Maratha Reservation LIVE | Uddhav Thackeray यांची भेट नाही, मराठा आंदोलक भडकले |N18L | Manoj Jarange

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ต.ค. 2024
  • Maratha Reservation LIVE | Uddhav Thackeray यांची भेट नाही, मराठा आंदोलक भडकले |N18L | Manoj Jarange
    Manoj Jarange Patal held a press conference today. Meanwhile, he targeted the BJP leaders. Jarange Patil said that on August 29, all the Maratha community will come together and decide whether to contest the assembly elections or not. I don't want to join politics, but now there is no option.
    Maratha Reservation LIVE | Uddhav Thackeray यांची भेट नाही, मराठा आंदोलक भडकले |N18L | Manoj Jarange
    #manojjarangepatil #marathareservation #Pravindarekar #bhujbal #amitshah #news18lokmat #marathinews #devendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #politics #news18lokmat #marathinews #marathavsobc
    UTNA
    News18 Lokmat is one of the leading TH-cam News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
    We cover interesting stories from across the world as well.
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
    Download our News18 Mobile App - onelink.to/des...

ความคิดเห็น • 114

  • @laxmanlakhan8843
    @laxmanlakhan8843 2 หลายเดือนก่อน +31

    आता समजलं का पक्ष का फुटला ....
    तुमचं अनुभव दानवेला आणि चंद्रकांत खैरेना जावून सांगा .

  • @dipakgade8740
    @dipakgade8740 2 หลายเดือนก่อน +10

    जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @laxmanlakhan8843
    @laxmanlakhan8843 2 หลายเดือนก่อน +17

    अजून तुम्हाला खूप अनुभवायचे आहे .

  • @shrikrishnabhilare1622
    @shrikrishnabhilare1622 2 หลายเดือนก่อน +6

    वेळ आलि कि जात दाखवतात राजकीय लोक,,,,एक मराठा लाख मराठा ❤

  • @shashankdusane2797
    @shashankdusane2797 2 หลายเดือนก่อน +29

    देवेंद्र जी कडे जा.... प्रेमाने भेटतील....

    • @anandpalnitkar2367
      @anandpalnitkar2367 2 หลายเดือนก่อน

      Devendra bhraman to nako uddhav bjp la bhadkhau janata parti bolato lok hasatat lokana shivi aavadate

  • @SanjayRaje-u8x
    @SanjayRaje-u8x 2 หลายเดือนก่อน +19

    आता कळले उद्धव ठाकरे कसा आहे म्हणून

    • @BadrinathAher-h3g
      @BadrinathAher-h3g 2 หลายเดือนก่อน +2

      हा माणूस फार मोठा गर्विष्ठ आहे

    • @vrgvines5782
      @vrgvines5782 2 หลายเดือนก่อน

      नालायक भी आहे

  • @eknathsakore3297
    @eknathsakore3297 2 หลายเดือนก่อน +12

    अरे बाबा हजी उध्दव आत्ता मुस्लिम झालेत

  • @sunilgaware8676
    @sunilgaware8676 2 หลายเดือนก่อน +2

    एक मराठा लाख मराठा, आरक्षण संघर्ष योद्धा मनोज दादा पाटील यांच्या पाठीशी मराठा उभा आहे.

  • @मायभूमी-घ2च
    @मायभूमी-घ2च 2 หลายเดือนก่อน +3

    एक मराठा लाख मराठा जय शिवराय जय शंभुराजे जय

  • @SukhdevKure
    @SukhdevKure 2 หลายเดือนก่อน +3

    आपण बरोबर बोललात दादा

  • @rameshlohakare2715
    @rameshlohakare2715 2 หลายเดือนก่อน +10

    अरे तुमच्या संग एकनाथ शिंदे तरी चालेल नीट बोलतोय

  • @TanajiHatkar-b1g
    @TanajiHatkar-b1g 2 หลายเดือนก่อน +2

    अरे भावांनो मा मुख्यमंत्री शिंदे व मा फडणवीस सर यांचे कडे जा आपले स्वागत करुन आपल्या मागण्या तेच पुर्ण करणार आहेत व नक्की च करतील जा त्यांचे कडेच जा जय श्री राम जय शिवराय

  • @ajitkumarpawar1331
    @ajitkumarpawar1331 2 หลายเดือนก่อน +1

    जय महाराष्ट्र

  • @kailasparihar1559
    @kailasparihar1559 2 หลายเดือนก่อน +1

    मोठा नेता वयाचे आहे की बुद्धीने. नेते बुद्धिन मोठे असते तर आरक्षण सत्तेत असताना दिले असते . 🚩🚩🚩

  • @Aarushgulvetabla
    @Aarushgulvetabla 2 หลายเดือนก่อน +6

    उद्धव चा मूळ स्वभाव सर्वांच्या लक्षात आला गर्विष्ठ माणूस आहे, हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब जींचा एक टक्का हिंदू यांच्यामध्ये माहिती दिसला नाही कधी

  • @sachinkadam9564
    @sachinkadam9564 2 หลายเดือนก่อน

    खूप छान दादा

  • @pandharinathmore1366
    @pandharinathmore1366 2 หลายเดือนก่อน +2

    जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ एक मराठा लाख मराठा

  • @Prakashbiradar923
    @Prakashbiradar923 2 หลายเดือนก่อน

    सकल मराठा समाज हा शूरवीरांचा असून मराठा समाजासाठी वंदनीय श्री बाळासाहेब ठाकरे यांचा सिंहाचा वाटा होता पण उद्धवजी मराठ्यांचं कधीच भलं करू शकत नाही त मराठा आपण सर्व मराठा समाजाने लक्षात ठेवावे

  • @pandharinathmore1366
    @pandharinathmore1366 2 หลายเดือนก่อน +3

    एक मराठा लाख मराठा

  • @chaitanya7360
    @chaitanya7360 2 หลายเดือนก่อน

    धन्यवाद

  • @AshokMarkad-up7ku
    @AshokMarkad-up7ku 2 หลายเดือนก่อน +3

    उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व कडे पाठ फिरवली आहे.

  • @nayanjerande9478
    @nayanjerande9478 2 หลายเดือนก่อน +2

    1 no भावा

  • @dnyaneshwarjadhav3178
    @dnyaneshwarjadhav3178 2 หลายเดือนก่อน

    जय शिवराय जय महाराष्ट्र एक लाख मराठा कोटी मराठा

  • @RamJadhav-w6p
    @RamJadhav-w6p 2 หลายเดือนก่อน

    नंबर एक मराठा कोटी कोटी मराठा जय शिवराय जय जिजाऊ मनोज जरांगे पाटील जिंदाबाद

  • @sanjaynavale1850
    @sanjaynavale1850 2 หลายเดือนก่อน +2

    आपला बाबा गेले की कोणी किती बोले तरी ते प्रेम भेटत नाही त्या मुळे यांना सोडून द्यावे याचे टांगे पलटी करा काही बोलू नका नाराज होऊ नाही फक्त संत्य लोकांना समजुद्या बाकी मतदार बरोबर करेन करणं आपण सुशिक्षित आहोत.

  • @arvindpatil6123
    @arvindpatil6123 2 หลายเดือนก่อน

    एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩🔥🔥🔥🔥🔥

  • @kashinathmohite6378
    @kashinathmohite6378 2 หลายเดือนก่อน

    Ek Maratha lakh Maratha

  • @pawankumbhar327
    @pawankumbhar327 2 หลายเดือนก่อน +3

    उध्दव आता उद्धवदीन झाला आहे

  • @Yashwant-b7y
    @Yashwant-b7y 2 หลายเดือนก่อน

    मराठे जागे तो....... पुढची जबाबदारी तूमची मराठ्यांच्या नाही 🎉🎉🎉😂😂😂👌👉💪💪💪💪👑👑👑🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @mansingpatil446
    @mansingpatil446 2 หลายเดือนก่อน +3

    श्री देवेंद्र फडणीस व एकनाथ शिंदे साहेब आरक्षण मिळण्यास मदत करतीलच ,!
    मागच्या वेळेस आरक्षण श्री फडणवीस साहेबांनी दिले.,परन्तु उध्दव यानी टिकवल नाही ! हे सत्य आहे.

  • @amezingIndianpeople
    @amezingIndianpeople 2 หลายเดือนก่อน

    आज पर्यत यांनी आशीच पोळी भाजून घेत आहे

  • @anantmalusare5982
    @anantmalusare5982 2 หลายเดือนก่อน +7

    उध्दव साहेब आपण भेट घेतली पाहिजे होती मराठे तुमच्या कडे का आले तुमच स्पष्ट मत पाहिजे होत. तुमच हो नाही ऐकायच होत आणि भेट न घेता निघून गेला. तुमच्या एका होकारानी पाठिंब्याने निवडून आला असता, आणि तुम्ही कोणत्या पक्षाचे कार्यकर्ते नाही तर कोणाच्या कडून हिंदु म्हणून का मुघल म्हणून आरक्षण घेणार हे स्पष्ट करा दहा टक्के कश्याच्या जोरावर आरक्षण मागितल ॽ हे एक प्रमुख कारण असावे, नाही तर उध्दव साहेब काना डोळा करुन जाणार नाही, छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारसा चालवणारे अस गैर वागु शकत नाही, त्यात मराठ्यांच्या बर्याच वेळा ब्राह्मण द्वेष दिसून आला होता. धर बामण पोत्यात घाल अश्या आशयाचे बरेच प्रयत्न केले गेले आहेत.

  • @pandharinathmore1366
    @pandharinathmore1366 2 หลายเดือนก่อน +10

    फक्त एकनाथ शिंदे साहेब

  • @dattatrayakapse7078
    @dattatrayakapse7078 2 หลายเดือนก่อน

    शरद आणि उद्धव म्हणजे एक दगड आणि दूसरी विट एवढाच फरक स्वार्थासाठी काय करतिल सांगूच शकत नाही.

  • @tukaramghag2806
    @tukaramghag2806 2 หลายเดือนก่อน

    एक मराठा लाख मराठा वेळेला जर मराठ्याचा विचार करायला हवा होता.. मराठा आरक्षणावर. विषय घेऊन येतात. त्यांना तरी वेळ द्यायला हवा होता..

  • @Arnav449
    @Arnav449 2 หลายเดือนก่อน +11

    बरं झालं,तुम्हाला तसेच पाहिजे.सगळं सोडा पोरांना अभ्यास करून कुवत सिद्ध करा.अरे उध्दव,पवार काही कामाचे नाहीत.भाजप ला व्होट करा.अरे बाळासाहेब गेले स्वर्गात,ते असते तरीही उध्दव आडवा गेला असता.उध्दव ला पवारला गाडा जमिनीत.देवेंद्र तुमचे काम करेल.जय महाराष्ट्र!

  • @jotibapatil8861
    @jotibapatil8861 2 หลายเดือนก่อน

    आत्ता समजल असेल उद्धव किती भरवसा ठेवण्याची ग्यारंतीचा आहे ते बेभरवशाचा नेता म्हणजे उद्धव आहे

  • @ajitkumarpawar1331
    @ajitkumarpawar1331 2 หลายเดือนก่อน

    ऐक मराठा लाख मराठा

  • @RajPatil-fq2dx
    @RajPatil-fq2dx 2 หลายเดือนก่อน +4

    Ubt ha muslmani neta zala aahe

  • @shivajipaighan4411
    @shivajipaighan4411 2 หลายเดือนก่อน +1

    Ar Han ghngdhi

  • @sudhirdeshpande9776
    @sudhirdeshpande9776 2 หลายเดือนก่อน +2

    Uddhav thakrechi kay bhet ghet? To kay karu shakto? To sharad pawarancha shipayi aahe. Lachar, swarthi, aani nikamma manus aahe.

  • @Pn99fiirst
    @Pn99fiirst 2 หลายเดือนก่อน +2

    Maratha samaj yani constitution var bahishkar takava ...kay kamacha te savidhan

  • @girishshetye7783
    @girishshetye7783 2 หลายเดือนก่อน

    अरे तुम्हीच तर त्यांच्या उमेदवारांना लोकसभेत निवडून दिले होते, पाडा पाडी केलीत त्याचं हे फळ ,भोगा आता आपल्या कर्माची फळ

  • @vijayjadhav2799
    @vijayjadhav2799 2 หลายเดือนก่อน

    जय शिवराय जय मराठा 🚩🚩

  • @Gemar2050
    @Gemar2050 2 หลายเดือนก่อน

    संभाजी नगर बल्लेकिल्ला महंता निवदुन एकनाथ सिंदे चा उमेदवार निवडू न देता त्याना भेटायचे सोडुन उधव साहबा काय कर्नार आरक्षन सिंदे देनार आहे एक तर वेल घे त नही महता. मग उधव sahab कसाला भेटेल

  • @sureshputtajwar5950
    @sureshputtajwar5950 2 หลายเดือนก่อน

    उद्धव ठाकरे साहेब कुठ गेलं आपल 80 टक्के राजकारण खूप सांगता ना तुम्ही

  • @ArunKagbatte
    @ArunKagbatte 2 หลายเดือนก่อน

    वेळ घेतला नाही तर भेटणार कसे?

  • @shashikantpathak7902
    @shashikantpathak7902 2 หลายเดือนก่อน

    उधव कोन हे समाजाला कळले, हा फार उत्तम झाले. दुध का दूध aur pani ka pani झाले

  • @dipakjagatap5085
    @dipakjagatap5085 2 หลายเดือนก่อน +3

    Jay shivray

  • @ramchandradeo3274
    @ramchandradeo3274 หลายเดือนก่อน

    उद्धव ठाकरे ला मुख्यमंत्री पदाचे डोहाळे लागलेत त्यांना अगोदर मुख्यमंत्री व्हायचय

  • @DhananjayLagad-e6i
    @DhananjayLagad-e6i 2 หลายเดือนก่อน

    Raj saheb bhetale aasate

  • @sureshmusale649
    @sureshmusale649 2 หลายเดือนก่อน

    उद्धव ठाकरे आणि शरद पवारला विचारा

  • @sudhirjoshi3491
    @sudhirjoshi3491 2 หลายเดือนก่อน +3

    अहो मातोश्री ला फक्त टक्केवारी ( करोड ) किती मिळणार? सध्या पैसे मोजायच्या मशिनी ना गंज लागलाये

  • @JaydeepMore-w7e
    @JaydeepMore-w7e 2 หลายเดือนก่อน

    Saheb 30 minit kay bolale te sanga ki

  • @DattuRathod-jd9bw
    @DattuRathod-jd9bw 2 หลายเดือนก่อน +3

    😂😂😂😂😂

  • @VSThePatriot2687
    @VSThePatriot2687 2 หลายเดือนก่อน

    खुर्चीवर बसलेले काय उपटत आहेत का??? कोणाच्या हातात अधिकार आहेत वर्तमानात "आरक्षण" देण्याचे?? मग खुर्चीवर बसलेल्यांची पिल्लावळ ज्यांना अधिकारच नाहीत त्यांना प्रश्न विचारायची कुटनिती फक्त राजकीय फायद्यासाठी कांगावा चालू आहे हे समाजाला कळालं आजच. असो शेवटी "फितुर", "गद्दारा" च

  • @AdityaJadhav-ke8fp
    @AdityaJadhav-ke8fp 2 หลายเดือนก่อน

    No udav no pawar no shinde no fodnvis only jarange

  • @rajanrane2170
    @rajanrane2170 2 หลายเดือนก่อน

    Shard pawar kay bolle 30 minutes bollat te kay mhnale te sanga na

  • @chandrakantdaspute819
    @chandrakantdaspute819 2 หลายเดือนก่อน +2

    जरागे पाटिल जिंदाबाद

    • @ranganathmetangale7312
      @ranganathmetangale7312 2 หลายเดือนก่อน +1

      सावध

    • @balkrishnachaudhari9423
      @balkrishnachaudhari9423 2 หลายเดือนก่อน +1

      ​@@ranganathmetangale7312कारण तो शरद पवारचा पिल्ला आहे

  • @bhagwatgawande3160
    @bhagwatgawande3160 2 หลายเดือนก่อน

    देवेंद्र फडणवीस यांना महत्व देऊ नका

  • @sentosrajput5610
    @sentosrajput5610 2 หลายเดือนก่อน

    काय राव सोडुन द्या आरक्षण

  • @dattatrayakapse7078
    @dattatrayakapse7078 2 หลายเดือนก่อน

    शरद पवारांनी किती वेळ दिला याला बिल्कूल महत्व नाही तर भेटलेल्या वेळेत ते काय बोलले हे महत्वाचे आहे त्यांनी शेवटी गूगलीच टाकलीना त्यांनी स्पष्ट सांगीतले का की obc तून आरक्षणाला आमचा पाठींबा आहे म्हणून लोकांना स्पष्ट काहीच बोलणे नाही हिच त्यांच्या राजकारणाची खरी मेक आहे . त्यांच्यावर विश्वास ठेवणे म्हणजे लबाड लांडग्याकडून न्यायाची अपेक्षा करणे हेच आहे.

  • @ganpatmatwandkar920
    @ganpatmatwandkar920 2 หลายเดือนก่อน

    Sambhagi Nagarmadhe Alale Ki Avakatdakhava

  • @sudhirdeshpande9776
    @sudhirdeshpande9776 2 หลายเดือนก่อน

    Uddhav la bhumika ghenyachi akkal aahe ka? Tinpat swarthi, lachar, bhrasht manus sharad pawaranche pay dhunyakherij kay karu shakto?

  • @NitinMali-fl1po
    @NitinMali-fl1po 2 หลายเดือนก่อน

    थोड थांब भाऊ,
    तुमचा कार्यक्रम उपुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बरोबर करतील काळजी करू नको. या दिखाव्या मुळे आरक्षण मिळतं नसतं

  • @sanjumagre1364
    @sanjumagre1364 2 หลายเดือนก่อน

    Are yana tumhala arakshan dyachach nahi
    Tumhi bhumika badla
    Arakshanache devat
    Dr ambedkar ani shahu Maharaj ahe tumhi balasaheb ambedkar ani sahahu Maharaj yanchi bhet gya
    Arakshan fhakta rakta cha denar
    Pahile pan techa zhal ani ata
    Pan techa hotay
    Janteni apla vichar badlava
    Jay bhim jay shahu Maharaj. Jay shivray
    Jay

  • @jaywantkamble659
    @jaywantkamble659 2 หลายเดือนก่อน +1

    Kara ubhatala matdan

  • @narendrabagale5570
    @narendrabagale5570 2 หลายเดือนก่อน

    उद्दव काय करणार त्याच्या बापानं होता तोपर्यंत काही केल नाही, पवार सत्तेवर होता त्यावेळेस काही केल नाही, मराठ्यानो हे फक्त सरकार ला हैराण करण्या करिता लावालावीच राजकारण करता आहे कितीही बोबला जे करील ते फक्त बीजेपी च करणार, नको बोबलू

  • @kunaldahale9888
    @kunaldahale9888 2 หลายเดือนก่อน

    Sharad pawar chi bhumika kai?????
    Ja tyachya ghara baher andolan kara

  • @rajendrakamble7490
    @rajendrakamble7490 2 หลายเดือนก่อน

    O b c arkshan nhi ok pachim Maharashtra 90% o b c

  • @subhashdesale3303
    @subhashdesale3303 2 หลายเดือนก่อน

    भाऊ उद्धव ठाकरे साहेब आपल्याला भेटल्याशिवाय राहणार नाही

  • @BabasahebBanger
    @BabasahebBanger 2 หลายเดือนก่อน

    O.BC.Nav.Ghevu.Nakka.Maratha.Samaj.OBC.Hi.Arakshan.Gorgaribach.Ahe.Shetkaryach.Kashtkaryach.Majurach.Ahe.Baba.

  • @dasharathchoudhari3343
    @dasharathchoudhari3343 2 หลายเดือนก่อน

    मराठा समाज एकनाथ शिंदे यांची सुपारी घेऊन आला हात तुमच्यात हिंमत असेल तर एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार यांना विचारा कारण संभाजी नगर मध्ये खासदार निवडून शिंदे यांचा दीला

  • @PallaviLande-cx3co
    @PallaviLande-cx3co 2 หลายเดือนก่อน

    अरे हे भाजपाचे शिव शेनेचे सर्व एका मालीकेचे मणि आहे

  • @sudhirjoshi3491
    @sudhirjoshi3491 2 หลายเดือนก่อน

    गुणवंत सदावर्ते यांनी तर जरांगे ला चायलेंज दिलये तुम्हाला आरक्षण कसं मिळतये तें मी चं पाहतो

  • @Nagnath-n7h
    @Nagnath-n7h 2 หลายเดือนก่อน

    सत्ता धारी सोडले आणि वर थोबाड वर करुन कुठे चालले नियत खराब असलेले bjp कार्यकर्ते

  • @Sam-ur1bc
    @Sam-ur1bc 2 หลายเดือนก่อน

    Bjp khede jaa. Tech tumche. Padnavnis saheb ni vath lavli

  • @jagadishbhamare8999
    @jagadishbhamare8999 2 หลายเดือนก่อน

    Ek Maratha lakh maratha