  • @suryabhanshinde3357
    @suryabhanshinde3357 18 วันที่ผ่านมา +75

    भांडण नाही यांना म ह दंगली घडवायच्या आहेत

    • @Pandu-fn1le
      @Pandu-fn1le 14 วันที่ผ่านมา

      दंगली देशद्रोही काँग्रेस पवार उबाठा पक्षाला घडवायच्या आहेत.

  • @ShivajiTupe-l1x
    @ShivajiTupe-l1x 18 วันที่ผ่านมา +40

    सर्व विरोधी पक्षाचा निषेध

  • @dipakshinde177
    @dipakshinde177 15 วันที่ผ่านมา +16

    सगळ्यात नीच माणूस आहे शरद पवार

  • @vishalkharat150
    @vishalkharat150 18 วันที่ผ่านมา +65

    महाविकास आघाडी संधीसाधू भुमिका घेत आहेत मराठा आरक्षणसारखा ज्वलंत प्रश्नावर उदासीनता दिसून येते जय महाराष्ट्र

  • @mangaldate3272
    @mangaldate3272 18 วันที่ผ่านมา +76

    खूपच छान विश्लेषण सर धन्यवाद

  • @ravindrabobade7990
    @ravindrabobade7990 17 วันที่ผ่านมา +31

    Sharad pawar Saheb, विरोधी मराठा समाजाला आरक्षण साठी

  • @vishalnagre7641
    @vishalnagre7641 17 วันที่ผ่านมา +29

    जारांगे पाटील तुम्ही महाविकास आघाडी चे 26 खाजदार निवडून आणले ना मग कुठं गेले ते अजून पण समजून घ्या माझे मराठा बांधव हा कोण आहे ते

  • @sgteacher1964
    @sgteacher1964 15 วันที่ผ่านมา +18

    तरीही लोकांनी मविआच्या जास्त सीट निवडून आणल्या. महाराष्ट्रात शिंदेसर आणि देवाभाऊ आणि दिल्लीत आदरणीय मोदीजी तरच सर्वजण आनंदात राहतील...

  • @vivektare3629
    @vivektare3629 15 วันที่ผ่านมา +14

    शरद पवारांनी महाराष्ट्राची वाट लावली
    आता जरांगे स्वतःची वाट लावून घेत आहे त्यांचे हसे होते दरवेळी उपोषण करायचे आणि मागे हतायचे

  • @mangaldate3272
    @mangaldate3272 18 วันที่ผ่านมา +117

    जरांगे शरद पवा जरांगे शरद पवारच माणूस आहे 100%

    • @sopansomavanshi7790
      @sopansomavanshi7790 18 วันที่ผ่านมา +8

      आहो भाऊ मी आपल्या मताशी सहमत आहे भाऊ धन्यवाद

    • @user-fr4sy6hh4t
      @user-fr4sy6hh4t 18 วันที่ผ่านมา +6

      जोपर्यंत जरांगे पाटील शरद पवार यांच्या मराठा आरक्षण विरोधी धोरणाबद्दल बोलत नाहीत तोपर्यंत संपूर्ण मराठा समाजाचा पाठिंबा जरांगे पाटलांना मिळणे शक्य नाही.
      आणि ही गोष्ट पाटलांच्या समर्थकांच्या आणि सल्लागारांच्या सुद्धा लक्षात येईनाशी झाली आहे.

    • @pandharinathdhakwal1346
      @pandharinathdhakwal1346 17 วันที่ผ่านมา +1

      Marathyancha manus aahe

    • @shrikantparanjpe594
      @shrikantparanjpe594 14 วันที่ผ่านมา +2

      हे काही लपून राहिलेले नाही

  • @ghanshyammore6030
    @ghanshyammore6030 14 วันที่ผ่านมา +12

    शाब्बास राम कदम साहेब ली भारी बोललात ,छान कपडे उतरवले विरोधी पक्षांचे विशेषतः वडेट्टीवार, नाना वाटोळे ,शरद पवार गट ( बारामतीचा करामती करमचंद आणि त्याचा नातू सां - ) ,आणि उबाठा चे दीड शहाणे अंबादास !

  • @umakantpatki8028
    @umakantpatki8028 18 วันที่ผ่านมา +37

    बरोबर बोलतात राम कदम सर दूध च पाणी का पाणी

  • @sandipanjadhavar7122
    @sandipanjadhavar7122 15 วันที่ผ่านมา +10

    पवारांच्या मनातच आरक्षण दयावयाचे नाही

  • @bhagwanpawar3321
    @bhagwanpawar3321 17 วันที่ผ่านมา +17

    विरोधी पक्षाची कूटनीती जनतेसमोर आली. समाजाने त्यांना माफ करू नये.

    • @nandkumardewne4556
      @nandkumardewne4556 15 วันที่ผ่านมา

      आता काय उपयोग ! साप गेला ! झोपा केला !!!
      मतदारांना फुस लावुनच या सर्व मोदी विरोधकांनी डाव खेळून लोकसभा निवडणुकीत खेळ केला !

  • @sunilbhalerao6210
    @sunilbhalerao6210 18 วันที่ผ่านมา +40

    द्ययचं अस्त तर् कधी च दिले आस्ते हातात होते तेंव्हा काय केले? मराठा देणारा आहे घेणारा नाही हे कोण बोलत होते?

  • @digamberthorve106
    @digamberthorve106 18 วันที่ผ่านมา +17

    जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम

  • @rmore6994
    @rmore6994 18 วันที่ผ่านมา +47

    जरांगे चा बोलवता धनी शरद पवार आहे

  • @bhanudasskhalate1510
    @bhanudasskhalate1510 17 วันที่ผ่านมา +8

    विरोधी पक्ष दंगली घडून सरकार बरखास्त करण्यात पटाईत आहे त्यांचे खायचे दात वेगळे आणि समजला दाखवायचे वेगळे असतात समजून घ्या विचार करून निर्णय घेण्याची तयारी सुरू करा रयतेच राज्य आणण्यासाठी प्रयत्नशील व्हा

  • @sudhakarnatkar3900
    @sudhakarnatkar3900 18 วันที่ผ่านมา +38

    शरद पवार जरांगे पाटलाच्या भुमीकेला पाठिंबा देत नाही

  • @vithalgopinath8957
    @vithalgopinath8957 17 วันที่ผ่านมา +12

    सत्तेत बद्धल झाला की जरांगे दिसणार नाही बघा तुम्ही सर्व महाराष्ट्र

    • @gopal-b5l
      @gopal-b5l 8 วันที่ผ่านมา

      बरोबर 👍

  • @vasantraokulkarni7652
    @vasantraokulkarni7652 18 วันที่ผ่านมา +49

    मनोज jarange पाटील तुम्हाला कळकळीची विनंती आहे शरद पवार चे सगळे च्या सगळे उमेदवार विधानस भे ला पा डा कारन 50 वर्षा पासुन शरद पवार मराठा आरक्षण च्या विरोधात आहेत आणि शरद पवार यानीच 1994 ला मराठा समाजा चे 16 टक्के आरक्षण ओबीसी ला दिले या बद्दल शरद पवार ला बोला ना तुम्ही शरद पवार ला काहीच बोलत नाहीत वा रे वा न्याय

    • @MskarkeraKarkera-vd1so
      @MskarkeraKarkera-vd1so 15 วันที่ผ่านมา +1

      Karange aata prasidh aani sheth manus zala tyala kay padhali aahe maratha arakshan che

    • @nandkumardewne4556
      @nandkumardewne4556 15 วันที่ผ่านมา +1

      हे शक्य नाही !!!
      मग " रसद " कुठुन येणार????

  • @eknathpakhale4569
    @eknathpakhale4569 15 วันที่ผ่านมา +5

    मराठ्यांनो आता तरी जागे व्हा शिंदेसाहेबांना दोष देऊ नका.वाटोळै करणारा काका.भुजबळ साहेबांना उठसूट शिव्या.

  • @sunildesai6696
    @sunildesai6696 17 วันที่ผ่านมา +8

    कदम साहेब बरोबर बोलताहेत

  • @kiranghatage9435
    @kiranghatage9435 15 วันที่ผ่านมา +3

    राम कदम धन्यवाद मराठा समाज तुमच्या बरोबर आहे

  • @JehindaMaharatra2940
    @JehindaMaharatra2940 15 วันที่ผ่านมา +3

    आम्ही ज्या गटाला मतदान केलं तो बैठकीला आज आमच्यासाठी पाठ फिरवतो आमच्या डोळ्यावर माती शिपडता
    कदम साहेब आमचा अंजदा चुकला

  • @user-ib7fz2we4v
    @user-ib7fz2we4v 15 วันที่ผ่านมา +3

    ज्याप्रमाणे संजय राऊत महायुती चे सरकार पाडण्याच्या तारीख पे तारीख देत होते त्याप्रमाणे आता झरांगे आपल्या उपोषणाच्या तारखांवर तारखा जाहीर करू लागले आहेत 📣📣📣📣

  • @VitthalWankhede-dg9my
    @VitthalWankhede-dg9my 17 วันที่ผ่านมา +3

    वाह वाह राम कदम साहेब मानवच लागेल

  • @geetasardeshpande8135
    @geetasardeshpande8135 18 วันที่ผ่านมา +6

    Waa kadam waa

  • @Swaruppatange
    @Swaruppatange 15 วันที่ผ่านมา +2

    त्यांना फक्त धिंगाणा पाहिजे आहे त्यांचा बोलविता धनी कोन आहे पवार साहेब त्यांना आरक्षण द्यायचेच नाही

  • @Gupta_Dynasty
    @Gupta_Dynasty 17 วันที่ผ่านมา +10

    आरक्षण मिळणार नाही 😂 त्यामुळं energy waste kartay 😂

  • @yashwantchawle5114
    @yashwantchawle5114 15 วันที่ผ่านมา +3

    वाकडतोंद्या यांनी काहीच केलं नाही फकत बारामती येथील सुधारणा केल्या

  • @narayansurwase960
    @narayansurwase960 13 วันที่ผ่านมา +1

    म्हणून मी म्हणतो बाळासाहेब आंबेडकर यांना साथ दिली पाहिजे.जयभीम

  • @user-fi1kh3nq4x
    @user-fi1kh3nq4x 18 วันที่ผ่านมา +7

    Jrange.sahrd.pwarcha.manus

  • @viju21787
    @viju21787 18 วันที่ผ่านมา +21

    त्यांचा विरोध असला तरी तुम्ही सरकार मध्ये आहात देऊन टाका आरक्षण कोणाचा बाप तुम्हाला पुन्हा निवडून येण्यापासून अडवतो आम्ही बघतो मग तो कोण शहाणा असो एक मराठा लाख मराठा👍

    • @Pandu-fn1le
      @Pandu-fn1le 14 วันที่ผ่านมา

      देशद्रोही काँग्रेस पवार उबाठा आरक्षण विरोधात लोकांना कोर्टात जायला सांगणार.

    • @user-su7yy4wf6b
      @user-su7yy4wf6b 14 วันที่ผ่านมา

      एकदम १००% खर आहे म्हाविक स आघाडीला आरशन देयेचे नाही खरे आहे पन म्हायुतीने तरी देवे आरशन कोन रोखणार सते पासून म्हावितील केंद्रात सरकार राज्यात सरकार आहे विलेशनच्या आगोदर मराठा आरशन द्यावे योगे बोललाव आभारी आहे

    • @user-su7yy4wf6b
      @user-su7yy4wf6b 14 วันที่ผ่านมา

      योग्या आहे ताईच विचार सलाम मराठा आभार

  • @rohitmahajan5809
    @rohitmahajan5809 15 วันที่ผ่านมา +2

    Kadak Ram Kadam Saheb 🙏🏻

  • @dadaraokolhe2150
    @dadaraokolhe2150 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    , आदरणीय पवार साहेब आणि उद्धवजी ठाकरे साहेब,, टोपे साहेब,,, तुम्हाला महाराष्ट्राच्या जनतेला शेंडीपासून तर मुळापर्यंत पूर्णपणे ओळखलेला आहे

  • @KN-ou2zk
    @KN-ou2zk 18 วันที่ผ่านมา +5

    Double standard opposition

  • @PravinBattishe
    @PravinBattishe 14 วันที่ผ่านมา +1

    Very good kadam Saheb

  • @vithalgopinath8957
    @vithalgopinath8957 17 วันที่ผ่านมา +3

    मह आघाडी ला पहिले विचारा जरागे आरक्षण देणार का ओबीसी तुन मग अदोलन करा

  • @gopinathpatil7555
    @gopinathpatil7555 14 วันที่ผ่านมา +1

    साहेब इतके वर्षे राजकारण करतात मत घेता पण आरक्षण देऊन शकले नाही.उपयोग काय राजकारणाचा.

  • @babanthite6214
    @babanthite6214 12 วันที่ผ่านมา

    मराठी माणसा आता तरी जागा हो .रात्र वैऱ्याची आहे.राम कदम साहेबांचे खूप खूप धन्यवाद.

  • @DEVYASH952
    @DEVYASH952 17 วันที่ผ่านมา +1

    गुड बॉस हम आपके साथ है गुड गुड

  • @ratanyanbhoir6557
    @ratanyanbhoir6557 12 วันที่ผ่านมา +1

    अजून काय समजायचं बाकी आहे 🙏🙏🙏🙏🙏

  • @s_k_t295
    @s_k_t295 14 วันที่ผ่านมา

    ❤शरद पवार साहेब, उध्दव ठाकरे जी good work

  • @mohanmagar4549
    @mohanmagar4549 17 วันที่ผ่านมา +1

    ह्या आज च्या विधानसभे च्या विषयावर मनोज जरांगे ह्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी. सगळ स्पष्ट दिसते कि महा विकास आघाडी चा च विरोध आहे मराठा आरक्षण ला.

  • @ddambhoreambhore8651
    @ddambhoreambhore8651 18 วันที่ผ่านมา +2

    सरकार आणि विरोधी सारखेच आहेत

  • @SunilMane-pd6ho
    @SunilMane-pd6ho 17 วันที่ผ่านมา +1

    Ram kadam saheb age bado ham humare satha hai

  • @AkshayShinde-mi5ly
    @AkshayShinde-mi5ly 18 วันที่ผ่านมา +8

    खरोखरच महाविकास आघाडी आरक्षणाला विरोध करत असेल तर तुम्ही दया आम्ही तुम्हाला मतदान करतो ऐवढा आरडाओरड कशाला महायुतीन दयाव आरक्षण जय महाराष्ट्र.

    • @user-rc9js6mp5y
      @user-rc9js6mp5y 17 วันที่ผ่านมา +1

      Bhau aarshan del tr tech lok dusrya samjala bhadkun maharastra petvel shard pawar ha kunachach nahi 💯

    • @tsc2708
      @tsc2708 14 วันที่ผ่านมา

      Mag loksabhela tumi mva la tumich jinkavla na

  • @swatisuhas2744
    @swatisuhas2744 13 วันที่ผ่านมา

    बाबरमती जोवर आहेत तोवर आरक्षण विसरुन पोटपाणी बघावे हे उत्तम !!

  • @rohitsalunkhe4691
    @rohitsalunkhe4691 17 วันที่ผ่านมา +1

    Ekdam barobar sir...😢

  • @khushalmarathe1174
    @khushalmarathe1174 13 วันที่ผ่านมา

    Shatsha dhanyawad saheb jay Bharat

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 10 วันที่ผ่านมา

    जो समाजाची बाजू घेऊन संघर्ष करतो त्याला जरांगे पोटभरून शिव्या घालतो... राम कदम यांना शिव्या दिल्या

  • @user-ol2mz7po9k
    @user-ol2mz7po9k 9 วันที่ผ่านมา

    आपण पण या महाविकास आघाडीला धडा शिकवला पाहिजे

  • @kailashdudhewar8802
    @kailashdudhewar8802 13 วันที่ผ่านมา

    शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीत हिंदू मतविभाजन करून महाविकास आघाडी चे निवडून आलेले उमेदवार म्हणत आहेत आम्ही मराठा मतदान पेक्षा मुस्लिम मतदान वर निवडून आलेले आहे
    आता विधानसभेत प्रत्येक मतदारसंघात काॅग्रेस शरद पवार यांना मतदान करू नये

  • @BabajiTawade-rm1pl
    @BabajiTawade-rm1pl 14 วันที่ผ่านมา

    राम कदम जी जय महाराष्ट्र जय हो जय हो

  • @bhaskarghumre590
    @bhaskarghumre590 13 วันที่ผ่านมา

    आगदी खरे आहे मराठा आरक्षण देयचे का नाही हे आघाडी ने जैहीर करावे

  • @PB-ng7yp
    @PB-ng7yp 15 วันที่ผ่านมา

    महाराष्ट्रातील जनतेने हुशार होऊन या गोष्टीचा विचार करायला हवा

  • @user-jp4dm6qk7t
    @user-jp4dm6qk7t 12 วันที่ผ่านมา

    विरोधकांना फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी मराठा आंदोलन पेटविले

  • @rajendramane7363
    @rajendramane7363 13 วันที่ผ่านมา

    आम्ही फक्त मोर्चे काढत रहायचं पण गुंता सोडवायचा नाही आणि भांडण पेटतं ठेवून पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न???

  • @subhashjadhav8570
    @subhashjadhav8570 12 วันที่ผ่านมา

    विरोधी पक्ष यांना मराठा समाजाला आरक्षण द्यायचे नाही. शरद पवारानी आरक्षणाची वाट लावली

  • @hanumantaware
    @hanumantaware 17 วันที่ผ่านมา +3

    मराठे.समाजेला.चुते.मुरख.बनवील.जरागे.पवार.उधव.मटे.यानी

  • @digambargutte8138
    @digambargutte8138 12 วันที่ผ่านมา

    पंकजाताई ला मुख्यमंत्री करा तरच मराठा समाजाला आरक्षण मिळेल

  • @vijayhaldankar3820
    @vijayhaldankar3820 2 วันที่ผ่านมา

    बरोबर साहेब

  • @user-pe8ed3ty5d
    @user-pe8ed3ty5d 11 วันที่ผ่านมา

    महाराष्ट्र मध्ये राजकीय पक्ष फक्त राजकारण करतात जनता जनार्दन यांच्या हितासाठी नाही

  • @shdashivyadav5383
    @shdashivyadav5383 14 วันที่ผ่านมา

    हे तर सुरुवातीपासूनच दिसलंय की त्यात नवीन काय,महातीघाडीला मराठा आरक्षणाचा काडीचंही घेणंदेणं नव्हतं व कधीच नाही कारण तीघंही मतांसाठी फक्त व फक्त एकाच समाजाचा जाणून बुजून उदोउदो करतांना दीसतात!!!!!

  • @shivajibhosale8957
    @shivajibhosale8957 10 วันที่ผ่านมา

    मराठा समाजाला त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे औरत राष्ट्रवादी ठाकरे यामध्ये मतदान केलं नाही पाहिजे

  • @dipeshpanchal9212
    @dipeshpanchal9212 15 วันที่ผ่านมา

    अजून किती या महाराष्ट्राच्या मराठी बांधवांची विभागणी करणार आहात सर्वांनी एकत्र या तेव्हाच मराठी माणूस समृद्ध होईल हया आरक्षणाच्या कुबड्या कशाला पाहिजे

  • @user-iy8yk2se9i
    @user-iy8yk2se9i 13 วันที่ผ่านมา

    महायुती सरकार ला खरच सहकार्य करा,,,,आपल्या महाराष्ट्र राज्याचा विकास नक्की होणार,,,जय श्रीराम ❤🎉🎉🎉🎉🎉

  • @vitthalyewale2094
    @vitthalyewale2094 17 วันที่ผ่านมา +1

    हे आम्हाला 50 वर्षांपासून माहित आहे

  • @bhagirathtaur624
    @bhagirathtaur624 18 วันที่ผ่านมา +12

    राम कदम साहेब सरकार कोणाचे पहा तुम्हाला विरोधी पक्षा चा संबंध काय सरकार तुमचे निर्णय घ्या

    • @pramodkulkarni3764
      @pramodkulkarni3764 18 วันที่ผ่านมา +1

      He is speaking about previous events happened and also called all party meeting on reservation for maratha.

    • @tsc2708
      @tsc2708 14 วันที่ผ่านมา

      Mag tumich jinkavla na mva la loksabhet

  • @user-jesatysundarsarwatha
    @user-jesatysundarsarwatha 13 วันที่ผ่านมา

    मराठा वर्चस्ववादाची लढाई.
    मनोज जरंगे
    .........

  • @gajananmagar5716
    @gajananmagar5716 18 วันที่ผ่านมา +2

    आरे सत्ता तूमच्याकडे आहे,आरक्षन द्यायच की नाही हे तूमच्या हातामधे आहे,आगोदर तूमची भूमीका स्पष्ट करा,राहीला विशय कोर्टात जायचा तर सदावर्ते फडनवीस साहेंबाना स्रधेय मनतात,बाकी जनता सूज्ञ आहे,

    • @pritishinde9409
      @pritishinde9409 16 วันที่ผ่านมา

      Sir meeting javun mat devu shakale asate pawar saheb pan te meeting gele nahit

  • @vasantirautsikanon3261
    @vasantirautsikanon3261 13 วันที่ผ่านมา

    मराठा समाजाला टिकणार आरक्षण द्या आणि महाविकास आघाडीला मातीत लोळवणार मराठा समाज हे शंभर टक्के खरं

  • @vishnuchavhal6763
    @vishnuchavhal6763 13 วันที่ผ่านมา

    राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याची संमती बैठकीत द्यायला हवी होती भाजप पक्ष आरक्षण द्यायला तयार आहे

  • @yadavwaghmare5004
    @yadavwaghmare5004 18 วันที่ผ่านมา +2

    Maratha & Obc madhe bhandane lavnya che kam sharad pawar, congress, & udhav thakare che kahi nete karat ahet. Jar yana bhandane laway che naste tar te meeting la aale aste, maratha & obc samajane yenarya vidhan sabhela yana parabhut kele pahije